Igatpuri Train Viral Video : Beef वरून ट्रेनमध्ये मारहाण, नेमकं काय घडलं? अश्रफ अली सांगतात...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024
- #BBCMarathi #Igatpuri #viralvideo #maharashtranews
(यातली काही दृश्यं विचलित करू शकतात.)
72 वर्षांचे अश्रफ अली सय्यद हुसैन अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत. चाळीसगावचे रहिवासी असलेल्या अश्रफ यांना 28 आॅगस्टला कल्याणला आपल्या मुलीकडे जात असताना गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी सहा आरोपींविरोधात आता धार्मिक भावना भडकवणे, मालमत्तेचा चोरी आणि जीवे मारण्याची धमकी या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या तीन आरोपींना आता पुन्हा अटक केली जाणार आहे. यापूर्वी पोलिसांनी केवळ मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
रिपोर्ट - दिपाली जगताप
शूट - शार्दुल कदम
व्हीडिओ एडिट - निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
मी एक कट्टर हिंदू आहे मला पण आजोबा आहेत आणि वृद्ध व्यक्तीचा अपमान करणारे हिंदू नसून ते चुंदू असतील. त्या माजूर्ड्या मुलांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे 😢😢😢
Barobar aahe
@saTyathelion आपण हिंदू लोक जनावर विकतो म्हणून ते खातात छोट्या छोट्या गावात कत्तल खाणे आहेत त्याला आपण हिंदू काहीच बोलत नाही मग ते कत्तल खाणे बंद कसे होणार भावा जय श्री राम 🕉️🚩
मी कट्टर हिन्दू आहे,पण श्रावन महिन्यात मांस घेऊन जाणे चुकी चे आहे,दोन थोबाडीत अजुन मारा पण विडीयो काढु नका
आता जेल मधी मार😂@@Mad_hindu1_13_7
@@Mad_hindu1_13_7sharavn majhinyat mut pitat ka aan bharat ha tujya aai chya navarya cha nahi praytek jatu charma cha aahe jar tula swata cha dharm palay cha asel ja sauth africa chya ranat thete rahatat tujya shud shakahari janware 🐖💩😂😂😂😂
Shikash झाली पाहिजे वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्ती वर हात उचलणे योग्य नाही
अरे नराधाम, त्याचा bag मध्ये भैंस चा मास होता. भैंस ही गोवंशात येतो.
@@saTyathelionअरे कायदा कशाला बनविला
@@महाराष्ट्रभिडू जर शिवराय याना शिवि दिला होत्या, किंवा मराठी मुलीचा कापला असता तर तुम्ही काय केला असता. गौमाता आहे, शिवराय यानी ही हाथ कापले होते गौरक्षासाठी
@@saTyathelion पण देशातील 9 राज्यातील हिंदू अल्पसंख्याक झाला त्या बद्दल काय?
"येशू ग्रस्त"होउ लागले .....
@@rajshinde7709 हिंदु किसान गौमाता आणि गौवंश ला काम घेऊन त्यान्ना विकतो, हे कर्म चे फल आहे।गौमाता मोठा मुद्दा आहे। जय गौमाता जय गोपाल
वयाचा तरी मान ठेवायचा त्यांचा. धर्माच्या नादात माणुसकी विसरलेली अशी पिढी काय कामाची.
अरे नराधाम, त्याचा bag मध्ये भैंस चा मास होता. भैंस ही गोवंशात येतो.
@@saTyathelionनाही रे मूर्खा
Manun maraycha adhikar koni dila laudya police bolvayche hote ..maarne ha pan gunha aahe@@saTyathelion
काही लोक स्वतः ला अतिशहाणपणा करतात.
ऐवढा च दम आहे तर मुंबई च्या महम्मद अली रोड,किंवा ट्राँम्वे ला येउन आपला माज दाखवा?
अरे नराधाम, त्याचा bag मध्ये भैंस चा मास होता. भैंस ही गोवंशात येतो.
@@saTyathelion stupid you guys are dumb lol
@@saTyathelionतुझी माए चा होता का? मवासी चा
@@saTyathelion अरे महा नराधमां ज्या काश्मिरी धर्मांतर झालेल्या ना पुन्हा हिंदू मधे घेण्यास हिंदू नीच विरोध केला होता.
आणि नंतर घडल १९९०चा नरसंहार.
त्या बद्दल काय?
देशात अराजकता वाढत चालली आहे आणि आम्ही रक्षण करते म्हणून मत मागायला येणारे नपुंसक होऊन बसलेले आहेत किंबहुना त्यांच्याद्वारे च ही अराजकता पसरवल्या जात आहे..
