शाहीर विकास लांबोरे यांची लांजा तालुक्यातील धडाकेबाज पहीली बारी|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ,तसेच आपल्या मित्रमंडळींना Share करा आणि चॅनलला Subscribe करायला विसरू नका.
#कोकण #kokan #viral
#kokani_vlog
#shaktitura2023
#jakadi
#vikas_lambore
#शक्ती_तुरा
#जाकडी
#जाखडी_नृत्य
#शक्तितुरा
#नाच
#vikaslamboreshaktitura2023
शक्तितुरातील नामवंत आणि अभ्यासू शाहीर विकास लांबोरे माऊली ज्यांना शब्दांचा जादूगर म्हणतात..यांनी शाहीर संजय जोशी आणि शाहीर सुयोग यांचा प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली.आणि समोर चा शाहीरानी पटवून घेतली.खरच अभिमान वाटतो शाहीर तुमचा❤️❤️❤️
सुयोग पानकर बुवा यांचा आवाज खुपच सुंदर आहे.
शाहीर विकास लांबोरे नाम ही काफी है..❤️
त्यांच्या allrounder performance बद्दल बोलायला आत्ता शब्दच संपलेयत..
मित्रा तुला big thank you.. इतकी नीटनेटकी बारी आमच्या पर्यंत पोहचवलीस...विकास बुवांच्या सर्व बाऱ्या आमच्यापर्यंत पोहचवत रहा..🙏
धन्यवाद भावा ❤️
खूप छान...
साउंड खूप छान लागला आहे
... जबरदस्त
सुयोग पानकर बुवा यांचा आवाज खुपच सुंदर आहे.
मजा आली 🎉🎉❤
Kadak bhuva
अभिनंदन राजे....♥️
अगदी तुर्याची बारीचा शेवटपर्यंत आपला रसिक राजा आस्वाद घेत होता.एवढच बोलू इच्छितो आम्हास अभिमान आहे आपला आणि विवली- केळंबे धनगरवाडीचा♥️😘
Mast,
Shotting, sounds clear thank you dada..🤗🥰💝🙏🙏🙏🙏🙏
Always welcome
Always fev sir❤❤❤❤❤
विकास बुवा खरच एक नंबर बारी
👍👍👍👍👍👍
1 no Bari buva
खतरनाक बुवा ❤
Sundar bari hoti 🎉🎉❤
Mast avaj ❤
एकदम सुंदर बारी👌👌❤️
Classs.......❤
खतरनाक
अलाप एकच नंबर
❤❤❤❤
दुसरी बारी.??
1 no bhava, ❤️
Thanks ✌️