आतली बातमी Live: यंदा जरांगे यांची मागणी पूर्ण करणं सरकारला शक्य आहे का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 187

  • @mas55555
    @mas55555 หลายเดือนก่อน +34

    शेवटी जाधव साहेब आपण विदर्भातून येता तेव्हा आपण obc आहेत आणि आपली पण इच्छा दिसते मराठवाड्यातील मराठी समाजाला obc मधून आरक्षण मिळू नये

  • @sunilsalunke2024
    @sunilsalunke2024 หลายเดือนก่อน +17

    प्रदीप दादा सोळंके अभ्यासू व्यक्तिमत्व चांगली मुलाखात एक मराठा लाख मराठा 🚩

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 หลายเดือนก่อน +9

    धन्यवाद सालुंके सर. अगदीच बरोबर.धन्यवाद 🎉🎉

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh หลายเดือนก่อน +29

    ह्यावेळी बीजेपी ला मराठ्यांची मतदान होणे अश्यक्य 😂😂😂

    • @KartikPawar-wd6vi
      @KartikPawar-wd6vi หลายเดือนก่อน +7

      100% असच होणार 😂

    • @rajendrashinde3808
      @rajendrashinde3808 หลายเดือนก่อน +4

      200%होणार

    • @ssscreationaikno.1307
      @ssscreationaikno.1307 หลายเดือนก่อน

      ​@@rajendrashinde3808ho pan marathyana obc tun aarakshan dile tar

    • @Jayshree.ram.1120
      @Jayshree.ram.1120 หลายเดือนก่อน

      कांग्रेजल । निवडून दया मग मजा मराठ्याची

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 หลายเดือนก่อน

      Haa .bjp cha tr Myla ghoda lagnnar 😂

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 หลายเดือนก่อน +1

    right

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 หลายเดือนก่อน +1

    अहो या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मगर सर देतात की!

  • @Electrical_kida
    @Electrical_kida หลายเดือนก่อน +7

    जाधव सर तुम्हाला काय वाटतं मिळायला पाहिजे की ओबीसी मधून आरक्षण
    Plz comments 🙏😊

  • @sambhajigavhane5672
    @sambhajigavhane5672 หลายเดือนก่อน +2

    अस असेल तर बाजप संपला समजा एक मराठा लाख mara

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 หลายเดือนก่อน +14

    मराठा आरक्षण obc तून च नाहीतर आमचं सरकार असेल. 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kundlikwankhede1599
    @kundlikwankhede1599 หลายเดือนก่อน +2

    यंदा भा ज प ला मराठा मतदान अशक्य

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 หลายเดือนก่อน +1

    विरोधक नी सत्ताधारी मराठा समाजाकडे दुर्लक्ष करतात. सर्व्हे का करत नाहीत?
    सर्व्हे कुणाचं केलंय हो!

  • @balasahebsankpal7020
    @balasahebsankpal7020 หลายเดือนก่อน +1

    घटने त आरक्षण 5 वर्षा साठी दीले होते कुणबी ना आरक्षण दिले होते आता सर्वच आरक्षण रद्द करावे समान नागरी कायदा लागू करावा

  • @VijayPawar-v5y
    @VijayPawar-v5y หลายเดือนก่อน +1

    प्रदीप सोळन्के झिन्दाबाद.

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 หลายเดือนก่อน +21

    Full support to Manoj jarange patil

  • @ashok5368
    @ashok5368 หลายเดือนก่อน +2

    अहो पण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची एक तरी मागणी सरकारने पुर्ण केली का यावर भाष्य करा.मग मागण्या वाढल्या की कमी झाल्या यावर जास्तीचा भर द्या....

  • @SomnathMane-bu8zc
    @SomnathMane-bu8zc หลายเดือนก่อน +2

    पण साहेब तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आरक्षण आम्ही घेणार असो
    येणारच की ओ🎉🚩🚩🚩🚩🇮🇳

  • @bharatpokharkar5536
    @bharatpokharkar5536 หลายเดือนก่อน +1

    तुमचे हे मुलाखत फक्त सत्य परिस्थितीवर आहे

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 หลายเดือนก่อน +2

    Dhanyawad salunke sir

  • @VitthalGhumre-ur6ye
    @VitthalGhumre-ur6ye หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद साळुंखे साहेब एक लाख मराठा

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 หลายเดือนก่อน +2

    जाधवसाहेब नमस्कार 🙏🙏.

