सर्जा आपला मालक आपल्याला सोडुन गेला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2024

ความคิดเห็น • 126

  • @tanmaybankhele848
    @tanmaybankhele848 25 วันที่ผ่านมา +266

    नाव करे सर्ज्या आपल्या मालकाच सोडून गेला आपला मालक आपल्याला........
    मी आहे तुझ्या सोबत😢😢😢😢😢
    आईशपथ डोळे भरून आले ऐकूनच

    • @amarjitpatil1050
      @amarjitpatil1050 25 วันที่ผ่านมา +1

      🥹🥹🥹

    • @somasonawane2551
      @somasonawane2551 25 วันที่ผ่านมา +7

      मनातली कॉमेंट 😢😢😢😢खूप रडू आले😢😢😢😢😢

    • @bhanudasmore1381
      @bhanudasmore1381 25 วันที่ผ่านมา

      😢😢😢

    • @vinodkhandagale9970
      @vinodkhandagale9970 25 วันที่ผ่านมา +1

      खरच भाऊ😢

    • @manishabhise7071
      @manishabhise7071 25 วันที่ผ่านมา +1

      😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @Avvi12
    @Avvi12 25 วันที่ผ่านมา +126

    सामान्य गाडामालकांवर कुठे अन्याय झाला तर नेहमी तुमची आठवण येत राहील सर.. गरिबांचा आवाज हरवलाय.🥺🥺🙏🏻💐

  • @SachinYadav-ev2lr
    @SachinYadav-ev2lr 25 วันที่ผ่านมา +32

    सरांना भावपूर्ण श्रध्दांजली देने करता मी सरांच्या गटात आणि सेमीत गाडी जुपनार नाही पहिल्यांदा हीच माझी भावपूर्ण श्रध्दांजली असणार सरांना ❤❤पहीला गुलाल माझ्या लाडक्या सर्जाचा असणार सर आपल्या सोडून गेल्या नंतर,,😢

  • @user-oo8oq2jj1g
    @user-oo8oq2jj1g 25 วันที่ผ่านมา +40

    डोळ्यातून पाणी आलं....त्या मुक्या जनावराला सुद्धा कळलं ताई काय बोलली ते...miss you sir....!

  • @dipaksul8606
    @dipaksul8606 25 วันที่ผ่านมา +53

    Gautya chya aai chi puchi..

  • @dattamane815
    @dattamane815 25 วันที่ผ่านมา +49

    गौतम हितच कऱ्याच आणि हितच फेड्याच लक्षात ठेव....गौतम तू कधीच सुखी नाही राहणार

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 25 วันที่ผ่านมา +19

    *नाव कर रे सर्जा आपल्या मालकाच, सोडून गेला आपला मालक आपल्याला🥺* *मी आहे तुझ्या सोबत🥺* ..!
    काय जिद्द आहे त्या माऊलीची, सरांच नाव नक्कीच अजरामर ठेवील सर्जा, मन गहिवरून आलं 🥺

  • @Maxxbhau
    @Maxxbhau 25 วันที่ผ่านมา +96

    फक्त सरा्ंन साठी पळणार सर्ज्या..💯😟

    • @arunpatil43
      @arunpatil43 25 วันที่ผ่านมา +9

      Ata pn palnar Malkin sathi 😢💯

    • @sagarghodake8922
      @sagarghodake8922 25 วันที่ผ่านมา +1

      ​@@arunpatil43💯

  • @avinashkenjale9049
    @avinashkenjale9049 25 วันที่ผ่านมา +50

    भावपूर्ण श्रद्धांजली हा प्रसंग बघून डोळ्यातून पाणी आले त्या गौतमला सजा झालीच पाहिजे ह****** आहे

  • @ramdasshinde4146
    @ramdasshinde4146 25 วันที่ผ่านมา +52

    सर्ज्या पण हुशार त्याला सर्व समजत मालकीण काय बोली ते..नक्की सरांचे नाव मोठे करेल तो...😢

  • @sharadtangdepatil8794
    @sharadtangdepatil8794 25 วันที่ผ่านมา +58

    डोळे ला पाणी यायल माझ्या 😢 i miss sir 😢

    • @Sujal_5229
      @Sujal_5229 25 วันที่ผ่านมา +2

      💯💯😭

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 25 วันที่ผ่านมา +11

    ताई, सर्जा आपल नाव नक्कीच करेल. ताई चे शब्द ऐकून घरचं डोळ्यातून पाणी आल...😢

  • @prashantsakpal9699
    @prashantsakpal9699 25 วันที่ผ่านมา +11

    सर्जा वाघा तू ज्या ज्या मैदानात जाणार तुला मी पाहायला आलो नाही आलो तरी मी तुझी एक पण शर्यत बघायाची सोडनार नाही सर्जा वाघा आता पुढे तुझा कसं पणाला लावावाच लागणार सोबत आम्ही आहोत तू पल तुझा मालकाच्या नावाने 😢

