धन्यवाद बाबा हि माहिती खूप छान आहे माझे पण संचार आहे पण मला नावे ठेवतात हसतात म्हणून मी जास्त नाराज असते आणि विचार करते की हे खर आहे की खोटं मी मानसिक तर नाही ना .......पण या व्हिडिओ मुळे मला जरा बरे वाटले आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरुजी, आजं काल चे बाबा लोक आणि प्रवचनकार हे एक इव्हेंट झाले आहे, आणि लोक पण आज्ञाना पायी त्यांच्या मागे लागत असतात, संचार होने ही अद्भुत शक्ती आहे, आणि ती अर्धवट आध्यात्म असणाऱ्यांना कळणार नाही
🙏khup mast video majy aai chy aanat pan sanchar yet pan lonkan mule .mla kdi kdi vataycha he khar asat ki dusra problem asato .pan ha video bagun chan vatal ani achuk margdarshan bhet 🙏🚩
वार ऐणाऱ्यानी फालतु लोकांना घाबरायचे नाही. अरे आपल्याला देवाची देण आहे. ज्या शरीरात येऊन देव सगळ्यांन च भल करतोय. जर तुम्ही सत्य आहात तर काही कोणाला घबरू नका पण वाईटाच्या विरोधात उभे रहा.
👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा अगदी बरोबर सनातन सत्य बाबा खुप खुप धन्यवाद। खरच ईश्वर सर्वत्र आहे तुम्ही बाबा सदैव पाठीशी आहात अंनत कोटी धन्यवाद। जय आदिशक्ती 🙏🙏👌👌
आंगात देवी, देवता येणारा व्यक्ती हा समाज सेवा करत असतो लोकांचे दुःख दारीद्र नष्ट करण्याचे प्रयत्न करत असतो.तो देव आणि मानवा मधला दुवा असतो, तो एक प्रकारचा देवच असतो.(माझ्या मते).
मलाई संचार येतो पण आमच्या घरच्या लोकांनाकुणालाच मान्य नाहीघरातल्या घरात गेनमाळ कशी करायची ते सांगाआणि देवाची शांती कशी करायची ते सांगावेजयादिपजय गुरुदेव🎉❤
निदान सर्व संचार करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या देवी देवतांची उपासना पूजा पद्धती लोकांना शिकवा छत्रपती शिवरायांनी जगदंबेची भक्ति केली. जगदंब जगदंब नामस्मरण करत हर हर महादेव गर्जना करत इंग्रज डच पोर्तुगीज मुगल आदिलशाही निजामशाही यांना हाकलून लावले होते. आज विधर्मी लोक हिंदू देवी देवतांची बदनामी करतात युटुब वर पहा वास्तव❤ जय जगदंब जय शिवराय हर हर महादेव ❤
जय आदिशक्ती बाबा गुरुजी हे प्रवचन करतांना बोलतात लोकं हसावं म्हणून पणं असे कितीतरी प्रवचन करणारे च्या घरात माळ परडी आहे त्याच्या आई च्या किंव्हा बायकोच्या अंगात येतं त्यामुळे याचं कोणी मनांवर घेऊ नये
आम्हाला सुशिक्षित पणा चांगलाच भोवला ज्या रिती परंपरा आम्ही चेष्टा,हसत होतो ,आता आमच्या जीवनाचा हसा चेष्टा झाली जय भवानी आम्हाला माफ करा, चुकलं आमच,😢😢😢😢😢
धन्यवाद बाबा हि माहिती खूप छान आहे माझे पण संचार आहे पण मला नावे ठेवतात हसतात म्हणून मी जास्त नाराज असते आणि विचार करते की हे खर आहे की खोटं मी मानसिक तर नाही ना .......पण या व्हिडिओ मुळे मला जरा बरे वाटले आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरुजी, आजं काल चे बाबा लोक आणि प्रवचनकार हे एक इव्हेंट झाले आहे, आणि लोक पण आज्ञाना पायी त्यांच्या मागे लागत असतात, संचार होने ही अद्भुत शक्ती आहे, आणि ती अर्धवट आध्यात्म असणाऱ्यांना कळणार नाही
बाबा या बाबतीत आम्हाला सत्य असत्या काहीच माहीत नव्हते पण आज तुमच्या मुळे माहीत झाले कारण यांना नावे ठेवणारे खूप आहे
बाबा खूपच छान माहिती दिलीत
जय आदिशक्ती
Swami Om 🙏 jay Shankar 🙏khupch chan mahiti dilit dada.
