इंडस्ट्रीतील खास किस्से, क्रश ते लग्नाची गोष्ट.. वर्षा उसगावकर यांच्यासोबत No Filter गप्पा | PR2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • इंडस्ट्रीतील खास किस्से, क्रश ते लग्नाची गोष्ट.. वर्षा उसगावकर यांच्यासोबत No Filter गप्पा | PR2
    #lokmatfilmy #biggboss #biggbossmarathi #marathientertainmentnews #varshausgaonkar #sukhmhanjenakkikayasta #celebrityinterviews #nofilter
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy

ความคิดเห็น • 229

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n 6 หลายเดือนก่อน +58

    वर्षा मॅम तुम्ही कीती छान स्वभावाच्या आहात. तुमची मी आजपासून एक परत फॅन झाले. तुम्ही अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहात. आयुष्याबद्दल प्रचंड सकारात्मक आहात. तुमच्या वैयक्तीक कौटुंबिक आयुष्याबद्दल ऐकून वाईट वाटायचं पण तुमच्या बोलण्यात कुठेही तुम्ही कुणावरही आरोप केले नाहीत. वाईट बोलला नाहीत. एवढं सामर्थ्य तुमच्यात आहे याचं आश्चर्य वाटलं. जीवनाबद्दल तुमची कोणतीच तक्रार नाही. अगदी भरभरून आनंदाने आणि स्वत:ला पूर्ण झोकून बोललात. खरच खुप शिकण्यासारखे आहे. थोडक्यात काय तर तुम्ही व्यक्ती म्हणून ग्रेट आहात. तुम्ही अशाच पवित्र नदी प्रमाणे आयुष्याच्या पहाडामधे उत्साहाने वहात रहा. सदैव अशाच समाधानी रहा. तुम्ही खुपच सुंदर गाता. आयुष्याचे सुंदर लयबध्द गाणं करा.
    आपल्यावर आमचं खुप प्रेम आहे. नेहमीच राहीलं.
    जे मिळालं नाही त्याचं दु:ख करत रहाण्यापेक्षा जे मिळालं त्यात तुम्ही समाधानी राहीलात याचं प्रचंड कौतुक करावसं वाटतयं.
    You r simpaly great mam❤.
    आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. तुम्हाला पुढील सर्व गोष्टींसाठी खुप मनापासून शुभेच्छा.🎉🎉🌷
    आणि तुमच्या बोलण्याची एक वेगळी ढब लकब स्टाईल खुप आवडली. 😊

  • @siya7575
    @siya7575 6 หลายเดือนก่อน +26

    याच्याकडे पाहिल्यावर शिष्ट वाटतात पण आज कळले she is very down to earth, aani friendly आहेत्. beauty with brain

  • @trupti2171
    @trupti2171 7 หลายเดือนก่อน +48

    वर्षा उसगावकर म्हणजे मराठीतील खूपच मॉडर्न आणि फेशनेबल हिरोईन. खूप छान interview आहे

  • @dileepgupte6750
    @dileepgupte6750 6 หลายเดือนก่อน +12

    शिवाजी मंदिर मध्ये "ब्रह्मचारी" बघितल्या पासून मी तुमचा चाहता झालो.
    आजच्या तुमच्या मुलाखतीत मला एक गोष्ट खूप भावली ती म्हणजे हल्लीच्या अभिनेत्रींप्रमाणे प्रत्येक वाक्यागणिक इंग्रजी शब्द घुसवले नाहीत. तुमचं मराठीवरील प्रभुत्व ऐकून तुमच्याबद्दलचा आदर दुणावला.

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 7 หลายเดือนก่อน +68

    खूप सुंदर मुलाखत.... खरंच no filter वाटली....Varsha is my one of the favorite heroine....and now it's more after this interview ........very much down to Earth .......11:25 जेवढी modern तेवढीच परंपरा जपणारी

  • @thenvsacademy7927
    @thenvsacademy7927 7 หลายเดือนก่อน +46

    मराठी असावी तर वर्षा उसगावकरांसारखी! ❤

  • @gauriphadatare8894
    @gauriphadatare8894 7 หลายเดือนก่อน +34

    Most beautiful actress ❤️. Real beauty....... latest young heroins are zero in front of varsha mam... I feel varsha mam is real dream girl... love you mam.. u r very talented

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर मुलाखत. उगीच काही लोक बोलण्यावरून जज करतात.

