Reasons Why Marathi Industry Lacks Superstars | मराठीत सुपरस्टार न घडण्याची कारणे | Dainik Bombabomb

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 231

  • @OfficialAbhinavshukla1111
    @OfficialAbhinavshukla1111 9 วันที่ผ่านมา +21

    मराठी चित्रपटांचे महानायक सुपरस्टार फक्त आणि फक्त अशोक सराफ❤❤❤

  • @rajendragaikwad5866
    @rajendragaikwad5866 9 วันที่ผ่านมา +18

    आमच आख बालपन आमच आनंदात गेल त्यात लक्ष्या अशोक सराफचा खुप मोठा वाटा आहे आमच्या साठी तेच सुपरस्टार आहे.

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 9 วันที่ผ่านมา

      काडल ऐड्यात त्यांनी आर एस एस चे अंधभक्त होते ते ..जनाब..कमळाबाई ची नाजायस..औलाद साले हे लोक ..🤣🤣🤣🤣

  • @kiranpanchal8314
    @kiranpanchal8314 8 วันที่ผ่านมา +17

    लक्ष्मीकांत बेर्डे, हे मराठी चित्रपटातील एकमेव सुपरस्टार

  • @deepakjadhav2767
    @deepakjadhav2767 8 วันที่ผ่านมา +6

    सर्वात महत्वाचं दादा आपल्या जातीवाद भरपूर चालतो त्यामुळे आपण पाठीमागे राहिलो आहे

  • @rajeshbirhade6792
    @rajeshbirhade6792 10 วันที่ผ่านมา +48

    मराठीत लक्ष्मीकांत बेर्डे हे सर्वांत मोठे सुपरस्टार होऊन गेले तेंच्या शिवाय कोणीही आता परेंत मराठीत सुपर स्टार झालेला नाही आणि होणार नाही या व्हिडिओत मराठी त सुपर स्टार होत नाही हे चुकीचं सागत आहे

    • @pradeepjadhav2985
      @pradeepjadhav2985 9 วันที่ผ่านมา +2

      😂

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 9 วันที่ผ่านมา +6

      नक्कीच नाही सुपरस्टार फक्त दादा कोंडके होते ..
      लक्ष्या आशोक हे दुयम भुभीकेतले पे कलाकार होते ..हेच सत्य आहे शेवटी 🤣🤣🤣🤣🤣

    • @DCBat_Mobile
      @DCBat_Mobile 9 วันที่ผ่านมา +3

      laxmikant berde ne kay collection kelay box office var ?? Ugach kahi tari tyacha poorna career multi starrer movies var aahe. Superstar mhane😂 Laxmikant berde side role karaycha Hindi movies madhye toh ek comedian hota ya palikade tyachi olakh shunya 😂😂

    • @thedarknight1809
      @thedarknight1809 9 วันที่ผ่านมา

      @@Sgaming-p3d मग तुझ्या त्या भडव्या दादा कोंडके ने अशोक सराफ यांना का बरं नाही घेतलं पांडू हवालदार नंतर???
      त्याला कच्चा खाल्ला अशोक सराफ यांनी म्हणून🤣🤣🤣

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 9 วันที่ผ่านมา

      Berde was a comedian. ​@@pradeepjadhav2985

  • @CURIOCITY1202
    @CURIOCITY1202 9 วันที่ผ่านมา +18

    9 वेळा सिल्वर जुबिली देणारा आहे दादा कोंडके

    • @krushnapatil4073
      @krushnapatil4073 8 วันที่ผ่านมา

      Chapri doublmeaning hota to

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 8 วันที่ผ่านมา +1

      Hepre jokes marun movie chalvaycha... hepa hepi baghayla jayche lok..

  • @AakashKarekar
    @AakashKarekar 9 วันที่ผ่านมา +7

    छान मुद्दा मांडला,पण आपल्या मराठी प्रेक्षकांना पण मराठी बद्दल प्रेम नसल्याने पण मराठी चित्रपट मोठे होऊ शकले नाहीत,राज्यात मराठी लकांनी शंभर वर्षापासून परक्या हिंदी इंडस्ट्रीला पोसलं,हे असं इतर राज्यात लोक नसतात,इतर राज्यातील लोक त्यांच्या भाषेतील लोकांना मोठं करतात

  • @vaibhavghorpade5860
    @vaibhavghorpade5860 8 วันที่ผ่านมา +6

    ओन्ली दादा कोंडके आणि निळू भाऊ फुले ❤

    • @krushnapatil4073
      @krushnapatil4073 5 วันที่ผ่านมา

      @@vaibhavghorpade5860 bhadve giri karayche movie madhe chutmariche doghe🤣🤣

  • @Indian1234P
    @Indian1234P 5 วันที่ผ่านมา +2

    मराठी मध्ये महान कलाकार होतात ❤
    पण त्यांना हिरो किंवा सुपरस्टार म्हणता येत नाही किंबहुना मराठी मानसिकता मुळे त्यांची पर्सनॅलिटी तशी नसते हे दुर्दैवच...

  • @awajachijangilut888
    @awajachijangilut888 8 วันที่ผ่านมา +11

    तुमच्या माहिती करिता मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार दादा कोंडके, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे सर व इतर हि कलाकार आहेत. यांनी मराठी चित्रपट सृष्टी खरी जिवंत ठेवलेली आहे.आताचे पण मराठी कलाकार पण प्रयत्न करित आहेत. ❤❤❤

  • @rahuldhanorkar46
    @rahuldhanorkar46 10 วันที่ผ่านมา +6

    निळू फुले, दादा कोंडके, सुपर स्टार 🚀

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 9 วันที่ผ่านมา

      निळू फुले ला सुपरस्टार म्हणू नये ते विलन होते फक्त दादा कोंडके सुपरस्टार आहेत हे नक्की..

  • @vaibhavjoshi3543
    @vaibhavjoshi3543 9 วันที่ผ่านมา +4

    भाऊसाहेब शिंदे मराठी इंडस्ट्री चे नवीन सुपरस्टार बनू शकतात... त्यांचे चित्रपट पण dashing असतात
    बबन, khwada, raundal हे खूप मस्त चित्रपट होते त्यांनी आमच्या सारख्या लोकांचा एक नवीन fanbase तयार केलाय आम्ही उत्सुकतेने वाट बघतो त्यांचा नवीन चित्रपट कधी येईल याची. त्यांनी त्यांचा दर्जा सांभाळून ठेवला पाहिजे इंडस्ट्री मधल्या बाकीच्या ग्रुप सोबत न लागता.
    त्यांचा येणारा हैद्राबाद कस्टडी चित्रपट जर चांगला निघाला तर त्यांचं नाव इंडस्ट्री मध्ये नक्की dashing hero म्हणून नावारूपास येईल....
    आकाश ठोसर कडे पण एक मस्त संधी होती पण त्यांनी माती खाल्ली

    • @StatuszShorts
      @StatuszShorts 9 วันที่ผ่านมา

      आकाश ठोसर ने काय माती खाल्ली ?

    • @vaibhavjoshi3543
      @vaibhavjoshi3543 9 วันที่ผ่านมา

      @StatuszShorts आपला दर्जा सांभाळून नाही ठेवला
      चुकीचे प्रोजेक्ट निवडले
      सैराट नंतर त्याच्या कोणत्याच चित्रपटांना हव तसं नाव नाही मिळालं चांगली कमाई नाही केली
      For example FU सारखे

  • @shrikantkhedekar415
    @shrikantkhedekar415 6 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद मित्रा 🚩 स्टार, सुपरस्टार सोडले तर तर तुझे presentation खूपच भारी होतें भावा... First time विडिओ पाहिली... पण तुझे सादरीकरण पाहावतच राहावेसे वाटले ❤️

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 9 วันที่ผ่านมา +9

    लक्ष्मीकांत बेर्डे टायमाचा बादशहा आणि मराठी सुपरस्टार.. असं कलाकार होणारच नाही आतापर्यंत झालेल्या नाही

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 9 วันที่ผ่านมา

      🤣🤣🤣 गोड गैरसमज आहे जनाब तुमचा 🤣🤣🤣🤣

    • @sahilbhoir1957
      @sahilbhoir1957 5 วันที่ผ่านมา

      Marathi hero...ani hindi madhi nokar.

    • @smarttiger1349
      @smarttiger1349 วันที่ผ่านมา

      Hindi madhe noukar jari asla tari toh marathi cinema la varti gheun gela

  • @9730023195
    @9730023195 9 วันที่ผ่านมา +7

    "केवळ पैशांसाठी" असं म्हणणं बरोबर नाहीये.. "आपल्या इंडस्ट्रीत राहून मोठं व्हावं" हे त्यांच्या हातात नाहीये... मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टी आहे... ती मराठीला खाऊन टाकते... हिंदीचा कंटेंट खराब असतानाही चालतो.. मराठी प्रेक्षक मराठीच्या बाबतीत चोखंदळ आहे.. काय केलं म्हणजे प्रेक्षक येईल याचाच प्रश्न मराठी निर्मात्यांना पडलेला आहे..

    • @amitjain-mo3cn
      @amitjain-mo3cn 7 วันที่ผ่านมา

      Kasla चोखंदळ.. मीपणा आहे मराठी मध्ये आम्ही म्हणजे लयीची जगावेगळे असला समज म्हणून मराठी चित्रपटसृष्टी मागे राहिली..mass appeal पहिजे

  • @sangramchavan5767
    @sangramchavan5767 9 วันที่ผ่านมา +9

    आपल्या इथले हिरो काम नसेल तर मालिकेत काम करतात त्यांना सुपर स्टार कस म्हणायचं
    उदा. सुबोध भावे ,श्रेयस तळपदे

    • @illusionCracker
      @illusionCracker 9 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂 swata che level maintain karayla yet nai tyana

    • @sameerwadekar8004
      @sameerwadekar8004 8 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

  • @jyotinayak6587
    @jyotinayak6587 9 วันที่ผ่านมา +4

    Marathi actors lack exclusivity as they do serials, Films and theatre together. Also marathi actors are talented and they work in Hindi more....I always wondered why Laxmikant Berde got role of servant in Hindi. While south heroes never take such roles in Hindi