  • @dyanobadhavale492
    @dyanobadhavale492 หลายเดือนก่อน +12

    जरागे पाटील मराठयाचा वाघ आमचा देव आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @kishorshinde5794
    @kishorshinde5794 หลายเดือนก่อน +7

    वाढीव मागण्या नाही मुर्खांनो पहिल्या पासून त्याच मागण्या आहेत

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 หลายเดือนก่อน +10

    जाधव सर बंडल आयोगाणे दिलेले ओबीसी चे कोनतेही पडताळून चाचणी केली नाही. ते रद्द का करण्यात येऊ नये. तुमचे मत काय.? ते सांगा.🎉🎉🎉🎉

  • @VijayPawar-v5y
    @VijayPawar-v5y หลายเดือนก่อน +1

    जाधवराव तुम्ही कितीही कोशीश करा मराठे कुणबी आहेत ही सच्चाई झाकत नाही.

  • @ranerwaman6758
    @ranerwaman6758 หลายเดือนก่อน +12

    मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधुन नाही दील तर सरकार च काही खर नाही

  • @ompopalghat6835
    @ompopalghat6835 หลายเดือนก่อน +12

    सगळ्या सरकारी अधिकारी यांच्या वर दबाव आणला जात आहे

  • @ramakantkarhale6731
    @ramakantkarhale6731 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर प्रदिप सर...., धन्यवाद जाधव सर...

  • @mangalshinde2991
    @mangalshinde2991 หลายเดือนก่อน +2

    एक झीरवळ आमदार म्हणजे सर्व आदिवासी श्रीमंत ? मराठा आमदार म्हणजे सर्व मराठा श्रीमंत? दारिद्र्य आम्हाला शिकू देत नाही. जबरदस्त फी😮मराठा आरक्षण देण्यात यावे.

  • @VijayBorey
    @VijayBorey หลายเดือนก่อน +3

    सर हाके आणि OBC चा काय संबंध आहे

  • @NarayanSonni
    @NarayanSonni หลายเดือนก่อน +1

    ❤ नारायण त्रिंबक सोन्नी पाटील भोकरदन जाफराबाद भावी आमदार दमदार जहागीर बोरगाव उपमुख्यमंत्री मराठवाडा महाराष्ट्र मराठा कुणबी आरक्षण ❤

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy หลายเดือนก่อน +1

    अहो जाधव साहेब एक तरी प्रश्न त्यांना विचारा की राहुल गांधींच्या जातीय जनगणना मागणी मुळे आरक्षण संसदेत मंजूर करण्यात येईल की नाही
    सगळ्यांना आरक्षणच मिळेल भरभरून

  • @maheshjadhav1006
    @maheshjadhav1006 หลายเดือนก่อน +1

    I support जरंगे पाटिल

  • @mohankate3840
    @mohankate3840 หลายเดือนก่อน +1

    Only patil

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v หลายเดือนก่อน +1

    जाधव भाजप काम करुनका पत्रकार आहेत तेच तेवढच काम करा सी एम होऊ नका

  • @SUBHASHREWASKAR-i9b
    @SUBHASHREWASKAR-i9b หลายเดือนก่อน +1

    सोनार,माळी,तेली,कुणबी यानां आरक्षणातुन बाहेर काढा.

  • @KrishnaUkarde
    @KrishnaUkarde หลายเดือนก่อน +3

    हाके वडापाव खाऊन उपोषण करता का

  • @balumate3223
    @balumate3223 หลายเดือนก่อน +2

    गुरुवर्य सालुके सर अगदी बरोबर बोलले

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 หลายเดือนก่อน +3

    Jadhav tumhi kahitari veglyach charcha karat ahat.tenva ashish sir tumhi chukat ahat.