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 6 หลายเดือนก่อน +8

    वर्षा उसगावकर म्हणजे मराठी विश्वातील pleasant personality....गंमत जंमत, सगळीकडे बोंबाबोंब मधल्या भूमिका विशेष आवडल्या. खरं आहे की वर्षाने कधीही vulgar कपडे घातले नाहीत.

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 7 หลายเดือนก่อน +36

    नृत्य, अभिनय, सौंदर्य, फिगर या सर्वच आघाड्यांवर वर्षा मराठीतली
    एक छान अभिनेत्री आहे. अनिल कपूर ,नाना पाटेकर बरोबर सुध्दा वर्षाने स्क्रीन शेअर केलेला आहे.त्या आठवणी पण तिने सांगितल्या असत्या,अचानक मुलाखतकर्तीने मध्येच तिची गाडी मराठी सिनेमाकडे वळवली😮

  • @pravinapurekar1376
    @pravinapurekar1376 6 หลายเดือนก่อน +12

    खूपच सुंदर आणी गुणी अभिनेत्री.किती मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी सांगितल्या.मला खूप आवडते.कोणी सही मागीतली कि लगेच दिली.यावरुन मला एक गोष्ट सांगायची आहे कि जेव्हा सह्याद्रीवर प्रतिक्षा लोणकरची दामीनी चालु होती.त्यावेळेस आमची मुलं पण ती सिरियल पाहत होते.आणि आम्ही पुण्याला जात असताना एका हाॅटेलमधे नाष्ट्यासाठी थांबलो त्यावेळेस प्रतिक्षा लोणकर तिथे होती.आमची मुलं लगेच सही घ्यायला गेले तर तिने दिली नाही.मी कोणाला सही देत नाही अशी म्हणाली.तेव्हापासून आम्हाला ती आवडत नाही .एकच सिरियल चालू होती तरी इतका शिष्ठपणा दाखवला.अजूनही तशीच आहे.

  • @smitajoglekar6643
    @smitajoglekar6643 6 หลายเดือนก่อน +8

    अतिशय सुंदर ,प्रतिभावान अभिनेत्री,मुलाखत अप्रतिम झाली,शेवट गाण्याने गोड झाली,मराठी खूपच छान आहे त्यांचे

  • @swativsawant3914
    @swativsawant3914 6 หลายเดือนก่อน +8

    खरचं...खूप सुंदर झाली मुलाखत.... भरभरून बोलत होत्या वर्षा ताई

  • @saeedkhan-ws7xc
    @saeedkhan-ws7xc 6 หลายเดือนก่อน +12

    मराठी चित्रसृष्टी मध्ये त्या काळी प्रत्येक अभिनेत्री सोज्वळ सोशिक त्यागी स्त्री पात्र साकारत असताना बेधडक डॅशिंग आणि काळाच्या पुढले भूमिका साकारणारी सुंदर अभिनेत्री वर्षाजी आहेत.

    • @nk-ti2hw
      @nk-ti2hw 6 หลายเดือนก่อน +2

      डॅशिंग मॉडर्न सोबत साधे ग्रामीण मुलीच्या रोल मध्ये सुद्धा शोभून दिसल्या

  • @chandrakantkatariya8058
    @chandrakantkatariya8058 6 หลายเดือนก่อน +4

    नुसतंच शारीरीक सौंदर्य नाही तर स्वभावाने ही सूंदर असलेली ही अभिनेत्री आहे याचा अभिमान वाटतो

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 7 หลายเดือนก่อน +18

    मस्त मुलाखत दिली वर्षाने! मनमोकळ्या गप्पा झाल्या!❤😊

  • @ArjunArora001
    @ArjunArora001 7 หลายเดือนก่อน +28

    True beauty of Marathi Industry .. ❤

  • @Dnyanesh72
    @Dnyanesh72 6 หลายเดือนก่อน +14

    Honesty and simplicity thy name is Varsha. Also the interviewer is exact in professionalism.