ते मुलं पोलीस भरती साठी जातं होते, आता ते पोलीस भरती मध्ये जाऊं शकत नाही, नुकसान कुणाचे झालें ❓
बाबा, मला आश्रु अनावर झाले 😢 वयाचा तरी मान ठेवायचा रे . तुम्हाला पण आजोबा असतीलच त्यांच्या सोबत आस झालं आसत तर?? मी पण हिंदू आहे आणि ते आपले भारतीय मुस्लीम आहेत त्यांना हात लावू नये आपण एक आहोत 😢 जय श्री राम 🚩🙏 जय भीम 💙💙
अरे नराधाम, त्याचा bag मध्ये भैंस चा मास होता. भैंस ही गोवंशात येतो.
@@Missioncoep. हेच भारतीय .. एक दिवस वेगळा पाकिस्तान मागतील.
तेव्हा सविंधान नसेल फक्त " सेरिया "
@@saTyathelion @saTyathelion आपण हिंदू लोक जनावर विकतो म्हणून ते खातात छोट्या छोट्या गावात कत्तल खाणे आहेत त्याला आपण हिंदू काहीच बोलत नाही मग ते कत्तल खाणे बंद कसे होणार भावा जय श्री राम 🕉️🚩
त्यांच्या कडे जे काही सामान होत असेल ते असेल? पण हे टपोरी शिक्षा देणारे कोण?
विठ्ठल त्या नराधमांना नक्की शिक्षा देईल 😢 बाबा लवकर बरे व्हा
अरे नराधाम, त्याचा bag मध्ये भैंस चा मास होता. भैंस ही गोवंशात येतो.शात येतो.
Missioncoep 😂😂 ते निवेध मास चालेलका तुझ्या देवाला
@@saTyathelion आपण हिंदू लोक जनावर विकतो म्हणून ते खातात छोट्या छोट्या गावात कत्तल खाणे आहेत त्याला आपण हिंदू काहीच बोलत नाही मग ते कत्तल खाणे बंद कसे होणार भावा जय श्री राम 🕉️🚩
@@saTyathelion Al-Kabeer Exports Pvt. Ltd. Owned by Shatish and Atul Sabharwal
M.K.R Frozen Food Exports Pvt. Ltd. Owned by Madan Abott
P.M.L Industries Pvt. Ltd. A top meat supplier in India
यांच्या बद्दल काय विचार आहेत तूमचे
@@saTyathelionAl-Kabeer Exports Pvt. Ltd. Owned by Shatish and Atul Sabharwal
M.K.R Frozen Food Exports Pvt. Ltd. Owned by Madan Abott
P.M.L Industries Pvt. Ltd. A top meat supplier in India
यांच्या बद्दल काय विचार आहेत तूमचे
माणूस द्वेषाच्या भावनेतून जनावरा पेक्षाही भयानक वर्तन करत आहेत.
अरे नराधाम, त्याचा bag मध्ये भैंस चा मास होता. भैंस ही गोवंशात येतो.
एका वयोवृद्ध माणसावर हल्ला करणे योग्य नाही माणूस कोणत्याही धर्माचा असू द्या तो आपल्या देशातला आहे हे महत्त्वाचं आहे
BBC को इनकी बहुत चिंता है सिर्फ भारत मे,उनके यहां तो इनको वीज़ा भी नहीं दे रहे है।
😂😂 बात तो साही हे
Mitra ya chanel che content paha ani te study kar. Mi he ugach havet bol lo nahi 👍@@limerwater-r9r
Tya 6 kutryana ...chirun kada !
Mi ek HINDU ahe pan ya gosticha jahir nished karto
धर्माच्या नावाखाली कायदा हातात घेणारे हे कोण असा संशय वाटत होता तर तुम्ही पोलीस तक्रार करू शकत होतात पण कायदा हातात घेऊन वयोवृद्ध व्यक्तीवर हात उचलणे हे अयोग्य आहे
बोलतात हिंदू हिंसक नाहीत
कोन काय खावे कोण काय खाऊ नये हे हि बांडगुळ ठरवणार का? जग कुठे आणि यांची मेंटेलिटी कशी आहे खूप उदास वाटत या देशात कोणी सुरक्षित नाही.
😂😂😂😂
KUTRA
Mg ja Desh sodun Pakistan mdhi😂
@pramoddhangar5855 Pakistan madhe javun raha😂
तुझा बापाचा देश आहे का?
Kuthe nheun thevlay Maharashtra majha 😢
Anaji pant ne UP/Bihar kelay Maharashtra cha
एकदम चुकीचे केले त्या मुलांनी त्यांना मोठी शिक्षा झाली पाहिजे.
अरे नराधाम, त्याचा bag मध्ये भैंस चा मास होता. भैंस ही गोवंशात येतो.
@@saTyathelion अरे सोंडक्या ते मला माहीत नव्हत.
@@saTyathelionAl-Kabeer Exports Pvt. Ltd. Owned by Shatish and Atul Sabharwal
M.K.R Frozen Food Exports Pvt. Ltd. Owned by Madan Abott
P.M.L Industries Pvt. Ltd. A top meat supplier in India
यांच्या बद्दल काय विचार आहेत तूमचे
पालघर हत्याकांड पन बाहेर काढा
चुकीचं आहे .हे अस वृध्द व्यक्ती सोबत करणे.
भारतात मुस्लिमांवर कसा अत्याचार होतो , दलितांवर कसा अत्याचार होतो अशा बातम्या आवर्जून शोधून काढून , रंगवून सांगण्यात BBC ला खूपच इंटरेस्ट आहे .
बिजेपीची कृपा
Hona Maharashtra asa kadhich navta
एका वरिष्ठ व्यक्तीशी असे वागणे योग्य नाही
अरे नराधाम, त्याचा bag मध्ये भैंस चा मास होता. भैंस ही गोवंशात येतो.
माझ्यासोबत झाले असते तर तिथेच कापून फेकले असते सगळ्यांना😠
या मुलांना बघा आता हे पोलिस भरती निघाले होते हा असा माणसांना हिरो बनले आता यांना जेल मध्ये एक दोन वर्ष ....
अरे नराधाम, त्याचा bag मध्ये भैंस चा मास होता. भैंस ही गोवंशात येतो.
hindu pakistan banat ahot apan.
ho ka
संविधानात... कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी... तरच.. आणि तरच.. पुरुष किंवा स्त्री आजच्या घडीला सुरक्षित राहू शकेल.... अन्यथा अशी कृत्य करणारे हे... अतिरेक्यां पेक्षा कमी नाही.
अरे नराधाम, त्याचा bag मध्ये भैंस चा मास होता. भैंस ही गोवंशात येतो.
Ata mi pan beef 🍖 khanar ya konala yaycha ekda tar zatu ho ❤jay shivray 💪😎
अमळनेर मध्ये रेल्वे वर दगडफेक करणाऱ्याला पण अटक करावी
त्या पोरांना कोणी काय खायचं हे ठरवण्याचा हक्क दिला कोणी???
संपूर्ण भारतात मुस्लिमांचे रक्त सांडत आहे
कुठे आहेत धर्मनिरपेक्ष पक्ष उद्धव ठाकरे, शरद पोवार, राहुल गांधी
पोलिसांनी आणि सरकारने कारवाई करावी
tumhi lok swatala nawab samjatat ...tumchya lokancha trass fakta india la ch nahi ...tar sampurna jagala hoto ahe...sagle desh muslim rastra zale pahijet he tumche padlele vichar.....
पोलिसांनी चुकीची केस व कलमे नोंदवली असून पोलिसांवर कारवाई केली पाहिजे
विनाशकाले विपरीत बुद्धि 🥺🥺
RPF फुकट पगार खाताय याचे वारंवार उदाहरण समोर येतात.
रेल्वे सुरक्षा हा कायमचा गंभीर प्रश्न
2014 paasun suru zala ahe ani ata atyachara cha kalas ghaatla ahe
Khara bollas 🙏🙏
या आरोपींना अशी शिक्षा द्या यांची शिक्षा बघून हिंदु असो मुस्लिम असो किंवा कोणत्याही धर्माचा असो अस कृत्य करण्याचा विचार पण करणार नाही
The community leaders must take action against those boys.
नॉन vage खाणे सोडून द्यायचे फक्त श्रावण पाळला mnje देव प्रसन्न होणार नाही, खाणाऱ्या लोकांना कसला श्रावण, खरं जर नियम पाळायचे असतील तर कायमचे सोडून दया खाणे असे महिनाभर नियम पालन करून देव प्राप्त होत नाही त्यासाठी आचरण पण तसेच पाहिजे आणि माणूस सुद्धा शाकाहारी
He aplya shivrayanchi shikavan nahi ahe
त्यांना चांगली शिक्षा दया
Tyana shiksha zali pahije.
BBC वाल्यानी जे काही कत्तलखाणे सुरु आहेत त्यांची inside स्टोरी दाखवावी
Vrudh vyaktila marhan karane ha kasala mothepana me ya ghatanecha nishedh karate
वृद्ध च काय other कोनी असो असे करने कुठली वीरता आहे ,का आपल्या शक्तिच प्रदर्शन आहे, का सत्तेचा अहंकार आहे❓
Varna system ni purn Bharat kharab kela sindu culture is best
I like varkari and Buddhist culture no casticism
अरे नराधाम, त्याचा bag मध्ये भैंस चा मास होता. भैंस ही गोवंशात येतो.
कठोर कलम लावून शिक्षा झाली पाहिजे
आता कायचा तपास video मधे दिसत तर आहे सर्व कडक कारवाही करा.
Gomas asel tr tyana police station la gheun jaych vrudhala maran yogya nhi
Bhaut dookh ki baat hai mera Desh kis tarf zaraa hai
He lok hindu dherma che rakshan karat ahe 😢😢😢😢😢😢.
Fadanvis saheb Bajap Sarkar punah satta kasi milavta yenar ya sati rajkaran karat wel galavnar ki janate chya suraksha kade pan laksha denar. ..? Sharkha sharkha bolaila laaz watte aamala ..? Jai hind.
Insaniyat nhi umra ka lihaz bhi nhi kiya inhe saza milni chiye
Kya yaar Kaise Hindu hai Shukar Allah ka Hamare Seene Mein humdardi Hai I am Muslim❤❤❤
Strict action is required
Maharashtra Cha UP Bihar Kela Hain
अरे नराधाम, त्याचा bag मध्ये भैंस चा मास होता. भैंस ही गोवंशात येतो.
@@saTyathelion case kara tyachyavar kayada hatata ghyala koni sangitle hi maharashtra laa UP bihar nahi tar kay aahe
Ramzan chya Mahinyat amchya samor baslele hindu pravasi jevan karat jatat aamhi tyanna kahi bolat nahi karan Ramzan aamcha aahe tyancha nahi. Aamhi kuthe pan Gunda giri keli kay ?? Nahi na.
Are bhawa evdhsch dam aahe tr Qureshi ilake m aake mutton ki dukane bnd krne ki bol na, buddhe ko kyu maare?
अरे नराधाम, त्याचा bag मध्ये भैंस चा मास होता. भैंस ही गोवंशात येतो.
@@saTyathelion are chutyya bharat bhains ch mas export krnyat jagat 2 number la ahe, lvdya sarkar ka bann krat nhi?
@@saTyathelion
Sarkarla jaun bol mhais kattal band karayla.
Yach mhashichya maas export madhye India Top rank war aahe
😢😢
Relway prwas muslima sathi khup dokey dayak zala ahey asey parkar khup hotat pan ya kaka che ghatna samor aali 😡
Ghari bapalapan asech Marat asel
Aata Tr Insaaniyat Raahilich naahiye, Fakt Hindu - Muslim, Nahi Tr Ekch Dharun Thevaley Marathit Bola, Chalay tari kay ya deshat
Nitesh ranevar pan gunha dakhal karawa ani tyala atak karnyachi tatparta dakhwavi
Usa madhe jaun hech ucchavarniy beef dukrach mas khatat
Pn te beef hota ki nahi? Yacha kahi confirmation nahi det koni.
नालायक माणूस
Beef nahi hota
@@adnanqureshi9118 thanks for info.
असल तरी कायद्याने बंदी आहे का बीफ खायला????
ते मारहाण करणारे कोण आहेत अक्कल शिकवणारे...
@@pratappagar3344 tech myantoy me exactly beef khanyawt bandi nahiyena Maharashtrat. Mg tyane jr legal slotter /butcher kadun anala asel tr tyat tyacha kahich dosh nahiye... Ani Bharata madhe anek Sarakari kattal khane ahet... Tyat kapatatki asankhya gowansh... He mrhaan karanare andhbhakt ahet baki kahi nahi
ह्या वर एकच उपाय आहे. ह्या लोकांनी बीफ खाणे बंद करावे.
