संजना सारखा काही तरी कारस्थान करते ती पकडली जाते सारखाच आरुंधती ती माफ करते अस कोण असतं संत आहे का आरुंधती ....लग्न झालीत तुझ्या मुलाची सोडणा त्या देशमुखांच घर ..तुला काही स्वाभिमान आहे की नाही
अभि डॉ.आहे हे डायरेक्टर विसरलेले आहेत असं वाटतं, अरुंधती ला तर अक्कलच नाही सर्वांवर आंधळा विश्वास ठेवतेय फक्त यश, आरोही, अनघा, आप्पा, मिहीर, नितीन हेच फक्त तिचे खरे हितचिंतक आहेत आता तरी शहाणी हो अरुंधती
संजना,अभि,आणि ईशा यांना सीरिअल मधून ताबडतोब काढा,आणि सीरिअल चांगल्या एन्ड नि बंद करा,किती ही कारस्थानं केले तरी शेवटी जित खऱ्याचीच होत असते न, मग कशाला उगाच वाढवताय सीरिअल,
मला वाटतं तुम्ही हि जी काही न्यूज देताय ती खोटी असावी.कारण हया सगळ्यांमध्ये अभिचा हात नाही असे होऊच शकत नाही.बघूया उद्याच्या एपिसोड मध्ये काय दाखवतात ते
आता ही हद्द झाली. Producer ne serial ताबडतोब बंद करावी.संजना ने डोक्यावरून पाणी गेलेलं आहे अभी v Isha la ताबडतोब serial मधून काढून. टाकायला पाहिजे.ही सिरियल एका चांगला इंड बघून त्याचा शेवट दाखवावा. आमच्या वर उपकार होतील.
कधी.सपनार. हा. सिरीयल
Actually
संजना सारखा काही तरी कारस्थान करते ती पकडली जाते सारखाच आरुंधती ती माफ करते अस कोण असतं संत आहे का आरुंधती ....लग्न झालीत तुझ्या मुलाची सोडणा त्या देशमुखांच घर ..तुला काही स्वाभिमान आहे की नाही
खरच ही सिरीयल बंद करावी
लेखकाला दुसरे काही सुचत नाही.
एकाच पॅटर्न घेऊन सीरियल चालू आहे.
संजना कधी भेटली अशोक ला.संजना कधी आली होती मिहीर च्या हाॅटेल मध्ये.आणि अशोकलाच कसं काय तिने हाताशी घेतलं
आत्ता कृपया ईथेच थांबवा ही सिरियल. उत्सुकता संपून तिडीक जातेय मस्तकात.
झुरळ च जाऊदे पण हा सिरीयल कधी संपणार तेवढच सांग तु नको सांगु अभि काय काय करतो
Khup Chan 😢😮😅😊❤
अभिला ईशाला संजनाला गोनीत बांधून फेकून धा
C link chya samudrat😂😂
कांचनला का सोडलं
😂@@chandrakantbhedasgaonkar4029
पुन्हा पुन्हा पुन्हा तेच... बंद करा हालकटपणा तुमचा
अभि डॉ.आहे हे डायरेक्टर विसरलेले आहेत असं वाटतं, अरुंधती ला तर अक्कलच नाही सर्वांवर आंधळा विश्वास ठेवतेय फक्त यश, आरोही, अनघा, आप्पा, मिहीर, नितीन हेच फक्त तिचे खरे हितचिंतक आहेत आता तरी शहाणी हो अरुंधती
तो लेखक आहे यावरच माझा विश्वास नाही 😢😢😢😢😢
१००%✅✅
बकवास झाली आहे ही सिरीयल... लवकर बंद करा हा फालतू पणा 😡
Kup kup khalcha level chi serial zali ahe as kdi soutache mul aplyaa aai sobt vagtay ka faltugire zali ahe
छान सांगितले.
सगळाच मुर्ख पणा चालला आहे मला ही सिरीयल खूप आवडायची पण बघावीशी पण वाटत नाही
संजना,अभि,आणि ईशा यांना सीरिअल मधून ताबडतोब काढा,आणि सीरिअल चांगल्या एन्ड नि बंद करा,किती ही कारस्थानं केले तरी शेवटी जित खऱ्याचीच होत असते न, मग कशाला उगाच वाढवताय सीरिअल,
फालतू टाईमपास
मला वाटतं तुम्ही हि जी काही न्यूज देताय ती खोटी असावी.कारण हया सगळ्यांमध्ये अभिचा हात नाही असे होऊच शकत नाही.बघूया उद्याच्या एपिसोड मध्ये काय दाखवतात ते
Story new new stories they r adding. No end
Kahipn faaltu pna dakhvlya pexya khar dakhaun band kra plz
बापरे...अरूंधतीचा अल्बम बनतो इथेच सिरीयल ग्रेस फुली संपली असती...
मुर्खपणा चाललाय पण आपण बघणं सोडलं तर कसं मंडळी.घरातल्यांशी तरी संवाद करा फारच छान वाटेल.
आम्ही तर बघतच नाही
आत्ता संजना आणि ईशा ची भांडण दाखवा म्हणजे खूप खूप मजा ये ई ल सारखं aaeecha अपमान करते अशा मुलीला संकटात सुध्दा अरूनी मदत करता कामा नये
अरे काय हे हजार वेळा संगितल ईशा संजना,आभि आणि आनिरुध्दला सिरीयल मधून बाहेर काढा म्हणून नाही तर सिरीयल बंद करा
उंदराचं काय झालं?
रेस्टॉरंट केळकर च घरी चालू केलंय😂
Hi bear. Malika banda kara.kup zale .
खरच कंटाळा आला बघुन
संपवा ही सिरीयल
आता ही हद्द झाली. Producer ne serial ताबडतोब बंद करावी.संजना ने डोक्यावरून पाणी गेलेलं आहे अभी v Isha la ताबडतोब serial मधून काढून. टाकायला पाहिजे.ही सिरियल एका चांगला इंड बघून त्याचा शेवट दाखवावा. आमच्या वर उपकार होतील.
मालिका पहाणे बंद केले आहे
फालतूपणा चालू आहे नुसता,संपवा आता
ही सिरियल म्हणजे लेखकाच्या बुद्धीचा दिवाळखोर पणा
Faltu zaly sgl,band kra plz
Paise miltat na ,khihi kartat writer director ,actors he binlaje aahe.shemless
Nonsense
अभी हा खार डॉक्टर तरी आहे का?
नेहमीच झाले आहे
कृपया आता हि मालिका बंद करा
Itk tondane sangnyapeksha swathach tond dukhvnyapeksha serial live ch dakhvaychi na ugach timepass tumcha hi ani aamcha hi
Aaiche navoka badanam ka serial band Kara
तू फारच अडकते मध्ये मध्ये सांगताय नीट सांग ना जरा
Tach tach Kay sangta
sampva hi sireal bakavas faltugiti
Band kra ha faltupana
Aahya daucter aahe ka karti राक्षस ka p ti
Band Kara serial
Band kra
फालतू झाली सिरिअल.
Kiti vedepana,band Kara tech tech
Band Kara
Pl.stop the serial
मग अभि ..झुरळ का शोधत असतो
फालतूगिरी बंद करा
Nonsense