  • @user-ri6qr8gi5f
    @user-ri6qr8gi5f 6 หลายเดือนก่อน +6

    वर्षा मॅडम बद्दलचा आदर खूप वाढला . खूप natural बोलणं.
    छान मुलाखत.

  • @vijaykumarpuri4920
    @vijaykumarpuri4920 6 หลายเดือนก่อน +10

    मराठी चित्रपट सृष्टीतील वंडर गर्ल वर्षा उसगावकर यांची उत्तम मनमोकळी मुलाखत... मी कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वर्षा मॅडम यांचे "प्रिती परी तुजवरी "हे त्यांचे नाटक पहायला गेलो होतो त्यावेळी म्हणजे दि. 31/1/1989 रोजी वर्षा मॅडम आणि प्रा. मधुकर तोरडमल यांचे अटोग्राफ घेतलेले आजही माझ्या संग्रही आहेत. ती आठवण आज ही मुलाखत ऐकताना ताजी झाली. त्या मराठी तील चतुरस्र एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत.

    • @uttamgaekwad5934
      @uttamgaekwad5934 6 หลายเดือนก่อน

      Prof. Toradmal was my English teacher in Ahmednagar College 1963. When I was working in Vengurle, he came one evening to hospital. I checked him and told him to that everything is fine and by the way, Sir, I am your student! He was very happy and pleasantly surprised. He used to smoke pipe I think but chest was clear. I am here whenever you need me, just come. He was on tour of some 'Natak'😀

    • @omkkarsuttar6335
      @omkkarsuttar6335 6 หลายเดือนก่อน

      What is your age today sir

    • @vijaykumarpuri4920
      @vijaykumarpuri4920 6 หลายเดือนก่อน

      53+​@@omkkarsuttar6335

  • @prathameshthefoodietravele8425
    @prathameshthefoodietravele8425 7 หลายเดือนก่อน +12

    Varsha usgaonkar 90 chya दशकात तर नंबर 1 heroine होतीच आणि आज ही आहेच....अतिशय देखणी natural beauty..bollywood chya heroins peksha hee sunder...आणि आज ही नाटक सिनेमा आणि सिरियल ह्या 3 ही माध्यमातून अतिशय सुंदर अभिनय करून रसिकांची मन जिंकून घेतलीय तुम्ही वर्षा mam....❤ always most favorite actress aahat tumhi...❤

    • @sunandakerkar4480
      @sunandakerkar4480 6 หลายเดือนก่อน

      Archana joglekar is natural beauty Hiche daat duplicate face Botox kela aahe all artificial 🐗🤫😲🤔😱🥱🐒

  • @vasantikale1999
    @vasantikale1999 6 หลายเดือนก่อน +6

    खूप छान आवाज, मनमोकळ्या गप्पा,छान मराठी भाषा बोलल्या, ताईंना खूप शूभेच्छा

  • @Waitnwatchh
    @Waitnwatchh 6 หลายเดือนก่อน +4

    Such an open minded and so easy person to talk to! Beautiful, honest and so humble saying everything as it is with all hearts!! Blessed by god!❤

  • @meeramohite8808
    @meeramohite8808 6 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान मुलाखत वर्षाताईंची मिही फॅन आहे त्यांचा पैंजण आणि थोड तुझ थोड माझ दोन्ही चित्रपट पाहिले खुप सुंदर अभिनय केलाय आणि महत्वाच मराठी खुपच सुंदर नाहीतर एरव्ही आम्ही ऐकतोय बरेचसे इंग्लीश शब्द असतात काय आनंद वाटतो काय माहित त्यांना असो
    मुलाखत घेणारी खुप छान त्यांना बोलू दिल त्यामुळे अजूनच छान झाली मुलाखत मन तृप्त झाल अगदी

  • @sureshkshirsagar3960
    @sureshkshirsagar3960 6 หลายเดือนก่อน +2

    वर्षां मँडमबद्दल खुप उत्सुकता होती.या मुलाखती मुळे पुर्ण झाली धन्यवाद!

