नक्कीच आता नानांचा विमल सुटेल सर आता तुमचा आवाज जरी ऐकला तरी डोळ्यात पाणी येतंय ओ तुम्हांला भेटायचं स्वप्न स्वप्नचं राहुल गेल सर पण दिवस नक्कीच अंकुरण सर्जा सुंदर ला अन विठ्ठलं नानांना ची भेट घेऊ आम्ही
सर विठ्ठल ड्रायव्हर साठी तुम्ही एक देव आहात कारण नानांनी येवढ्या जनाची गाडी हकली पण त्याचे साठी कोणी काय नाही केलं पण तुम्ही केलं .....❤ आई एकवीरा माऊली god bless you sir❤❤❤
छोट्या ला विमल चगळा ड्रायव्हर बोलत होता मग हे काय 😂😂😂😂😂😂😂😂😂 दुसऱ्याला नावं ठेवण्या आगोदर आपल काय आहे ते बघा 🙏 स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून 😂😂😂😂😂😂😂😂
सर तुम्हाला आजच्या मैदानासाठी खुप खुप शुभेच्छा तुमचं बैल पण गुलालात राहो हीच आमची पण अपेक्षा आहे Best of luck मी बकासुर प्रेमी आहे पण तुमचा स्वभाव मला खूप आवडतो ❤🥰 आज मोठी टक्कर होणार पिस्टन आणि बकासुर vs सर्जा आणि कॉकटेल फायनल ला राहणार आणि दोन्ही गाड्यांना बेस्ट ऑफ लक 👍
सर तुम्ही आणि राहुल दादा हेच पुसेगाव हिंदकेसरी चे मानकरी होतील आणि मथुर आणि सर्जा जथी गाडी पलती तशी अनेकांच्या डोल्यच पारन फेडती सर तुम्ही आणि राहुल भाई च पुसेगाव हिंदकेसरी चे मानकरी होतील आशी मी सेवागिरी महारजन कड प्रार्थना करतो की आपला तूफान वेगाचा बादशाह ओन्ली सर्जा आणि आमच कालीज भारत केसरी मथुर १००१हीच जोडी एक नंबर करनार ❤✌🏻💯💪✨👑💞❤️🥰💫
Sir Mathur natar kuthlya dusrya bailani nandh lavla asel tar tho mahnjee Sarjya ❤.// Please Pusegoan la ani Rustame hindkesari la Mathur ani Sarjya cha paira Kara ani driver Vitthal nana 🙏🏻🙏🏻🙏🏻
हे बकासुर वाले जरा जास्तच ट्रोळ करतात सराना ज्याची लायकी नाई कधी मैदान बगितला नाय तो पण 300 रू चा रिजार्ज मारून फुकट कमेंट करतायत सर्वप्रथम मोहील शेट जरा तुम्ही सुदरा जुने जाणते बैलगाडा मालक आहेत त्यांच्याकडून काई तरी शिका 💯💯💯💯
एका सेमित लागल्यावर एवढं सोपं नाही टांग्याने वीण होणं शेवटी बकासुर देशी बेन आहे कितीही इंग्लिश महाग असली तरी पण तिच्यावर देशीच वरचढ ठरते 😂. शेवटी दोन्ही बैल चांगले पळतात एक उजवी चा बादशहा आणि एक डावीचा बादशहा
सर तुमच्या सर्जा ला मैदानावर खुप खुप शुभेच्छा नक्कीच गुलाला १ घ्यावा हिचं पांडुरंगा चरनी प्रार्थना 🙏❤️❤️
नक्कीच आता नानांचा विमल सुटेल सर आता तुमचा आवाज जरी ऐकला तरी डोळ्यात पाणी येतंय ओ तुम्हांला भेटायचं स्वप्न स्वप्नचं राहुल गेल सर पण दिवस नक्कीच अंकुरण सर्जा सुंदर ला अन विठ्ठलं नानांना ची भेट घेऊ आम्ही
सर विठ्ठल ड्रायव्हर साठी तुम्ही एक देव आहात कारण नानांनी येवढ्या जनाची गाडी हकली पण त्याचे साठी कोणी काय नाही केलं पण तुम्ही केलं .....❤ आई एकवीरा माऊली god bless you sir❤❤❤
Manat kapat mhanun bakasur cha driver fodla na ek no kapti manus hay ha ugich nay lok hyala bailgadi shetratla Sanjay Raut bolat
सर तुमचा नंबर द्या ना
बाळा विठ्ठल नानाला गुलाम बनवायला बघतोय त्यो आमिष दाखवून नाना साधा माणूस आहे म्हणून पण एक दिवस सत्य समोर येईल सगळ्यांच्या 💯
सर्जा आणि कॉकटेल दोघाना हार्दिक शुभकामनाएं
बकासुर आणि पिस्टन या दोघाना पण हार्दिक शुभेच्छा
मथुर ❤सर्जा ❤ best jodi .
मथुर आणी सर्जा च्या जोडीला तोड नाही....❤
Pusegoan hinklesari la ani Rustame Hindkesari la Mathur ani Sarjya cha paira jhala mahnjee 1noch karnar ❤❤❤
बका आणि पिस्टन जर आसेल तर सोप नाय ❤
रणजित सर नानांचा कॉकटेल तांबडा आहे तसा माझ्याकडे काळा मोरा आहे सेम ❤
सर्जा आणी कॉकटेल ला शुभेच्छा आज एक नंबर 💯होणार
Mathur + sarja =hindkesari ❤❤❤❤
ऐक नंबर ची जोडी भारत केसरी मथुर 🔥 व स्पिड घन सर्जा ❤
सर्जा आणि कॉकटेल 1 नंबर करो हिच देवा चरनी प्रार्थना 🙏🙏🙏❤
छोट्या ला विमल चगळा ड्रायव्हर बोलत होता मग हे काय 😂😂😂😂😂😂😂😂😂 दुसऱ्याला नावं ठेवण्या आगोदर आपल काय आहे ते बघा 🙏 स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून 😂😂😂😂😂😂😂😂
Best of luck sarja ani cocktail amhi bakasurrrrrrrr premi 🎉🎉🎉🎉🎉🎉
मथुर + सर्जा = A1 जोडी ❤
सर तुम्हाला आजच्या मैदानासाठी खुप खुप शुभेच्छा तुमचं बैल पण गुलालात राहो हीच आमची पण अपेक्षा आहे Best of luck मी बकासुर प्रेमी आहे पण तुमचा स्वभाव मला खूप आवडतो ❤🥰 आज मोठी टक्कर होणार पिस्टन आणि बकासुर vs सर्जा आणि कॉकटेल फायनल ला राहणार आणि दोन्ही गाड्यांना बेस्ट ऑफ लक 👍
खूप शुभेच्छा 🌹🌹सर्जा आणि कॉकटेल
Shubhecha dada ladkya sarjya la❤
सर सर्जा थोडा खराब झाला आज 1 नंबर घेणार आहे खूप शुभेच्छा
Goodmorning ❤ good luck ❤💪👑👍
Khoob khoob khoob shubhechha sarja and cocktail ek number ke liye baddal Aaj ek number fix ahay
Mathur ❤sarjya ❤ no 1 jodi
सर तुम्ही आपली गाडी सर्जाची विठ्ठल नानांनाच हाणायला लावा 🙏💐
Sir.. All the best सर्जा sathi🎉🎉
फक्त सर्जासाठी सोलापूर वरून रवाना.
