एका गाव खेड्यातून तुम्ही अशी सर्व माहिती (आयुर्वेदिक महत्व आणि रानभाज्यांची ओळख) लोकांपर्यंत पोहचवता याबद्दल दादा वहिनी तुमचे सर्वप्रथम आभार.... विशेष म्हणजे वहिनीची मराठी भाषा अतिशय शुद्ध आणि छान आहे. मला हे सर्व व्हिडीओ पाहून माझे बालपण आठवते. तुमचे सर्व व्हिडिओ पाहून माणूस माती जोडून राहतो.. खूप छान जेवणाची रेसिपी सांगतात वहिनी.. बऱ्याच त्यांच्याकडून शिकले. प्रत्येक वेळी आईला फोन करून विचारणे शक्य होत नाही. आपल्या चॅनेलची मला खूप मदत होते.. आणि खरच आपले चालेल गावाकडची वाट दाखवते.. तुम्ही समाजासमोर एक आदर्श आहात की तुम्ही एक शेतकरी म्हणून आयुर्वेदाचे महत्त्व आणि रानभाज्यांची ओळख समाजाला करून देता खूप खूप आभार
खुप छान आहे.दादा तुम्ही जेवढ्या भाज्या बनवता त्यालल्या ९०टक्के भाज्या मला आवडतात.मी स्वता बनवते.मी टन खेडेगावात च आहे.मी पण शेतीच करते .पण मला एक गोष्टीच वाईट वाटत.आताचेच , शेतकऱ्यांच्या घरी या रानभाज्यांना महत्त्व नाही.त्यातलाआयुर्वेद त्यांना समजत नाही.निसर्गानेत् त्यांच्या शेतात सर्व काही दिलं पण त्यांना त्याचा उपभोग घेता येत नाही.या वड्या मला खुप आवडतात.या भाज्या च महत्त्व मला माझी आई शिकवते.
समुद्र वेलची पानही पहिल्यांदाच बघितली आणि वडीही पहिल्यांदाच बघितली. शहरठिकाणी अशी बेली झाड बघायला मिळत नाहीत. वड्या छान झाल्या. दादा वहिनीला नमस्कार 🙏🙏.
तुमचे सगळे dishes pahile आहेत. छान असतात. साधेपणा आवडतो. पारंपरिक पद्धतीने करता. एक सुचना आहे की end खुप फास्ट करता ते dish झाल्यावर प्लेट मध्ये सजवून दाखवावी.
खुप छान औषदी उपयुक्त रेसेपी दाखवली त्या बदल तुमच आभिनंदन आणि धन्यवाद आता माझ्या मते ह्या पानांना फान भाजीची पान म्हणतात आमच्याकड तेच नाव आहे तुमच्याकड समुद्रवेल म्हणत असतील हो अजुन एक आप आळु वडी जशी वळवतो एकावर एक ठेऊन तशी जरी वळवली असतीतरी आली असती अस मला वाटत पण छान शेतातली रेसेपी बघायला छान वाटते
आमच्या गावाकडे हयला फानदी ची पाने असे म्हणतात आणि अमी ते बारीक चिरून त्यात हुलग्यांचे पीट घालून करतो.पण खुप छान . खुप खाल्लेले आहे लहान पनी . आज आठवण झाली 👌👌👌
याला विधारा/वरधारा/सांबरवेल/म्हैसवेल /म्हातारीचा वेल / खंडुचक्का अशी नावे आहेत. इंग्रजीत एलिफंट क्रिपर (Elephant Creeper) असेही म्हणतात.समुद्रशोक ही वनस्पती अशीच असते पण गुण थोडा वेगळा असतो.
🙏खुप छान माहिती दिली .आम्ही हा वेल आजच पाहिला 🙏आमचे देवक आहे हे आम्ही याला मरितकाचा वेल म्हणतो या वेलाचे कडे आहे का आमच्याकडे खुप दुरून आणले आहे आगोदरच्या पिढीतील लोकांनी आज माहिती मिळाली.🙏 धन्यवाद दादा वहिनी 🙏🙏
Kaka ya samor दिसणाऱ्या भाजा आहेत पण त्याचे चांगले महत्त्व सांगितले आम्हला माहीत नव्हते ही भाजी.महगाई कसला म्हणता समोर दिसणाऱ्या स्वस्त भाज्या आहेत आपण पैसे वाचवू शकतो पण नाही लोकांना याचे महत्व माहीत नाही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Wow आमच्या मामाच्या गावी ही पाने मिळतात माझी आजी या वड्या बनवते.. आणि जेव्हा ती आमच्याकडे यायची तेव्हा या वड्या बनवून आणायची.. सोबत पाने सुद्धा घेऊन यायची.. 👍
Ho kup chn.. Best kup helty ahet hy joints pain sati best ahet... I also try it test bhi health bhi.. Instead of any vitamin tablete ear helty live helty
एका गाव खेड्यातून तुम्ही अशी सर्व माहिती (आयुर्वेदिक महत्व आणि रानभाज्यांची ओळख) लोकांपर्यंत पोहचवता याबद्दल दादा वहिनी तुमचे सर्वप्रथम आभार....
