पार्लेकर सर म्हणजे एक वेगळेच रसायन आहेत,यांच्यामुळे महाराष्ट्रातील कित्येक दुर्मिळ लोककलाकर त्यांची कला उजेडात येते.या मुलाखतीतील कलाटमास्तरांच नाव आज समजल पण 1973 ते आज पर्यंत यांचा सूर कित्येक वेळी मनाला प्रसन्नता देत आहे . फारच सुंदरच. ❤❤❤
अतीशय योग्य व्यक्ती मुलाखती साठी निवडलेत सर महाडीक आण्णांच्या बद्दल अतीशय छान माहिती सांगत आहेत त्यांच्याकडून त्यांची जुनी गाणी कलाटवर वाजवून घ्या सर “खुप छान मुलाखत “त्यांना माझा नमस्कार सांगा !
Are Mitra Tuzich Popat Panchi Nusati Badabad Ya Video Madhe Dakhavtuy Pan Tya Thor Kalakarachi Kahi Tari Kala Dhakhav Ki Tari Pan Tuzich Kiti Gadabad Ahe Te Master Pratek Veli Pratek Vicharalelya Prashna Nusar Kahi Tari Wajawayacha Aayakawayacha Prayatna Karatat Tari Pan Tuzach Ghod Damatatuy Fud Ya Master Kade Barech Kahi Shikanya Sarakhe
अहाहा, काय गोड वाटते ऐकायला..... सुंदर
खूप छान आयकुन जुनी आठवण आली मानाचा मुजरा भाऊ
पार्लेकर सर म्हणजे एक वेगळेच रसायन आहेत,यांच्यामुळे महाराष्ट्रातील कित्येक दुर्मिळ लोककलाकर त्यांची कला उजेडात येते.या मुलाखतीतील कलाटमास्तरांच नाव आज समजल पण 1973 ते आज पर्यंत यांचा सूर कित्येक वेळी मनाला प्रसन्नता देत आहे . फारच सुंदरच. ❤❤❤
आमचे हेवडिल कलाट वाजवताय तुमी आमचयाकडे हि यावे हि विनती
धन्यवाद.. बोलवा. फोन करा
९६२३२४१९२३
Nb😮
राजाचे कुर्ले गावचे अतिशय सुंदर कलाट वादक ..❤
हे एक दुर्मिळ वाद्य आहे.....
Apratim kala
अतीशय योग्य व्यक्ती मुलाखती साठी निवडलेत सर महाडीक आण्णांच्या बद्दल अतीशय छान माहिती सांगत आहेत त्यांच्याकडून त्यांची जुनी गाणी कलाटवर वाजवून घ्या सर “खुप छान मुलाखत “त्यांना माझा नमस्कार सांगा !
❤vaa,, guruji Mi,, magan khandagle yanchaa mulgaa Durgesh khandagle
खूप छान सर अशी ठेव आम्ही जपून ठेवली पाहिजे सर आपण खूप उत्तम काम करता
रामकृष्ण हरी
खर तर पार लेकर सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला कारण सर आपण आज ज
मस्त
मास्तर भजनामध्ये सुद्धा खूप चांगले क्लारोनेट वाजवत होते
पारलेकर सर यांचें कडून अतीशय दुर्मिळ माहीती मीळत आहे नवीन विडियो पाठवत चला आभारी आहे
🎉
Changale Kam karat aahat😊
Kalat aikaych asel tar ekda lodhawade taluka man
Yetil Sadashiv jadhav yanche aikave
.ya.tamasha.mandIane.somavari.khedgaon.yethe.changale.vag.natya.sadar.kelele.aahet..ok.
Are Mitra Tuzich Popat Panchi Nusati Badabad Ya Video Madhe Dakhavtuy Pan Tya Thor Kalakarachi Kahi Tari Kala Dhakhav Ki Tari Pan Tuzich Kiti Gadabad Ahe Te Master Pratek Veli Pratek Vicharalelya Prashna Nusar Kahi Tari Wajawayacha Aayakawayacha Prayatna Karatat Tari Pan Tuzach Ghod Damatatuy Fud Ya Master Kade Barech Kahi Shikanya Sarakhe
अरे दोस्ता .. तुझे काय म्हणणे आहे. पाहूया. इंग्रजीत लिहायला आहे तर लिहा. फोन करा बोलूया...
९६२३२४१९२३
पारलेकर सर यांचें कडून अतीशय दुर्मिळ माहीती मीळत आहे नवीन विडियो पाठवत चला आभारी आहे
पारलेकर सर तुमचा नबर सेठ करा
९६२३२४१९२३