पाटलांच्या मेळाव्यावर जातीयवादाचे आरोप | कशासाठी आहे मेळावा? by Ashish Magar Sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • ATM GURU EDUCATION App
    Link 🖇️
    play.google.co...
    Instagram link 🖇️
    ...
    Facebook page link 🖇️
    www.facebook.c...

ความคิดเห็น • 136

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    🎉🎉 एकदम बरोबर आणि खरं सत्य आहे,, मा,मगर सर,.. आपणांस आदर पुर्वक, नम्र पणाने, खुप धन्यवाद आहे साहेब,, आपण, अत्यंत पद्धतशीरपणे आणि तळमळीने आणि निर्भिडपणे, संपूर्ण सकल, कोटी कोटी मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटक आणि सर्वच सामान्य जनतेच्या,,मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील,,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच जागरूक मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनतेच्या एकजुटीचा,, हा,,🎉🎉 सामाजिक,, दसरा मेळावा,, आयोजन, केले आहे,, आणि,,हा, दसरा मेळावा,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच आठरा पगड, जाती, जमातीच्या,, समाज बांधवांच्या,, वतीने, आयोजित केलेला,🎉🎉 सर्व सामान्य माणसाला, आपलेच,, न्याय, हक्क, आणि अधिकार मिळवून देण्यासाठीचे, विश्वासू असेच व्यासपीठ,, म्हणून,,🎉🎉हा,,मा, मराठा हृदय सम्राट आणि,, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,, मा, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच गोरगरीब, वंचित घटक आणि सर्वच जाती, जमातीच्या प्रवर्गातील,, आठरा पगड,, जाती, जमातीच्या आणि, सर्वच जनतेच्या,, एकजुटीने,,हा,,🎉🎉 सामाजिक,, दसरा मेळाव्यात,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच जाती, जमातीच्या प्रवर्गातील,, आठरा पगड, जाती, जमातीच्या, आणि समाज बांधवांनी,, एकजूटीने,, अतिशय गांभीर्याने,, सहभागी होऊन,, आपण सर्वांनीच,, एकत्रीतपणे येऊन,,मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी,, खंबीरपणे, उभे राहूया,,🎉🎉 असे आपणास,, आदरपूर्वक, नम्रपणे,, कळकळीची विनंती करून, आवाहन करण्यात आले आहे,,🎉🎉🎉एक मराठा, कोटी कोटी मराठा 🎉🎉जय जिजाऊ 🎉 जय शिवराय 🎉 जय शंभूराजे 🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान शेतकरी, कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,🎉,जय जवान 🎉 जय किसान,🎉🎉 जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र 🎉🎉 येवला, लासलगाव विधानसभा मतदारसंघ,🎉🎉 नाशिक जिल्हा 🎉🎉

  • @ParamJadhav-tq2ge
    @ParamJadhav-tq2ge 2 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
    एक मराठा कोटी मराठा

  • @FulchandSawant
    @FulchandSawant ชั่วโมงที่ผ่านมา +14

    धन्यवाद मगर सर तुम्ही जे बोलत आहात ते अगदी योग्य आणि सत्य आहे सकल मराठा समाजाच्या वतीने व इतर समाजाच्या वतीला माझा मानाचा जय शिवराय सर्व समाज बांधवांनी ना घरी राहता सर्वांनी नारायण गडावर यायचं जागजी धाराशिव

  • @prakashdongare5084
    @prakashdongare5084 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र फक्त मनोज जरांगे पाटील

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    सर जे शेतकरी मजुर आहेत त्या लोकांना कुणबी शेतकऱ्याच्या वेदना कळु शकतात पण जे राजकीय सुपारीबाज आहेत ते आसेच जळत राहणार

  • @prabhakarhumbe2293
    @prabhakarhumbe2293 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    वस्तुस्थिती अशी आहे, सत्तेवर असलेले असो, विरोधक असो, किंव्हा, सगळ्याच पक्षांचे मराठा आमदार असो , खासदार असो,
    ह्यांना जातीशी काहीच देणेघेणे नाही,आता पाटील ठरवतील ती पुर्व दिशा.