  • @niftyhacks3335
    @niftyhacks3335 7 หลายเดือนก่อน +12

    Varsha always portrayed an empowered women on screen it is commendable. One can see how disciplined she is ❤❤❤

  • @pareshpai5672
    @pareshpai5672 6 หลายเดือนก่อน +2

    अस्खलित मराठी.... फार सुंदर मुलाखत.

  • @handsomeheart2000
    @handsomeheart2000 6 หลายเดือนก่อน +2

    Lovely interview, got to know Varsha Usgaonkar first time, such a beautiful person and extremely down to earth. Totally loved it ❤. Thank you

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 6 หลายเดือนก่อน +4

    खुपच छान मुलाखत आज वर्षा समजली❤ मला पन लहान पनांपासून मुवी पाहायचे खुपच सुंदर तेवाच खुपच आवडायची तिचा आबोली मुवी मधील रोल बापरे खुपच डेंजर ति खरच गुनी अभिनेत्री आहे ❤❤❤❤

  • @smitawalimbe5676
    @smitawalimbe5676 6 หลายเดือนก่อน +2

    Kharach वर्षा तू सुंदर आहेस.
    तुझ बोलण ऐकायची कधी वेळ आली नाही.
    खूप plane , down to earth.
    सुंदर तर आहेसच.
    पण आज या interview नंतर मी पुन्हा तुझी जास्त फॅन झाले.
    तुला खूप शुभेच्छा.
    तुझे बोलणे खूप आवडले.
    खूप खरी आहेस तू.

    • @JourneyOfWorld
      @JourneyOfWorld 6 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/iAt6usQdkPw/w-d-xo.htmlsi=-VlbEnRGfFWiDkpI

  • @indumatihowale4936
    @indumatihowale4936 7 หลายเดือนก่อน +8

    खूप वर्षांनी, वर्षा ताई ची मुलाखत पहायला मिळाली. 🙏

  • @sainathshinde7887
    @sainathshinde7887 7 หลายเดือนก่อน +8

    Khup chhan interview.... I like varsha madam.

  • @pranjalikulkarni517
    @pranjalikulkarni517 6 หลายเดือนก่อน +6

    Truly No Filter ❤❤❤ Love for Varsha Usgaonkar

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 7 หลายเดือนก่อน +4

    Khup chan interview👌👌 my fav actress.. Marathi film industry madhe young & fit, body maintain thewli asel tar ti varsha usgawakar & kishori shahane.. ❤❤

  • @prasadparab1778
    @prasadparab1778 6 หลายเดือนก่อน +2

    खरंच एक वेगळ्या वर्षा आम्हाला या मुलाखतीतून ओळखायला मिळाल्या.. खूपच छान स्वभाव आहे वर्षाजींचा.. माझं childhood crush.. ❤️❤️❤️❤️

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 7 หลายเดือนก่อน +5

    Too good....... Varsha Usgaonkat as beautiful as always

  • @TheSteffidias
    @TheSteffidias 6 หลายเดือนก่อน

    This interviewer is by far the BEST! This is her second interview I am watching. She really knows how to respect the human in the actor. She talks so well so much respect yet friendly. Good conversations, simple talking. Excellent! So glad to see all these interviews of our beloved Marathi actors whom we grew up watching

  • @user-ni9li7ey6u
    @user-ni9li7ey6u 7 หลายเดือนก่อน +8

    Mala khupp avadte varsha usgaounker❤❤

  • @snehamore868
    @snehamore868 7 หลายเดือนก่อน +6

    Askhalit Marathi. Khup chhan interview.

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 7 หลายเดือนก่อน +10

    She is so graceful. I am her fan.

