लक्ष्याचे किस्से, इंडस्ट्रीतील Struggle, अपमान ते राजकारण | No Filter With Priya Berde | PR2
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- लक्ष्याचे किस्से, इंडस्ट्रीतील Struggle, अपमान ते राजकारण | No Filter With Priya Berde | PR2
#lokmatfilmy #priyaberde #nofilter #laxmikantberde #ashihibanwabanwi #celebrity
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
धन्यवाद लोकमत फिल्मी आपण अगदी योग्य व्यक्तीची मुलाखत घेतलीत❤
खूप छान...किती मनमोकळे बोलली...अशीच तू चाल पुढे..स्वामी समर्थ पाठीशी आहेत...पुढील मनोरथ पूर्ण होवोत. त्यासाठी खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद ❤❤
प्रिया बेर्डे तुम्हाला शुभेच्छा 💐 श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण हो हो हीच प्रार्थना 🙏
she is soo genuine and down to earth. first ever any actress told the truth of actors and how stars also go through the money crisis. she is a great leader the way she talks is soo proper and with charming ❤❤❤
खुफ छान मुलाखत लक्ष्या सारखच आभीनयला पन खुप खुप यश मीळू दे प्रिया ची मुलाखत खुप छान घेतली आनी समाधान कारक उत्तर मीळाली प्रेक्षकांना ❤❤ तीने सांगितले प्रमाने खुपच लहानपनापासुन खुप कष्ट घेतले आहेत आनी नेहमी हास्य आनी नीरोगी आयुष्य लाभो जगाच्या लाडक्या लक्षयाच्या कुटुंबातील सर्वांना 🎉🎉,💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
छान घेतली मुलाखत आणि प्रिया बेर्डे हुशारच आहेत.❤
The interviewer is so sensitive that she gave her a minute to compose herself and continue and the flow is just amazing.
खूप छान माझी आवडती अभिनेत्री यांचे पूर्ण कुटुंब मला फार फार आवडतं
छान मुलाखत
प्रिया बेर्डे छान बोलल्या
प्रश्न ही उत्तम विचारण्यात आले त्याहूनही उत्तम आहे प्रणाली ..ज्यांनी मुलाखत व्यवस्थित रित्या घेतली..
प्रणाली good job 😊
प्रिया ताई तुम्ही स्वामी समर्थ महाराज बदल बोलताना खरचं अगावर काटा आला डोळ्यातून पाणी आलं😪
फारच छान मुलाखत 👍 आदर्श व्यक्तिमत्व 🙏💐
प्रिया मॅडमची श्री स्वामी समर्थांवरची श्रद्धा पाहून डोळे भरून आले... स्वामींची लिला अगाध आहे, हे मी सुद्धा बऱ्याचदा अनुभवलं आहे ... आज मी स्वतःला प्रिया मॅडमच्या जागी पाहिलं.... त्यांचे स्वामींबद्दलचे अनुभव प्रत्यक्ष मला माझे असल्यासारखे वाटले....
🏵️श्री स्वामी समर्थ🙏
प्रिया खुप छान मुलाखत ,प्रसन्न व्यक्तिमत्त्व ❤
She is very transparent and clean minded.. quite strong...all power
Very inspiring, hard working, strong personality priya mam. Wish you all the best for your future ventures 💫👍.
खूप खूप छान प्रिया ताई बरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या. ताईंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..श्री स्वामी समर्थ. 1:13:06 1:13:06 1:13:06
she is soo cute❤ cant believe itka spasht marathi boltat mam. rock solid lady salute❤❤❤
खुप सुदंर प्रियाताई .👌👌👌👌♥️
खूप छान वाटलं प्रिया ताईची मुलाखत वेगळी ओलख झाली
❤
Hardworking woman👩 & strong persnality आयुष्यात तमची सर्व dreams पूर्ण होवो. मनापासून तुम्हाला माझ्या खूप शुभेच्छा🎉🎉🎉 श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील.
