LIVE : UK Election Rishi Sunak यांचा पराभव कशामुळे? Kier Starmer काय बदल आणणार?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
- #UKElection #TeamIndia #Maharashtr #TeamIndia
आजच्या तीन गोष्टी
1. सुनक यांचा पराभव कशामुळे? भारतासाठी काय बदलणार?
2. मरीन ड्राईव्हवर गर्दी आवाक्याबाहेर जायला जबाबदार कोण?
3. विधानपरिषद निवडणुकीत चुरस, जागा 11, उमेदवार 12
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi
आज podcastनेहमीप्रमाणे गप्पांमध्ये झालेलं बघून चांगलं वाटलं, आणि आशिषच्या विशेष समालोचनाचा आस्वाद मिळाला, धन्यवाद !!
भारी वाटतंय आशिष ना पुन्हा तीन गोष्टींमध्ये पाहून ..
Government has not learned anything from Kharghar incident
आशिष looking British माणूस !
चांगले आठ वाजता शो चालू असताना सहा वाजता करण्या ची वेळ का आली ?
हाथरस सारख्या घटनांमध्ये, ज्या बाबां चा सत्संग होता त्यांच्या मालमत्तेवर टाच आणावी आणि नुकसानभरपाई द्यावी.
Bhai baba Muslim nahi so ,... Tyla red carpet var arrest drama kela jail
Ashish welcome🎉🎉🎉
Great news...finally ind out
ब्रिटन के लोग को बुद्धि आयि