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 6 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय वर्षा उसगावकर मॅडम आपण जशास तशा [ गंमत जंमत] मध्ये पाहिले तशाच दिसता, keep it up mam......

  • @kokanimanus4027
    @kokanimanus4027 5 หลายเดือนก่อน

    Varsha मॅडम खूप मजा आली मुलाखत ऐकायला किती सुंदर बोलतोय एकदम स्पष्ट वाह मजा आली खरच

  • @samratjagtap4522
    @samratjagtap4522 7 หลายเดือนก่อน +6

    Khupch chan interview 😊😊

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 6 หลายเดือนก่อน

    सुंदर मुलाखत झाली आहे. आज वर्षा उसगावकर काय उत्तम व्यक्ती आहे ते कळले. पण त्यांना तुम्ही जेवन तरी करू दयायचे होते. 👌👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @rastaad_vaibhav
    @rastaad_vaibhav 6 หลายเดือนก่อน

    Amazing podcast totally loved it... the most important part is that u gave entire interview in marathi...
    We all goans are proud of u Varsha ma'am

  • @kunalmahadeokar-et2rk
    @kunalmahadeokar-et2rk 6 หลายเดือนก่อน +6

    Marathi kalalkar are very down to earth and are extremely good actors

  • @NaynaUdar
    @NaynaUdar 6 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर मुलकात . वर्षा खुप छान काम करते . गोड आहे .

  • @amazingindia9204
    @amazingindia9204 3 หลายเดือนก่อน

    वर्षा चं अस्खलित मराठी ऐकून कान तृप्त झाले, वर महानंदा मधील "माझो लवताय डावा डोळा" म्हणजे तर दुग्ध शर्करा योगच म्हणावं लागेल, खूपच सुंदर❤

  • @pawmah602
    @pawmah602 6 หลายเดือนก่อน +6

    एक सूचना : मध्ये एक ब्रेक घ्या आणि जेवणं खाऊन घ्या आणि मग पुढे continue करा 😅

  • @RajendraChaudhari-t8s
    @RajendraChaudhari-t8s 6 หลายเดือนก่อน +6

    " Shanti" in tiranga movie is unforgettable varsha mam.

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 7 หลายเดือนก่อน +4

    Varsha mam mala lahanpanapasunch marathi industry madil saglyayt sundar heroine vattay. Madamla janun ghenyat mala khup chan vatle. Thanks.

  • @samip3124
    @samip3124 6 หลายเดือนก่อน +2

    Female Superstar of Marathi industry after the Great Ranjna ji 😊

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle 6 หลายเดือนก่อน +2

    You are ashvarya rai of marathi industry....

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 6 หลายเดือนก่อน

    वर्षा उसगावकर यांच्या बद्दल प्रथमच काही काही गोष्टी समजल्या... ज्या कधी माहिती नव्हत्या... सुंदर मुलाखत 👌🏻👌🏻... धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @pareshagaskar4551
    @pareshagaskar4551 6 หลายเดือนก่อน +2

    वर्षाच लोकमत वाहिनी वर बघितल्यावर जुन्या आठवणी होऊन आठवल्या, तिचा साहित्यसंघात नाटक सभागृहात ब्रह्मचारी नाटकाचा प्रयोग होता तो बॉक्स खुर्चीतून बघितला होता,त्यामध्ये ब्रह्मचारी भूमिका प्रशांत दमलेणी सकारली होती. खूप छान

  • @-xv8rq
    @-xv8rq 6 หลายเดือนก่อน

    खूप च परफेक्ट वाटता तुम्ही तेही संस्कृती जपून आहात ग्रेट मॅडम👌

  • @aratikulkarni4655
    @aratikulkarni4655 7 หลายเดือนก่อน +4

    Khup mst interview 😊

  • @BollywoodKeTarane
    @BollywoodKeTarane 6 หลายเดือนก่อน +7

    Only Marathi film star to get good lead roles in Hindi films and looked equally glamorous and beautiful like other Hindi film stars ❤

