खूपच सुंदर अशी माहिती दिली दादा आज च्या नवीन पिडीला हे लवकर समजुन घ्यायला लागेल नाही तर एक दिवस असा ही येईल त्या दिवशी कुठे गावदेव होणार नाही रवाल होणार नाही तोरण होणार नाही भगत हे सगळ का कारतात हे समजुन घेतलं पाहिजे आणि आपल्या वाढवडिलांचे कार्य करत गेले पाहिजे आपली संस्कृती टिकवली पाहिजे जर आपण हे सगळ समजुन घेऊन केल तर आपली येणारी पीडी हे सगळ करेल अन्यथा आदिवासी संपला त्याची संस्कृती संपली 😢 मी एक स्वतः नवतरुण आहे आणि हे मी समजुन घेतलं आहे तुम्ही पण हे समजुन घ्या हेच आपल्यासाठी बर होईल आपल्या पिडीसाठी बर होईल जोहार जिंदाबाद ❤ प्रकृती की जय जय हिरवा हिमाय बहरम जय वाघोबा सूर्य देवाला चांददेवाला नमन करितू की हे सगळ ठिकल पाहिजे पुन्हा एकदा जोहार 🌙✊
मस्त माहिती भेटली
खूप छान माहिती दिली भावा
आपला आदिवासी समाज टिकवायचा असेल तर आपल्या चाली रीती, परंपरा, वेशभूषा, बोलीभाषा टिकवली पाहिजे
जय जोहार
जय आदिवासी ✊✊✊
जय वाघोबा 🙏🙏🌾🌾
Aadivasi chi shan aahe gav dev pooja jay johar
जय आदिवासी जय जोहार 💪
Jay johar jay aadhivashi ❤🙏
Jay johar
🌱🌳🌏जोहार 🌾
खुप छान माहीती आहे
👌👍🙏🙏
खूपच सुंदर अशी माहिती दिली दादा आज च्या नवीन पिडीला हे लवकर समजुन घ्यायला लागेल नाही तर एक दिवस असा ही येईल त्या दिवशी कुठे गावदेव होणार नाही रवाल होणार नाही तोरण होणार नाही भगत हे सगळ का कारतात हे समजुन घेतलं पाहिजे आणि आपल्या वाढवडिलांचे कार्य करत गेले पाहिजे आपली संस्कृती टिकवली पाहिजे जर आपण हे सगळ समजुन घेऊन केल तर आपली येणारी पीडी हे सगळ करेल अन्यथा आदिवासी संपला त्याची संस्कृती संपली 😢
मी एक स्वतः नवतरुण आहे आणि हे मी समजुन घेतलं आहे तुम्ही पण हे समजुन घ्या हेच आपल्यासाठी बर होईल आपल्या पिडीसाठी बर होईल
जोहार जिंदाबाद ❤
प्रकृती की जय
जय हिरवा हिमाय बहरम
जय वाघोबा
सूर्य देवाला चांददेवाला नमन करितू
की हे सगळ ठिकल पाहिजे
पुन्हा एकदा
जोहार 🌙✊
तलासरी,सूत्रकार चे लोल खिश्चन मध्ये जातात.त्यांना पण शिकव आपली आदिवासी संस्कृती
Jay johar