नानो डी.ए.पि. आणि नानो युरिया 1 Bag खताच काम करते का??श्री सचिन ना. इंगोले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #agripower
    वेबसाईट :- agripower.store/
    जॉईन Agri Power Telegram channel :- Https://t.me/agripower...

ความคิดเห็น • 33

  • @moreshwarpatil2761
    @moreshwarpatil2761 29 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर साहेब

  • @sopanghode1933
    @sopanghode1933 11 วันที่ผ่านมา

    नॅनो डीएपी खुप छान रिझल्ट आहे...

    • @agripower_store
      @agripower_store  11 วันที่ผ่านมา

      या वर्षी आहे

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 หลายเดือนก่อน +3

    हे खरय पण 2014 नंतर नमो नमो चा नारा गाजला आणि देश पार्तंत्र्यात गेला....त्यामध्ये गोदी मीडिया चा भी खूप मोलाचा वाटा आहे 😂😂😂😂
    इंगोले सर आज तुम्ही एकदम खरं म्हणजे खरं म्हणजे खरं बोललात

  • @vilasrajurkar9571
    @vilasrajurkar9571 หลายเดือนก่อน +4

    काहीही कामाचे नाही.शेतकऱ्यांना लुटण्याचा मान्यता प्राप्त धंदा आहे असे मला वाटते.

  • @chandrashekharkhade3313
    @chandrashekharkhade3313 หลายเดือนก่อน +2

    अँग्री पावर तुम्ही आधीच का नाही बनवलाय असा video, तुमचे प्रॉडक्ट आल्यावर गरज भासली का याची

    • @agripower_store
      @agripower_store  หลายเดือนก่อน

      विडिओ पूर्ण पहा आणि सुरुवातीला च मी हे सांगितलं की शेतकऱ्यांनी मला तसा प्रश्न उचरला म्हणून व्हिडिओ बनवला.
      आणि याच्या जागी मी माझे औषध वापरा अस कुठंच म्हटलं नाही आहे

  • @HemantThakare-yh9zt
    @HemantThakare-yh9zt หลายเดือนก่อน +2

    Absolutely correct information sir👍

  • @rameshwar8477
    @rameshwar8477 หลายเดือนก่อน +3

    मी फवारले DAP NanO कापूस हिरवा होत आहे

    • @agripower_store
      @agripower_store  หลายเดือนก่อน

      आणि 1 बॅग च काम झालं का मग त्याने ??

  • @devidasshankarsapkale3621
    @devidasshankarsapkale3621 หลายเดือนก่อน +1

    You are right.

  • @madhavkhawshi8744
    @madhavkhawshi8744 หลายเดือนก่อน +2

    अगदि बरोबर

  • @adpatil8634
    @adpatil8634 หลายเดือนก่อน +2

    0% result aahe बकवास.... बरोबर आहे sir

  • @suryakantbhange3003
    @suryakantbhange3003 29 วันที่ผ่านมา

    मी तर माझ्या शेतामध्ये दरवर्षी नॅनो युरिया घेतो चांगले रिझल्ट मिळतात मला
    मग सचिन भाऊ मला काय डुप्लिकेट प्रॉडक्ट मिळाले का

    • @suryakantbhange3003
      @suryakantbhange3003 29 วันที่ผ่านมา

      सचिन भाऊ मग तुमच्या प्रोडक्टची रिझल्ट एक नंबर आहेत असं सांगा ना कृपया खोटी माहिती देऊन शेतकऱ्याला फसवू नका

    • @agripower_store
      @agripower_store  29 วันที่ผ่านมา

      भाऊ तुमचा काहीतरी फायदा दिसत आहे याच्यामध्ये कारण व्हिडिओ ला खाली 10 ते 20 कमेंट मी तुम्हाला असे दाखवतो की ज्यात शेतकरी म्हणतात की काहीच रिझल्ट आलेले नाही मग तुम्हाला एकट्यालाच रिझल्ट कशी आले

  • @saishraddhaband1907
    @saishraddhaband1907 หลายเดือนก่อน +2

    Mi pan try kel kahich kamache nahi hi peoduct mi 15 ltr la 500 ml ghetl hot

  • @harshadipkhartade26
    @harshadipkhartade26 หลายเดือนก่อน

    Micronutrient boran ani potash yachya badl ek video banva sir

    • @agripower_store
      @agripower_store  หลายเดือนก่อน

      ठीक आहे भाऊ

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 หลายเดือนก่อน

    साहेब,एग्रीपावर अमरूत कोठे मिळेल अकोटला

    • @agripower_store
      @agripower_store  หลายเดือนก่อน

      घर पोच मिळते कॅश ऑन डिलिव्हरी आहे
      9588618516

  • @indian-qd3
    @indian-qd3 หลายเดือนก่อน

    बरोबर बोलले सचिन भाऊ

    • @agripower_store
      @agripower_store  หลายเดือนก่อน +1

      राम राम भाऊ

  • @rameshwar8477
    @rameshwar8477 หลายเดือนก่อน +1

    थोडा तरी काम करित आसल, खोटी माहिती देउ नका

    • @agripower_store
      @agripower_store  หลายเดือนก่อน +1

      भाऊ आपण करा मग फवारणी मी कोणालाच अडवलं नाही आहे ,
      आणि तुम्हाला वाटत असेल 1 बॅग dap च काम 1 बॅग युरिया करते तर करा मग

    • @adpatil8634
      @adpatil8634 หลายเดือนก่อน

      अनुभव घे मग इथ येऊन पुन्हा comment कर....

    • @chandrashekharkhade3313
      @chandrashekharkhade3313 หลายเดือนก่อน +2

      Agri पावर ला 2014 पासून आता सुचल का हे शहाणपण, त्यांचे प्रॉडक्ट निघाल्यावर 😮

    • @suryakantbhange3003
      @suryakantbhange3003 29 วันที่ผ่านมา

      ॲग्री पावर चे असं काम झाले आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी ते दुसऱ्याला कंपनीला बदनाम करत आहेत

  • @balajichapole8087
    @balajichapole8087 หลายเดือนก่อน

    सर कापुस वाड होत नाही काय करावे विनंती सांगा

    • @agripower_store
      @agripower_store  หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/L2-N2rScGmw/w-d-xo.html
      हा व्हिडिओ पाहून घ्या भाऊ

  • @sandip-bankar
    @sandip-bankar หลายเดือนก่อน

    सर राम राम

    • @agripower_store
      @agripower_store  หลายเดือนก่อน

      राम राम भाऊ

  • @DattarayPawar-y7c
    @DattarayPawar-y7c หลายเดือนก่อน

    मेला शेतकरी