शेवट च गाणं हे ग्रंथात विषय नाही एवढं मोठा रामायण हे अशी मान्यता आहे की सर्वप्रथम श्रीरामाची कथा महादेवाने पार्वतीला सांगितली होती. त्या कथेला एका कावळ्याने ऐकले होते आणि त्याच कावळ्याने पुढील जन्मात कागभुशुण्डिच्या रूपात जन्म घेतला. काकभुशुण्डिला पूर्व जन्मात महादेवाच्या मुखाने ऐकलेली रामकथा पूर्ण पाठ होती. त्यांनी ही कथा आपल्या शिष्यांना सांगितली. या प्रकारे रामकथेचा प्रचार प्रसार झाला. महादेवाच्या मुखाने निघालेली श्रीरामाची ही पवित्र कथा 'अध्यात्म रामायण'च्या नावाने विख्यात आहे. त्या मुले चुकीचं क पण रामायणाच्या बाबतीत एक मत अजून प्रचलित आहे म्हणजे सर्वात आधी रामायण हनुमानाने लिहिली होती, नंतर महर्षी वाल्मीकीने संस्कृत महाकाव्य 'रामायण'ची रचना केली होती. रामायणानंतर श्रीराम कथेला बर्याच भाषेत रामायण किंवा याच्या समकक्ष नावांनी लिहिण्यात आले. हनुमानाने याला शिलेवर लिहिले होते. ही रामकथा वाल्मीकीच्या रामायणाच्या अगोदर लिहिण्यात आली होती आणि 'हनुमन्नाटक'च्या नावाने प्रसिद्ध आहे. या प्रकारे श्रीराम आज देखील जगात बर्याच रामायणाच्या माध्यमाने जिवंत आहे आणि नेहमी राहतील. त्या मुले चुकीच काही मांडू नका
असे विषय पटून देता आले पाहिजेत 👌सचिन बुवा सुंदर गायलंत विषय
कडक रोख ठोक बोलणारा शाहिर . सचिन दादा कदम बुवा. ....
अप्रतिम सादरीकरण🎉शास्त्रोक्त पद्धतीने बारी
जातिवंत शाहीर
Turevale buvanna bhari padnara pahila ekmev shakti vala buva sachin kadam buva .....ek number....
बुवा खतरनाक अभ्यास आहे हो तुमचा, एक नंबर
अप्रतिम.....सादरीकरण 👌
सुंदर आवाज भाऊ ,💐
Kadak buva,👌👌
शक्ति turyacha बादशहा सचिन जी कदम बुवा ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Kdk बुवा
जबरदस्त😁😁💯💯
Kadak Bari Sachin Buva
नाद खुळा बारी 👌
विषय छान पटून दिला आहे... याला बोलतात अभ्यासू बुवा... छान सचिन बुवा 👌👌👌👍👍👍
Ha😍🙏
सचिन शाहिर अवाज एक नंबर आहे 👌👌👍👍✋✋
sachin buva jomat papya joshi komat❤❤
शेवट च गाणं हे ग्रंथात विषय नाही एवढं मोठा रामायण हे अशी मान्यता आहे की सर्वप्रथम श्रीरामाची कथा महादेवाने पार्वतीला सांगितली होती. त्या कथेला एका कावळ्याने ऐकले होते आणि त्याच कावळ्याने पुढील जन्मात कागभुशुण्डिच्या रूपात जन्म घेतला. काकभुशुण्डिला पूर्व जन्मात महादेवाच्या मुखाने ऐकलेली रामकथा पूर्ण पाठ होती.
त्यांनी ही कथा आपल्या शिष्यांना सांगितली. या प्रकारे रामकथेचा प्रचार प्रसार झाला. महादेवाच्या मुखाने निघालेली श्रीरामाची ही पवित्र कथा 'अध्यात्म रामायण'च्या नावाने विख्यात आहे. त्या मुले चुकीचं क
पण रामायणाच्या बाबतीत एक मत अजून प्रचलित आहे म्हणजे सर्वात आधी रामायण हनुमानाने लिहिली होती, नंतर महर्षी वाल्मीकीने संस्कृत महाकाव्य 'रामायण'ची रचना केली होती. रामायणानंतर श्रीराम कथेला बर्याच भाषेत रामायण किंवा याच्या समकक्ष नावांनी लिहिण्यात आले. हनुमानाने याला शिलेवर लिहिले होते. ही रामकथा वाल्मीकीच्या रामायणाच्या अगोदर लिहिण्यात आली होती आणि 'हनुमन्नाटक'च्या नावाने प्रसिद्ध आहे. या प्रकारे श्रीराम आज देखील जगात बर्याच रामायणाच्या माध्यमाने जिवंत आहे आणि नेहमी राहतील. त्या मुले चुकीच काही मांडू नका
कावळा सीते ला आंघोळ करताना बघितलं होतं
खरच खुप छान बारी केली बुवांनी
Nice
Nad khula
धन्यवाद🙏
Dada Pappy buvanci bhari taka
Dada me nahi keli storage navta mazykade🙏
Shahir sachin kadam thoke detata pan te shyatratalech astat
😍
Akhilesh Yadav ji duplicate