बाबा तुम्ही आम्हाला गुरु आहात सदैव पाठीशी उभे रहा. 🙏🙏🙏🙏🙏
ॐ आदिशक्ती आदिमाया शिवशक्ती पार्वती पती कैलास पती गौरी शंकराय नमः
खूप अभारी बाबा.....खूप सुंदर पद्धतिने उत्तर दिला......जय जगदंबा
खुप छान बाबा काय माहीती लोकं वारै वाले वर का जळता 😢😢😢
बाबाजी गुरुदेव दत्त अवधूतचिंतन खूप चांगली माहिती आहे बाबा खूप खूप धन्यवाद कसं बोलावं काही कळत नाही खूप खूप अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩👌👌💯💯🙋🙋
🙏khup mast video majy aai chy aanat pan sanchar yet pan lonkan mule .mla kdi kdi vataycha he khar asat ki dusra problem asato .pan ha video bagun chan vatal ani achuk margdarshan bhet 🙏🚩
Ekdum barobar uttar dile dada 1no
खूप खूप छान माहिती दिली आहे
बाबा अगदी बरोबर आहे खुप छान माहिती सांगितली
परमेश्वर सर्वत्र आहे भाव तैसा देव
वार ऐणाऱ्यानी फालतु लोकांना घाबरायचे नाही. अरे आपल्याला देवाची देण आहे. ज्या शरीरात येऊन देव सगळ्यांन च भल करतोय.
जर तुम्ही सत्य आहात तर काही कोणाला घबरू नका पण वाईटाच्या विरोधात उभे रहा.
👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा अगदी बरोबर सनातन सत्य बाबा खुप खुप धन्यवाद। खरच ईश्वर सर्वत्र आहे तुम्ही बाबा सदैव पाठीशी आहात अंनत कोटी धन्यवाद। जय आदिशक्ती 🙏🙏👌👌
❤❤लय भारी गुरू माऊली❤❤
कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती🙏🚩🌹🙏
Khup Chhan mahiti sangitali haychi kharch garaj ahe
गुरुवर्य 🙏
Ekdam Barobar Ahay 🙏🙏
❤❤🎉आमच्या गावात जैतिर देव आहे,त्यांच्यावर संचार ऐतो,तो पण सत्याचा पाठि मागे ऐतो.❤❤श्री देव जैतिर ❤❤
बाबा बरोबर बोलता तुम्ही ,मी स्वतः हे अनुभवते ,
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. 🚩🚩🚩
अगदी बरोबर सांगितलं
khup chan sangital dada
ॐ आदिसक्ती,एकदम बरोब्बर, महाराज!
धन्य आहे बाबा तुम्ही.....जय श्री मल्हार
Dhanyvad guruji Jay Mata Di prashn Uttar khoob khoob aabhar ke niche
❤❤❤❤ बाबा चांगले बोलले तुम्ही
बरोबर आहे लोक खुप निंदा करतात
देवी देवता ncha संचार angat यतो हे खर आहे
आई भवानी माता की जय🙏🙏
आंगात देवी, देवता येणारा व्यक्ती हा समाज सेवा करत असतो लोकांचे दुःख दारीद्र नष्ट करण्याचे प्रयत्न करत असतो.तो देव आणि मानवा मधला दुवा असतो, तो एक प्रकारचा देवच असतो.(माझ्या मते).
