#खोडवाऊस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण 8005 या जातीच्या उसाचे खोडवा पिक पिकातील शेणखत नियोजन पाहणार आहोत.सुरुवातीला शेणखत सरीमध्ये टाकून घ्यायची आहे. नंतर त्याला दोन पाट पाणी देऊन आपण बगला फोडून घेणार आहोत.तसेच बगला फोडल्यानंतर आपण ड्रीप द्वारे त्याच्या खोडावर पाणी देणार आहोत. त्यानंतर आपण रासायनिक खत नियोजन करणार आहोत. ते पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहू
    ‪@shetivarta1035‬
    🙏राकेश महाजन..

ความคิดเห็น •