  • @vikasghorpade1133
    @vikasghorpade1133 หลายเดือนก่อน +4

    Patil ❤❤❤

  • @sachinfalke7081
    @sachinfalke7081 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 หลายเดือนก่อน +1

    आशीष जाधव साहेब तुम्हाला काय वाटतं?जरांगे पाटलांची ईडी चौकशी करावी का नाही?

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा आहे,तर प्रत्येक ठिकाणी फक्त एकच मराठी उमेदवार उभे करा,,,,मग म्हणता येईल की एक मराठा लाख मराठा,,,

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 หลายเดือนก่อน +3

    🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर प्रदीप दादा राजा आणि प्रजेचा एक धर्म नसतो

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 หลายเดือนก่อน +1

    Dada fakat maratha ahe baliche palkute marata rajskarni ahet tyamule eter maratha rajakarni oooo ahet.te maratyasathi kahi karu sahskat nahi.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน +2

    प्रशासन, गृहमंत्र्यांनी अशा शेजारी उपोषणाला परवानगी का दिली? कायदा व सुव्यवस्था अबाधित कशी राहील

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 หลายเดือนก่อน

      Ekdum correct parvangi dili tar. ajkarnat virodha ghyala.sarkar tayar nahi.

  • @balajimore9817
    @balajimore9817 หลายเดือนก่อน

    Ashish सर अपना antervali sarati T जावून live करावे......

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l หลายเดือนก่อน +3

    Jarange Patil has already won half battle so Bhujabal and his hidden army with Fadanavis support trying to save their political career.They are less interested in OBC reservation and more in to save them from corruption charges.

  • @er.rameshwarugalepatil6795
    @er.rameshwarugalepatil6795 หลายเดือนก่อน +1

    Jadhav sir magnya वाढत नाही त्या पहिल्याच आहे तुम्ही नेहमी म्हणत की jarange नी मागणी वाढवली. तुम्ही एव्हढ्या कॉन्फिडन्स नी म्हणता जस काय पाटलांनी तुम्हाला विचारूनच मागण्या केल्या आहे

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 หลายเดือนก่อน +1

    आत्मक्लेश कळत नसेल तर माणूस म्हणून घेण्याची लायकी नाही

  • @KrishnaUkarde
    @KrishnaUkarde หลายเดือนก่อน +2

    फडणवीस ला पाडा

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g หลายเดือนก่อน +3

    मी स्वतः एक मराठा आहे फक्त शैक्षणिक आरक्षण सर्वात महत्त्वाचे आहे कारणं सरकारी नौकरी कुठलेही सरकार सर्वांना देणे शक्य नाही

  • @pankajpatekar1812
    @pankajpatekar1812 หลายเดือนก่อน

    दादासारखे प्रमाणिक पारदर्शक पाठीराखे असल्याने जरांगे पाटलांच्या मागणीला बरयापैकी यश आले, यापुढेही येणार,.

  • @lahuphad870
    @lahuphad870 หลายเดือนก่อน

    पंकजा मुंडे. महादेव जानकर .नको प्रकाश आंबेडकर नको पडळकर नको मुस्लिम नको यांच्या पोटात एक आणि ओठात एक आहे

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy หลายเดือนก่อน

    जर एक जरी शहाणा नेता असेल तर त्यान जातीय जनगणना ला पाठिंबा देईल पर्यायाने सगळ्याच जातींना आरक्षण मिळेल