  • @RamBorade-v4b
    @RamBorade-v4b 9 วันที่ผ่านมา +5

    Laximikant Marathi super star

  • @PPB5005
    @PPB5005 8 วันที่ผ่านมา +4

    Bollywood superstar star (mega star)
    1 dev anand
    2 dilip kumar
    3 shammy kapoor
    4 dharmendra
    5 Rajesh khanna
    6 amitabh bachhan
    7 shahrukh khan
    8 amir khan
    9 salman khan
    10 hrutik roshan
    11 ranbeer Kapoor
    12 ranveer singh
    Marathi super star ( mega star)
    1 Ravindra mahajani
    2 Dada kondke
    3 Ashok saraf
    4 Lakshmikant berde ( जे स्टारडम अस्त ते फक्त लक्ष्या यांनाच मिळालं)
    5 सचिन
    6 bharat jadhav
    7 makarand anaapure
    8 Ankush chaudahari
    9 Swapnil Joshi
    10 sidharth jadhav
    11 ritesh Deshmukh
    हे सुपर स्टार च आहेच मराठीतले.आता मराठीत विषयच असे movie ch अशा तर अजून काय करणार.म्हणून काय हे सुपर स्टार नाहीत का?
    Lamsmikant बेर्डे yanich fakt stardum je अस्त ते bhogla बाकी कुंच्याच वाट्याला नाही येवढं स्टारडम.

  • @nins143
    @nins143 9 วันที่ผ่านมา +5

    भाऊ तुमचा मराठी सिनेमाचा आणि एकूणच मराठी सिनेसृष्टीचा अभ्यास एकदम कच्चा आहे.
    तुम्ही म्हणता की मराठी सिनेमात वेगळे विषय नाही. साफ चूक. मराठी सिनेमाइतके वैविध्यपूर्ण विषय जगातील दुसर्या कोणत्याही सिनेसृष्टीत हाताळले जात नसतील. मला दोन किंवा चार मराठी सिनेमे असे सांगा ज्यांचे विषय / कथा समान आहेत.
    तुम्ही म्हणता मराठीत फक्त मुंबई पुण्याच्या कथा दाखवतात. ग्रामीण भागातील किंवा इतर भागातील कथा दाखवत नाहीत.
    श्वास,नटरंग,जोगवा,७२ मैल,टपाल,हरिश्चंद्राची फॅक्ट्री,एलिझाबेथ एकादशी,कोकणस्थ,चंद्रमुखी,सावरखेड एक गाव,कासव,गोष्ट छोटी डोंगराएवढी,बस्ता,गणवेष,माणूस एक माती,दे धक्का,नाळ,पिकासो,फँड्री...नुकताच आलेला गोदावरी.....आगामी राष्ट्रीय पुरस्कार विजेता पैठणी....अजून बरीच नावे आहेत. या सर्वांची कथानक वेगवेगळी आहेत आणि सर्व ग्रामीण भागावर आधारित सिनेमे आहेत. पाहिलेत का आपण??
    याउलट दाक्षिणात्य सिनेमांमधे तेच ते कथानक असतं. एक लार्जर दॅन लाईफ नायक,त्याच्यासोबत घडलेली एक दुख:द घटना आणि मग त्याची सूडकथा या त्रयीवरच दाक्षिणात्य सिनेमांचं कथानक बेतलेलं असतं. बाहुबली,Kgf,पुष्पा किंवा अजून कोणताही दाक्षिणात्य सिनेमा घ्या. या तीन गोष्टींच्या पलिकडे काही नसेल. शिवाय या निवडक नावांशिवाय दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे असे कितीसे सिनेमे हिट झाले आहेत?? याउलट मराठी सिनेसृष्टीत सातत्याने उत्तमोत्तम सिनेमे बनत आहेत. उगाच अमराठी निर्माते पैसे लावत आहेत का मराठी सिनेमात??
    राहिला मुद्दा बजेटचा तर बजेट एका रात्रीत वाढत नसतं. मराठी प्रेक्षकांनी जास्तीत जास्त मराठी सिनेमे पाहिले तर निर्माते अधिकाधिक पैसा लावणार. परिणामी बजेट वाढणार. पण एवढं साधं गणित मराठी प्रेक्षकांना कळत नाही. दाक्षिणात्य सिनेमांचं बजेट वाढलं कारण तिथले प्रेक्षक त्यांच्याच सिनेमांना प्राधान्य देतात. कांतारा आणि सरसेनापती हंबीरराव दोन्ही सिनेमांचं बजेट जवळपास सारखंच आहे पण तरीही सरसेनापती हंबीररावने 35 ते 40 कोटींच्या आसपास कमावले आणि कांतारा 100 कोटीच्याही पुढे गेला कारण उदासिन प्रेक्षकवर्ग. आपला प्रेक्षक आपल्या सिनेमांना प्राधान्य देत नाहीत हे वास्तव मान्य करा. म्हणूच मग महाराष्ट्रातच मराठी सिनेमांना शो न मिळणे,शो अचानक रद्द करणे असले प्रकार घडतात. आणि आपले प्रेक्षकही सिनेमा न बघताच सिनेमा नावे ठेऊन मोकळे होतात. आपल्या गुणी कलाकारांना हिंदीत दुय्यम भूमिका कराव्या लागतात ते त्याचमुळे. कारण आपल्याकडे अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे सारखे हिरे असताना सुद्धा मराठी प्रेक्षक खान,कपूर, खन्ना, बच्चन यांना मोठं करत होते.
    युट्युब फुकट आहे म्हणून काहीही येऊन बडबडू नका. कसलाही अभ्यास न करता तुम्ही मराठी सिनेमाबद्दल नकारात्मकता पसरवत आहात. आणि परत पूर्ण माहितीशिवाय असे अर्धवट व्हिडीयो बनवत जाऊ नका.

