कोणी कायपण म्हणा पण व्हिडीओ बघुन खुप भारी वाटल. आत्या तुम्ही केळी च्या गेटअपमध्ये खुप cute दिसत होत्या. आत्या तुम्ही अस म्हणायच ना😆 'गो बनाना गो' ये केळी केळी केळी केळी वाले ये भाव सरकारी आपली केळी एकदा खाल तर परत परत न्याल ये केळी वाले केळी. ये लाल लाल ये गोड गोड ये मेरे बहु जैसे मिठे मिठे ये सेब हे ये सेब लेलो सेब. तुम्ही कुठपण जा हसवल्या शिवाय राहतच नाही. एकदम अतरंगी कॉमेडी होती. मस्तच.👌🙌😍😂😂
तुम्हाला तुमचे सगळे fan लोक एक family सारखं समजतात, तूम्ही खरचं खुप प्रेमळ आणि मायाळू आहात, पण या व्हिडिओ मध्ये रेश्मा ताई त्या fruit वाल्या मामाला "त्या माणसाकडून" , "त्या माणसाला", "त्यो माणूस" असं म्हणतात, ते खूप परख्यासारख वाटलं, सगळे fan लोक तुम्हाला आपली family समजतात. तूम्ही त्या fruit वाल्या मामाला दादा ,भैय्या, काका, मामा, अण्णा etc... असं काही म्हणाय हव होत, ते आजुन मनाला स्पर्श करणारं वाटलं असत, बाकी तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात ❤❤ आणि तुम्ही सर्वजण पण खूप भारी आहात ❤❤ जर माझ्या सांगण्याच तुम्हाला वाईट वाटल तर त्यासाठी मनापासून Sorry, पण एक fan म्हणून मला जे वाटलं ते सांगितलं. कारण आम्हाला वाटतं तुमचे व्हिडिओ खूप खूप viral व्हावेत आणि आजुन आजुन भारी होतच जावेत ❤❤❤❤❤
@NagariComedy sorry ताई जर वाईट वाटलं असणं तर. पण तुझा एक भाऊ या नात्याने मला सांगावं वाटलं म्हणुन सांगितल. पण जर एका भावा मुळे जर एका बहिणीला वाईट वाटलं असणं तर, या तुझ्या लाहण्या भावाकडून sorry. ताई तुझा लहाना भाऊ समजुन माफ कर जर वाईट वाटलं असणं तर.
video आवडल्या like share नक्की करा 😊🙏🏻
विडिओ पाहा यांच्या आधिच लाईक करते
रेश्मा व्हिडिओ खूप छान असतात ,व्हिडिओ बघुन खूप हसायला येते😂
Super duper 😂😂😂❤comedy ताई आणि आई
😊❤
राठोड म्याडम तुमच्या वयाच्या मानाने तुम्ही खूप फ्रेश राहता आणि छान कामीडी करता
Kiti vay ahe
🤣🤣 त्यांनाच विचारा
Tai ekch no br😂😂😂😂
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी बघायच्या आधीच लाईक करते ❤❤
thank u so much 😊❤❤
कोणी कायपण म्हणा पण व्हिडीओ बघुन खुप भारी वाटल. आत्या तुम्ही केळी च्या गेटअपमध्ये खुप cute दिसत होत्या. आत्या तुम्ही अस म्हणायच ना😆 'गो बनाना गो' ये केळी केळी केळी केळी वाले ये भाव सरकारी आपली केळी एकदा खाल तर परत परत न्याल ये केळी वाले केळी. ये लाल लाल ये गोड गोड ये मेरे बहु जैसे मिठे मिठे ये सेब हे ये सेब लेलो सेब. तुम्ही कुठपण जा हसवल्या शिवाय राहतच नाही. एकदम अतरंगी कॉमेडी होती. मस्तच.👌🙌😍😂😂
🤣🤣😜
Hertly really love you both of you ❤❤
खूप छान ताई आई आम्ही खूप हसलो 😂😂😂😂
रेश्मा आणि तुझी इरसाल सासू ..सुपर से भी उपर ❤ स्तुति करायला शब्द कमी पडतील. ❤
😊❤
सासुबाई एक नंबर कॉमेट्री❤🎉👌
Sasubai khupch cute disat aht😅
रेश्मा ताई व्हिडिओ ची वाट बघत असते मी खूप सुंदर मस्त कॉमेडी😂😂❤❤
thank u 😊❤️
😂😂😂 मस्त
😂😂😂😂🎉😊😊❤❤
तुम्हाला तुमचे सगळे fan लोक एक family सारखं समजतात, तूम्ही खरचं खुप प्रेमळ आणि मायाळू आहात, पण या व्हिडिओ मध्ये रेश्मा ताई त्या fruit वाल्या मामाला "त्या माणसाकडून" , "त्या माणसाला", "त्यो माणूस" असं म्हणतात, ते खूप परख्यासारख वाटलं, सगळे fan लोक तुम्हाला आपली family समजतात. तूम्ही त्या fruit वाल्या मामाला दादा ,भैय्या, काका, मामा, अण्णा etc... असं काही म्हणाय हव होत, ते आजुन मनाला स्पर्श करणारं वाटलं असत, बाकी तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात ❤❤ आणि तुम्ही सर्वजण पण खूप भारी आहात ❤❤ जर माझ्या सांगण्याच तुम्हाला वाईट वाटल तर त्यासाठी मनापासून Sorry, पण एक fan म्हणून मला जे वाटलं ते सांगितलं. कारण आम्हाला वाटतं तुमचे व्हिडिओ खूप खूप viral व्हावेत आणि आजुन आजुन भारी होतच जावेत ❤❤❤❤❤
धन्यवाद .. तुमचं मत मांडलं ...
@NagariComedy sorry ताई जर वाईट वाटलं असणं तर. पण तुझा एक भाऊ या नात्याने मला सांगावं वाटलं म्हणुन सांगितल. पण जर एका भावा मुळे जर एका बहिणीला वाईट वाटलं असणं तर, या तुझ्या लाहण्या भावाकडून sorry. ताई तुझा लहाना भाऊ समजुन माफ कर जर वाईट वाटलं असणं तर.
Mast ap dono 🎉😅😅😅
😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂 ek number mastttttttttt
आई एक नंबर
रेश्मा एक नंबर 🎉 ❤
काय.कराल हासून.हासून तोंड दुखलै😂😂
🤣🤣😜
Lay bhari ❤❤❤❤❤ 😂😅
🤣🤣
एक नंबर व्हिडिओ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤😂😂😂
Good aai and sister 😂
❤️❤️
I just watch your video and aatya was very funny tarbuj Dubai killed very very very funny
thank. u ☺️
😂😅🤣👌
Laych bhari😅😅😅❤️
🤣🤣
सासु सुना ची काॅमेडी अशीच कायमस्वरूपी असो ज्या सासु सुना चे व्हिडीओ पाहात असतील त्यांनी असेच वागावे ❤️❤️👌👌👌👌
right 😊👍🏻
😂😂😅😅😊😊🎉🎉 खूप कॉमेडी केली ताई हसलो
एकदम भारी वोडिओ 👌👌
thank u 😊
Lay bhari
Ek number aahe
☺️
Le lo 20 rupaye kilooo😅😅😅
🤣
खुप हसलो
❤❤ रेवडी स्ट्रॉबेरी 😘😂
Ek no 😂😂😂😂😂
ताई विडिओ अतिशय सुंदर 🥰🥰👍👍🙏🙏खूप आवडला विडिओ ताई 👍👍
टरबूज पपई टरबूज पपई केळी😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🤣🤣🤣
👌😀😂👌
आज खरंच विकणाऱ्या लोकांची व्यथा मांडली तुम्ही ❤
💯 right 😊
Mast tai😂❤
😂😂❤❤❤❤
लय हसले 😂😂
😂😂khup chan
👌♥️♥️♥️👌
🎉🎉🎉🎉🎉❤❤
Khup chan 😂😂❤❤
लय मस्त होता व्हिडिओ😂😂😂😂😂
🤣🤣🤣
❤❤🎉
एक नंबर विडीओ आहे
😊❤️❤️
लय मागं आहे हारबारा
Gal par Jo kala til Hain vahi Mera Dil hain 😂😂 borr chorte😂😂😂😂
🤣🤣
आत्या बाईची दृष्ट आढा😂😂😂😂.टरबुज पंपई केळी खुप मस्त 😂😂😂
🤣🤣🤣
आत्या बाई रागतर आला नाही ना.
रेशमा ताई चा भारी , डायलॉग आसता आ लकर विकायच, टप्प्याने घरी जायचं 😂😂😂
🤣🤣
वर वृक्ष
खूप छान आहे विडियो 😂😂😂😂❤❤
😊❤️❤️
👍👍
Zabardast 🙏👍 you can see
Thanks 😄
Suppr
😂😂😂😂😂
लय भारी सासूबाई सूनबाई😂😅
Reshma love you 😘♥️
Kupch Chan Reshama
thank u 😊
😂😂❤
तुमचे व्हिडिओ आवडतात खूप
thank u 😊
स्वतः बद्दल एक रियल vidivo बनवा कृपया
❤❤❤I love you tai
खूप छान रेश्मा ताई तुम्ही दोघी खूप छान व्हिडिओ बनवता मला खूप आतुरता असते तुमच्या व्हिडिओ पाहण्याची लवकरात लवकर नवीन व्हिडिओ टाका
Khup Chan Video Sasu Bai acting Chan kartat
❤🤗🥰🙏mast tai
🤪🤪🤪
Reshma Taei Tumi makup kasa karta o techa video Kara na step by step please
Best video reshma
आमच्या गावात पणं शुक्रवार बाजार आहे ताई
😊👍🏻
😊❤😅
🎉❤
टरबुज पपई टरबूज पपई ,,,,,, केळी 😂😂😂😂
आमच्या इथे पण एक माणूस असाच विकतो फ्रुट
Mast ❤
रेश्मा कमाल आहे तुझी मस्तच
thank u 😊
Chhan
😊❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Khup chan reshma tai 👌 good morning
thank u 😊good morning ❤
😂😂❤🎉
Nice video ❤.
Khup chan असतात video तुमचे..आम्ही नगरकर
😂😂😂😂😂
Khup chan
Tuhmachi real sasu aahai honestly reply dya tai
तुमच खर लग्न झालय का
😅😅
Khup bhari
Reshma
सासु सुना मस्त कॉमेडी एक्सप्रेस
ताई तुम्ही तुमचा बद्दल काही च का नाही सांगत आमला माहीत आहे की अजून तुमचं लग्गन झालं नाही अस v तुमची सासू चे पात्र करण्याऱ्या तुमची आई आहे अस😊
रेश्मा आत्याची गोड बोलून चांगली खोड मोडते
😜
😂😂
Atyabai keral la Keli kilonich miltat
समाधी घेऊ का
नाही विकले कि तुम्ही दया त्याना 2000 😄😄😄
🤣🤣
तम्ही कुठ राहाता
आधी तुम्ही खाता का
Reshu beta tuji life story baddal vedio banav na