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 25 วันที่ผ่านมา +18

    नाव कर रे सर्जा आपल्या मालकाच आईकुन आंगावर शहारा आला डोळे भरून आले खरच रे सर्जा सारंच नाव आबादित ठेवायचं फक्त तुझ्या हातात आहे रे वाघ आणि ते तू करशील असा आम्हाला विश्वास आहे 😢😢मी एक धाराशिवकर😢😢

  • @swastiksuresh7769
    @swastiksuresh7769 25 วันที่ผ่านมา +9

    आता यापुढे सर्जाला बकासुर सोबत पळवाला पाहिजे सरांच नाव कायम निघत राहील 🙏

    • @rahul21345rdg
      @rahul21345rdg 25 วันที่ผ่านมา

      वायदी कोण देईल??? बकासुर एक नंबर पळतो मान्य आहे पण पैसे दिल्याशिवाय पैरा करत नाही त्याचे मालक.

  • @vishalshinde5191
    @vishalshinde5191 25 วันที่ผ่านมา +5

    सरांना न्याय मिळून देणार महादेवांचा नंदी 😊🙏🏻

  • @user-vm9xs1ov3h
    @user-vm9xs1ov3h 25 วันที่ผ่านมา +9

    गौतम चुकून जर बाहेर आला आणि सातारा जिल्ह्यात कुठे जर दिसला तर कार्यक्रम झालाच म्हणून समजा

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 25 วันที่ผ่านมา +11

    परमेश्वर अंकिता ताई,अ़ंकुरा बेबी यांना बळ देवो.सांत्वनाला शब्द नाही.🙏

  • @chetanpawar9792
    @chetanpawar9792 25 วันที่ผ่านมา +2

    खरचं खूप डोळे भरून आले नकीच सर्जा आपल्या मालकांचे नाव करेल संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा नव्या जोशात

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 25 วันที่ผ่านมา +9

    आत्ता कळलं वेगाचा शेवट का म्हणतात कारण फक्त सरांन साठी जिवाची बाजी लावणारा् हा सर्जा 🥺

  • @sanjayshinde2053
    @sanjayshinde2053 25 วันที่ผ่านมา +1

    ताई ने सर्जाला हात फिरवल्यानंतर सर्जाने पण साक्ष दिली की तो नाव कायम करत राहणार सरांच
    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 25 วันที่ผ่านมา +1

    खरंच डोळयात तुन पाणी आले सर आपला बैल तुम्हच नाव कायम राखणार भावपुर्ण श्रध्दांजली सर💐💐💐💐

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 25 วันที่ผ่านมา +8

    सर्जा.. सुंदर.. Miss you सर... 💞🙏💐

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 25 วันที่ผ่านมา +2

    अत्यंत दुर्दैवी क्षण पहाण्याची वेळ काळाने आणली. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐👏🏻👏🏻

  • @vaibhavshinde-dh2nw
    @vaibhavshinde-dh2nw 25 วันที่ผ่านมา +1

    नगर जिल्ह्यातून ताईला खुप सपोट गौत्या चुकून जर बाहेर आला तर सुट्टी नाही त्याला
    ताई आपला सर्जा आणि सुंदर सराच नाव राखनार खुप मोठं करणार

  • @kalpeshshigvan4039
    @kalpeshshigvan4039 25 วันที่ผ่านมา +18

    ताई धीर सोडू नका मालक आपल्यातच आहेत सर्जा आणि तुमच्या साथीला ते नेहमी धावत येतील, तुम्ही फक्त धीर सोडू नका रडायला येतेय खूप आम्ही महाड रायगड वरून ना सरांना कधी भेटलो तरी आज असं वाटतेय आपल्या जवळचा व्यक्ती आपला मोठा भाऊ आपल्यातुन निघून गेला ❤❤😢😢

  • @ganeshabhang1761
    @ganeshabhang1761 25 วันที่ผ่านมา +1

    निसर्गाची नाळ सलाम तुम्हाला, बाकी सगळे लपून बसले बिलामधी

  • @vitthalchavan7951
    @vitthalchavan7951 25 วันที่ผ่านมา +1

    ताई खूप अभिमान आहे आम्हाला तुमचा एवढा मोठा दुःखाचा डोंगर तुमच्यावर जरी असेल तरी त्यातून तुम्ही खचून जाणार नाही