  • @alkachavan-wd1jr
    @alkachavan-wd1jr 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान मुलाखत .. वर्षाजी कायमच आवडत्या अभिनेत्री आहेत

  • @rashmisurvemayekar9516
    @rashmisurvemayekar9516 6 หลายเดือนก่อน +4

    My favorite ....all time favorite ❤❤❤❤❤

  • @vip7947
    @vip7947 6 หลายเดือนก่อน +1

    झाशीचा राणीचा शूटिंगला मी वर्षाला पाहिलं होत खरच स्वर्गातली अप्सरा वाटल्या तुम्ही, खरच,मी तेव्हा 16 वर्षाचा असेन

  • @abhisk-vv9of
    @abhisk-vv9of 6 หลายเดือนก่อน +1

    Evergreen actress.. वर्षा जी ❤

  • @gaurimarathe3044
    @gaurimarathe3044 7 หลายเดือนก่อน +20

    मुलाखत घेणाऱ्या मॅडम। जरा खायला प्यायला तर आग्रह करा आलेल्या पाहुण्यांना ..सगळ थंड होतं.. लास्ट टाइम सई च्या मुलाखतीच्या वेळेस पण तासाचं झाल..जरा थोड सौजन्य ठेवा

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 7 หลายเดือนก่อน +2

    Khoop sundar interview.

  • @khedkargangadhar8063
    @khedkargangadhar8063 6 หลายเดือนก่อน +1

    सुपर स्टार, वर्षा, उसगावकर, चा, फॅन

  • @vinayakjadhav7266
    @vinayakjadhav7266 6 หลายเดือนก่อน

    Wow such a nostalgic feeling. Thank you for taking us on such a wonderful ride. Great interview. All time favourite actor.

  • @aparnaraul1551
    @aparnaraul1551 6 หลายเดือนก่อน

    Khupch sudar ahe mulakhat agdi dilkhulas .Ani ho tumch marathi khupch chan ahe.Tumha hya pudhl Nirogi ,anandmayi shatayushi ani yashsvi prwasathithi manpurvak shubhechha.❤

  • @radhikaparanjape1049
    @radhikaparanjape1049 6 หลายเดือนก่อน +1

    माझ्या आवडत्या अभिनेत्री वर्षा उसगावकर.
    छान वाटले विडियो बघुन.

  • @kingofeverything-lm1wu
    @kingofeverything-lm1wu 7 หลายเดือนก่อน +3

    wow khup sundar disat aahat aapan ... tumche dole khup sundar aahet varsha madam..

  • @shashankkarambelkar4193
    @shashankkarambelkar4193 6 หลายเดือนก่อน

    अगदी घरघुती वातावरणा मधे झालेली ही मुलाखत एक सुंदर सोज्वळ असा अनुभव देते. ही मुलाखत सिद्ध करते - महागडे सेट नको, किंवा खूप प्रॉप्स नको, दिलखुलास गप्पा मारायला फक्त दोन मनमिळाऊ व्यक्ती हवेत.
    No Filter Thank you आणि शुभेच्छा.

  • @sanjayghadigaonkar4007
    @sanjayghadigaonkar4007 7 หลายเดือนก่อน +2

    छान मराठी मुलाखत!!!!

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 6 หลายเดือนก่อน

    Masst aani मनमोकळ्या गप्पा yikayla मिळाल्या आज् न ही खूप सुंदर आणि सोज्वळ आहेत वर्षा ताई आणि आमचा औंगाबादमधील नाट्य विभागात त्यांनी शिक्षण ghetay माझा मुलगा पण याच ठिकाणी नाट्य शास्त्र shiklay त्या मुळे जवळचे नाते वाटते त्यांच्याशी

  • @jyotsnajoshi8161
    @jyotsnajoshi8161 6 หลายเดือนก่อน

    Khup Khup Khup Khup Chan varsha mam

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 6 หลายเดือนก่อน

    Khup mast interview..chaan bollya

  • @aryana3317
    @aryana3317 6 หลายเดือนก่อน +1

    My child hood crush...Varsha ma'am....I saw her each n every movie...she is awesome evergreen versatile actor.....purposefully I am mentioning actor...as she deserves with the other great actor ....she is Beauty Queen....singer ..good human being....love you ma'am... I hope you will entertain us as forever and ever ....i wish you good health and happiness in ur life ..