  • @DILIPTHROAT
    @DILIPTHROAT หลายเดือนก่อน +1

    हा प्रश्न गुंतागूंती चा झाला नाही मुदाम्म तो गुंतागूंती चा बनवला जाधव साहेब

  • @gajelesir102
    @gajelesir102 หลายเดือนก่อน +1

    गर्वाचे घर नेहमी खाली असते

  • @maheshjadhav1006
    @maheshjadhav1006 หลายเดือนก่อน

    पाटिल ❤❤

  • @sudhakarkothale5621
    @sudhakarkothale5621 หลายเดือนก่อน

    मन्याला टोपे जसे जसे सांगेन तस तसे जरांग्या च्या मागण्या वाढत आहेत 😢😢

  • @Tompemama
    @Tompemama หลายเดือนก่อน

    द दादा जेल आरक्षणाची गरज आहे त्याला भेटायचं पाहिजे सरसकट नाही

  • @rajendramaharajsawant2754
    @rajendramaharajsawant2754 หลายเดือนก่อน

    जा़धव साहेब तुमची नियत बरोबर नाही

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 หลายเดือนก่อน +1

    Only one jarange patil ❤️🔥💯💪

  • @SUBHASHREWASKAR-i9b
    @SUBHASHREWASKAR-i9b หลายเดือนก่อน

    आज एस टी आरक्षण कुणालाही मीळणे नाही.

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार หลายเดือนก่อน +2

    जरांगे चे गाव मातोरी आहे बीड मधील मग तिकडे करुद्या उपोषण...

    • @amollokhande9371
      @amollokhande9371 หลายเดือนก่อน

      हागे च्या आई च्या नवऱ्याच गाव वडीगोद्री आहे का

  • @anantmudchawade3425
    @anantmudchawade3425 หลายเดือนก่อน

    आम्ही सुद्धा मराठे आहोत,
    पण आम्हाला कुणबी बोललेल चालणार नाही, कुणबी आणि मराठा रोटी बेटी व्यवहार होत नाही. हा आमच्यावर अन्याय आहे, जबरदस्ती कुणबी बनवणे.

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt หลายเดือนก่อน

    काका ओबीसीत 05 पुर्वीची लोकसंख्या आहे मराठा समाज ओबीसीत 05 कोटी आला तर 14 कोटी लोकसंख्या महाराष्ट्रात आहे 10 कोटी लोक 19 % आरक्षणात आल्यावर किती टक्के लाभ होईल यावर बोला उगीच रोज रोज तेच तेच बोलून लोकांना वेडपट बनवू नका

  • @balasahebsankpal7020
    @balasahebsankpal7020 หลายเดือนก่อน

    सर्व आरक्षण रद्द करा
    समान नागरी कायदा लागू करा

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 หลายเดือนก่อน

    ओबीसी आरक्षण नको कारण ते राजकीय आहे नोकरी आणि शैक्षणिक साठी EWS योग्य आहे

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 หลายเดือนก่อน

    मगर सरांचे
    बघा

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 หลายเดือนก่อน

    EWS योग्य आहे

  • @nivruttigharge9447
    @nivruttigharge9447 หลายเดือนก่อน +1

    Ashish jadhav suddha obc ahe ka?

  • @sachingiradkar2732
    @sachingiradkar2732 หลายเดือนก่อน

    Right question ews cha

  • @SUBHASHREWASKAR-i9b
    @SUBHASHREWASKAR-i9b หลายเดือนก่อน

    सामाजीक मागासानां आरक्षण मीळते

  • @anantmudchawade3425
    @anantmudchawade3425 หลายเดือนก่อน

    फक्त आरक्षणापूर्ते कुणबी बनायचं का?

  • @navnathkale1075
    @navnathkale1075 หลายเดือนก่อน

    हे फक्त तुमचे मत आहे

  • @Jaysanvidhan2893
    @Jaysanvidhan2893 หลายเดือนก่อน

    100 विचारवंत जरी सत्य मांडण्यासाठी समोर आले तरी jarangya बोलणार फडणवीस चा डाव आहे. सडक्या बुद्धीचा जरांग्या.

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 หลายเดือนก่อน +1

    Jadhav saheb maratha. Aani kunabi yek ch Ahe maze ai vadil nehmi mahnt aapan kunbyachi lekare aaplyala kashala un paus lagto

  • @anjalijadhav3973
    @anjalijadhav3973 หลายเดือนก่อน

    Tumhi मराठवाड्यावर एवढा भर देताय आणि मागणी वाढवली हे सारखे विचारताय पण हे सांगा की कोणती मागणी सरकारने पूर्ण केली का यातील
    उलट scbc लादले गेले ते बोला.
    आणि पश्चिम maharatrat कधी फेरफटका मारला का ते सांगा.

