आताच्या बदलत्या कली युगा प्रमाणे जाखडी नृत्यातील बदल हे घडत आहेत रसिक राजाला काहीतरी नवीन पाहिजे असत आणि बदल सुद्धा झाला पाहिजे आणि भावा सद्ध्या कोकणात असेच जाखडी नृत्य होतात कारण बदल होत चालला आहे असेच बघायला मज्जा येते आता त्यामागचे कारण जी कथा गायन करतात शाहीर त्या कथेप्रमाणे सादरीकरण करतात त्यामुळेच ह्याला जाखडी नृत्य नाच म्हणतात❤❤❤🎉🎉🎉🎉
खुप छान ❤
शक्ती तुरा आहे की नमन
शक्ती तुरा कमी नमन जास्त
नमन की जाखडी फरक नाही समजत तो कोकणी नव्हे.😂तो तर भैया 😅
Are jakhdi samjte ka jakhadi Ani naman farak ahe re jyala kalal nahi to konkani nahi
आताच्या बदलत्या कली युगा प्रमाणे जाखडी नृत्यातील बदल हे घडत आहेत रसिक राजाला काहीतरी नवीन पाहिजे असत आणि बदल सुद्धा झाला पाहिजे आणि भावा सद्ध्या कोकणात असेच जाखडी नृत्य होतात कारण बदल होत चालला आहे असेच बघायला मज्जा येते आता त्यामागचे कारण जी कथा गायन करतात शाहीर त्या कथेप्रमाणे सादरीकरण करतात त्यामुळेच ह्याला जाखडी नृत्य नाच म्हणतात❤❤❤🎉🎉🎉🎉
🎉❤❤❤
❤✨
❤💥
❤
अर्धवट ज्ञान असल्याचं कळतय comment karamaryana
❤