आभारी आहे गुरुजी तुम्ही आमची बाजू ठाम पणे मांडता
कीती छान समजाऊन सांगीतले
खूप खूप सुंदर
Gharat koni nast mg Mee Kay kru sahkte
खूप छान गुरु माऊली❤🙏
आदेश महाराज बरोबर आहे महाराज
बरोबर आहे गुरुजी 😢😢😢😢
Barobar ahe baba
सत्य वचन, गुरुजी
🙏🙏 जय गुरुदेव जय आदिशक्ती नमस्कार बाबा🙏🙏
|| ओम् स्वामी समर्थ ||
|| वंदन गुरू माऊली ||
श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा
🙏 धन्यवाद 🙏
छान छान
खुप छान गुरु माऊली ❤❤👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गुरुवर्
🙏🙏🙏🙏🙏
आदेश
Mazi vyatha Mee konala sangu
बाबा खरच निंदा करणारे खुप आहेत
Mazya mukhatun present past anee future sangu shakte
श्री गुरुदेव दत्त ❤
मलाई संचार येतो पण आमच्या घरच्या लोकांनाकुणालाच मान्य नाहीघरातल्या घरात गेनमाळ कशी करायची ते सांगाआणि देवाची शांती कशी करायची ते सांगावेजयादिपजय गुरुदेव🎉❤
गुरुजी ती अनिरुद्ध शक्ति आहे आणि ती खरी आहे ताकद आहे
Dhanyvad guruji
अगदी बरोबर बाबा
Pranaam baba
Barobar cha aahe
🙏 जय गुरुदेव 🙏
खुप छान गुरु माऊली जय आदिशक्ति
Jai adishakti 🙏🙏
नमस्कार बाबा, जय आदिशक्ती
❤❤हर हर महादेव ❤❤🎉
Mala saddya devichya krupemule changle anubhav yet ahet. Junya Guru kade jane talya pasun he anubhav yet ahet.
Om...
Namoo..aadhesh.
बरोबर आहे
जय गुरुदेव जय आदिशक्ति नमस्कार बाबा
agadi barobar bolatay baba tumhi,mala patat tumch mat.
🙏 श्री स्वामी समर्थ🙏
🙏प्रनाम🙏
बरो बरं सांगता आहे
आणि जो खरच पर्मेश्वर् आहे ना तो कधीच konalach❤ase कधी कमी लेखत नाही
Mla drusti enyasathi Kay krave
Namskar baba jai Aadishakti
आमची बाजू तूम्ही ठाम पणे मांडली आहे.खूप खूप धन्यवाद बाबा
Jay lihile ahe tay.. asech vichar करतात
TX sir
❤ सुंदर
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
🙏🙏🙏🙏
Maja 🙏🙏
Pn Mee sansari bai mla sgl krav lagt
Yes sir
👏👏👏👏👏👏👏
🙏🏻🙏🏻👌
Har.har.m❤
🙏 जय आदिशक्ती 🙏
Baba mee padveedhar aahe ani mala sanchar yetoy
🙏🌹👏👏
निदान सर्व संचार करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या देवी देवतांची उपासना पूजा पद्धती लोकांना शिकवा छत्रपती शिवरायांनी जगदंबेची भक्ति केली. जगदंब जगदंब नामस्मरण करत हर हर महादेव गर्जना करत इंग्रज डच पोर्तुगीज मुगल आदिलशाही निजामशाही यांना हाकलून लावले होते. आज विधर्मी लोक हिंदू देवी देवतांची बदनामी करतात युटुब वर पहा वास्तव❤ जय जगदंब जय शिवराय हर हर महादेव ❤
जय आदिशक्ती 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय आदिशक्ती बाबा
गुरुजी हे प्रवचन करतांना बोलतात लोकं हसावं म्हणून पणं असे कितीतरी प्रवचन करणारे च्या घरात माळ परडी आहे त्याच्या आई च्या किंव्हा बायकोच्या अंगात येतं त्यामुळे याचं कोणी मनांवर घेऊ नये
जय सनातन धर्म की जय हो जय आदिशक्ती जय कालभैरव
❤
अगदी बरोबर बाबा माझ्या मिस्टरांचे पण अंगात संचार येतोय आमच्या घरात कोनिही मानत नाही अणि सगळे नाव ठेवतात म्हणून आम्ही कोणाला ही सांगत नाही सगळे हासतात
आम्हाला सुशिक्षित पणा चांगलाच भोवला ज्या रिती परंपरा आम्ही चेष्टा,हसत होतो ,आता आमच्या जीवनाचा हसा चेष्टा झाली जय भवानी आम्हाला माफ करा, चुकलं आमच,😢😢😢😢😢
Babana aapan sagli sapport karu