Khup chan mulakhat.🎉🎉
Khup sundar ..True personality
Khup Chan interview jhaalay. Lakshamama Ani Johhny Bhai Very Nice Human Being Person
Priyatai shree Swami Samarth kupch chan information and positive think dilat very nice we are fan if all your family mi aple sarv June pictures pahile ahet v ajunhi pahto very funny shevti struggle karun aleli man's success hotattch namaste
खुपचं सुंदर मुलाखत 👌
Khupch chan interview......iron lady.
Wow… khup strong and inspirational Priya Berde 🎉
Wish you all the best priya tai for your all dreams 👍
Great personality.
Kupcha Sundar mulakhat khup abhari
खुप छान हीरोइन प्रिया बेर्डे
Priya Khoop chan interview ani Pranali tu pan khoop chan.nahiter kadhikadhi utter purn vyayachya aadhich todun prashn vicharla jato.pan aaj tas navt.chan vatal.Priya mee ter tuzyabarobar ani Lakshya barobar doghanbarobarhi kam kel aahe.Tyamule mala ter tumhi doghahi chan mahit aahat..pan aajchya tuzya spasht ani manmoklya interview mule tu sarv prekshakannahi kallia.Tuzya pudhil sarv kamansathi ani vatchalisathi manapasun shubhecha.❤❤❤❤
very well said Priya ma'am....
आदर्श व्यक्तिमत्व आहात तुम्ही ....अभिनय खूप छान काम करतो.
खूप छान आवडल मुलाखत ❤
humble ahat tumhi ❤❤
उत्तम मुलाखत
लक्ष्मीकांत बेर्डे नी काहीच प्रॉपर्टी ठेवली नाही काय मी असे ऐकले होते की ते financial phar accurate योजना करत होते म्हणून अर्थात प्रियाताई सांगतात तेही खोटे नसणार आमच्या सर्व ऐकीव बातम्या आहेत
श्री स्वामी समर्थ आई❤
छान मुलाखत नावाप्रमाणेच प्रिया प्रिय आहे सर्वांना
कुठे बसलेत असे फारच uncomfortable ? Guests ची फक्त मान दिसते
Miss u lakshmikant sir
Varti bgu naka samor bga... nice mulakat priya tai hat's off ❤
Khup Chan Priya tai tumhi khup Chan aai aahat
me diwalichya veli priya taina achanak market madhe bhetle... khup simple,down to earth person aahet...khup chan vatal tyana bhetun ajibat attitude nahi evdhya mothya kalakar asun
Honest interview
किती maturely ani samrpak uttar detayt.....so clever
Priya madam should work in serials now
Jai Jai Swami Samarth
Priya tae khup khup shubhecha❤
Shree Swami samartha Jai Jai Swami samartha
Khup chan...
Priya Tai u r best ❤
राम कृष्ण हरी
Thik ahe lakshmikant nahi pn priya ahe मुले आणि संसार सांभाळायला ❤❤❤
Superb❤❤❤
सचिन ची मुलगी किती तरी वेब सिरीज मध्ये खूप कौतुकास्पद काम करतेय
मग लक्ष्या च्या मुलाला काय प्रॉब्लेम आहे . त्याला चॉकलेट हिरो बनायचे आहे पण आताची पिढी याला महत्व नाही देत. प्रेम कथा सोडून कथेचे हजारो प्रकार असतात
Priya mam great lakshukaka verry miss you
छान मुलाखत!!!😊❤
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने वरती डोळे करून बोलू नये....समोरची व्यक्ती समोरच बसते. वर नाही.
भेजा थोडा कमी आहे.
Barobar aahe....var kut bagti aahe
खूब छान प्रिया मॅडम 🙏❤️
Laxmikant ne sarvana hasvale matra tache kutumbachi avasta vare duniya
I salute Priya madam 🙏
खूप शुभेच्छा प्रिया.🎉
कीती छान बोलते दुसर्याच विचार करु शकत नाहीत
प्रिया ताई एक गोष्ट तुम्ही बोललात की आत्ता दुसरे कोणी नको आहेत ,, आम्ही आमचे तिघे हीच आमची दुनिया अस,,,,,, हे वाक्य लाखात एक गोष्ट बोललात कारण माझं आणि तुमचं कुटुंब सेम आहे आणि अगदी सेम आमची पण तीच फिलिंग झाली आहे आम्ही तिघे आमच्यामध्ये खूप आनंदी असतो कोणी नको वाटतं,,,,,
Khup chhan mulakhat
Tumhi best aahat priya madam
मस्त ❤❤❤❤👌👌👌👌🙏
Khup,shan,tai,suparr,tai,tumachi,jodi,khup,shan🌹hoti
प्रियाच्या नावानं तसच TV वर तिच्याकडे बघून मी आजतागायत असंख्य वेळा हलवलं आहे कारण वयात आल्यापासूनच ती मला लई आवडायची एवढच काय अजून सुद्धा ती छान दिसते .
