आता आजीच्या पद्धतीने घरच्याघरी बनवा सेरेलॅक | बाळांसाठी 3 प्रकारचे चविष्ट पदार्थ | Baby Food recipes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- #बाळाचा_आहार #babyfood #आपली_आजी
साहित्य / ingredients -
1) घरगुती सेरेलॅक / Homemade cerelac -
4 वाट्या तांदूळ/ 4 bowl rice
2 वाट्या हरभरा डाळ / 2 bowl gram dal
2 वाट्या मसूर डाळ / 2 bowl masoor dal
1 वाटी तूर डाळ / 1 bowl tur dal
1 वाटी मटकीची डाळ / 1 bowl moth bean dal
1 वाटी मुग डाळ / 1 bowl moong dal
1 वाटी हिरवे मूग / 1 bowl moong
1/2 वाटी उडद डाळ / 1/2 bowl urad dal
1 वाटी शेंगदाणा/ 1 bowl peanuts
1/2 वाटी काजू / 1/2 bowl cashews
1/2 वाटी बदाम/ 1/2 bowl almond
जिरे / cumin seeds
ओवा / ajwain
2) दाल खिचडी / dal khichadi -
1 वाटी तांदूळ / 1 bowl rice
2 वाट्या मुगाची डाळ / 2 bowl moong dal
फळभाज्या / vegetables
तूप,जिरे, हळद, मीठ / ghee,cumin seeds, turmeric,salt
3) खीर/ पेज / kheer -
खजूर / dates
काजू / cashews
बदाम / almond
मीठ / salt
पाणी /water
तुम्ही किती छान समजावून सांगता, अगदी घरच्या सारख्या वाटता तुम्ही. धन्यवाद..... आजी
आनंद आहे बाळा
आजी तुम्ही म्हणता ते खर् आहे पन् हरबरा डाळ, मठाची डाळ, तुर डाळ हे पचण्यास जड असतात त्या मुळे आणि ऐक् वर्षाच्या आतील बाळाची पचन शक्ती नाजूक असते त्या मुळे video बघणाऱ्यांनी काळजी पूर्वक उपयोग करा बाकी तुमची मर्जी .......!!!?????
बाळा प्रमाण खूप कमी आहे
Aaji mstch ha...me try kren nkkiii mazya balala
खूपच सुंदर आणि पौष्टिक आहार आहे
आजी माझं बाळ आत्ता 5 महिन्याच आहे त्याला मी 6 महिन्यानंतर बाहेरच देणार आहे खायला हा video मी नंतर त्याला खायला देण्यासाठी save करून घेतला thanks आजी...
आनंद आहे बाळा
छान आजी❤
Aaji subtitles asla tr बर होईल...तुमचं आवाज स्पष्ट नाही तर.. ingredient कळायला problem जातो
अजि माझि आई अजारी.आहे त्या साठी हा आहार त्याला फायदेमंद आहे आभारी आहे
हे ऐवढ्या डाळी खाल्यावर बाळाला ञास नाही का होनार
अगदी कमी प्रमाणात देतोय बाळा
छान आहे आजी
आजी भाज्या चिरून धुवायचे नसतात
खूप छान आहे आजी मी माझ्या बाळासाठी नक्की ट्राय करीन thank you aji
Thank you aji kharch khup poshtik she balala
हो बाळा
Ajji 1 varshachya yat balala dhud nahi chalat
आजी आज मी तुमची दाळीची रेसिपी बनवली , माझं बाळ पुर्ण 8 महिन्याचे आहे या अगोदर मी मुगदाळ आणि तांदुळाची पेच खाऊ घालत होते , काही प्रोब्लेम तर नाही ना होणार ,प्लिज सांगा 😊🙏 खुप छान रेसिपी आहे ही 👌👌👌👌
कमी प्रमाणामध्ये व्यवस्थित खाऊ घालबाळा
Ek number recipe ahet ❤
♥️
पण ajji जर बाळाला आई च दूध पुरत नसेल तर काय काय द्यावे सहा महिन्या अगोदर
आजी माझं बाळ 5 महिन्यांचं आहे,मी पण माझ्या बाळासाठी असाच खाऊ करून घालीन. धन्यवाद आजी 🙏
♥️
डाळ खिचडी ची रेसिपी दाखवली ती 6 महिन्याचा बाळाला खाऊ घालू शकतो का
तसे व्हिडिओमध्ये सांगितले आहे बाळा
Aaji majhi mulgi aata 6 महिन्याची झाली तिला काय देऊ आधी खायला
बाळा व्हिडिओ मध्ये सांगितले आहे
See my recipe it's helpful to you
Ye recipi kamjor bacho ko mat Dena qk ye digest nhi hota phir constipation ki.prblm.hota hai mene try Kiya ta
आजी माझे बाळ आता १ वर्ष च झालं आहे तर मला अजून नवीन नवीन recipe सांगा ना pls तुमच्या recipe bagun मी माझ्या बाळाला ल खाऊ घालते ❤
हो दाखवेल बाळ नक्कीच 😊♥️
Ho aaji dakhva🙏
आजी माज बाळ 12 महिनेच आहे तो काहीच खात नाही काय करू मी😊
बाळा डॉक्टरांचा सल्ला घे
Khajurcha kelel kiti mahinyachya balala ghalaych maz balala 6month atta suru zalay tyach vajn khup kami ahe
Aaji maze bal 6 mahinache a
Mzi mulgi 10 mahinachi ahe
आजी माझं बाळ 10 महिन्याच आहे त्याला हुलग्याच माडग करून पाजल तर चालेल का
Kaju bdam bhi dhulna hi kuch video me dekha dhulte hi
ओलसर कापडाने पुसून घेतले तरी चालते बाळा
See my recipe it's helpful to you
हारबारेच्या दाळीना पोटात दुखण्याची तक्रार केली तर
Matachi दाल maje kaschi
मटकीची डाळ बाळा
Aaji maz Bal 10 mahinyach ahe pn tich vajan vadhat nahi 7 kg ahe kay khayla ghalu
बाळा डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा
@@AapliAajiOfficial chalel aaji
Aaji dud vapryach ka cerelac mde
होय बाळा चालतंय
आजी तुम्ही हुशार आहात म्हणून एक प्रश्न विचारते माझ बाळ ३ वर्षांचं आहे १.२केस पिकलेत प्लीज याच प्रमाण वाढू नाही म्हणून मला तूमच्या अनूभवावरून माहिती दया.
