ज्ञान | देव अंगात येतो ? | God comes into the body? | Dnyaneshwari | Namdev Shastri | Part 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • #god #dev #namdevshastri
    🙏महंत न्यायाचार्य गुरुवर्य नामदेव शास्त्रीजी यांच्या अमृतवाणीतून आज आपण पाथर्डी येथे झालेल्या ज्ञानेश्वरी भावकथेतून "ज्ञान" हा विषय ऐकणार आहोत.
    ➡️हा प्रवचणातील भाग १ असून इतर भाग सुद्धा ऐकण्याचा आपण अवश्य आस्वाद घ्यावा 🙏😊
    आजचे विषय..
    ➡️ आपण जशा विचारातील वातावरण माणसात राहतो तसेच आपले विचार होतात.
    ➡️ देव ही संकल्पना नेमकी आहे कशी?
    ➡️देव अंगात येतो का?
    ➡️देव अंगात का येतो?
    🙏 "Gyan" from the Amritvani of Mahant Nyayacharya Guruvarya Namdev Shastriji from Dnaneshwari Bhavkatha held at Pathardi today.
    ➡️We will listen to the topic.
    ➡️This is part 1 of the lecture and listen to other parts as well
    You must enjoy it
    🔴Today's topic..
    ➡️Just as we live in the atmosphere of thought in man
    You have thoughts.
    ➡️What exactly is the concept of God?
    ➡️Does God come in?
    ➡️Why does God come into being?
    || राम कृष्ण हरी ||
    ➡️‎@anandachesiddhant
    👆
    😍 सबस्क्राईब करा.
    🔔वर क्लिक करा.
    ✍️ कॉमेंट्स करा.
    💁‍♂️व शेअर पण करा.
    🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
    ➡️ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
    ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
    ➡️सवयी किती वाईट असतात बघा.
    🎬 • अशा सवयी किती घातक असत...
    ➡️ प्रेमात नियम नसतात.
    🎬 / s8गीक्साझंड्सी
    ➡️ देवाला असं मागाल तरच देव देतो.
    🎬 • देवाकडे काय मागावे | व...
    ➡️ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
    🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
    ➡️ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
    🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
    ➡️ गरीब राहाल तर लुटले जाल.
    🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
    ➡️ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
    🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
    ➡️ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
    🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
    ➡️ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
    🎬 • विश्वासघात करणारे | Be...
    ➡️ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
    🎬 • अशी चूक कराल तर | Life...
    ➡️ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
    🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
    ➡️ लाभ नसताना प्रेम करते अशी जगात एकच आहे.
    🎬 • लाभ नसतांना प्रेम करते...
    ➡️ हमाल होऊन जगू नका, जीवनाचा आनंद घ्या.
    🎬 • हमाल होऊन जगू नका | En...
    ➡️ मुलगी जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा...!
    🎬 • Mulgi Jevha Navryachya...
    ➡️ बायको मनासारखी का मिळायला पाहिजे...?
    🎬 • Bayko Manasarkhi Milav...
    ➡️ लोकं नाव ठेवतातच, म्हणून स्वतःसाठी जगा.
    🎬 • स्वतःसाठी जगा | Wake u...
    ➡️ चुकूनही अशा लोकांना जवळ करू नका.
    🎬 • अशा लोकांपासून सावध | ...
    ➡️ श्रीराम राजे होऊ नाही म्हणून काय घडलं होत राजकारण बघा.
    🎬 • Ramnavami 2023 | Ram N...
    ➡️ जन्माला येऊन जर हे ऐकलं नसेल तर..!
    🎬 • Ramnavami Vishesh Kirt...
    ➡️भाग्यात शनि का महत्वाचा असतो?
    🎬 • Rashifal 2023 | Astrol...
    ➡️वाईट माणसाचं अन्न खाल्लं तर काय घडतं बघा.
    🎬 • असं झालं तर बघा काय हो...
    ➡️ उपकार विसरतात लोकं, म्हणून या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
    🎬 • केलेले उपकार विसरतात ल...
    ➡️ जिथं आपले धोका देतांत तिथं...!
    🎬 • आपले जिथं Dhoka देतांत...
    ➡️ महाराज कसा असावा.
    🎬 • #shorts महाराज असा असा...
    ➡️ जीवन कस असावं.
    🎬 • खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
    ➡️यामुळेचं तर जीवन बरबाद होत.
    🎬 • #shorts हा जिनवनात सर्...
    ➡️जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका.
    🎬 • #shorts successful होण...
    ➡️हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत.
    🎬 • #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
    ➡️काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला.
    🎬 • काही माणसांवर विनाकारण...
    ➡️पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण..
    🎬 • पैशासाठी प्रेम करणारे ...
    ➡️आपण केलेलं पाप आपल्याला भोगावं लागत का?
    🎬 • #Shorts तुम्ही केलेलं ...
    ➡️आपलेच लोकं आपल्याला का विरोध करतात?
    🎬 • #Shorts आपलेचं लोकं आप...
    ➡️असं जगणारे खूप कमी असतात.
    🎬 • #Shorts फार कमी लोकं य...
    ➡️खरं प्रेम कस असत?
    🎬 • #Shorts ❤ture love❤ हे...
    ➡️हे का नाहीं समजतं आपल्याला?
    🎬 • #shorts हे का समजतं ना...
    DISCLAIMER
    video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.