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 25 วันที่ผ่านมา

    मॅडम च बोलण एकदम मनाला लागल 😔खरच सर्जा तु आपल्या मालकाच आणि मालकिनीच नाव असच उंचावत रहा 🥹 तु आता सरांनसाठी पळ सर्जा ❤

  • @shreyas3727
    @shreyas3727 25 วันที่ผ่านมา +4

    सर्जा आपल्या मालकच नाव मोठं कर रे माझ्या राजा अंकिता वहिनी आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत सर्जा.तुझ्यात च आम्हला आमचा सर बघायचाय सर्जा😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @vinodkumbhar6439
    @vinodkumbhar6439 25 วันที่ผ่านมา

    खरंच ताई चे शब्द ऐकून डोळ्यात पाणी आलं... 😢😢😢

  • @dhavalsingthavare6435
    @dhavalsingthavare6435 25 วันที่ผ่านมา +5

    Bakasur tuze garaj aahe sarja la sir sathi get-together kings

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 25 วันที่ผ่านมา +1

    अंकिता ताई च बोलण ऐकून डोळ्यात पाणी आल राव खरंच

  • @anirudhpatil2975
    @anirudhpatil2975 25 วันที่ผ่านมา +8

    Dole bharun आले😢

  • @Kartik7228
    @Kartik7228 25 วันที่ผ่านมา +3

    भावपुर्ण श्रध्दांजली सर 💐

  • @Sujal_5229
    @Sujal_5229 25 วันที่ผ่านมา +6

    he video bagu radu aala 😭🥹 sir khup aathavn yetay tumchi 😭😭😭

  • @akshayberad6841
    @akshayberad6841 25 วันที่ผ่านมา +1

    भावाअधून मधून अंकिता ताईंची मुलाखत घेत जा त्यांना काही अडचण आहे का याची महिती सर्वांना देत जा गरिबांचे बैल उजेडात आणले तसे या ताईंना न्याय मिळून

  • @BaluKolekar-rs7lq
    @BaluKolekar-rs7lq 25 วันที่ผ่านมา

    सर्व बैलगाडी संघटनेनं सुंदरला निंबाळकर सरांच्या घरी आनून द्यावं तसेच निंबाळकर सरांचे सर्व चाहत्यांनी जाव आम्ही येवू

  • @Lakhansathe5004
    @Lakhansathe5004 25 วันที่ผ่านมา +1

    लय मोठ्ठ नाव करनार सर्जा बकासुर चा हात माघ आहे त्याच्या सरांची सगली स्वप्न पुर्ण करनार सर्जा 😢😢😢😢😢😢😢

  • @govindwagh5341
    @govindwagh5341 25 วันที่ผ่านมา

    फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून सरांवर इतकं प्रेम होतं की हा व्हिडिओ बघून डोळे भरून आले

  • @user-js8su6oz7u
    @user-js8su6oz7u 25 วันที่ผ่านมา

    बघूनच डोळ्यात पाणी आलं 😢

  • @rahulsargar2440
    @rahulsargar2440 25 วันที่ผ่านมา +3

    sir chi hicha hoti bakasur aani sarjya palaychi mohil sheth vaibhav sheth hi puran kara miss you sir 🥲🥲🥲🥲

  • @loveyoujindagi8413
    @loveyoujindagi8413 25 วันที่ผ่านมา +1

    Sir sarja bakaur sobat kayam gulalat rahnar ,,,miss you sir

  • @AkshayB982
    @AkshayB982 25 วันที่ผ่านมา

    डोळ्यात पाणी आलं 😢😢 सर आम्ही तुमची वाट पाहतोय 😢😢

  • @premjadhav359
    @premjadhav359 25 วันที่ผ่านมา

    ताई आपला सर्जा सरांचं नाव खूप मोठ करणार आहे....खूप खूप वाईट केलं काकडे यांनी

  • @dhanrajmandale440
    @dhanrajmandale440 24 วันที่ผ่านมา +1

    दिल दार माणूस हरपला 😢

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh 25 วันที่ผ่านมา

    त्यांचे शब्ध ऐकून पाणी आल डोळ्यात 😢😢

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 25 วันที่ผ่านมา +6

    Sarjyachya Aashirvadane Sirana nakki nyay Bhetel.