यावर नवीन उपाय आपण पण बीफ खाऊया, कारण जिभेचे चोचले पुरवण्या साठी कोणत्याही जीवाला ठार मारणे योग्य नाही। मग तो जीव कोंबडी असो किंवा गाय
आणि गाय आपली आई असू शकत नाही कारण दुधा साठी कोणी आपल्या आईला बैल लावणार नाही ना
अरे वेड्या कोणताच शेतकरी आपल्याजवळ गाय म्हैस बैल म्हातारा होईपर्यंत सांभाळत नाही आणि याला अपवाद आहेत काही प्राणिप्रेमी पण उर्वरित जनावरांची कत्तल होणं ही अपरिहार्य गोष्ट आहे... तू तुझ्या आजूबाजूला निरीक्षण करून बघ कोण किती दिवस जनावर सांभाळतो ते म्हणजे तुझ्या बरोबर लक्षात येईल
*मित्रा बिफ चा अर्थ तुला तरी कळतो का त्या धर्मांध बांडगूळांना तर कळतच नाही. Beef 🐂🥩 म्हणजे Buffalo चे मांस...आणि हे गोमांस किंवा बिफ किंवा इतर कोणतेही मांस ठरवाणारे हे काय शास्त्रज्ञ आहेत..?? पोलीस आहेत..??? हे दिड दमडीचे भामटे झुंड बनवून हल्ला करता..आणि व्हिडिओ बनवून दहशत पसरवतात या पलीकडे यांचं काय अस्तित्व आहे..?? अरे व्हायरलच व्हायचय तर एखादे चांगले काम करुन व्हा.*
*मित्रा बिफ चा अर्थ तुला तरी कळतो का त्या धर्मांध बांडगूळांना तर कळतच नाही. Beef 🐂🥩 म्हणजे Buffalo चे मांस...आणि हे गोमांस किंवा बिफ किंवा इतर कोणतेही मांस ठरवाणारे हे काय शास्त्रज्ञ आहेत..?? पोलीस आहेत..??? हे दिड दमडीचे भामटे झुंड बनवून हल्ला करता..आणि व्हिडिओ बनवून दहशत पसरवतात या पलीकडे यांचं काय अस्तित्व आहे..?? अरे व्हायरलच व्हायचय तर एखादे चांगले काम करुन व्हा.*
This shem for india for bjp sopoter
डब्यात काय आहे ते दाखवा आधी
नालायक माणसा लाज ठेव जरा.
Ya desh mandye hindu dalit bouddh muslim surakshit nhi vah re
Dharmvedyani tuakaram dnyaneshwaranche hi hal kel hyana ashi kaydyan mara ki parat asal ky krtana 10vela vichar krel
Marnare Police bharti sathi jaat hote are gharcha chi jara ijat thevavaki Aatta lagali waat
He criminals pan khaat asel lapun non veg
bbc hindu chya virodhatle news dakhavte...tvarit action madhe yete..pan hindu var je anyay hotat te vedio kadhich dakhavat nahi...Gomaas thevne india madhe gunah ahe...tyane pan eka mukya pranacha jiv ghetla ...he koni vichar nahi karat...me tar mhanto bara zale marle tyala....nahitar he vadhat janar.
Francly Speak yehi log jo bechare ban kar dikha rahe hai ye log jab unkay dharam par bat ati hai to khoon ki nadiya baha dete hai tab yeh hindu bhai jo bol rahe hai na aple ajoba aste tar unhe puchtihu agar us bude admi kay sat 2 ladkay hote na to khoon bahane may kami nahi karte yeh reality hai
Police dekhegi na kisne kya khaya ...log kyun marte hai aise kise bhi
Maharashtra la laj vatel Ashi ghtna pahun
yanna fekayla paahije hota ya criminals la
Ky nay honar tya poranna bjp baba aahet tyanchya mage #dhule public
बुडायला खुले मध्ये मटन नाही घेऊन जायला nahi pahije
अरे नराधाम, त्याचा bag मध्ये भैंस चा मास होता. भैंस ही गोवंशात येतो.
गाऊ आहे n tychyvr बैल chdvta कशाला..... dhud shati
Sukha मटण होता भाऊ त्यामुळं काही अडचण नव्हती जरी अडचण झाली असेल तर अश्या वयस्कर माणसाला मारण्यापेक्षा चागलं सांगून व्हिडिओ काढला असता तर याच पोरायच कौतुक झालं असत 🙏@@Donjon-m4p
काय संबंध.... न नेण्याचा???
प्रत्येकाला अधिकार आहे तसा
Atrocitie cha gunha dakhal kara
Maharashtra madhe rahun he lande Marathi bolat nhi mag Yana aplech lok lai sath detay
Shivaji chor tha
Yana police bharti kay yana ban kara maharashtra cha nav kharab kela 😢
जशी घटनेची एक बाजु दाखवली तशी दुसरी बाजुही दाखवा.... त्या हींदु युवकांचेही प्रतिक्रीया घ्या...
Ha maratha samaj he dosi fakt don gujarati ahe je akhya desh madhe ghan karun thevla ahe
😢😢
😢😢