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खर्या बहुजनांचा दसरा मेळावा चलो नारायण गड 🚩मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो, आशिष मगर सर तुम लगे रहो हम आपके साथ हैं 🚩

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    मार्ग दर्शन केल्या बदल धन्यवाद मगर सर

  • @SakharamThete-q8e
    @SakharamThete-q8e ชั่วโมงที่ผ่านมา +15

    सर तुमच्या जन्मांचे सार्थक झाले असे मला वाटते अभिनंदन करतो

  • @shivanathborude6391
    @shivanathborude6391 54 นาทีที่ผ่านมา +6

    वास्तव...... मराठा समाजासह सर्वांनी प्रगती करावी.....तरच देश पुढं जाईल.
    जय महाराष्ट्र देशा

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मगर सर तुमचे खरच मनापासून धन्यवाद जे तुम्ही समाजाच्या तळमळीने बोलत आहात आणि राहिला प्रश्न आमचा तर आम्ही सदैव पाटलान सोबतच राहणार

  • @rohidasGhodke-od3ki
    @rohidasGhodke-od3ki ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जय जिजाऊ जय शिवराय मगर सर

  • @chandrakantsartape1211
    @chandrakantsartape1211 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जातीय वादी म्हणने चुकीचेच..परंतु जे आशा मेळाव्यांना जातीवादी म्हणतय हे शोधा जे जातीवादी आहेत ते व त्यांचे समर्थकच जातीवादी मेळावा म्हणतात ..
    जय शिवराय -जय भिम

  • @bhaskargaikwad3352
    @bhaskargaikwad3352 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    धन्यवाद मगर सर पंकजा ताई चा मेलावा फक्त वजारी मेलवा

  • @chatrapatikajale1186
    @chatrapatikajale1186 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤
    पाटिल खूप दिवसापासून लाईव्ह आले नाहीं. वाट पाहत होतो.

  • @PrashantPatil-f5b
    @PrashantPatil-f5b 32 นาทีที่ผ่านมา +3

    अहो सर कोणाला काही बोलु द्या , गडावर दसरा मेळावा होणारच . जेवढा विरोध होईल तेवढा गोरगरीब ताकदीने एक होईल.दादा आगे बढो हम सब आपके साथ है.

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Every Maharashtra is our brother 🎉❤🎉

  • @aniljagadale6907
    @aniljagadale6907 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एक वादा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩

  • @shankarkalyankar8178
    @shankarkalyankar8178 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर्व राजकीय नेत्यांनी लायकीत राहिले पाहिजे

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 50 นาทีที่ผ่านมา +4

    बरोबर आहे सर खुप छान विश्लेषण

  • @gangadhardalvi2937
    @gangadhardalvi2937 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय जिजाऊ जय शिवराय
    जरागे पाटिल समर्थक

  • @PandurangAdhude-y9i
    @PandurangAdhude-y9i 24 นาทีที่ผ่านมา +3

    सर तुम्ही जरांगे पाटलाच काम खूप ईमानदारीन पार पाडतात जे काही आज तुम्ही र समा जासाठी काम करतात हे तुम्ही सगळे देव आवतारी माणस आहेत हे शंभर टक्के खरं आहे

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 41 นาทีที่ผ่านมา +2

    Ek maratha lakh maratha, only oneMjp, jai shivray, jai shree nagadnarayan maharaj ki jai! currect,achualy truthly speech, magar sir

  • @__ox_4618
    @__ox_4618 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू एक मराठा कोठी मराठा

  • @tanajiraoahirrao7707
    @tanajiraoahirrao7707 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    छान विश्लेषण केले सर धन्यवाद

  • @amoltalekar274
    @amoltalekar274 50 นาทีที่ผ่านมา +4

    मराठय़ांना पुढे येऊ नये म्हणून चाललेले प्रयत्न,

  • @trimbakmote7637
    @trimbakmote7637 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील तो मागे बढो हम तुम्हारे साथ है

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ओन्ली पाटील एका मराठा लाख मराठा🚩

  • @rajkumarjadhav518
    @rajkumarjadhav518 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @vikaskshirsagar2657
    @vikaskshirsagar2657 28 นาทีที่ผ่านมา +2

    धन्यवाद सर खूप खूप मोलाचे मार्गदर्शन केले एक मराठा लाख मराठा

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 10 นาทีที่ผ่านมา +2

    7:22 खरय सर मराठा समाजाने "सरकार" ला आरक्षण मागितले त्यात हि काहींना जातीवाद वाटतो. मराठा समाजाने काहीही केल तरी जातीवाद, हिंदूत्व वगैरे वगैरे गोष्टींवरून अफवा पसरवतात.