  • @sandeepkhandekar3009
    @sandeepkhandekar3009 25 วันที่ผ่านมา +4

    Khup vait zal jite kute asal tumi sir titun pahat ahat tumzya sarjyala😢😢

  • @sagarhake6549
    @sagarhake6549 25 วันที่ผ่านมา

    हे शब्द एकुण डोळे भरून आले राव😢😭😭😭

  • @flyingswarajyt7118
    @flyingswarajyt7118 25 วันที่ผ่านมา +4

    Nana sirja pudhya agmi maidnat disla pahije sir chaa arshivad ahe sarja chaya brober Tai sarv eccha ata sarja purn karnar

  • @user-sv2ob7fz9w
    @user-sv2ob7fz9w 25 วันที่ผ่านมา +5

    मिस यू सर...🥹🥹😭😭

  • @KAUSTUBH8118
    @KAUSTUBH8118 25 วันที่ผ่านมา

    नक्कीच आपला वाघ मोठं नाव करणार त्याच्या मालकच आणि मालकीण च 🥺💯

  • @Bajya3519
    @Bajya3519 25 วันที่ผ่านมา

    लय वाईट वाटत आहे😢

  • @SagarEdake-sv9xr
    @SagarEdake-sv9xr 23 วันที่ผ่านมา

    असे राजा माणूस पुन्हा होने नाही 😭😭

  • @ArvindLambor-it8nv
    @ArvindLambor-it8nv 25 วันที่ผ่านมา

    Miss u sir 😭😭

  • @nadbhatkanticha9865
    @nadbhatkanticha9865 25 วันที่ผ่านมา +1

    Nakkich Tai tumhi dilela shabd Sarja palel kayam siransathi nakkich gulal gheil sarja

  • @akshaypawar126
    @akshaypawar126 25 วันที่ผ่านมา

    Miss you sar

  • @bapuraobhole6513
    @bapuraobhole6513 25 วันที่ผ่านมา +1

    डोळे भरुन आले ताईचे बोलणे ऐकून

  • @user-sr1nd6ev9u
    @user-sr1nd6ev9u 25 วันที่ผ่านมา +1

    Aksharsha radayla aal he pahun sarjya nakkich saranchya navasathi palnar

  • @VishalKalekar-z9j
    @VishalKalekar-z9j 25 วันที่ผ่านมา

    खूप नाव करणार ताई सर्जा

  • @tejasshinde8308
    @tejasshinde8308 25 วันที่ผ่านมา +1

    😞😞😞🌸🌸🙏

  • @sayyedmrs9364
    @sayyedmrs9364 24 วันที่ผ่านมา +1

    khr tr mi yanna olkhat pn nahi ,na kdhi nav aikl hote tyanche...pn ankita la sarjya la baghun, aani he aaikun nakalat dolyatun ashru wahtahet.......stray strong ankita ,...majhya lahanya bahini sarkhi ....khrch changli mans tevhach saglyanna aple karun ghetat...
    He conversation khup bhavnatmak aahe....radwle tai tu....😢😢😢😢

  • @prashantsakpal9699
    @prashantsakpal9699 25 วันที่ผ่านมา

    सर्जा आपल्या मालकाचे नाव कर वहिनी साहेब आहेत तुझा सोबत आम्ही पण सर्व आहोत तुझा सोबत दाखवून दे जगाला माझा मालक मझातच आहे ..😢😢

  • @wildlife-journey
    @wildlife-journey 25 วันที่ผ่านมา

    डोळ्यात पाणी आलं

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 25 วันที่ผ่านมา +1

    Miss you sir😭😭😭😭

  • @user-kz1rf2xz6c
    @user-kz1rf2xz6c 25 วันที่ผ่านมา +2

    डोळे भरून आले राव

  • @amulshedge9295
    @amulshedge9295 25 วันที่ผ่านมา

    Rahul bhie plz atha sunderl part ana plz kalyan shan rahul bhie patil

  • @tusharayare4313
    @tusharayare4313 25 วันที่ผ่านมา

    😢😢😢😢 aata nana tumicha tucha var tyacha sarv ghar aahe taila japa aani tyacha mulila

  • @user-yl9li4lc9t
    @user-yl9li4lc9t 25 วันที่ผ่านมา

    😢😢😢😭😭😭

  • @pawansutar4686
    @pawansutar4686 25 วันที่ผ่านมา +1

    Tai 😢 Pavsali adhiveshan chalu ahe java vidhan bhavanat .. Atach Aropi la shikasha bhetel sarvani .. “Gu,Uttam, nanatar setting lavanar.. atach vidhan bhavanat java. Tai

  • @TousefShaikh
    @TousefShaikh 24 วันที่ผ่านมา

    😢😢😢😢❤

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 25 วันที่ผ่านมา

    Sarjyamde tewdi dhamak ahe siranch nav kayam top lach thewnar.