बाळा या कामी डॉक्टरचा सल्ला घेतलेला बरा
Aaji majha Bal 10 mahinyach aahe tyala tiltr chalel na 12 mahinya paryant
माझी मुलगी आता 6 महिन्याची झाली आहे अजून दुसऱ्या रेसिपि असतील तर नक्की दाखवा आजी.😊😊
हो बाळ दाखवेल चॅनल वर काही व्हिडिओज आहेत ते पण पहा 😊❤️
Thank u aaji mazya बाळाला karte mi ata he homemade cerelac 😊
Yeh wala vidio pls hindi me daliye
♥️
Majha balala 7 mahinyach ahe mi deu shakte ka hi ricipe
धन्यवाद आजी माझ बाळ 6 महिने 14 दिवस च आहे मी नक्की करेल
लहान बाळाला शेंगदाणे खाऊ घालून कफ नाही का होणार?
माझं बाळ नऊ महिन्याच आहे त्याच्यासाठी पण रेसिपी दाखवा त्याला काय काय खायला दिले पाहिजे ते दाखवा आजी
हो बाळ नक्की चॅनल वर एक विडिओ आहे नक्की पहा ♥️😊
माझ्या बाळाला 6 महिना लागला त्याला खाऊ घातल तर चालेल ना
आजी बाई मस्त आहे विडीयो
आजी तुम्हाला बघून माझा आजीची खूप आठवण आली सेम अशीच होती , आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे मे सेरेलॅक बनवले खूप छान झाले आणि माझी मुलगी आवडीने खाते , आणि wight सुधा छान वाढले, 5 महिन्या पासून चालू केले होते मी तुमचे सेरेलॅक मुलगी माझी 7 महिन्याची झाली , आजी मना पासून तुम्हाला बोलते Thanku so much aaji 🙏❤❤❤
खूप छान वाटले बाळ ऐकून खूप सारे प्रेम तुला 😊❤️
@@AapliAajiOfficial thanku aaji ❤️
Aaji gol matol bachu sathi saga n
♥️
Aaji maja babu 6 mont cha aahe mi tyla ky charu mi aadhi tyla 4 mahina cha hota teva Amul spray duhud chalu kela hota tymule tela kaf jala. Khup tyla admit karva lagal .😢 ty mule tyala taap pan aala munun . Admit kel aaji tyla aata ky charu mi aadhi khup haldi hota to aata khup vik jala aahe . Aani tyla 2 daat pan aale aaji . Tyla kaf Amul spray dhud mule jala aas mla vaat aaji aata tumi saaga😢
बाळा डॉक्टरचा सल्ला घेतलेला उत्तम आहे
आजी माझ बाळ ४ महीन्याच आहे, त्याला हे खाऊ घालू का ? त्याला आईचं दूध नाय
बाळा तसा मी व्हिडिओमध्ये सांगितला आहे
माझं बाळ सहा महिन्यांचे आहे त्याला खजुर पोह्यांची खीर चारली तर चालेल का
सहा महिने पूर्ण झाल्यानंतर हळू हळू फळे वैगरे सुरू करावे आणि हे पण बाळ ❤️☺️
मी बनवलं आहे पण माझे बाळ खातच नाही काहीच खात नाही मला तर काहीच समजत नाही
का बर बाळा
Khup chan aji
♥️
See my recipe it's helpful to you
मटा ची म्हणजे कोणती डाळ
५ mahinyachya balala ghalu skto ky aaji he
तुमच्यासारखी आजी प्रत्येक घरात पाहिजे 🎉
♥️
Khup Chan ahe ajji.mala khup prashn padayche Kay khau ghau tr,pn ata patkan krt aste
8 mahine cha balala chalel kay ajji
Wow aaji you are so cute ❤
आनंद आहे बाळा
Aaji milk konta use Kara cha
खूप छान आहे आजी
आनंद आहे बाळा
Aaji balala palebhajya ksha khau ghalavyat?
छान रेसिपी 😊
बाळ गुटगुटीत राहण्यासाठी काय द्यावं
पौष्टिक आहार द्यावा बाळाला
Aai majh bal 7 mahinyach aahe tyala
Dal khichadi khau ghalu sakate ka plz replay kara
बाळा व्हिडिओ मध्ये सांगितले आहे
आजी बाळाला किती टाईम खायला द्यायचं हे सर्व
दोन वेळेस
ओवा तिखट नाही लागत का
आजी माझी मुलगी एक वर्षाची आहे पण तिच वजन वाढत नाही आहे काय करु
हो बाळ तिच्या आहारावर भर दे मी दाखवल्या प्रमाणे काजू बदाम वैगरे वापरून खीर, पेज असे पदार्थ 😊❤️
Mst aaji majya natila mi asech bandung deil sadhya ti 20 divas achieve jali aahe....
♥️
Pani Dev Satta ka
आजी माझे बाळ 1 महिन्याचे आहे
आजी गरम दूदात द्याचका पाण्यान द्याच हे मीसरन खायला
शक्यतो गरम दुधात द्यायचं बाळ
आजी खुप छान मि पन माझ्या बाळाला असेच करुन देनार मग परत मि कमेंट करुन सांगनार
हो बाळ नक्की दे आणि बाळ खातंय का नाही ते पण सांग ☺️❤️
माझं बाळ 6 महिन्याच आहे हे पदार्थ देऊ शकते का मी
बाळा तसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे
खूप छान आहे आजी ❤
♥️
Khup chan
छान
Aaji 1st wali receipi madhe dudh eivaji pani madhe shijvla tr chalel ka
चालेल बाळा
Maza bal 18 mahinyacha aahe tyacha sathi kahi rechi pi sangana to kahicha kahat nahi vad as kahi sanga ki tene sarv kahla yav
बर बाळा
Mazi mulgi 1 yr chi hoil aji 3 la ...ticha sathi divsbhr kay kay khavu ghalta yril tumcha experionce nusar sanga😊
बर बाळा
Aaji khokla sardi sathi pan kahi tari sanga na 6 mahinyachya bala sathi
बाळा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध द्यावे
आजी हे उनात सुकवयची गरज नाही लागत ka
नाही बाळा
Aji he Cerelac Thode kharab Hota Hai Kay karave
नाही होत बाळा
Ajji he ghri banvlel cerelac kiri divs khrab hot nahi
बाळा थोड्या प्रमाणात बनवायचं एक दीड महिन्याकरता
9 months cha baby la chale ka aajibai
हो बाळ 6 महिन्यापासून पुढच्या बाळांसाठी आहे ❤️
आमच्या बाळाचे वजन वाढीसाठी काय करू आजी
बाळा डॉक्टरचा सल्ला घेतलेला बरा
आजी बाळांसाठी पालेभाज्यांचे सूप कसे बनवायचे ते रेसिपी दाखवा
हो बाळ दाखवेल लवकरच ❤️😊
जय श्रीराम, आजी मला लग्न झालेल्या तीन मुली आहेत ,त्यांना बारा वर्ष,,सहा वर्ष , पाच चार वर्ष आणि तीन महिन्याची मुलं आहेत ,त्यांच्या साठी रेसीपी दाखवा!
नक्की बाळा
😊
😊
आजी खुप छान पण बाळाचे पोटात तर नाही ना दुःख नार ना
नाही बाळा
Khup chan aaji...
Kiti months chya baby la deu shkto pls reply ajji ?
बाळा व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे
सेरेलक dudhat shijvaych ki panyat
शक्यतो दुधाचा वापर केलेला चांगला बाळा
आजी माझ बाला 7 महीना चालू आहे तेला आता खाया चलेल का
हो चालेल
kharch kup chan aaji 🙏
Aajji hi kheer roj charli tar chalel ka mazi mulgi 7 mahinyachi ahe
रोजच नको बाळा
6 mhine complete jhalya varch dyach ka
हो बाळा
Main karun bagitla pante kharab Hota Hai
का बर बाळा
9 year old or 6 year old inke liye bhi recepi battyena
हो बाळ ❤️😊
Maz mulga 4 varshacha ni mulgi 2 varshachi plz recipe sangal
हो बाळ दाखवले बनवून 🥰♥️
❤
♥️
Aajji pani vapru shakto ka te banvayla
गरम पाणी बाळा
❤
Khup chan recipe. Maze bal ९month che aahe. Mi deyuil hey
हो बाळा
आजी हे पदार्थ सांगितल्या बदल धन्यवाद मी पण माझ्या बाळा साठी करेन माझ बाळ ६ महिन्याचे झाल्या वर खूप खूप धन्यवाद
हो बाळ नक्की बनवा ❤️
Aajjii tumhi khup chan recipe sangta .Aaji maze bal 5 mahine cha zaly tayala serelak dila tar chalel ka
अगदी थोड्या प्रमाणात बाळा