    • @kuberchudhry885
      @kuberchudhry885 9 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर , योग्य विश्लेषण ,

  • @sachinchavan8445
    @sachinchavan8445 7 วันที่ผ่านมา +2

    खरी वस्तुस्थिती मांडली.

  • @PRAVINPAWAR-5
    @PRAVINPAWAR-5 7 วันที่ผ่านมา +2

    Jabaradast bolle tumhi❤❤❤❤

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 7 วันที่ผ่านมา +2

    KGF चा Yash हा एका चित्रपटाने pan india superstar झाला...
    मग मराठी मध्ये देखील उत्तम तरुण कलाकार आहेत जे सुपरस्टार बनू शकतात... गाष्मिर महाजनी सारखे देखणे आणि पिळदार शरीर यष्टी असलेले actors ला एक KGF सारखा mass cinema मिळाला तर मराठी industry देखील भरारी घेईल

  • @thedarknight1809
    @thedarknight1809 9 วันที่ผ่านมา +4

    दादा कोंडके सारखा डबल मिनिंग पिक्चर काढणारा इथे सुपर स्टार होतो हीच तर खरी शोकांतिका आहे😂😂😂

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 9 วันที่ผ่านมา

      गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी ....🤣🤣🤣🤣🤣

    • @thedarknight1809
      @thedarknight1809 9 วันที่ผ่านมา +1

      @@Sgaming-p3d कमळी पण बुल्ल्यावर आणि तू पण 🤣🤣🤣

    • @PalmateMediawork
      @PalmateMediawork 3 วันที่ผ่านมา

      ​@@thedarknight1809😂😂😂

  • @Zadichachasonya
    @Zadichachasonya 2 วันที่ผ่านมา

    भाऊ एवरग्रीन देवानंद सरांना विसरलात वाटत तुम्ही राजेश खन्ना अगोदर त्यांचंच दबदबा होता....भारतीय सिनेमा जगत मधले पहिले सुपरस्टार होते👍 ❤ हे कसं काय विसरल्या

  • @manishkalbande2378
    @manishkalbande2378 8 วันที่ผ่านมา +2

    100 टक्के खरा बोलला भावा 👌

  • @dineshmore1409
    @dineshmore1409 9 วันที่ผ่านมา +6

    काही गरज नाही सुपर् star chi, महाराष्ट् ला गरज आहे doctors, engeeners, scientists chi

    • @pujachaudhariheera6365
      @pujachaudhariheera6365 9 วันที่ผ่านมา

      Are wah 👌✨👏👏

    • @PPB5005
      @PPB5005 8 วันที่ผ่านมา

      बस घेउन त्यांना कुठं पण काही पण उगाच.

    • @pujachaudhariheera6365
      @pujachaudhariheera6365 8 วันที่ผ่านมา +1

      @@dineshmore1409 bhau aaple lok ya faltu ani tukar nat natyancha aahari gele aahet hi savay kahi jaayachi nahi ,Tyanna changle sangitalele suddha kalat nahi ,jaau dya ,mi tumchyashi purnpane sahamat aahe ...HA BHARAT AAHE ....

  • @kiranshinde1253
    @kiranshinde1253 7 วันที่ผ่านมา +1

    अखंड भारताच्या चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर.

  • @jayshriram6225
    @jayshriram6225 6 วันที่ผ่านมา +1

    मराठी मध्ये सुपर स्टार फक्त दादा कोंडके हेच होते त्यांचे गिनिज बुक मध्ये पण रेकॉर्ड झाले आहे...त्यांनी मराठी बरोबरच हिंदी मध्ये ही हिरोचेच काम केले त्यांनी कधीच हिंदी आणि मराठी मध्ये दुय्यम रोल केले नाही...