Priya Tai still los gorgeous
I wish Priya Berde and family best in life. I cannot imagine how lonely she must have felt after Lakshya's untimely death. But I am so glad to see her content with life.
असं एकाच सोफ्यावर दोघी बसून कोण मुलाखत घेतं तिरकी मान करून 😂😂😂मान अवघडणार आता
Ask ya kirkol goshtinni bitharnarya nahi tya
ह्या आहेत खऱ्या अर्थाने संस्कारी स्त्री... नाहीतर हिंदी फिल्म ची हिरोईन असती तर तिने आत्तापर्यंत 2...3 लग्न केले असते... गावाकडे अजून पण दुसऱ्या लग्नाचे संस्कार नाहीत... आणी तेच योग्य आहे.
श्री स्वामी समर्थ
🎉🎉must mulakhat
Strong woman
आता नवीन लोकांनाकही माहितनाही गोष्ट जुनी झाली की लोक विसरतात. हि नावा रुपाला आली
. जिने त्याला घडवलं ती पुढे आलीच नाही.
👌🏻👌🏻👍🏻
Miss you lakshya mama😢❤️🩹
0:55 अगदी खरं
Teejan Bai us from Chhattisgarh
Priya maam mazya ethe rahaychyat ata mi tyach areat rahte
प्रिया ताई तुम्ही बोलला की लक्ष्या दादा च्या आजारपणात जॉनी लिव्हर यांनी खुप मदत केली मग अशोक सराफ आणि लक्ष्या दादा यांची जोडी प्रसिद्ध होती मग अशोक सराफ यांनी मदत केली नाही का?
महेश कोठारे तर स्टेज वर लक्ष्या दादा चे नाव घेऊन रडत असतात मग त्यांनी पण मदत केली नाही का?
Don't know about Mahesh kothare, but Ashok Saraf Is too mean Ranjana la sadha bghayla nhi gela to manus tr laxmikant Berde na ky madat krnar tya kalat Vijay chavan hote Lakshya chya family sobt
@@pragati600 म्हणुन मला अशोक सराफ चा राग येतो रंजना ताई शी चुकीचं वागल्या मुळे......
@@abhijeetkate645 exactly same here, आणि लक्ष्मीकांत बेर्डे आजारी होते त्या वेळी सुद्धा विजय चव्हाण आणि विजय पाटकर हे दोघे त्यांच्या सोबत होते अस एका मुलाखतीत ऐकला आहे.
Each n every word is worth to listen❤
हॅाटेल चा set दिसतोय कारण शेवटपर्यंत खायचं किंवा साधी कॅाफी पण समोर आली नाही
त्यांचं स्वतः च हॉटेल आहे प्रिया ताईंच
She is genuine human and actor
💋Khup chan mam 💋💋
❤❤❤❤
हिने लग्न केल तेव्हा लक्षा गाजत होता रुहीशी लग्न केल तेव्हा तिजोमात होती लक्षा कोणीच नव्हता.
Background music deu naka . Bolalel eku yet nahi.
प्रिया मामी तुम्ही पडद्यावर येत जा कारण आम्हाला तुम्हाला चित्रपटात पाहाचय
Na cha ucchar atishay spashta sampurna mulakhatit
प्रिया ताई तुम्हाला मला भेटायचे कसं भेटता येईल
🙏🙏🙏🙏🙏
Ewadha motha superstar tyani kahich saving keli nahi ka priyasarhi
Alka kubal tai chi mulakhat gya
माझी मुलं मला लहानपणी म्हणायचे की आई स्टेप पप्पा नको......
Why does she wears sindoor?