जशास तसे सगळ्यांनी ऐकावी अशा बोधकथा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #मराठीबोधकथा #hearttouching#मराठी
    मराठीबोधकथा #emotional मराठीकथा #बोधकथा #मराठीबोधकथा #Hearttouching story
    #emotional stories #हृदयस्पर्शी कथा #hearttouching #बोधकथा #हृदयस्पर्शीकथा #मराठी
    marathi7star
    🙏Marathi 7 Star या Channel वरील व्हिडीओ साठी वापरण्यात आलेले ले ख व कथा सोशल मिडिया वरून घेण्यात आलेल्या आहेत.काही लेखकांची नावे माहीत नसल्याने त्यांचा उल्लेख व्हिडीओ मध्ये करता येत नाही. पण त्या कथेचे श्रेय त्या लेखकाचे आहे त्या लिखानावर Marathi 7 Star कोणताही हक्क सांगत नाही
    हा Channel फक्त मनोरंजन साठी आहे कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही.
    Copyright Disclaimer under section
    107 of the copyright act 1976 Allounce is made for "fair use" for purpus such as criticism, comments, teaching, news, reporting, educational and research.
    Fair use is use permited by copyright statute that might otherwise be infringing.
    Non profit educational or personal use tips the balance in favour of fair use.

ความคิดเห็น • 125

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 6 หลายเดือนก่อน +25

    सरळ अनाथाश्रम मधील मुलाशी लग्न करून मोकळे व्हायचे नवरा पण चांगला पाहिजे नवरा शिकलेला चांगला घरदार असलेला चांगल्या नोकरीवाला पाहिजे मात्र त्याचे आईवडील नकोत या मुलींची आईवडिलांची यांना अशीच शिकवण असते वाटते सध्या घरोघरी हाच तमाशा चालू आहे

    • @Jayashree293
      @Jayashree293 6 หลายเดือนก่อน +4

      मुलीनंचे घरचे खूप सपोर्ट करतात. Aai जातच. कदम लाज सोडली.

    • @Jayashree293
      @Jayashree293 6 หลายเดือนก่อน

      एकदम लाजच सोडली

    • @अलकाबडदे
      @अलकाबडदे 5 หลายเดือนก่อน +1

      आसच चाललय

  • @ashajadhav9534
    @ashajadhav9534 6 หลายเดือนก่อน +34

    अशा मुलींना फक्त आपले आई-वडील पाहिजे तर मग त्यांनी आश्रम मधला मुलगा करून घेणे

  • @vivekrajbhuse7321
    @vivekrajbhuse7321 6 หลายเดือนก่อน +9

    खूप छान प्लॅन केला माझ्या घरात असे आहे पण मुलगा असा नाही काय करावे

  • @rajanishahapurkar6049
    @rajanishahapurkar6049 5 หลายเดือนก่อน +4

    खरं आजकाल मुलीचे आई वडील मुलीच्या संसारात खुप लक्ष घालतात त्यामुळे ती सासरच्या माणसात रमत नाही .व त्यांचा अपमान करते

    • @meenadabholkar7443
      @meenadabholkar7443 4 หลายเดือนก่อน +1

      मुलं सुद्धा बायकोच्या आहारी जातात आणि सासू-सासरे जावयाला आपलंसं करून घेतात. आपल्या मुलांना कळत नाही की आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलं आहे?

  • @sulbhanimbalkar5961
    @sulbhanimbalkar5961 6 หลายเดือนก่อน +4

    आमच्या घरात सून आणि मुलगा दोघेही माझी छान काळजी घेतात.
    फक्त तिचे माहेर गावात असल्यामुळे दिवसातून दोनदा घरी जाण्याचा तिचा प्रयत्न असतो.
    तो कसा कमी करावा?
    मलाही वाटते आई-वडील असेपर्यंत मुली माहेरी जातात पण आता लग्नाला झाली पण हा प्रकार वाढतच चालला आहे.
    एवढेच मला आवडत नाही.

  • @pratiskhaj72
    @pratiskhaj72 6 หลายเดือนก่อน +27

    आजच्या मुलांनी त्याचे आई वडील खरच चांगले असतील तर आशीष सारख त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल पाहिजे. तरच अशा मुली आणि त्यांच्या आई सरळ होतील.

    • @samidharane125
      @samidharane125 6 หลายเดือนก่อน

      Very good nice plan

  • @AnjaliAlurkar
    @AnjaliAlurkar 6 หลายเดือนก่อน +5

    एकदम बरोबर छान धडा शिकवला आहे नाहीतरी अलीकडच्या मुली आहेतच असल्या ❤❤❤❤❤

  • @anjalimankar547
    @anjalimankar547 5 หลายเดือนก่อน +2

    असा मुलगा नशिब नी प्राप्त होतो. मूल तर स्वतःच्या आई बाबन पेक्षा पत्नीच्या आई बाबांना जास्त प्रेम करतात. बायको खुश असली पाहिजे.

  • @laxmigaonkar7124
    @laxmigaonkar7124 6 หลายเดือนก่อน +14

    अशा मुलींनी ज्या मुलाला आई वडीलनसतिल अशाच मुलाशी लग्न कराव म्हणजे बर होईल

  • @mangalsambrani4267
    @mangalsambrani4267 5 หลายเดือนก่อน +6

    Khup ch chan ..adhi mula ni strong zale pahije

  • @sandhyashinde4320
    @sandhyashinde4320 6 หลายเดือนก่อน +2

    सासू हे नाव इतके खराब करून ठेवले की असे वाटते मुलाचे लग्न झाले की आईने आपल्याला मुलगा होता हे विसरून जावे.

  • @vrushalijagtap3161
    @vrushalijagtap3161 6 หลายเดือนก่อน +10

    खुप छान आशिष

  • @vrushalisawardekar4082
    @vrushalisawardekar4082 6 หลายเดือนก่อน +2

    सुनांना धडा शिकवण्यासाठी शिकवण्यासाठी प्रथम मुलाने पुढाकार घ्यावा तरच हे शक्य आहे

  • @suchemahajan9830
    @suchemahajan9830 6 หลายเดือนก่อน +5

    कथा खूप छान आहे.हल्लु मुलींना फक्त नवरा व माहेरची माणसं.व नंतर मुवं एवढच विश्व आहे.डोळे उघडतील तो सुदिन.तुमचा कथानायक योग्य वागला.काट्यानं काटा काढला.

    • @nalinigunjal8809
      @nalinigunjal8809 4 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

  • @vrushalisawardekar4082
    @vrushalisawardekar4082 6 หลายเดือนก่อน +10

    या गोष्टीसाठी प्रथम मुलाने पुढाकार घेतला पाहिजे तरच हे शक्य आहे

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 5 หลายเดือนก่อน +3

    आशिष ने अगदी बरोबर केले असे जशास तसे उत्तर दिले त्यामुळेच स्वाती ला चूक समजली आशीष खरोखरच समजूतदारपणा ने वागला

  • @POKEMANN846
    @POKEMANN846 6 หลายเดือนก่อน +33

    असेच प्रत्येक मुलान बायकोला असा धडा शिकविला तर खुप आनंद होईल

    • @truptikulkarni1488
      @truptikulkarni1488 6 หลายเดือนก่อน +2

      Apratim

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 5 หลายเดือนก่อน

      चुकीचे वागत असल्यास जरूर त्यावर उपाय करा

  • @kaustubhgaikwad9315
    @kaustubhgaikwad9315 6 หลายเดือนก่อน +7

    Khubchan Ashish Wagle pahije navrane

  • @namdeopol3060
    @namdeopol3060 6 หลายเดือนก่อน +5

    आशिष ते खूप छान प्लॅन होता

  • @vijayadabhade3933
    @vijayadabhade3933 6 หลายเดือนก่อน +12

    अगदी बरोबर वागला आषिश सगळयांना च असा मुलगा पाहिजे खुप छान❤❤

  • @pramodpange4216
    @pramodpange4216 3 หลายเดือนก่อน

    Aashishne.bàrobar.kele..aaj.kalachya.mulina.kas.wagav.samjt.nahi.aani.tyana.maherchi.phus.astr

  • @shyamchavan5276
    @shyamchavan5276 4 หลายเดือนก่อน

    आषिशने छान पद्धतीने बायको ला आणि तिच्या आईला योग्य प्रकारे वेळ त समज दीली अशा प्रकारे मुलाने खंबीर राहिले पाहिजे

  • @nirmaladarekar718
    @nirmaladarekar718 5 หลายเดือนก่อน +1

    Mala hikatha aikun khup b are vatle parntu ata ashi mulanahit

  • @पाटीलरेखा
    @पाटीलरेखा 5 หลายเดือนก่อน +1

    अशा मुंलीनी अनाथ आश्रम मधील मुलं बरोबर लग्न करावे

  • @rekhapuranik5107
    @rekhapuranik5107 6 หลายเดือนก่อน +8

    खूप छान

  • @jayashreewanjale8029
    @jayashreewanjale8029 6 หลายเดือนก่อน +7

    Very very nice story 😍❤

  • @leelashinde7921
    @leelashinde7921 2 หลายเดือนก่อน

    लग्ण झाल्यावर मुलांना कसे समजुन घ्यायचे कळतच नाही .आई वडीलांनी मुलांंन साठी सगळच केलेल असते पन घरोघरी मातीच्याच चुली असतात.मुलांना प्रेम असत आई वडीलान वर.पन वर सांगीतल्या प्रमाने एखादाचअसतो.बायकान समोर त्याच काहीच चालत नाही.पुर्विसारख आता राहील नाही.बहुतेकआईला आपले मुलाच्या साठी.गंप्प बसुन सगळे सहन करावेच लागते. सुना ना माहेरचाच मोठापन आसतो .

  • @durganikam4000
    @durganikam4000 6 หลายเดือนก่อน +7

    खूपच छान. मला पण काही उपाय सुचवा. माझे आई वडील देवा घरी गेले आहेत. भाऊ खूपच परेशान आहे वहिनी same स्वाती सारखी आहे. आम्ही तिघी बहिणी आहोत. आम्ही तिघी बहिणी विवाहित आहोत. कधी माहेरी आलो तर वहिनी भावा बरोबर भांडण काढते. चहा पण विचारात नाही. मुलांना पण आम्हाला उलट बोलायला लावते.

    • @pratibhasonar5377
      @pratibhasonar5377 4 หลายเดือนก่อน

      आमचे सुध्दां अगदी असेच आहे . आम्ही माहेरी गेलो तर आमच्याशी बोलतही नाही

  • @sindhubaimahale381
    @sindhubaimahale381 6 หลายเดือนก่อน +3

    याच्या उलट आहे माझ्या मुलीचे सासू तिला घरी येऊ देत नाही
    लग्न झाल्यानंतर तिला सुन मानत नाही मुलाला पण। घरी येऊ देत नाही नातवाला पण येऊ देत नाही

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 6 หลายเดือนก่อน +1

    Saglech changle astat ase nahi re babano. Bayko aali ghara aai bap gele dara.. ekhadach suputr changla asu shakto. .koni konache nahi..

  • @MangalBharati-d4w
    @MangalBharati-d4w 3 หลายเดือนก่อน

    आपल्या प्र माने आपल्या आईवडिलाना हि सुन येणार असते आणि ती जर अशी वागली तर असा विचार का करत नाहित या मुली

  • @Revati5070
    @Revati5070 5 หลายเดือนก่อน

    Preferably son should live separately with his wife . The house should be funded by the girl and her family because any ways the girl dominates and more her side of family is happily entertained

  • @kantashende1704
    @kantashende1704 5 หลายเดือนก่อน

    Kathe मध्येच होत असे पण वास्तवात नाही

  • @sonalijadhav1755
    @sonalijadhav1755 6 หลายเดือนก่อน +4

    आणि सासू सासरे चुकीचे वागत असेल तर

  • @apurvashinde4065
    @apurvashinde4065 6 หลายเดือนก่อน +1

    कथा तर खुप सुंदर आहे, पण मला सांगा सासु सासरे घरी आहेत म्हणुन सुनेने माहेरी जाऊन राहणे व मुलगाहि बायकोच्या बाजुने असेल तर तुम्ही अशांना काय धडा देऊ शकाल. ते सांगावे? शिवाय ह्या असल्या सुनेला आईवडिल सुद्धा नाहीत. ??? व तिची बहिण तिला भडवते आहे. ????

  • @KrishnaKadam-uy7gp
    @KrishnaKadam-uy7gp 6 หลายเดือนก่อน +1

    Asha nalayak porina ashach dhda shikavla pahije dada

  • @sarojpawar7107
    @sarojpawar7107 6 หลายเดือนก่อน +4

    Khup chan Ashish

  • @vidyabotkar3391
    @vidyabotkar3391 6 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक मुलगा आशिष प्रमाणे असेल का?

  • @Jayashree293
    @Jayashree293 6 หลายเดือนก่อน +1

    सगळी कडे हेच. काय सांगावं. माझा मुलगा पुण्यात आणि मी nashik ला तरी ही माझी मोठी सून वाद घालते माझ्या मुलाशी. आम्ही फोन वर बोलले पण चालत नाही. फोन चेक करते. ममाज बाय म्हणते. आणि स्वतःचा दिवस उगवतो aai च्या फोन ने आणि दिवस सम्पतो ही आईच्या फोन ने. वैताग ला माझा मुलगा. शेवटी आता डिवोर्स होतोय. ह्या मुलींना का समजतं नाही जसे आपल्याला आपले aai वडील आवडतात तसेच नवऱ्याला ही त्याचे आवडतील. खूप खराब परिस्थिती आहे सध्या संसार अजिबात टिकत नाहीत.

    • @manishawagh4749
      @manishawagh4749 6 หลายเดือนก่อน

      हो ना काय करावं काय आशा मुलींना...माझी सून पण आशीच वागते खुप वाईट दिवस आलेत पूर्वी नव्हते असे मुलाच्या सुखा साठी सहन करावे का,?

  • @AnitaDawane-ee6fu
    @AnitaDawane-ee6fu 4 หลายเดือนก่อน

    असा धडा मुलानी शीकवला च पाहीज

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 5 หลายเดือนก่อน

    आसा‌ लाखात एक मुलगा असतो आताच्या‌ सुनांना सासू‌वसासरे‌ नको असतात म्हणून मुली लग्न करत नाही

  • @mohinikulkarni7698
    @mohinikulkarni7698 5 หลายเดือนก่อน +1

    खुप चांगली गोष्ट आहे

  • @रंजनापवार-ब9फ
    @रंजनापवार-ब9फ 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान धडा शिकवला

  • @vrinda-m7e
    @vrinda-m7e 5 หลายเดือนก่อน +1

    वा आशीश नशीबवान आहे आई तुझी

  • @DilipDharmadhikari-gm9jc
    @DilipDharmadhikari-gm9jc 4 หลายเดือนก่อน

    0

  • @sharifashaikh5258
    @sharifashaikh5258 6 หลายเดือนก่อน +7

    Khup chn sglic mul ase kravki

  • @kiranpardeshi8190
    @kiranpardeshi8190 6 หลายเดือนก่อน +2

    Pan

  • @GanpatkrishnaraoMahamuni
    @GanpatkrishnaraoMahamuni 2 หลายเดือนก่อน

    Very good

  • @priyakelkar4779
    @priyakelkar4779 5 หลายเดือนก่อน +4

    Khup chhan katha aahe

  • @savitasatishanne5762
    @savitasatishanne5762 6 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan aahe

  • @nandakate7085
    @nandakate7085 5 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर वागला अशी मुले प्रत्येक आईलाही मिळावी त आता च्या मुली आणि तिची आई दोघी आति झाले आहे

  • @shardatemgire2311
    @shardatemgire2311 2 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 5 หลายเดือนก่อน

    खुप छान गोष्ट आहे आजकाल चया मुलीना अशीच अधल घडोली पाहीजे खुप अगाउ झालया आहे

  • @rutujadeshmukh1591
    @rutujadeshmukh1591 6 หลายเดือนก่อน

    Sarw sasu changlya nastat, kahi sasu swatah mulacha sunecha sansar kharab kartat , ani ashe navre faqt mummy mummy karat. Bayko faqt molkarin .

  • @poonammali7904
    @poonammali7904 5 หลายเดือนก่อน

    गोष्ट खूप छान आहे पण सगळ्याच सासवा सारिका ताई सारख्या नसतात. याच काय?

  • @meenasamant6443
    @meenasamant6443 6 หลายเดือนก่อน +2

    Khup chan

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 6 หลายเดือนก่อน +8

    बरोबर.हल्लीच्या मुली अशाच वागतात.

  • @arunadevishisode3291
    @arunadevishisode3291 6 หลายเดือนก่อน +2

    😊😊❤

  • @asmitashivalkar798
    @asmitashivalkar798 6 หลายเดือนก่อน

    Kathak khub moti zali short madhe ajyuan majja aali asti short and sweet ashayala pahije okk

  • @asmitashivalkar798
    @asmitashivalkar798 6 หลายเดือนก่อน

    Maze teen mulge aani teen suna khub guni hahet jagat bhari maza suna ❤ mi lucky hahe vadvadilachi punayai 😊 deva aatcha navin mulina Charlie bhudhi de aai nasti tar navara kasa milala asta he kal le pahije okk garogari thach pari nahi bol le tich bari 😅

  • @dipaliwadgaonker4899
    @dipaliwadgaonker4899 5 หลายเดือนก่อน

    स्वातीला आपली चूक मान्य आहे ह्यातच सर्व आले

  • @nareshbaraskar9671
    @nareshbaraskar9671 6 หลายเดือนก่อน

    Mala je sangawyachehote te tumhisarwani kupachanpadhatine sangitaleyt i liked 🌹👍

  • @manishamore1805
    @manishamore1805 5 หลายเดือนก่อน

    Ashish sarkha nirnay gheun
    Dhada shikvane yogya aahe

  • @NamdeoBhise-gx9mw
    @NamdeoBhise-gx9mw 6 หลายเดือนก่อน +3

    छान आहे

  • @ulhasiniumale9648
    @ulhasiniumale9648 5 หลายเดือนก่อน

    Correct reply ofrajanizadde

  • @shardaagasimani2321
    @shardaagasimani2321 6 หลายเดือนก่อน

    Sagayla cha muli swati sarkya nasatat jit soona chagalya aastat tithe sasva nasatat

  • @laxmikulkarni7746
    @laxmikulkarni7746 6 หลายเดือนก่อน

    आशिषनै योग्यच निर्णय घेतला.

  • @shahajideokar4473
    @shahajideokar4473 6 หลายเดือนก่อน +2

    Khop.chan

  • @kamalagashe
    @kamalagashe 6 หลายเดือนก่อน +27

    आजकाल च्या सुनांनेअसे जर लागले तर त्यांना एक च उत्तर दिले पाहिजे की आपण दोघांचे पण आईवडील सोडून दिले पाहिजे व दोघेच राहु

    • @TakshKhandaskar
      @TakshKhandaskar 6 หลายเดือนก่อน +3

      😊

    • @sushamakadam2377
      @sushamakadam2377 6 หลายเดือนก่อน

      G in
      😊
      ​@@TakshKhandaskar

    • @supriyakhadke4838
      @supriyakhadke4838 6 หลายเดือนก่อน

      आहो मुलींना हेच हवे असते मुळात लग्न ठरले की मुलीच्या आईने मुलीला ह्या चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे व सासर हे माहेर समजुन वागायला शीकवले पाहिजे त्यामुळे मुलीचे कौतुक होते आणि तीच्या आई वडीलांचे संस्कार दिसतील

    • @kanchanbhor6274
      @kanchanbhor6274 6 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤

    • @kantaagame1014
      @kantaagame1014 6 หลายเดือนก่อน

      मला खुप आवडली असे सारे मुलं ‌करत नाही म्हणून आई ना घर सोडावं लागतं

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान कथा

  • @suhasinisahane1834
    @suhasinisahane1834 5 หลายเดือนก่อน

    Want only mother and father

  • @prabhudasnayadkar4824
    @prabhudasnayadkar4824 4 หลายเดือนก่อน

    खूप छान, जबर्दस्त ❤

  • @pradnyawader4435
    @pradnyawader4435 6 หลายเดือนก่อน +3

    Khup chan ase zale tar chaglech ahe pan ase hot nahi

  • @manjushan6773
    @manjushan6773 4 หลายเดือนก่อน

    Agdi barobar vahala aashish.

  • @mayurigilbile4132
    @mayurigilbile4132 6 หลายเดือนก่อน

    Jara baykoshi chukich vagnara navhara have pn video banva

  • @SunitabuwaBuwa-uz1uz
    @SunitabuwaBuwa-uz1uz 2 หลายเดือนก่อน

    Chanach aahe stori❤❤❤

  • @atuljatandel414
    @atuljatandel414 5 หลายเดือนก่อน

    अशी मुलं आता नाही भेटत ❤❤❤❤❤❤❤❤

  • @SuvarnaPatankar-k4l
    @SuvarnaPatankar-k4l 6 หลายเดือนก่อน +1

    Khupchan

  • @AnjaliKulkarni-e7t
    @AnjaliKulkarni-e7t 6 หลายเดือนก่อน

    Baryach veli sasu pn sunela tomne marte

  • @sushilasonawane2867
    @sushilasonawane2867 5 หลายเดือนก่อน

    0

  • @vandanagadhave261
    @vandanagadhave261 6 หลายเดือนก่อน

    आषीश ने योग्य केले

  • @meenakshikadam20
    @meenakshikadam20 6 หลายเดือนก่อน

    Good

  • @smitadeshmukh8539
    @smitadeshmukh8539 6 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @pritijambhulkar6338
    @pritijambhulkar6338 6 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे 100%

  • @rajeshreemohite6095
    @rajeshreemohite6095 6 หลายเดือนก่อน

    🙏🙏👍👍

  • @manjiridole5091
    @manjiridole5091 6 หลายเดือนก่อน

    Mast

  • @arunsuryawanshi7213
    @arunsuryawanshi7213 6 หลายเดือนก่อน

    😊

  • @tejasdeshmukh191
    @tejasdeshmukh191 6 หลายเดือนก่อน

    खुप छान वाटले

  • @swatimore3215
    @swatimore3215 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आशिष 👍

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 6 หลายเดือนก่อน +1

    किती ओढून ताणून बनवली गोष्ट.😂😂😂😂😂

  • @sunitak8904
    @sunitak8904 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान धडा शीकवला आषिशने

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 6 หลายเดือนก่อน +7

    माझा मुलगा खूप समजूतदार आहे.पण
    माझी सून
    हिच्या पेक्षाही भयानक आहे.माझ्या मुलालाही
    अशीच
    काहीतरी उपाय सापडावा.म्हणजे ती ताळ्यावर युयेल.

  • @nikhilrawale2395
    @nikhilrawale2395 6 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे आजच्या परिस्थितीला अनुसरून आहे आजच्या मुलींना सासू सासरे पाहिजेच नाही. कथा एकदम छान

    • @chhayamahale9995
      @chhayamahale9995 6 หลายเดือนก่อน

      ,😢😢😊

    • @chhayamahale9995
      @chhayamahale9995 6 หลายเดือนก่อน

      असाच मुलगा असावा

  • @rohinicheke8219
    @rohinicheke8219 6 หลายเดือนก่อน

    Khup Chan