Team India Victory Parade LIVE : Mumbai मरीन ड्राईव्हवरून विजयी मिरवणूक सुरू, पाहा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • #BBCMarathi #teamindia #india #t20worldcup #mumbai
    मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर टीम इंडियाची जोशात मिरवणूक. दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर टीम इंडिया मुंबईत पोहोचली. आता एका उघड्या बसमधून संपूर्ण भारतीय संघ वानखेडे स्टेडियमकडे जाईल जिथे एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला जाईल.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น •