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 36 นาทีที่ผ่านมา +2

    होय सर कोणाला वाटत असेल तर हा गरीब मराठा कुणबी समाजाचा मेळावा आहेच कारण मराठा आरक्षण विजयी मेळावा दसरा सणानिमित्त लढाईची सुरुवात दसऱ्याच्या मुहूर्तावर होत असते .

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...

  • @DadasahebShinde-u7e
    @DadasahebShinde-u7e ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vijaykarhale4576
    @vijaykarhale4576 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर नमस्कार, मराठा समाजातील काही व्यक्तींकडे कुणबी प्रमाणपत्र आहे. परंतु ते आपल्या भाऊबंदांना नोंद असलेले कागदपत्र देत नाहीत. असे अनेक जण आहेत. कृपया समाजातील लोकांना आवाहन म्हणून एक व्हिडिओ आपल्या भाषेत बनवावा.

  • @arjunwagh6232
    @arjunwagh6232 38 นาทีที่ผ่านมา +1

    मगर सर
    जे पण कोनही सत्तेत येतात ते सहज येत नाही. त्यांनी खुप तळमळीतून आंदोलनातून विद्यार्थि असल्या पासून त्यांचं योगदान असते. तुम्ही जे आज फक्त मराठा धरून लावले. बाकी इतर 350-400 जाती महाराष्ट्र त राहतात.
    आम्ही आजही मराठा समाजाच्या छतरचाये खाली मान मर्यादा ठेवून राहतो. तुम्ही एक शिक्षक असून हि एक दिड वर्षा पासून रोज व्हिडिओ टाकतात. आणि मराठा कसा मोठा आहे हेच सांगतात. हे आम्ही कूनही नाही सांगितलं तरी पूर्ण महाराष्ट्र जाहीर आम्ही मोठाच मानतो. राहील सतेच तर आज सत्ता मराठा विरोधक मराठा आमदार खासदार मराठा. तुमचा लढा आणायचे सरकार मराठ्यांचे. सर तुम्ही आणणारे पण तसेच असणार सत्ता आली की पवार साहेबाला मुंढे साहेब ठाकरे साहेब यांना रक्ताचे सोडून गेले. आणि तुमचं गोर गरीब निवडून आणायचे असं चाललं. थोड इतर जातीच्या जागी राहून 10 मिनिट बघा महाराष्ट्र त कसं राहावं लागत असेल आम्हाला. आजही आम्ही महाराष्ट्र मराठ्याचा मानतो आणि आहेच. फक्त या राजकारणी लोकांमुळे एक दोन ओबीसी नेत्याकड बघून इतर जाती मुज्जर आहे है तुमच्या मनातून पाहिलं काढा. तुमचा एक आदर्श सिक्षक असा अभ्यास आहे.

  • @sanjaylpatil
    @sanjaylpatil 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    The Great Maratha Warrior Only Manoj Dada Saheb

  • @shesheraomane2339
    @shesheraomane2339 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मगर सर जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩🚩जय भिम 🚩🚩🚩🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कावीळ झालेले लोकांना जग पीवळच दीसत आसत सर,

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जातीवादी तर जाती वादी. म्हणणाराच्याच्या बापाचे काय जातेय ?

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जयभवानीजयशिवराय

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mastta Magar Sir Lage Raho.

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yes sir❤🎉❤

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भगवान गडावर फक्त आणि फक्त ऊसतोड कामगारांचा असतो.तो कधीच राजकीय मेळावा नसतो.

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e ชั่วโมงที่ผ่านมา

      सर्वात आधी भगवान गडावर जातीवादी मेळवा होत होता
      महाराजानी हाकलुन लावले

    • @ashokthapade4948
      @ashokthapade4948 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      भगवान बाबांची समाधी पवित्र भगवान गडाचे, तीन गड राजकारण साठी करून ठेवले

    • @cheeseandpaneermakers9769
      @cheeseandpaneermakers9769 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ashokthapade4948कोणते तीन गड आहेत रे भाऊ

  • @ChitraPatil-gw8cc
    @ChitraPatil-gw8cc ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @nanakapse4864
    @nanakapse4864 41 นาทีที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर 🎉🎉

  • @devdattalate9296
    @devdattalate9296 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर

  • @yogeshgabhane9445
    @yogeshgabhane9445 13 นาทีที่ผ่านมา +1

    स्पष्टीकरण मस्त देत रे पिष्या

  • @vishaljawale7890
    @vishaljawale7890 40 นาทีที่ผ่านมา +1

    जय शिवराय सर

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर छान माहिती दिली 🙏

  • @kailassitaramjadhav6474
    @kailassitaramjadhav6474 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Right sir❤

  • @PratibhapatilShinde-uq8wf
    @PratibhapatilShinde-uq8wf ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay shivray sir

  • @balasahebgulsundare7246
    @balasahebgulsundare7246 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jaybhim Jay Shivray

  • @sanjaysakhare5442
    @sanjaysakhare5442 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हम सब जरांगे जय शिवराय

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im ชั่วโมงที่ผ่านมา +2

    1 कोटी लोक दसरा मेळाव्याला येणार

  • @y.s.kharat7195
    @y.s.kharat7195 54 นาทีที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 36 นาทีที่ผ่านมา +2

    पंकजाताई पालवे यांनी गडाच्या पायथ्या ला थांबावे.....

    • @DiscoveriesofIndia
      @DiscoveriesofIndia 24 นาทีที่ผ่านมา

      तुला काय मिळेल मग

  • @krishnashinde9592
    @krishnashinde9592 ชั่วโมงที่ผ่านมา +1

  • @avdhutchavan3030
    @avdhutchavan3030 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sanskruticha mahamelava🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @eknathkhamkar5206
    @eknathkhamkar5206 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay shivray ❤❤❤

  • @balukalkuta
    @balukalkuta 42 นาทีที่ผ่านมา +1

    बरोबर बोललात मगर सर 🙏🙏

  • @m.k.7404
    @m.k.7404 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤

  • @RavirajeMaske
    @RavirajeMaske ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर खूप छान ...🎉

  • @GaneshJanole
    @GaneshJanole 6 นาทีที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा मगर सर

  • @babasahebchitale1358
    @babasahebchitale1358 49 นาทีที่ผ่านมา +1

    Good sar

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    All maharashtra ❤❤❤❤❤

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aapan pudhe chala aami tumachya pathimage aahot

  • @chandujadhav9728
    @chandujadhav9728 39 นาทีที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा

  • @rekhapatil2266
    @rekhapatil2266 55 นาทีที่ผ่านมา +1

    Jay jiiau jay shivrai

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 40 นาทีที่ผ่านมา +1

    गोपीनाथ मुंडे पण भगवान गडावर दसरा मेळावा होत होता मग तो काय नुसता वंजारी समाजाचा होता काय ?

    • @shreemule396
      @shreemule396 7 นาทีที่ผ่านมา

      सर गोपीनाथ मुंडे सर्व समाजाचे नेते होते.मराठा समाजही गोपीनाथ मुंडेना मतदान करत होता पण गोपीनाथ चे स्वतःला वारसदार समजतात त्यांनीच जातीवादाच बिजारोपन केल आहे.समाज माध्यमावर आजही प्रितम,पंकजा मुंडे यांचे जातीवादी वक्तव्य ऊपलब्ध आहेत.

  • @SambhajiShinde-n4v
    @SambhajiShinde-n4v ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता कसं पाटील म्हणतील तसं एक मराठा लाख मराठा

  • @YourajKadam-u9z
    @YourajKadam-u9z ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राज साहेबांच्या दसरा मेळावा हि होता

  • @Aabasaheb-v3d
    @Aabasaheb-v3d ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक मराठा कोटी मराठा सर

  • @PandurangAdhude-y9i
    @PandurangAdhude-y9i 41 นาทีที่ผ่านมา +1

    सर काही लोकं जरांगे पाटलाला म्हणतात शरद पवारचा मनुष्यमनुष्य आहे हे खरं आहे का खोटं बरं

  • @shubhangigiram3396
    @shubhangigiram3396 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर गाड्या मिळत नाहीत काय करावे -

  • @m.k.7404
    @m.k.7404 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही खूप छान काम करत

  • @kailassitaramjadhav6474
    @kailassitaramjadhav6474 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only jarange patil ❤ baki midiya Mahdi kahihi Yeun Daya kahihi farakh padat nahi

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 11 นาทีที่ผ่านมา +1

    सर.आपले.कौतुक.कराव.तेवढ.कमीच.आहे

  • @sanjaylpatil
    @sanjaylpatil 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sanjay Patil Nanded

  • @TulsiramKade
    @TulsiramKade ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dada sr

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ek maratha lak maratha

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maratha jatichi yeki hyana bagvat nahi

  • @komalzambre1869
    @komalzambre1869 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अबे तुम्ही काही करा जातिवाद नाही पण जरागे पाटलानी काही करायला गेल की जातिवाद कसा ते सांगा

  • @annasahebmote2223
    @annasahebmote2223 5 นาทีที่ผ่านมา

    मंग आता भगवानगडावर मेळावा होतो मग त्याला जातीय मादी म्हणता येईल कामंग आता भगवानगडावर मेळावा होतो मग त्याला जातीवादी म्हणता येईल काशिंदे साहेब मेळावा घेते उद्धव साहेब घेतेत राज ठाकरे येतोयवाद हे जातीवादी मेळाव्यात काब्राह्मणाचा महाब्राह्मणाचा महा अधिवेशन होते ते काय मग जातीवाद नाही का

  • @nawnathbodhale4415
    @nawnathbodhale4415 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर पाडापाडी करुन आरक्षण भेटणार
    आहे का

  • @damodharkharat2944
    @damodharkharat2944 ชั่วโมงที่ผ่านมา

    मगर साहेब आता हे तुमचे.लेक्चर देणे बंद करा.लोक तुमच्यापेक्षा 100.पट हुशार आहेत साहेब.

  • @anilamone8002
    @anilamone8002 ชั่วโมงที่ผ่านมา

    After every sentece pl, do not touch your nose it disturb your comments

  • @Sg9580
    @Sg9580 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाडने ठीक आहे पण आणायचे कुणाचे

  • @PanditNaikwade
    @PanditNaikwade 27 นาทีที่ผ่านมา +1

    Tharawik.lokanchya.potat.dukhatay

  • @haridaslomte4584
    @haridaslomte4584 ชั่วโมงที่ผ่านมา

    मगर सर तु चाल पुढेगडया रे मी आपले पाढीसी आहे

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 ชั่วโมงที่ผ่านมา

    Onli jarange Patil

  • @damodharkharat2944
    @damodharkharat2944 ชั่วโมงที่ผ่านมา

    😅

  • @vijaywaghmare9666
    @vijaywaghmare9666 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठा‌..समाज.हा.जाति.भेद...करणारा.जरागे.शरद.पवार.ऊधव.ठाकरे.काॅगरेस...यानी,.भेद.केला.आहे.जरागेना.कडक.सजा.देण्यत.यावि.पण.शरदपवार.यानी.पुरर्ण.देश.50.हुऊन.गेले.तरि..जरागे.हे.दिशा.भुल.करत.आहेत..

    • @balasahebkorde3334
      @balasahebkorde3334 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगोदर लिहायला शिकून घे मग तोंडातली गटार बाहेर काढत बस. 😂

  • @GhayanuPataskar-se1qi
    @GhayanuPataskar-se1qi 57 นาทีที่ผ่านมา

    Falatu व्हिडीओ आहे

  • @ओन्लीखाकी-प6ढ
    @ओन्लीखाकी-प6ढ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राज साहेबांचा दसरा मेळावा नसतो,,,भावा ,,पूर्ण माहिती घेऊन बोलत जा 😂😂😂😂काही माहिती नसताना व्हिडिओ बनवत आहेस,,

  • @Flyingbeast000-dm5wl
    @Flyingbeast000-dm5wl ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Thumbnail चांगले टाकत जा सर

  • @dev9623
    @dev9623 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटलांनी उमेदवार फक्त उभेच करावेत विरोधक असून पण पाटलाच्या उमेदवारांना मतदान करणार नवरात्री मध्ये भवानी शप्पथ घेऊन सांगतो पण नाय उभे करता पाडा पाडी भाषा केली तर मात्र तुम्ही तुतारी प्रचारक आहात हे मान्य कराव लागेल 🙏🙏🙏

  • @satishpawase7544
    @satishpawase7544 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @Mpsc-e7x
    @Mpsc-e7x ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर