मी महिंद्रा कंपनी मध्ये कामाला होतो .. सात वर्ष काम करून मिळावं तस काही मिळालं नाही , म्हणून मी कपड्याचा नवीन दुकान चालू केलं आहे . सर तुम्ही असेच मोटिवेट करत राहा ऊर्जा शक्ती भरवीत रहा. तुमच्यासारख्या माणसाचे समाजाला गरज आहे स्वतंत्र मी नवीन पिढीला जागृत करत राहता नवीन नवीन काहीतरी करण्याची सुचवता. अशी ऊर्जा भरवणारे किंवा उद्योगासाठी प्रेरित करणारी व्याख्याते आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणसाला तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे..
आपले व्याख्यान एकल्यानंतर एक जबरदस्त स्फूर्ति नवचैतन्य अंगात शिरते सर्, आपण खरच महाराजांचे एक सच्चे मावळे आहात,आपल्या कुठल्याही व्याख्यानात महाराजांचा उल्लेख हा न चुकता होतो,त्याबद्दल आपले आभार 🚩जय भवानी🚩 जय शिवराय🚩
साहेब तुमचा मला खुप आभिमान आहे आपली व्याखने आणि भाषणच्या माध्यमातुन प्रत्येक युवक तरूणांसाठी आपण खुप मोठ मोलाच काम करत आहात. साहेब या महाराष्र्टाला आपली खुप गरज आहे. साहेब आपली भाषण ऐकुण मी माझ एक भाषण करण्याच छोटस व्यासपिठ बनवल साहेब मी आपला चाहता आहे साहेब आपले खुप खुप धन्यवाद❤❤
सर मी सुरुवातीला ₹100 हजेरीने कामाला जायचं बांधकाम मिस्त्री कडे आत्ता मी स्वतः गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आत्ता मला दिवसाला ₹2000 मिळतात व वर्षाला 6,60,000 रुपये मला मिळतात... हि आहे व्यवसायाची ताकद
बानगुडे साहेब मी नेहमी विचार करतो की तुम्ही महाराष्ट्रातील युवकांचे प्रेरणास्थान आहे, सगळ्यांना तुम्ही उद्योग व्यवसायासाठी प्रेरणा देता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण तुमचा ड्राइवर तुमच्याकडून काही प्रेरणा घेत नसेल का, त्याला कधी आपणही उद्योगपती, व्यवसायिक व्हाव असं वाटत नाही का.?
सर तूम्हाला भेटायला येण्याची भरपूर लोकांची ईच्छा आहे पण माझी ईच्छा आहे की तुम्ही घेतल पाहीजे तूमच्या भाषणात माझ नाव ..... अमोल कडू पूणे चर्होली आळंदी 🎉🎉🎉
सर माझा एक सुरुवातीला छोटसं पंक्चर काढण्याची टपरी होती थोडा थोडा व्यवसाय वाढवत वाढवत एक उद्योजक झालो व माझा 10 कोटीपर्यंत टर्नओवर आहे सर परत आया दुसरी मोठी कंपनी वाढवतो आहे सर
सर तुमच एक वाक्य मी खुप मनावर घेतला आहे मुलाला त्याच्या पाया पर्यंत उजेड दाखवा त्याची वाट त्याला शोधू दे आणि तोच मुलगा यशवी होईल
100%खर आहे सर
खरच सर तुमच व्याख्यान एककुन खुप ऊर्जा येते खुप मोठा तुमचा च्याहता आहे
मी महिंद्रा कंपनी मध्ये कामाला होतो .. सात वर्ष काम करून मिळावं तस काही मिळालं नाही , म्हणून मी कपड्याचा नवीन दुकान चालू केलं आहे . सर तुम्ही असेच मोटिवेट करत राहा ऊर्जा शक्ती भरवीत रहा. तुमच्यासारख्या माणसाचे समाजाला गरज आहे स्वतंत्र मी नवीन पिढीला जागृत करत राहता नवीन नवीन काहीतरी करण्याची सुचवता. अशी ऊर्जा भरवणारे किंवा उद्योगासाठी प्रेरित करणारी व्याख्याते आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणसाला तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे..
Kuthe location?
आपले व्याख्यान एकल्यानंतर एक जबरदस्त स्फूर्ति नवचैतन्य अंगात शिरते सर्, आपण खरच महाराजांचे एक सच्चे मावळे आहात,आपल्या कुठल्याही व्याख्यानात महाराजांचा उल्लेख हा न चुकता होतो,त्याबद्दल आपले आभार 🚩जय भवानी🚩 जय शिवराय🚩
हे मावळे नाहीत
...........
हे फक्त 149 रुपये घेणारे आहेत.....
Sir amchya gavat vyakhyan thevayche ahe tarikh mikel ka
जस आहे तस पुढे ऊभा करता
खुप छान .
गुलामगिरी मानसिकतेतून बाहेर निघण्याचा खूप छान मार्ग दाखवता ,अति उत्तम
9😊8
खरच सर व्यवसाय सुरू करण तेव्हढ सोपं नाही.
इच्छा असेल तर मार्ग निघेल
साहेब तुमचा मला खुप आभिमान आहे
आपली व्याखने आणि भाषणच्या माध्यमातुन प्रत्येक युवक तरूणांसाठी
आपण खुप मोठ मोलाच काम करत आहात.
साहेब या महाराष्र्टाला आपली खुप गरज आहे.
साहेब आपली भाषण ऐकुण मी माझ
एक भाषण करण्याच छोटस व्यासपिठ बनवल
साहेब मी आपला चाहता आहे
साहेब आपले खुप खुप धन्यवाद❤❤
खुप छान बिजनेसची माहीती सांगीतली तुमचे खुप अभार मानावे तेवडे कमीच आहे धनेवाद
उदाहरण चांगले देता फार चांगले वाटते
खरंच सर तुमचे व्याख्यान ऐकल की नवीन ऊर्जा फुर्ती उत्तेजना मिळते जय शिवराय जय शंभुराजे
❤जय् श्री शिवराया खरं आहे सर मी आज तुमहाला मानापासून म्युजरा कारत्तो
खुप खुप छान व्यक्तीमत्व असल्याने खुप खुप धन्यवाद, अभिनंदन!
बहुत ही अच्छा वीडियो देखने को मिला धन्यवाद सर
अप्रतिम व्याख्यान, अप्रतिम मार्गदर्शन, अवर्णनीय दृष्ट्रीक्षेप🙏🙏🙏🌹आभार💐💐धन्यवाद🚩🚩जय जिजाऊ 🙏जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
*फारच छान मार्गदर्शन आजच्या परिस्थितीतील व्यवसाय प्राप्त करून घेणारासाठी. धन्यवाद सर👍 🌹🙏*
एकदम सत्य, योग्य मार्गदर्शन, धन्यवाद सर.🎉🎉
फार छान माहती देता साहेब यातून खूप काही शिकता येईल अशी माहिती देता उत्तम
5000 रुपयाणी कामाला होतो कापड दुकानावर आता मी स्वता चालु केला कपड्यांचा व्यवसाय गाडीवर विकतो आज मी 40000 रूपये महिना पाडतो
Phone number send mi
भाई खरीदी कोठुन करतो
भाऊ मला पण कापड व्यवसाय करायचा आहे थोडं मार्गदर्शन कराल kay
😅😊@@budhasingkholwal2229
@@budhasingkholwal2229😊
Thank you so much sir
Yes sir great life for great thought 😊😊😊😊
Beyond the Excellent, अप्रतिम.
खूपच छान व्हिडिओ आहेत सर मला तुमचे व्हिडिओ आवडतात
सर व्हेरी व्हेरी थँक्स Your thoughts is great
Bahut zabardast speeches and presentation.
Sir very very thanks so much your grate guidance for big Marathi Boss
Nice speech sir 👍👍
जय शिवराय
Eccha shakti mahatvachi aahe
Sir👍
जय शिवराय जय जिजाऊ सर मानाचा मुजरा
Apratim vyakhyan.God bless you forever Shivaba.
सर एकदम बरोबर आहे तुमचं सर मला तुम्हाला भेटायला यायचे आहे हो एकदा
अगदी बरोबर जी साहेब🙏🎊🎉🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
सर मी सुरुवातीला ₹100 हजेरीने कामाला जायचं बांधकाम मिस्त्री कडे आत्ता मी स्वतः गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आत्ता मला दिवसाला ₹2000 मिळतात व वर्षाला 6,60,000 रुपये मला मिळतात... हि आहे व्यवसायाची ताकद
खूप छान 🎉🎉
Tumchi bhashana hi manala ek prakar hi spurty devun jate thanks
Very good speech
Very nice sir
👌🏻👌🏻 एकदम छान सर
अगदी बरोबर बोललात सर आपण
सर माझा व्यवसाय मी दहा हजार पासून चालू केला होता तर तो सात वर्ष ते ते २५ लाखा एवढे मोठे आहे माझा वर्ष ६० लाखांपर्यंत टर्न होतो
Hi sir
As sarvajanik tikani sangu naka choracha khup sul sulat ahe baher
ऐसे 😮ऐ😮😅😅़ऐओ़ऐओध
ं😮थैऐधशझ😮@@pratikgaikwad6394
Great thought.. Everything starts with small things..
बानगुडे साहेब मी नेहमी विचार करतो की तुम्ही महाराष्ट्रातील युवकांचे प्रेरणास्थान आहे, सगळ्यांना तुम्ही उद्योग व्यवसायासाठी प्रेरणा देता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण तुमचा ड्राइवर तुमच्याकडून काही प्रेरणा घेत नसेल का, त्याला कधी आपणही उद्योगपती, व्यवसायिक व्हाव असं वाटत नाही का.?
Your speech is very well
सर तूम्हाला भेटायला येण्याची भरपूर लोकांची ईच्छा आहे पण माझी ईच्छा आहे की तुम्ही घेतल पाहीजे तूमच्या भाषणात माझ नाव ..... अमोल कडू पूणे चर्होली आळंदी 🎉🎉🎉
खरं आहे सर
💯💪...
👍👍👍👍👍
Khup sunder vishleshan...khup khup dhanyavad ❤
Sir Pahile Maharashtratali Jat Nashta laravi Lagel .nantar Sarvanche Vevsai Chalatil...... Jaybhim Namo Budhay jayShivray ❤
लय भारी आहे
Great Sit,God Gifted Communication Skill,Proud of you Sir,What an Energy, your single word is valuable, Hat's off Sir 🙏🙏
Nehmi प्रमाणे...!
Shandar...! ❤
फार च छान माहिती धन्यवाद सर!👌🌹
खुपच छान आहे धन्यवाद सर
।।समर्पणाविना व्यर्थ सारे।।
Very good
Khup chan margdarshan karta sir
खुपच छान दादा👌👌🙏
Bahut badhiya explanation hai ❤
One of the best speech
Sir very very thanks 🙏🙏🙏🙏🙏🙏 sir grate guidance I listen carefully again and again your valuable lecture again thank sir
Very good sir ji
Very good explination sir your study is ver very deep do i salute you
छान
Malahi vyakhyan dyayala khup awadat pan tumach ekada margdarshan hawa
You are great sir. I am your fan
Sir tumhi gret aahat
Mast✌️mi ek kothambir vyavsayik ahe....
Sir khup nice
मराठा समाजाचे विदद्वान अभासक आदर्श 🙏🌹
सर मी पन उद्यजोक बनलो आता दररोज ३००० हजार कमावतो
Ksla business ahe sir tumcha
😅😅श
Faltu
जबरदस्त सर
सर माझा एक सुरुवातीला छोटसं पंक्चर काढण्याची टपरी होती थोडा थोडा व्यवसाय वाढवत वाढवत एक उद्योजक झालो व माझा 10 कोटीपर्यंत टर्नओवर आहे सर परत आया दुसरी मोठी कंपनी वाढवतो आहे सर
मी 2009, शंभर रुपये दिवसाला कमवायचो आता दहा हजार कमवतो मी तेरा माणसं ना काम देतोय
काय करता
Kay karata tumhi please sanga
Good
@@rakeshbhosale3795😅
Kay kam kartay tumhi
Motivational speech
खूप छान sir
सुंदर
जय भिम,जय शिवराय
🎉🎉
Very good speach
Hats up sir
good
Khr aahe sir tumch ❤
Nice speech sir ji
Nice sir ❤
Keep watching
👌👍
छान छान प्रभोधन
Thanks hou for benig my Life ❤❤❤❤
👍👍👍🙏🙏🙏✌
Bestha. Thanks. Sir
Khup chan sir
Nice speech
Kadi kadi Nitin Saheb. Aplya Setkari Bhadhav. Gadi Geyela Jatat. Yenva. Tench Apaman Karatat. He Lok Showroom Wale. Setkakri Yanch Baap Ahe. Yana kalun Dya. 🙏
Tyanch ek mhanan mla patl ki business ha survatila chotach asava halu halu growth kravi
Jaiy hind sir ❤se
अप्रतीम
छान सर
Best Ser
Sir mi pan maza chai cha dhanda suru karnar ahe ..❤
बरोबर आहे.. मस्त होत. 🙏
N😅😊😅😅😅❤😮😅❤t😮
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤jay.shivray😅