अभिनंदन ताई तुमच्याकडे गोडबातमी आहे स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत नेहमी आनंदी राहा आणी जास्त दगदग करू नका स्वतःची आणी दादाची पण काळजी घ्या देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही माझी सावामी चरणी पार्थना 🙏🌹
ताई तुमचं काहीच चुकत नाही तुम्ही नॅचरल व्हिडिओ काढायला जा आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मुलगीच होणार आहे असं माझ्या घरच्यांचं म्हणणं आहे कारण की तिला पण हेच सिमटन होते तेव्हा तिला मुलगी झाली किंवा इतर उष्ण पदार्थ अजिबात खाऊ नका तसेच शक्य झाल्यास मासे जास्त खा
आग ताई डोळे नको ना फडफड करु😂😂😂
अभिनंदन ताई तुमच्याकडे गोडबातमी आहे स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत नेहमी आनंदी राहा आणी जास्त दगदग करू नका स्वतःची आणी दादाची पण काळजी घ्या देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही माझी सावामी चरणी पार्थना 🙏🌹
ताई तुम्हाला नक्कीच मुलगी होनार❤
सारखं नका असं म्हणू दादा नाहीतर तुमचीच नजर लागेल 🙈🙈 चांगलं खाऊ पिऊ घाला त्यांना 🎉
श्री स्वामी समर्थ तुम्हाला मुलगीच होणार आहे 👩💼👌
Tai aaji mhnatat ki mulgi asli chehryawar glow yetoch congratulations tai
खूप छान ताई दादा अभिनंदन ❤❤❤❤ मुलगीच होनार
अभिनंदन शिवकन्या ताई तुमच्या घरी लक्ष्मी येणार आहे सोनूला बहीण येणार
😊 परत एकदा अभिनंदन तुम्हाला
श्री स्वामी समर्थ तुम्हाला मुलगीच होईल 👧👌
असंच हांसत राहा ताई आणि आंनदी राहा😌😌😊😊
तुम्ही डोळे असे का करतात 😂😂😂😂 लुक् लूक
खरंच छान
तुम्हाला खूप खूप अभिनंदन ताई...
मला पण माझ्या मुलीच्या वेळी असच 4 महीने मळमळ होत होत..आणि तुम्हाला ही मुलगी च होवू ही देवाकड प्रार्थना...😊
Grbh dayva bajula halayala suruvat zali ki mulicha asto💟
Papaya khaychi nahi aata garam aste aani yevdhe saatvik padartha khau vattat tar aandachi gosta aahe bal saatvik aahe congratulations 👏🎉🍨
दादा तूमचे विडियो खूप आवडते मला ❤🎉
ताई तुमचे हावभाव खूप छान असते
खूप छान दिसते
Mulgi honar❤❤
मुलगी होणार आहे 100%
खुप छान ताई ख
ताई तुम्हाला मुलगिच होणार मला पण असं च झालं होतं
अभिनंदन 💐💐🎉🎉
मुलगा होईल
Very nice❤❤❤❤❤❤❤❤
Nak chan ahe. 😂
खूप छान ताई अभिनंदन तूमच गाव कोणते आहे माझं सासरवाडी आहे तिकडे
मेकअप तर सोडा नाक डोळे छान आहेत आणी तुम्ही दोघे ही साधी माणसं आहेत देव तूमच चांगले करो आणि तुम्हाला मुलगी होवो
Congratulations
👌👌👌
मुलगीच होणार आहे तुम्हाला
@@varsha.ambhore6361 ताई तुमच्या तोंडात साखर पडो 😊
, खुप - छन
खुप छान
Tai mala pan asach khau vatayach mala mulagi jhali aahe 😊
वीडियो छान असतात थोडे मोठा विडीओ काढा
Tai maza pan 14तारखेचा महिना आहे आणि चोथा महिना
आभीनंदनशिवकनयाताई
अभिनंदन
तब्येतीची काळजी घ्यावी.
Ñice vlog
Congratulations 🎉
Tai tumi kontya mhinyamdhe sonografhi Keli hoti
ताई तुमचं काहीच चुकत नाही तुम्ही नॅचरल व्हिडिओ काढायला जा आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मुलगीच होणार आहे असं माझ्या घरच्यांचं म्हणणं आहे कारण की तिला पण हेच सिमटन होते तेव्हा तिला मुलगी झाली किंवा इतर उष्ण पदार्थ अजिबात खाऊ नका तसेच शक्य झाल्यास मासे जास्त खा
ताई तुमचा मुलगा दाखवा ना व्हिडिओमध्ये प्लीज
मुलगा होतो
पपई खात नाहीत
सोलापूर
Tai Tumi Pande murmure khaja
Congratulations taii ❤❤❤❤❤
दादा सारखा नका बोलु तेमचीच नजर लागेल तुम्ही एकच बला ऊज घालताका सगलया साडयांवर तुम्हाला मूलगी हो ईल
Sarkh blich feciyal karu nka balach thoke kami hotat
होम टूर करा
ताई तुम्ही एकच ब्लाऊज का घालतात