Rokhthok With Kamlesh Sutar | एक देश एक निवडणूक किती व्यवहार्य? । One Nation One elction | BJP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #kamleshsutar #onenationoneelection #election #indianpolitician #sachinsawant #siddharthmokale #Milindawhad #constitutionofindia #onenationoneelection #keshavupadhyay #bjp #congress #devendrafadnavis #eknathshinde #maharashtranews #maharashtrapolitics #zee24taas
    Rokhthok With Kamlesh Sutar | एक देश एक निवडणूक किती व्यवहार्य? । One Nation One elction | BJP
    सहभाग :
    सचिन सावंत - प्रवक्ता , कॉंग्रेस
    सिध्दार्थ मोकळे - प्रवक्ता , वंचित बहुजन आघाडी
    केशव उपाध्ये - मुख्य प्रवक्ता, भाजप
    मिलिंद आवाड- प्राध्यापक, जेएनयु ( सामाजिक बदलाचे अभ्यासक)
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 40

  • @indrajeetsonpasare8597
    @indrajeetsonpasare8597 วันที่ผ่านมา +5

    लोकशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न

  • @sureshgaikwad4560
    @sureshgaikwad4560 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देशाची हुकूम शाही कडे वाटचाल सुरू झाली आहे

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बीजेपी ला संविधान बदलायचे होते हेच यावरून दिसत आहे

  • @GaneshUmate-w4y
    @GaneshUmate-w4y วันที่ผ่านมา +2

    केशवजीं यांना हा प्रश्न विचारा कमलेशजी आता महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, व जम्मू काश्मीर या निवडणूक ची निवडणूक आयोगाची भुमिका काय? का घेतल्या नाही याची कारणे काय दिली.

  • @uttamshinde8190
    @uttamshinde8190 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक देश एक निवडणूक
    एक देश एक शिक्षण
    एक देश एक वेतन
    ह्यावर विचार व्हावा.

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जनतेने ठरवलं आहे निवडणुकीतून बीजेपी ची सुट्टी करायची

  • @bheemsangharshgatha1693
    @bheemsangharshgatha1693 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्राच्या जकारणातील 169 कुटूंब आणि देशाच्या राजकारणातील अनेक कुटुंबे व स्वतःची मास्टर कि त्यांची खुर्ची लाईफ टाइम टिकून ठेवण्यासाठी केलेला हा मोठा उठाठेव आहे.

  • @WildHawk906
    @WildHawk906 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only vba👍

  • @swarsangeet3593
    @swarsangeet3593 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकशाहीला धोका निर्माण होईल

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 วันที่ผ่านมา +2

    एक देश एक शिक्षण का नाही?
    एक देश एक इनकम का नाही?
    उपाध्ये जरा अति शहाणा दिसतोय

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकत्र निवडणूक घेण्यापेक्षा भ्रष्टाचार मुक्त सरकार कसे येईल आणि राहील हे पाहावे

  • @ashokshindeitwillbefellmor2654
    @ashokshindeitwillbefellmor2654 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकशाही ला बाधा आणण्याचा प्रयत्न आहे....असच वाटतय!

  • @chandrakantparab730
    @chandrakantparab730 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    One nation one election but only ballot paper
    ज्यांना साध्या निवडणूका वेळेवर घेता येत नाहीत. अपुरा पोलीस फोर्स कुठे पुरवणार

  • @narsingdeshpande5690
    @narsingdeshpande5690 วันที่ผ่านมา +3

    योग्य नाही

  • @aniketwankhede9880
    @aniketwankhede9880 วันที่ผ่านมา

    राष्ट्रीय पक्ष प्रबळ होईल प्रादेशिक पक्ष नामशेष होत जाईल त्या मुळे आज केंद्रात जी हुकूम शाही चालू आहे.ती प्रबळ होऊन देश लोकशाहीत हुकूमत चालू होईल त्या मुळे एक देश एक निवडणूक ही व्यवहार्य नाही त्याचे परिणाम घातक होतील

  • @JitendraJaguste
    @JitendraJaguste วันที่ผ่านมา

    Going towards one nation one president

  • @AbhimanJagtapraj
    @AbhimanJagtapraj 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only VBA जिंदाबाद जयभीम

  • @bhagatafilmsandeventssande144
    @bhagatafilmsandeventssande144 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचे सदस्य असलेली कमिटी यावर स्थापन झाली होती...पडद्या मागून काँग्रेस आणि भाजप यांना द्विपक्षीय राजकारण आणायचे आहे...

  • @bhagatafilmsandeventssande144
    @bhagatafilmsandeventssande144 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोल मध्ये अश्या चर्चेच्या वेळी भाजप चे स्लीपर सेल vote करायला पूर्णपणे ताकतीने उतरवले जाते....इतर पक्ष व त्यांचे कार्यकर्ते,सामान्य नागरिक vote करून स्वतःचा विचार व्यक्त करत नाही....म्हणून poll च्या result वर विश्वास नाही

  • @saurabhnamey9521
    @saurabhnamey9521 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only vba

  • @sakharamghemud
    @sakharamghemud 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकसभा निवडणुकांमध्ये किती टप्पा होते एका वेळी ईलैकन म्हणजे सत्तेवर जो पक्ष आहे तो पक्ष हुकुमशाही देशात लादण्यात येईल😊

  • @avinashkadam6502
    @avinashkadam6502 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे हा

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 26 นาทีที่ผ่านมา

    उद्या बोलतील one nation one bhagvan 😂

  • @ManoharPatil-rl2ys
    @ManoharPatil-rl2ys วันที่ผ่านมา +1

    हे शक्य नाही...

  • @hareshwarshenkar-vc6ul
    @hareshwarshenkar-vc6ul 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    महानगरपलिकेच्या निवडणुका घ्या आधी. बाकी शहाणपणा नंतर करा.
    BJP जनतेला मूर्ख का समजते ते काही कळत नाही.

  • @soniyawankhede9349
    @soniyawankhede9349 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    BJP = congress मधल्या लोकांचे घोटाळ्यांची भरपाई लवकर वसूल करा... देश व्यवस्थित चालेल आनी अश्या लोकशाही लां घातक योजना राबविण्याची गरज पडणार नाही

  • @avinashkadam6502
    @avinashkadam6502 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकशाही संपवण्याचे काम आहे हे

  • @bdjgbj3511
    @bdjgbj3511 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    वेव्हार्य नाही......

  • @mahendrarane5821
    @mahendrarane5821 วันที่ผ่านมา +1

    No

  • @bdjgbj3511
    @bdjgbj3511 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाही

  • @nitindeshmukh1780
    @nitindeshmukh1780 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nahi

  • @JitendraJaguste
    @JitendraJaguste วันที่ผ่านมา

    Going towards one nation one president