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 25 วันที่ผ่านมา

    आज पासून सर्जा सुंदर फक्त रणजित सारन् साठी पळणार एक अजून खूप मोठ नव करणार

  • @yogeshkhulape1992
    @yogeshkhulape1992 25 วันที่ผ่านมา

    😢😢

  • @ajaykadam209
    @ajaykadam209 25 วันที่ผ่านมา

    😢😢😢

  • @Nitinchavan-yy5vf
    @Nitinchavan-yy5vf 25 วันที่ผ่านมา

    भैय्यासाहेब काकडे यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात यावी, पुन्हा बैलगाडी क्षेत्रात येऊ नये यासाठी

  • @adarshpatil9625
    @adarshpatil9625 25 วันที่ผ่านมา

    😔😔

  • @bailgada_premi6300
    @bailgada_premi6300 25 วันที่ผ่านมา

    Bagun dolyat Pani ani angavar kata aaala 😢😢 sarja tu ekta nahisn tu ja maidan jashil tithe me tuza sathi yeil 😢

  • @Suryawanshi-rudra1
    @Suryawanshi-rudra1 25 วันที่ผ่านมา

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @pranitkadam7748
    @pranitkadam7748 25 วันที่ผ่านมา

    आपला सर्जा nkkich नाव करनार सरांच. 🙏🏻🙏🏻🙏🏻😞

  • @sandeepdurge3085
    @sandeepdurge3085 25 วันที่ผ่านมา

    Only king sarjya

  • @ashitoshbanale7865
    @ashitoshbanale7865 25 วันที่ผ่านมา

    😭😭

  • @amolrao1137
    @amolrao1137 25 วันที่ผ่านมา

    😭.💔.

  • @sharadnitave3741
    @sharadnitave3741 25 วันที่ผ่านมา +1

    Madam aplya sundar la pn lovkar geun ya

  • @Tashubarkivlogs
    @Tashubarkivlogs 25 วันที่ผ่านมา

    डोळ्यात पाणीच आलं यार 😭😭

  • @ganeshkhamkar5296
    @ganeshkhamkar5296 25 วันที่ผ่านมา

    निशब्द

  • @saidvlogercivildevloper
    @saidvlogercivildevloper 25 วันที่ผ่านมา

    Sirana kadhi bhetlo nahi pan khup changle hote tyache vloge dally bhagaycho khup vait vatat aahe miss you ranjit sir nibalkar

  • @SalmanShaikh-bl1sj
    @SalmanShaikh-bl1sj 25 วันที่ผ่านมา

    😢😢😢😢

  • @RushiPathak-gt7jh
    @RushiPathak-gt7jh 25 วันที่ผ่านมา

    😢😢😢😢😢😢😢😢😢💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @virkarbharth5533
    @virkarbharth5533 25 วันที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही सोबत रहा सर्जा आहे आपला नाव 7 समुद्रा पलीकड जानार

  • @user-po1hh8ug9k
    @user-po1hh8ug9k 25 วันที่ผ่านมา

    Te sagal thik ahe... Kutumbachya dukhaat amhi sahbhagi ahot... Pn lakho karodo che vyavahar vayla laglya vr .. tyache ase side effects honar... Evdhe lakho karodo kuthin ale ..tyachi pn chaukashi zali paije.. evdha paisa yetoy kuthun? Kiti income tax bharalay.. source of income ki?

  • @Vai933
    @Vai933 25 วันที่ผ่านมา

    Naav kar re sarjya apalya sira n che

  • @sunandapawar6546
    @sunandapawar6546 25 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂

  • @ANGADSONNAR
    @ANGADSONNAR 25 วันที่ผ่านมา

    फासी ची सजा झालीच पाहीजे

  • @user-sv2ob7fz9w
    @user-sv2ob7fz9w 25 วันที่ผ่านมา +3

    🥹😭😭😭🥹🥹

  • @user-hs7lh3of7s
    @user-hs7lh3of7s 25 วันที่ผ่านมา

    ताई मी तुमचा पाटीशी आहे काहि होनार नाही सर आपल्या सोडण गेले

  • @sudarshanparswale1934
    @sudarshanparswale1934 25 วันที่ผ่านมา

    🥺🥺 miss you सर🥺🙏💐

  • @Maxxbhau
    @Maxxbhau 25 วันที่ผ่านมา +5

    फक्त सरा्ंन साठी पळणार सर्ज्या..💯😟

  • @akshayberad6841
    @akshayberad6841 25 วันที่ผ่านมา +1

    भावाअधून मधून अंकिता ताईंची मुलाखत घेत जा त्यांना काही अडचण आहे का याची महिती सर्वांना देत जा गरिबांचे बैल उजेडात आणले तसे या ताईंना न्याय मिळून