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 7 วันที่ผ่านมา +2

    दादा आणि अशोक सराफ हे तर स्टार आहेत च पण लक्ष्मीकांत बेर्डे हे सुपर स्टार होऊन गेले

  • @rahultembre5964
    @rahultembre5964 3 วันที่ผ่านมา

    लई भारी

  • @BloggersSrp
    @BloggersSrp 9 วันที่ผ่านมา +1

    Agadii barobar bollas.. Totally agreed👍

  • @krnbardade
    @krnbardade 2 วันที่ผ่านมา

    Ek dum right

  • @me46941
    @me46941 8 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे.
    पण एक मराठी प्रेक्षक म्हणून ही आपली पण जबाबदारी आहे की आपण आपल्या चित्रपटांना सपोर्ट केला पाहिजे.
    हिंदी मधले खूप असे चित्रपट आहे फ्लॉप जे 50 करोड आणि 20 करोड . चा कलेक्शन करून देखील फ्लॉप मानले जातात.
    पण आपल्या इथे जर एखाद्या चित्रपटाने 20 करोड किंवा 50 करोड कमवलं तर त्याला मोठा मानलं जातं. ( महाराष्ट्राची जनसंख्या 10 करोड व त्याच्या पेक्षा जास्त असेल ) 👇
    10 करोड × 200 रुपये प्रत्येक माणूस .
    = 2000 करोड .
    माझा मुद्दा हा आहे बोलण्याचा की आपल्यातल्या अर्ध्या लोकांनी जरी सपोर्ट केला तर सिनेमा फ्लॉप होणार नाही. आणि जे हिंदी चित्रपट फ्लॉप होतात त्याच्यापेक्षा तो सुपर डुपर हिट होईल .

  • @onkarmali8474
    @onkarmali8474 5 วันที่ผ่านมา

    sir, do you know the balgandharva ❤

  • @MauliPund-ym5gq
    @MauliPund-ym5gq 7 วันที่ผ่านมา +2

    रितेश देशमुखने जर मराठीमध्ये दखल दिली तर तो पन चांगला अभिनेता बनू शकतो 😕😕

    • @agam000
      @agam000 5 วันที่ผ่านมา

      कथा चांगली मिळायला हवी. सध्या मराठीला एक्शन, सस्पेन्स, थ्रिलर, सिरियस हॉरर अशा विषयांची गरज आहे.

  • @girishlahande8294
    @girishlahande8294 9 วันที่ผ่านมา +7

    Gashmir mahajani kde aahe potential super star chi

    • @vinayaksher2385
      @vinayaksher2385 9 วันที่ผ่านมา +1

      Hit picture kadha tyache 😂😂

    • @girishlahande8294
      @girishlahande8294 9 วันที่ผ่านมา

      @@vinayaksher2385 देऊळ बंद ,

    • @RushikeshSpeaks
      @RushikeshSpeaks 9 วันที่ผ่านมา +1

      ​@@vinayaksher2385 deool band, carry on maratha phullwanti, sarsenapati hambirrao, bonus hit aahet

    • @SatyaDhande
      @SatyaDhande 8 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂 Goood Joke 🤣

  • @GauravSathe6499
    @GauravSathe6499 8 วันที่ผ่านมา +1

    अजिंक्य देव, सुपरस्टार लेवल चा माणूस होता पण, त्यांना संधी कितीशी मिळाली

  • @tejaskondgekar5509
    @tejaskondgekar5509 9 วันที่ผ่านมา +2

    खूप भारी भाऊ विश्लेषण खूप छान केलं आहे आशा आहे की मराठी सिेसृष्टीतील दिगज कलाकार मंडळी न पर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि यासाठी काही प्रयत्न होतील

  • @sandipsutar3437
    @sandipsutar3437 5 วันที่ผ่านมา

    खरंच बोलला भाऊ 👍👍👍

  • @shantaramshelke554
    @shantaramshelke554 9 วันที่ผ่านมา +4

    भाऊ तुला संपूर्ण माहिती नाही रे व्हिडिओ बनवत जाऊ नको.अगोदर संपूर्ण माहिती मिळव मगच व्हिडिओ बनवत जा. बाकी तू बोलतोस खूप छान.खूप पुढं जाशील थोड माहिती जास्त मिळव.

    • @MadBoy18-ind
      @MadBoy18-ind 7 วันที่ผ่านมา

      बरोबर

  • @vikalpkumbhare3935
    @vikalpkumbhare3935 8 วันที่ผ่านมา +2

    Khar bola bhava

  • @ankushwaykar2483
    @ankushwaykar2483 8 วันที่ผ่านมา +1

    अशोक सराफ, लक्ष्मीकांत बर्डे, दादा कोंडके सारखे Comedians मराठीमध्ये हिरो म्हणून काम करतात मग् मराठीत superstars कसे तयार होणार ?

  • @mangeshthite3448
    @mangeshthite3448 7 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे

  • @ganeshpathak5911
    @ganeshpathak5911 5 วันที่ผ่านมา

    मराठी पिक्चर खूप सुंदर आणि चांगले बनतात पण मराठी पिक्चर ला खेट्रस जास्त मिळत नाही हिंदी चित्रपटांमुळे मस्त मराठी चित्रपट बॉलिवूड ला सुद्धा मागे टाकतील बॉलीवूड वाले तर जास्त करून साउथ इंडियन चे रिमिक्स मूव्ही बनवतात पण मराठीला वेगवेगळी स्टोरी असते हिंदी मुळे मराठीला चान्स भेटत नाही मराठी लोक मराठी सिनेमाला सपोर्ट करत नाही हे पण एक महत्त्वाचं कारण आहे आणि मराठी निर्माते फक्त सबसिडी भेटली म्हणून सिनेमा बनवतात आणि तेही गावरान गावातील ड्रायव्हर मूवी पण ॲक्शन मूव्ही कमी बनतात आणि आज कालच्या तरुणा लव्ह स्टोरी ॲक्शन मूव्ही जास्त आवडतात

  • @anmolwaghmare3720
    @anmolwaghmare3720 10 วันที่ผ่านมา +4

    Kundan lal saigal(30s/40s)
    Dilip kumar(50s/60s)
    Amitabh Bachchan(70s/80s)
    Shaharukh khan(90s/00s)
    Ranbir kapoor(10s/20s)

  • @satishrekhi
    @satishrekhi 9 วันที่ผ่านมา +1

    अमिर खान सलमान खान ह्यांनी ही
    चित्रपट सृष्टी
    १९९० चे दशकात गाजवली होती
    शाहरुख खान प्रमाणे त्यांचें ही बरेच चित्रपट हीट ठरले

  • @nikhil2607
    @nikhil2607 6 วันที่ผ่านมา

    Laxmikant berde is our pride ❤

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारतात खरा एक सुपरस्टार एकच
    रजनीकांत!
    थलायवा !!
    शिवाजीराव गायकवाड !!!

  • @jrsrkshub
    @jrsrkshub 11 วันที่ผ่านมา +3

    👍

  • @dukenukemforever6912
    @dukenukemforever6912 9 วันที่ผ่านมา

    The conservative culture of maharashtra is another reason, no one wants violence, bloodshed, gangster movies or item songs in marathi movies. Thus no one wants to watch them in the first place.

  • @YogeshPatil-xj8fi
    @YogeshPatil-xj8fi 9 วันที่ผ่านมา +2

    Super star Yash, allu arjun, darling prabhas❤🎉🔥

  • @Cricketerparadise
    @Cricketerparadise 5 วันที่ผ่านมา

    कोण म्हणतो नाही.... मराठी सुपरस्टार एकच
    तो म्हणजे ..... अंकुश चौधरी... त्याच्या मागून किती आले आणि किती गेले... पण तो अजूनही आहे त्याच नंबर वन जागी

  • @parthshilimkar4610
    @parthshilimkar4610 7 วันที่ผ่านมา +1

    Ranveer is overrated, his PR use social media to hype him. Animal worked because of Kabir Singh and Wanga reputation. Bramhastra is the example😂

  • @TopStoryKatta619
    @TopStoryKatta619 9 วันที่ผ่านมา +3

    अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बद्दल चुकीच बोलला तेव्हाच तुझा वीडियो बंद केला पुढचा बघू पन वाटला ny
    थोडा अभ्यास करून आला असता तर बरं वाटल असत

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 9 วันที่ผ่านมา

      लक्ष्या मामा अशोक मामा कमळाबाई चे अंधभक्त आहेत ... आर एस एस भारतीय जनता पार्टी मोदी गट चे अंधभक्त ... 🤣🤣🤣🤣🤣

  • @vinayakkamble3656
    @vinayakkamble3656 7 วันที่ผ่านมา +1

    Marathi ani hindi cinema nivadaycha jhala tar prekshak hindi cinema nivadtat. Marathi cinema Asoon hi maharashtrat kiti theater uplabdh hotat. Hindi ani Marathi dakshin kalakaranchya mandhanat kiti farak asato tepan baghav Lagat. Hindimadhye ek cinema hit jhala ki tyachi price value karodomadhye hote. tyanchya support staff chi income lakhonmadhye asate.
    Vishesh baab mhanaje hindi madhye cinemacha face kon ahe (hero heroine kon ahe te badhtat) story la duyyam sthan asat. Marathimadhye story hero asate hero heroine nahi. Tyamule marathi ani hindi superstar ashi Tulane houch shakat nahi.

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d 9 วันที่ผ่านมา +3

    येवड खर बोलु नकोस लेका ..🤣🤣🤣🤣🤣

  • @Mnsdigital9
    @Mnsdigital9 7 วันที่ผ่านมา

    मराठी महाराष्ट्रात हिंदी चित्रपटांना मराठी माणसाने डोक्यावर घेतल्यामुळे..

  • @Ravi-vj7cj
    @Ravi-vj7cj 8 วันที่ผ่านมา +1

    मराठी चित्रपटांतील ब्राह्मणवाद त्या बद्धल बोलला तर बर होईल

  • @Sandy007d
    @Sandy007d 8 วันที่ผ่านมา

    You forgot about Nana Patekar. Although you won't call him a superstar but he has different genre!

  • @morepramod.d3489
    @morepramod.d3489 9 วันที่ผ่านมา +2

    Salman khan सर्व चित्रपट हिट होती तू चुकीचे सांगतो 😅😅

  • @ItsMe-vn3de
    @ItsMe-vn3de 9 วันที่ผ่านมา +1

    तेलकट तुपकट ला कोण बघणार ल ला ळ बोला इथे अर्ध्या महाराष्ट्रात मध्ये ८० टक्के पेक्षा गावठी बोलली जाते .😅😅

  • @narayankocharekar9888
    @narayankocharekar9888 10 วันที่ผ่านมา +4

    सही हाय भाऊ, अमिताभ बच्चन ही सुरुवातीला छोट्या पडद्यावर दिसत नव्हता. इथे सुषमा शिरोमणी चा उल्लेख व्हायला हवा होता, तिने पण चांगले आणि धीट पिक्चर दिले आहेत,

  • @रोहनजाधव09
    @रोहनजाधव09 10 วันที่ผ่านมา +2

  • @sharadkaulapure5140
    @sharadkaulapure5140 7 วันที่ผ่านมา

    Dada ,Lakshya, sachin, Ashokmama , all Marati SUPERSTAR NANA PATEKAR,and The Great khanayan Marati Nilu fhule,sadashiv amarapurakar, sayaji shinde

  • @yogeshk148
    @yogeshk148 9 วันที่ผ่านมา +1

    Well done Mitra!
    Everything is correct and to the point.

  • @gajanangopatwad256
    @gajanangopatwad256 7 วันที่ผ่านมา +1

    शाहरुख लास्ट सुपर स्टार

  • @Perpa234
    @Perpa234 3 วันที่ผ่านมา

    कोणी मराठी माणूस मोठा झाला की तुमच्या सारख्या ना आग लागते😂

  • @deepakjadhav2767
    @deepakjadhav2767 8 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे दादा

  • @Surekha-e8k
    @Surekha-e8k 9 วันที่ผ่านมา +2

    Marathit lakshya mama ji ashok ji mama sachin pilagonkar swapanil Joshi ankush Choudhary aani subodh bhave he saglech super star 🌟 aahet dada aani ho he.boliwoo copywood remek karane hech yana mahiti aahe gatrawood nusata naga nach yaa pekha kahich nahi 0 big 0

  • @mangeshkhaire7613
    @mangeshkhaire7613 10 วันที่ผ่านมา +1

    👍👍

  • @Libra6
    @Libra6 8 วันที่ผ่านมา

    Ahet ki, ramesh deo, ashok saraf, laxmikant berde, swapnil joshi, ankush choudhari, subodh bhave to name a few.

  • @nikhil2607
    @nikhil2607 6 วันที่ผ่านมา

    Ankush Chaudhari is a superstar his Dagdi chawal and guru gave him recognition in the north india but Ankush has never taken his stardom seriously
    He needs to do action comedy entertainment movie
    Marathi film fakt samagic Chitrapat banavtat
    I hope Ankush works towards making entertaining movies

  • @kirangunjal2523
    @kirangunjal2523 3 วันที่ผ่านมา

    मराठीतले स्वतःला superstar म्हणवून घेणारे लक्ष्मीकांत बेर्डे सारखे actor हिंदी मध्ये जाऊन नोकरा चे roll करतात,मग कशी मराठी इंडस्ट्री पुढे जाणार

  • @AyyoGamer
    @AyyoGamer 8 วันที่ผ่านมา

    सुपरस्टार व्हायला चित्रपट चालणे गरजेचे असते... आमचा नागपुरात या, लक्षा सारखे जुने कलाकार सोडले , तर स्वप्निल जोशी आणि भावे यांना ओळखतात फक्त.. बाकी लोकांची नावे सुद्धा माहिती नाहीत... मला सुद्धा 😂😂

  • @tayakkamandekar5818
    @tayakkamandekar5818 8 วันที่ผ่านมา

    Ekda retesh deshmukh che picture bagha tyane kele 3 hi chitrapat suparahit jhalet aadhiche tr saglech best hote pn ata retesh pn jabardast aahe

  • @shaileshmagar93
    @shaileshmagar93 7 วันที่ผ่านมา

    मग निळु फुले,दादा कोंडके, अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे हे कोण होते?

  • @amarkamble1119
    @amarkamble1119 8 วันที่ผ่านมา

    मला दादा कोंडके यांची ॲक्टिंग कधीं समजलीच नाही नक्की ॲक्टिंग करायचे की आपल असच काही त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आणि अभिनय करताना सुद्धा बघायला भेटल नाही

  • @Mkofficial11-b1c
    @Mkofficial11-b1c 5 วันที่ผ่านมา

    1 de Dana dan
    2 thar tharat
    3 zapatlela
    4 dhum dhadaka
    5 dhadakebaz
    6 Aflatoon
    7 Ashi hi banva banvi
    8 navra Mumbai cha
    9 dagina
    10 manus
    11 balache bap bharmhchari
    12 hamal de dhamal
    13 ek hota vidhushak
    14 dharal tar chavtay
    15 bajrangachi Kamal
    16 ek gadi baki anadi
    17 changu mangu
    18 Maratha bataliyan
    19 majha chakula
    20 shame to shame
    21 fenka feki
    22 bhutacha bhau
    23 satvapariksha
    24 eka pekaha ek
    25 Amhi doge raja rani
    26 jiv laga
    27 patli re patli
    28 sagle sarkhech
    29 majjach majja
    30

  • @SachuJadhav123
    @SachuJadhav123 8 วันที่ผ่านมา

    खर बोलला

  • @bobadesuyog
    @bobadesuyog 7 วันที่ผ่านมา

    Marathi Films Industry Don't Believe On Concept Like Stardom, Star Power & All.We Should Focus On CRAFT & CONTENT OF FILM THATS IT. ❤
    Like Malayalam Films Don't Have Any Star Power Except 2-3 Peoples..
    Malayalam Cinemas Has Strong Content 💯

  • @amitjadhav6725
    @amitjadhav6725 6 วันที่ผ่านมา

    लक्षाच मराठीतला सुपरस्टार
    तुम्ही दादा कोंडकेचे द्विभाषि पाणचट विनोद असलेले चित्रपट एकत्र बसून पाहूच शकत नाहीत.

  • @vishalbhosale6341
    @vishalbhosale6341 5 วันที่ผ่านมา

    Laxmikant Berde was and is only marathi super star

  • @lakshjanwalkar8598
    @lakshjanwalkar8598 9 วันที่ผ่านมา +1

    Fighting movies banvayche magh marathi industry vadhnar

  • @Milindmatre
    @Milindmatre 2 วันที่ผ่านมา

    मराठीत सुपरस्टार पद हे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पासून सुरू झालं

  • @nitinmandavkar5368
    @nitinmandavkar5368 11 วันที่ผ่านมา +4

    Ekdam barobar

  • @avinashgomane6520
    @avinashgomane6520 7 วันที่ผ่านมา

    लक्ष्मीकांत बेर्डे. अशोक सराफ ❤🎉

  • @Prashant-k2m
    @Prashant-k2m 9 วันที่ผ่านมา +1

    दादा छान सांगितले.असच ह्या मराठी कलाकारांना जागा दाखव.

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 8 วันที่ผ่านมา +1

    दादा चे सगळे picture हिट न्हवते सिल्वर जुबिली होते

  • @girishmahaddalkar9679
    @girishmahaddalkar9679 9 วันที่ผ่านมา

    We don't have full-fledged studios or production houses like AVM, Gemini etc.
    Your observations though correct are biased and negative.
    We had Lady superstars like Jayashree Gadkar in 60s and 70s and Alka Kubal in the 90s. Her Maherchi Sadi was the first Marathi movie to do business of over 10 crores in 1993 which is stupendous by the size of the Marathi film industry.
    You should reckon with the contribution of Jabbar Patel, Sharad Pilgaonkar and Sushma Shiromani apart from Dada Kondke.
    Ashok Saraf and Laxmikant Berde were superstars undoubtedly since the industry survived and prospered with their presence and contribution.
    After them we had Sachin Pilgaonkar and Mahesh Kothare acting/direcing/producting movies.
    After them we did not have star actors or star directors as in the past such as Bhalji Pendharkar, .Shantaram, Raja Paranjape,Anant Mane ,Master Vinayak, Kamalakar Torane etc.
    Today Marathi film industry is not really star driven but content driven like the Bengali film industry.
    We should be erring if we compare Marathi film industry with Tamil or Telugu film industry which which is bigger industry than eve Kannada and Malayalam film industry.
    Though I agree with a lot of facts that you mentioned though your comparison with South Indian film industry was unfair and harsh.

  • @1990Sclimate
    @1990Sclimate 8 วันที่ผ่านมา

    आपली माय मराठी, जून्या काळात मराठी चित्रपट जसे साधेपणानं सादर केले जायचे,मराठी प्रेक्षकांची आजही मराठी चित्रपटांकडून तीच अपेक्षा आहे, अगदी माझीसुद्धा,आपल्या मायमराठीत हा विदेशी एडीटींग,VFX,animation हा विदेशी धांगडधिंगा नको

  • @sandipdeore8049
    @sandipdeore8049 10 วันที่ผ่านมา +1

    bhava Tuch ek story, sreenplay producer ani director ban mnjhe esy hoil

  • @kiranshinde1253
    @kiranshinde1253 7 วันที่ผ่านมา

    लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यानंतर थोडेफार भरत जाधव व मकरंद अनासपुरे वाटले होते.

  • @LalitSharma-u7w
    @LalitSharma-u7w 12 วันที่ผ่านมา +5

    100% Barobar

  • @bharatdadore1679
    @bharatdadore1679 9 วันที่ผ่านมา +1

    Ashok saraf marathi kalakar he assal kalakar ahet

  • @rohitavhad2592
    @rohitavhad2592 7 วันที่ผ่านมา

    10:37 विजय सेथूपती ची पण हिच विचारधारा आहे, तो सुद्धा डाएटिंग/फिजिक् मैन्टैन् - ह्या गोष्टी पाळत नाही

  • @dattamandale76
    @dattamandale76 8 วันที่ผ่านมา

    दादा कोंडके हे खरे मराठीचे सुपरस्टार आहेत
    त्यांच्या चित्रपटासमोर हिंदी वाले प्रदशीत करायला घाबरायचे

  • @surendraniture3006
    @surendraniture3006 9 วันที่ผ่านมา +2

    चांगले झाडले ❤❤

  • @yogeshwarge4349
    @yogeshwarge4349 9 วันที่ผ่านมา +2

    आमचे मराठी चे सर्वच कलाकार सुपरस्टार आहेत..... आणि राहणार..

  • @SiddharthVarsha
    @SiddharthVarsha 7 วันที่ผ่านมา

    मराठी इंड्ट्रीतील पहिला सुपस्टार डॉ काशिनाथ घाणेकर आहे