सर तुम्ही आणि राहुल दादा हेच पुसेगाव हिंदकेसरी चे मानकरी होतील आणि मथुर आणि सर्जा जथी गाडी पलती तशी अनेकांच्या डोल्यच पारन फेडती सर तुम्ही आणि राहुल भाई च पुसेगाव हिंदकेसरी चे मानकरी होतील आशी मी सेवागिरी महारजन कड प्रार्थना करतो की आपला तूफान वेगाचा बादशाह ओन्ली सर्जा आणि आमच कालीज भारत केसरी मथुर १००१हीच जोडी एक नंबर करनार ❤✌🏻💯💪✨👑💞❤️🥰💫
रस्ते खूप चांगले आहे सोबतच निसर्ग वातावरण देखील
Sar shubhechha Sar Ji ek number Karnal
Mathur Ani sarja Nbr 1jodi ahe taya jodila no cahllnge ahe 👑
खूप शुभेच्छा सर ❤
सर आज मैदानात कॉकटेल आणि सर्जा एक नंबर करणार तुम्हाला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा मी एक शर्यत प्रेमी
mg baksurr Piston sobat rahun baghanar ka😂😂
सर्जा आणि कॉकटेल दोन्ही चांगले पळतात पण आतून.... गाडी बाहेरून लागली तर काही सांगता येत नाही... दोघांना शुभेच्छा.
एक नंबर चा गुलाल फिक्स सर आज
@@Bailgadi_sharyat_0072वेळा गटात नाव निघालं भावा. जुपाला नाही
28 gat mdhe pass sarja sundar
@@Bailgadi_sharyat_007bakasur piston astana 😂😂
Mathur sarja vishay top
Morning view mast ahe 😍
कॉकटेल आमच्याकडचा आहे सर खानदेश आणि आपला सर्जा
Bakasur fan kadun subhechya sir ji❤
रंजीत निंबाळकर तुला काय काम धंदा आहे का नाही तुला लय भारी वाटतं का सारखा मोबाईलवर व्हिडिओ काढायला आता सत्य हिंदकेसरी बैलगाडी मालक असल्यावर करू नकोस
All The best...Sir..🎉🎉🎉..
Jaudya as shbdan shbd vadtil ... direct hanamari kra vishay smpla
Good morning 🌅
मधुर आणि सर्जा पुसेगाव हिंदकेसरी मध्ये एक नंबर करणार 💯😎
Sarjya aaj Gulalat rahava evadhich apeksha. 1 no karane sope nahi aaj
🙏🙏.. 🥰🥰🥰
❤❤Sar
❤
सर्जी नं.1 👑 👑👑👑👑
Sir ❤❤❤❤❤❤
Sir Mathur natar kuthlya dusrya bailani nandh lavla asel tar tho mahnjee Sarjya ❤.//
Please Pusegoan la ani Rustame hindkesari la Mathur ani Sarjya cha paira Kara ani driver Vitthal nana 🙏🏻🙏🏻🙏🏻
शर्यत 3 पर्यंत करून घ्या नंतर पब्लिक फाटी मध्ये येते..आणि बैलांना पाहिजे ट्स पळता येत नाही
नमस्कार सर मी अशोक ननावरे परकंदी, माझ्याकडुन सर्जाला खुप खुप शुभेच्छा 💐💐
परखंदी तालुका वाई का ?
@@rajeshm8286 माण तालुका
सुनिल मोरे पेडगाव आमचे दाजी आहेत
Tumcha kadun Mathur ani Sarjya cha paira pusegoan la fix aikun yevda Anand jhala dolyat ne pani aala ❤🙏🏻🙏🏻🙏🏻
Sarjya 1 na karnar sir 💯💯🙏💐🔥🔥🔥🚩🚩🚩
मिस यु सर
Mathur & sarja ch palva..
Kayam 1no gheil❤
Best of luck sarja &cockteil💐💐💐💐
Mathur Ani sarja A1 jodi 👫
❤❤
नाना विंनती आहें विमल ज्यास्त खाऊ नका.. तुमचं आरोग्य या क्षेत्रासाठी खूप जरुरी आहे गाडी चालवण्या पासून बैलांना शिवण्या पर्यंत तुमचा नाद नाही नाना ❤
पैरा चांगला केला आहे आज
सर्जा आणि कॉकटेल 🎉🎉
हे बकासुर वाले जरा जास्तच ट्रोळ करतात सराना ज्याची लायकी नाई कधी मैदान बगितला नाय तो पण 300 रू चा रिजार्ज मारून फुकट कमेंट करतायत सर्वप्रथम मोहील शेट जरा तुम्ही सुदरा जुने जाणते बैलगाडा मालक आहेत त्यांच्याकडून काई तरी शिका 💯💯💯💯
Bakasurrr ❤❤
1no.gatat gadi ka jupali nahi...bakasur hota mhanun ki ajjun kahi
Aaaj bakasur sagla hisob ghenar ❤
Bakasur hota mhanun gadi jumpli nhi
मथुर...1001❤ सर्जा... 555
बागड आणि सर्जा पळवा गुलालात नकिच राहील
सर सर्जाला उजव्या बाजूने पळवला पाहिजे कधीकधी
बकासुर आणि पिस्टन A1 jodi
सर, तुम्ही comment section बंद करा. म्हणजे जे फालतू बोलणारे इथे येणारच नाहीत.
Best of luck sarja la
Sir Aatach lihun deto aaj top marnar sarja and coctail
22 la mathur ani tytyancha sundar nusta dhurala udanar baga tumi 💯
Kuthla मैदान आहे 22 ला
@@hitupatil001peth naka
Sir... गट konta ahe
Sir sarjyala aajachya maidanasathi shubecha
Sir jara tumchq guru aani hira var pn laksh dya te nandi jara andharat ahet tyanna pn jastich jast maidanat net ja
Sarjya king ahe ❤❤
Kontya gatala aahe gadi
किती नं गटात गाडी आहे
Aaj bakasur aasla tr gulal kay bhetmar ny tumhala 😂
सर , एक मैदानात बैलं आणि पोरं नेण्यास टेम्पो पकडुन किती खर्च येतो ?
सर्जा कोणत्या गट मध्ये आहे
Bakasur mulya tumse King bol Bakasur ❤️❤️❤️❤️
Aaj bakasur pisten jr saral tasatun aale tr konalahi aeknar nahit
सर्जा चा गट कोणता आज चा??
King bakasur
सर गुलाल आपलाच
सर्जा कोणत्या गटात पळणार आहे
बकासुर गट पास
सर्जा आणि बकासुर 1 सेमी ला लागायला पाहिजे सर आणि ट्या सेमी मध्ये आपला सर्जा वीन व्हायला पाहिजे तेव्हा मोहिल् चा गर्व कमी होईल
Ekda gadi fakali mhnun bakasur Harala mhnun parat parat tas nhi honar .......mohil la jara jast akkal diley devan 😂......pan bakasur la naav thevu naka bass
एका सेमित लागल्यावर एवढं सोपं नाही टांग्याने वीण होणं शेवटी बकासुर देशी बेन आहे कितीही इंग्लिश महाग असली तरी पण तिच्यावर देशीच वरचढ ठरते 😂. शेवटी दोन्ही बैल चांगले पळतात एक उजवी चा बादशहा आणि एक डावीचा बादशहा
Bhuknari kutri kiti jari bhukali na tari bakasur ch khi wakad karu shakat nah
Kasha jala mag harvla ka sarja ni bakasur la 😂😂😂 are king aahe ase kiti ale na kiti gele 😅😅
Sagar ka lajtoy 😂
सागर चव्हाण उर्फ झप्या 😅
Sir Nana la dur karnaha tumcha hat ahe bakasur la
sir तुम्ही खूप चांगले आहेत
बकासुर ❤
सर राजवीर कुठे दिसला नाही
आला पहिल्या गटात बाहेर गेला
Sir tumcha mo. No. Bhetel ka
एकच बाप बकासुर
Bakasur ani piston...
Sarjachi halat khup kharab diste
थोडी स्वच्छता ठेवा
बकासुर पैरा कोणा संग आहे
आला बैलगाडी क्षेत्रातला भोंगा संजय राऊत😂😂😂