विशेष म्हणजे वहिनीची मराठी भाषा अतिशय शुद्ध आणि छान आहे. मला हे सर्व व्हिडीओ पाहून माझे बालपण आठवते.
तुमचे सर्व व्हिडिओ पाहून माणूस माती जोडून राहतो..
खूप छान जेवणाची रेसिपी सांगतात वहिनी.. बऱ्याच त्यांच्याकडून शिकले. प्रत्येक वेळी आईला फोन करून विचारणे शक्य होत नाही. आपल्या चॅनेलची मला खूप मदत होते.. आणि खरच आपले चालेल गावाकडची वाट दाखवते.. तुम्ही समाजासमोर एक आदर्श आहात की तुम्ही एक शेतकरी म्हणून आयुर्वेदाचे महत्त्व आणि रानभाज्यांची ओळख समाजाला करून देता खूप खूप आभार
धन्यवाद , तुमचे आशीर्वाद
👌👌👍 निसर्गमय वातावरणातला गोड आनंद प्रत्येक व्हिडीओ निसर्गाचे महत्व सांगणारे खुप छान 👌🙏🏻😘
दादा,तुम्ही फक्त शेतकरीच नाही तर शोतात उगणा-या प्रत्येक वनस्पतींचं तुम्हाला खुप छान नाॅलेज आहे .
वहीणीच्या बांगड्यांची किणकिण खुप मन आल्हाद करते🙏🌹😁
Mala pan
खूप छान माहिती. वड्या वाफविण्या साठी रोळणी नसतांना, कढईत ज्वारीची पाने ठेऊन केलेली स्थानिक रोळणी खूप आवडली. वड्या छानच.
पहिल्यांदाच पाहिल्यावड्या आणि वेलपण. खूप छान. वाफवायची पध्दतपण छान. आणि पावश्या काय छान ओरडतोय. वावा मस्त.
Love the nightingale and other birds in the background.
खूप छान आहे रेसिपी मीसुद्धा केली 👌👌👌👌👌👌
पहिल्यांदा पाहिली ही पाने...खूप छान दिसत आहे वडया... वाफवण्यासाठी पानांचा वापर मस्तच... ताई सुगरण आहे खूप सफाईदार कामे करते.
anmol mahiti denara video,Dhanyawad sir ji.🌻🌹🌱👏🏵️🌺💮🌼🌻🌹🌱👏🏵️🌺🌻🌹🌻🌱🌻🌱🌻🌹🌻🌱🌻🌹🌻🌹🌻🌱🌻
खुप छान आहे.दादा तुम्ही जेवढ्या भाज्या बनवता त्यालल्या ९०टक्के भाज्या मला आवडतात.मी स्वता बनवते.मी टन खेडेगावात च आहे.मी पण शेतीच करते .पण मला एक गोष्टीच वाईट वाटत.आताचेच , शेतकऱ्यांच्या घरी या रानभाज्यांना महत्त्व नाही.त्यातलाआयुर्वेद त्यांना समजत नाही.निसर्गानेत् त्यांच्या शेतात सर्व काही दिलं पण त्यांना त्याचा उपभोग घेता येत नाही.या वड्या मला खुप आवडतात.या भाज्या च महत्त्व मला माझी आई शिकवते.
समुद्र वेलची पानही पहिल्यांदाच बघितली आणि वडीही पहिल्यांदाच बघितली. शहरठिकाणी अशी बेली झाड बघायला मिळत नाहीत. वड्या छान झाल्या. दादा वहिनीला नमस्कार 🙏🙏.
Bee, pahije asel tr bhittil, chikhli, morewasti,
तुमचे सगळे dishes pahile आहेत. छान असतात. साधेपणा आवडतो. पारंपरिक पद्धतीने करता. एक सुचना आहे की end खुप फास्ट करता ते dish झाल्यावर प्लेट मध्ये सजवून दाखवावी.
खुप छान लागतात वड्या... आणि याची भाजी पण खुप छान होते👌👌
Khup Chan mahiti ani bhaji pn Dhanyavad.🙏
अलसर साठी फार सुंदर माहिती मीळाली धन्यवाद भाऊ
तुमाला अल्सर आहे का मला आतड्या चे अल्सर आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻काय उपयोग आहे का प्लीज हेल्प मी 🙏🏻🙏🏻
Thnku so much tumcha mule khup mahity zali ... Mahity navt ki aplya aju bazula sheta mdhe evdhi ayurvedik vanaspati asty.. Thnku
मस्त भारी आहे वड्या 😋😋
मस्त वातावरण आहे गावाकडचं सिटी मध्ये कोंडून ठेवलाय सारखं वाटत 😊😊😊😊
मी बनवली आहे ही वडी खूपछान 👌अप्रतीम आहे रेसीपि👍
खूपच छान 👌👌👌👌
Khup chan mahite
तुमचे व्हिडिओ मला खूपच आवडतात आणि आयुर्वेदिक माहिती पण खूप छान असते सुंदर वातावरण आणि पौष्टिक जेवण 👌👌👌😋😋
दुसरी मनी माऊ खूप छान आहे 😍😍😍
chan mahiti dili dada
Dhanywad tumhala
Vaday pan chan distay
आयुर्वेदेक चॅनेल
खुप छान माहिती
धन्यवाद
खुप छान औषदी उपयुक्त रेसेपी दाखवली त्या बदल तुमच आभिनंदन आणि धन्यवाद आता माझ्या मते ह्या पानांना फान भाजीची पान म्हणतात आमच्याकड तेच नाव आहे तुमच्याकड समुद्रवेल म्हणत असतील हो अजुन एक आप आळु वडी जशी वळवतो एकावर एक ठेऊन तशी जरी वळवली असतीतरी आली असती अस मला वाटत पण छान शेतातली रेसेपी बघायला छान वाटते
mast astat tumch recipe
i reci
🚩🌸🌹🌴🌻जय महाराष्ट्र 🌻🌴🌸🌹🚩
ह्या वेलाला फुले पन येतात ना दादा गुलाबी रंगाची 🌸
Khup chhan 👌👌👌pahilyanda pahili samudra veli chi vadi 👍👍
आमच्या गावाकडे हयला फानदी ची पाने असे म्हणतात आणि अमी ते बारीक चिरून त्यात हुलग्यांचे पीट घालून करतो.पण खुप छान . खुप खाल्लेले आहे लहान पनी . आज आठवण झाली 👌👌👌
खूप खूप छान माहिती असेच रान भाज्यांचे व्हिडिओ टाकत जा भाऊ धन्यवाद
Khup chan
छान माहिती दिली गोष्ट पण छान सांगितली
Vidhara cha upyog fakt ausadh manhun mahit hot pan recipe wow jakad👍👌🙏
खूप छान माहिती व वडी ही
आमच्याकडे याला आभाळगर्जीचा वेल म्हणतात.आम्ही खातो वड्या खूप छान.
Lll
Dhanyvad khup Chan mahiti dilit amcyakade ya bhajila Mhaswel mhantat
I like your all recipes👍 ह्या वडया पहिलानंदा पाहिल्या. धन्यवाद🙏
समाधानी राहण्यासाठी खूप पैश्यांची avashyakta naste...as वाटत तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर..
आम्ही याच्या कोवळ्या पानाची भाजी करतो..
करमाळा मदे होते तेव्हा खूप खाल्ली.. मस्त लागते....
कशी करता भाजी, आमच्याकडे खूप मोठा वेल आहे
Khup chaan mahiti dilit Dada pahilyandach bhagitli hi veil hya baddal nahit navta khup thanks
Mastach!! Vahini khup chaan padhatine sagle padaarth banavtaat 👏👏👏
वड्या छान झाल्या आहेत. तुम्ही या वेगवेगळ्या भाज्या व वेली दाखवता म्हणून आम्हाला समजते नाहीतर मुंबईकडे हे काही दिसत नाही.👌👌
एकदम मस्त माहिती दिली..धन्यवाद
खुपच छान. खुप खुप धन्यवाद दादा आणि वहिनी. खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan mahiti. Aani vadya dekhil chan vatatahey. Dhanyawad.
याला विधारा/वरधारा/सांबरवेल/म्हैसवेल /म्हातारीचा वेल / खंडुचक्का अशी नावे आहेत. इंग्रजीत एलिफंट क्रिपर (Elephant Creeper) असेही म्हणतात.समुद्रशोक ही वनस्पती अशीच असते पण गुण थोडा वेगळा असतो.
Ki
Jijijij up
January Ji is
Kj up i
I up
Nice video 👌👌👌👌👌
ह्या वनस्पतीची खुप छान माहिती दिली...आणि रेसिपी पण खुप छान आहे...
🙏खुप छान माहिती दिली .आम्ही हा वेल आजच पाहिला 🙏आमचे देवक आहे हे आम्ही याला मरितकाचा वेल म्हणतो या वेलाचे कडे आहे का आमच्याकडे खुप दुरून आणले आहे आगोदरच्या पिढीतील लोकांनी आज माहिती मिळाली.🙏 धन्यवाद दादा वहिनी 🙏🙏
Ha maritvel nahi
Vidara velache रोपटे कुठे मिळेल Krupa karun thikan sanga❤
Mastach ,natural steamer.👍👌
Khup chan ahet vadya pahilyandach bghitlet
Recipe barobar maoola bagun anand zala
Khup khup sunder video bhau....
पहिल्यांदाच पाहिलं मी नक्कीच करुन बघेन आमच्या गावाला आहे मला माहित नव्हतं ती खाण्यासाठी वापरतात
Changli mahiti dili ...ek number wdeya
Namaste..... आमच्याकडे याला सुंदरी चा वेल म्हणतात.... याच्या वड्या मला खूपच आवडतात....
👌👌nice recipe
👌👌🇮🇳🇮🇳
Dada tumhi khupach mahatvachi mahiti deta..
Tumcytla sadhepana chan vatto.. Ashich junya nisargachi olakh karun det java.. 🙏🙏🙏
खुप खुप छान दादा..तुम्ही आर्युवेदाचे..महत्व पण सांगता..आणि..रेसीपीची ईतकि छान पद्धत आणि तेही..सोप्या पद्धतीने..खरच कौतुक कराव तेवढे कमी..दादा☺️☺️
Hi recipe ekdam navin ahe youtube var nice 👍👌🙏
Mast lagtat👌👌👌👌
🌷खुप छाण👍🙏👌🌷🌷🌷
Dada mla hi pan pahijet kshi miltil Karan mi chalu shakt Nahi tr tumcha ptta Kiva number ksa milel please
Chan...nakki try karnar
Khup chhan aahet vadi ani bokya che nav kay thevlel aahe bittu theva thevl nasel tr
मी केल्यात छान लागतात
Gavakdchi baat ch vegli aahe khup majja yete gavala
खुप छान माहिती सांगता तुम्ही दादा 🙏धन्यवाद
Kaka ya samor दिसणाऱ्या भाजा आहेत पण त्याचे चांगले महत्त्व सांगितले आम्हला माहीत नव्हते ही भाजी.महगाई कसला म्हणता समोर दिसणाऱ्या स्वस्त भाज्या आहेत आपण पैसे वाचवू शकतो पण नाही लोकांना याचे महत्व माहीत नाही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
छान ,सुंदर झाल्यात वड्या।
तुमचा साधेपणाने बनवलेली भाजी खुप छान वाटती
महत्व चांगले सांगता
फार छान! मी पहिल्यांदाच पहिल्या ह्या वड्या.
Mi fast time bghitli ashi recipe😋😋😋👌👌👌 tumch gav kont aahe
Village name pl
mani la pillu zal vatte😘
Gavakdchi loak khup lucky ahet jyana itkya vegveglya poushtik bhajya khayla bhetatat.. Shaharat ashya vanaspati pahayla pn bhetat nahit.. Dhanyawad tumchya videos marfat amhala mahiti milte..
Ani te music mla khup avdt.. Gavakde gelya sarkh vatat aikun.. 🎶
Mast aahe 👌👌👌👌
विदर्भात ह्याला खाक्षेची पाने किंवा मसाले ची. पाने म्हणतात ...छान चविष्ट असते ही पाने
खुप छान मी नेहमी करते
प्रथम च पाहिलं मी समुद्र वेल वड्या.... खूप छान
Sunder ...masta vadya zalya...hi samudravel pahilyandach pahili...
हया पानाच्या वड्या मी माझ्या मामाच्या घरी खल्यात छान
आमच्याकडे म्हणजे रायगड जिल्ह्यात या पानाला मसाल्याची पाने बोलतात...रानात सापडते ही वेल ☺️
Wow आमच्या मामाच्या गावी ही पाने मिळतात माझी आजी या वड्या बनवते.. आणि जेव्हा ती आमच्याकडे यायची तेव्हा या वड्या बनवून आणायची.. सोबत पाने सुद्धा घेऊन यायची.. 👍
गाव च नाव काय कुणीकडे मिळेल ही वस्तू
खलबत्ता खूपच छान आहे
Sarv bhaja khayla yav vatt tondala pani sute sholapur kade alo tar khas bhetayla yeto v bhaja khayla pan 👌👌 mahiti deta navin pidhila mahiti detay thanks
Tumchi manimaw khup cute ahe😍😍❤❤
Pahilyanda ch bagitle mast 👌👌👌
Khupach chan
Ekdum mast
Maza ghri hi vel khup varsh zale ahe t pn mla nhi mahit yachi vadi pn bnvtat .............khup chhan recipe sangitle mi pn try krel😊
Ho kup chn.. Best kup helty ahet hy joints pain sati best ahet... I also try it test bhi health bhi.. Instead of any vitamin tablete ear helty live helty
छान माहिती दिली
Dada Khup Chan mahiti
Khup chan 👌🏼👌🏼
Widhara veliche rop milel ka