खुप च छान आहेत तुम्ही दोघे. तसंही आजच्या घडीला कोणी च सुखी नाही. तरीपण आपलं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांना मनापासून सुखी करणं खूप पुण्याचं काम करता. दुवा दे दुवा दे. सुखी रहा .आई वडिलांची सेवा करा सुकन्या मनाची.मनाची मोकळी आहे. भरपूर कमवा व्यसना पासून दुर रहा. भाऊ च्या तोंडात पुडी खाल्ले सारखं वाटतं .. तरीपण नसेल खातथर चांगलं च आहे. खात असेलतर खाऊ नको .आमचे मालक ते खाऊन च गेले भाऊ काहीचं वय नव्हतं राग नको येऊन देवू .एक आई. सुखी रहा.
खुप च छान आहेत तुम्ही दोघे. तसंही आजच्या घडीला कोणी च सुखी नाही. तरीपण आपलं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांना मनापासून सुखी करणं खूप पुण्याचं काम करता. दुवा दे दुवा दे. सुखी रहा .आई वडिलांची सेवा करा
सुकन्या मनाची.मनाची मोकळी आहे. भरपूर कमवा व्यसना पासून दुर रहा. भाऊ च्या तोंडात पुडी खाल्ले सारखं वाटतं .. तरीपण नसेल खातथर चांगलं च आहे. खात असेलतर खाऊ नको .आमचे मालक ते खाऊन च गेले भाऊ काहीचं वय नव्हतं राग नको येऊन देवू .एक आई. सुखी रहा.
100/👌👌एकदम खरं बोलला ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सोनूच्या पप्पाचं खरं बोलणं खूप आवडलं मम्मी मात्र खूप तिखट तिखट बोलत राहते
तुम्ही दोघं पण एकाचढ एक कलाकार आहात.दोघांचे योगदान सारखेच आहे.
भन्नाट जोडी आहे तुमची मला खुप आवडतात असेच पुढे जावा 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
तुमचे व्हिडिओ बघून खूप मजा येते आणि मी माझ्या मिस्टरांना सोनू चे पप्पा म्हणते
😂😂
भन्नाट जोडी.
आमच्या भागातले च आहे ही जोडी खूप छान व्हिडिओ करतात त्यांच म्हणजे ताई च एक वाक्य खूप प्रसिद्ध झाले आहे ते म्हणजे सोनुचे पप्पा
लय भारी भाऊ सुकन्या
मी बुलढाणा कर तुमची शेजारीन
खूप छान माहिती दिली 😊🎉🎉
आमची पण पाहुणे आहे विरेगाव ला
Nice interview dada vahini 😊❤
खूप खूप छान 👌👌👍👍 अगदी बरोबर आहे दादा 😊🙏 आम्हची सुद्धा मदद करा 🙏
खुप, छान, आहे, सोनुचे, ममी, पपा
Khup mast
😂😂
एकच नंबर🎉
खुप छान आहे.तुमचे व्हिडिओ 😂
दादा आणि ताई छान असतात तुमचे व्हिडिओ सोनूला दाखवल्याबद्दल धन्यवाद
राम राम भाऊ
चांगला कार्यक्रम झाला
मला तर तुमची प्रगती बघायला आवडेल
खूप छान आहे दादा
👌👌👌👌👌
आपल्या.जिह्याचे.ताई.दाजी.
Chan tai
❤❤mast
🎉🎉🎉🎉
वर्षाची कृपा खालच्या मी लाईक केले म्हणून फेमस झाले ताई आणि दादा धन्यवाद
Khari cha vaata
Dada Lagnasathi mulgi bhetli tar baga na please help me
👍👍👍👍
very nice❤
माझ्या माहेर आहे जालना
😊
Congratulations 🎉🎉
😂😂
🙏🙏
Sonuche papaa
हसायला पाहिजे तबेत टीक राहते
दादा ताई तुमचा फोन नंबर द्या मी इब्राहिमपूर ता भोकरदन चा आहे bhau
दादा ताई फोन नंबर द्या 🎉🎉🎉🎉🎉🎉
घरी कोण असतेंरे रात्री.
😊