  • @SubhashGoriwale
    @SubhashGoriwale หลายเดือนก่อน

    विस्थापित आसले तरी. प्रस्तापीतांना साथ देता ना.

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजी नगर

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 หลายเดือนก่อน +7

    हां के आणि सरकारी चैनल दंगली घडवायच्या मार्गावर आहेत

  • @SanjayBhosale-kj1ow
    @SanjayBhosale-kj1ow หลายเดือนก่อน +1

    Only Manoj dada jarange patil

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 หลายเดือนก่อน

    😂😂नवीन मागण्या मुळे तिघ(फडणवीस, शिंदे, पवार)जन रात्री विस्की पिऊन झोपत असतील, कुठल पण गॅझेट आणतात ते.शिंदे साहेबाला वाटत असेल 😂कुठून झक मारली आणि मुख्यमंत्री झालो.

  • @Playstation__yt
    @Playstation__yt หลายเดือนก่อน

    ह्याला पण पाकीट मिळालं वाटतय

  • @Electrical_kida
    @Electrical_kida หลายเดือนก่อน +1

    मराठी एवढे सोपे आहे का सर किस सरकार त्यांना इग्नोर करेल

  • @krisatd4815
    @krisatd4815 หลายเดือนก่อน +1

    शहा आणि फडवणीस नी फिल्डींग लावून न्यायालयाला निर्णय बदलायला लावला , आरक्षण विरोधात सदावर्ते ला उभे केले, काही वकिलांना लढू नका म्हणून सांगितले

  • @SubhashGoriwale
    @SubhashGoriwale หลายเดือนก่อน

    आहो गरीब मागास आहात. सामाजीक मागास नाहीत. तुमाला काय मागाव हेच कलेनासे झाले
    आहे.

  • @deepakthutte8814
    @deepakthutte8814 หลายเดือนก่อน

    वेळेनुसार पाटील आता कुणबी होणार

  • @maheshjadhav1006
    @maheshjadhav1006 หลายเดือนก่อน

    झाली आहे

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 หลายเดือนก่อน

    36%obc (अधिकृत आकडेवारी बंठीया आयोग )मग 32%आरक्षण कसे

  • @dnyandevsable8785
    @dnyandevsable8785 หลายเดือนก่อน

    सरकार विरोदात भुमिका का?

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 หลายเดือนก่อน

    तुम्ही दोन्ही बाजूंनी बाईट घेऊन निष्कर्ष नक्की काढा. व जनतेला नक्की सांगा जाधव सर ?

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 หลายเดือนก่อน

    कुणबीची व्हॅलिडिटी झालेत

  • @AMITWAGH2596
    @AMITWAGH2596 หลายเดือนก่อน +1

    नारायण राणे म्हणजे सबंध मराठा समाज नाही आम्ही स्वतः 96 कुळी मराठे आहोत आणि कुणबी आहोत

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 หลายเดือนก่อน

      अभिमान आहे कुणबी मराठा असल्याचा🚩🚩🚩🚩🚩

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 หลายเดือนก่อน

      राणे मराठा तरी आहे की नाही माहित नाही😂

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 หลายเดือนก่อน

    जरांगेची मागणी अशक्य मग महायूतीचा पराभव निश्चीत.

  • @NeuruttiLokhande-tz1dl
    @NeuruttiLokhande-tz1dl หลายเดือนก่อน

    Jadhav sir tumache bolne gamtiche

  • @SSB02094
    @SSB02094 หลายเดือนก่อน

    देऊन टाका आरक्षण

  • @deepakthutte8814
    @deepakthutte8814 หลายเดือนก่อน

    पाटीलकी संपली आता

  • @DILIPTHROAT
    @DILIPTHROAT หลายเดือนก่อน

    आशिस जी कुनबी आम्ही आहोत च आमच्या तश्या नोंदी असताना आम्हाला आज पर्यंत दिल नाही

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat3621 หลายเดือนก่อน

    बौध्द व मातंग समाजात‌ एकही कारखाने नाहीत