  • @sagar5626
    @sagar5626 6 หลายเดือนก่อน +1

    छान मुलाखत

  • @padmajoshi6743
    @padmajoshi6743 6 หลายเดือนก่อน +1

    किती सुंदर मुलाखत ,संपूच नये असं वाटत होतं.

  • @sunillawate8246
    @sunillawate8246 6 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर

  • @archanasawant6773
    @archanasawant6773 6 หลายเดือนก่อน

    Evergreen herione of Marathi film industry. Nice interview..

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 6 หลายเดือนก่อน

    Waw Khuppppppp Bhari
    My Favourite Actress Varsha
    Ketiiiiiiii Beautiful Gorgeous Aahet
    Kay Sunder Bolany
    Apratim Apratim Apratim

  • @pallavikulkarni9463
    @pallavikulkarni9463 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान.

  • @shreeshadesai9045
    @shreeshadesai9045 6 หลายเดือนก่อน

    Varshatai is such a deep thinking person.Every word is chosen so well while speaking

  • @beatjeat4979
    @beatjeat4979 6 หลายเดือนก่อน

    First class interview 👌👌👌👌

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 6 หลายเดือนก่อน

    खूप वर्षांनी एका मराठी अभिनेत्रीच्या तोंडून इतकी सुंदर मराठी भाषा ऐकायला मिळाली.

  • @shivamrajan6576
    @shivamrajan6576 6 หลายเดือนก่อน

    Amazing interview ♥️ loved the entire episode ☺️👏🏻

  • @annagirish658
    @annagirish658 6 หลายเดือนก่อน

    My God she was a revelation, I thought will.move on in 2 mins but just wanted to hear her talk forever and ofcourse the beauty that she is, one of the best host and guest interviews in a long time

  • @krushnasalve6837
    @krushnasalve6837 2 หลายเดือนก่อน

    अतिशय खूप सुंदर इंटरव्यू

  • @mohinijadhav205
    @mohinijadhav205 6 หลายเดือนก่อน +1

    It was absolutely no filter ❤❤

  • @aditijoshi9535
    @aditijoshi9535 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम ❤❤❤

  • @madhuraanarse5834
    @madhuraanarse5834 6 หลายเดือนก่อน

    Very honest & nice interview....

  • @jayashreepathak5025
    @jayashreepathak5025 7 หลายเดือนก่อน +1

    Mast interview
    Thanks

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 6 หลายเดือนก่อน

    Sundar interview😊awesome actress❤

  • @aditimhadgut2710
    @aditimhadgut2710 6 หลายเดือนก่อน

    Evergreen Varsha Usgaonkar!!
    Goa pramanech tal kokanat dekhil gharat ekadha manjar astach!

  • @cute_anusha
    @cute_anusha 7 หลายเดือนก่อน +3

    She is still the same ..... Ever Green....

  • @prachikaundinya7702
    @prachikaundinya7702 7 หลายเดือนก่อน +1

    Lovely interview.

  • @vistawoodmall4626
    @vistawoodmall4626 6 หลายเดือนก่อน

    Khup Sundar Aahes Varsha Ushgaonkar.

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 6 หลายเดือนก่อน +1

    My all time favorite ❤

  • @adeshchaudhari2729
    @adeshchaudhari2729 หลายเดือนก่อน

    Mast kheltey Bigg Boss Marathi..🎉

  • @rupalisalve244
    @rupalisalve244 6 หลายเดือนก่อน

    अतिशय down to earth व्यक्तिमत्व

  • @sugrivwaghmare304
    @sugrivwaghmare304 6 หลายเดือนก่อน

    Khup chan,sundar varsha