ความคิดเห็น • 65

  • @swapnilmhetre4717
    @swapnilmhetre4717 11 วันที่ผ่านมา

    Ram Krishna Hari Mauli........❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @_Crafting_divya_
    @_Crafting_divya_ ปีที่แล้ว +5

    Jay hari vittal

  • @shubhangiawhale391
    @shubhangiawhale391 ปีที่แล้ว +2

    Kharch khup dhanyvad,tumcha mule jagnya la disha milte.

  • @deshmukhrahul287
    @deshmukhrahul287 ปีที่แล้ว +1

    Prabhu apli wacha param sattye ahe ,tumala guruji koty koty pranam

  • @yogitathorat1643
    @yogitathorat1643 ปีที่แล้ว +8

    🙏 शास्त्रिजी तुमचे विचार जगण्याची प्रेरणा ठरतात मला आणखी एका विषयाशी सुसंगत माहिती हवी आहे मला ती नक्कीच मिळेल अशी आशा आहे तर विषय असा की स्री ला मासिक धर्म ही एक निसर्गाची देणगी आहे मला तर वाटतं तर मग देव हा चराचरात सामावलेला आहे मग देवाला स्री ला जेव्हा मासिक धर्म येतो तेव्हा वेगळी वागणूक का दिली जाते आणि हे खेडेगावात च नाही तर शहरी भागात ही समज आहे की देवाला ते चालत नाही असे स्री च्या बाबतीत का मासिक पाळी आहे तर हे जग आहे मला ह्या विषयी मार्गदर्शन हवे आहे आणि हया बद्दल सहकार्य करावे हि विनंती आहे 🙏 शास्त्रीजी

  • @devidaspawar6750
    @devidaspawar6750 ปีที่แล้ว +1

    आपलं प्रवचन खरच सुंदर आहे जय गुरुदेव धन्य झालो

  • @मल्हारसंकल्प
    @मल्हारसंकल्प ปีที่แล้ว +2

    खरच महाराज देव अंगात येण्यासाठी आपण तेवढं पुण्यावन लागतो देव हे देव च आहेत आपल्या तुच्छ शरीरात कधी यावं देवाने..... ओम नमः शिवाय,

    • @induvarma4827
      @induvarma4827 ปีที่แล้ว

      आजही सुखाचा त्याग करुन भक्ति करुन घेतो देव आपल्याकडुन.फक्त देवाचि मर्जि पाहीजे की ती कुनाकडुन करुन घ्यायची.

  • @adinath4827
    @adinath4827 ปีที่แล้ว +12

    खरोखर शास्त्रीजींची वाणी जगण्याची दिशा दाखवते

  • @sanjaypotavale8925
    @sanjaypotavale8925 ปีที่แล้ว +4

    महाराज खूप महान आहे देवता आहे

  • @vidyayalameli6876
    @vidyayalameli6876 4 หลายเดือนก่อน

    जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vitthalkhedkar1547
    @vitthalkhedkar1547 ปีที่แล้ว +1

    जय भगवान बाबा 🙏

  • @kundanadiwale3510
    @kundanadiwale3510 ปีที่แล้ว +2

    नमः शिवाय ❤

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 ปีที่แล้ว

    Sadhu Sadhu Sadhu......

  • @सुंदर
    @सुंदर 6 หลายเดือนก่อน +1

    देवापेक्षा महान संत आहेत आणि, संत हे माणूसच आहे , त्यामुळे माणसात देव पहा, जे देव चमत्कार करतात ते सर्व काल्पनिक आहेत ,

  • @pratikkute5357
    @pratikkute5357 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @dhanajishivdas9532
    @dhanajishivdas9532 ปีที่แล้ว

    💐//Hare Krishna //💐

  • @vidyayalameli6876
    @vidyayalameli6876 4 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम जय श्री राम जयश्रीराम जयश्री राम जयश्री राम जयश्री राम जयश्री राम जयश्री राम जयश्रीराम जयश्रीराम जयश्री राम जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामनाम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ambadassamal
    @ambadassamal ปีที่แล้ว

    Very.very.gret.thanks.gurudev

  • @4bhi1214
    @4bhi1214 ปีที่แล้ว +2

    Jay bhegnav baba

  • @rasikapadyar895
    @rasikapadyar895 ปีที่แล้ว

    Ram Krishna Hari

  • @shivajiwanjale9769
    @shivajiwanjale9769 ปีที่แล้ว

    👍👍

  • @gajananwagh1616
    @gajananwagh1616 ปีที่แล้ว

  • @ChiragMandlik-kl7kq
    @ChiragMandlik-kl7kq ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी 🌺🌺🌺🙏

  • @milindbhalerao9805
    @milindbhalerao9805 ปีที่แล้ว

    खूप छान ❤जय भीम❤जय शिवराय❤

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक किर्तन ऐका जी देवा.👃👃

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 ปีที่แล้ว +6

    देव अंगात येणे हे अंधश्रद्धा आहे आपल्या थोर महान संताच्या अंगात देव कधी आला नाही आपले विचार चांगले आहेत

    • @induvarma4827
      @induvarma4827 ปีที่แล้ว

      संत देवाचे अवतार असतात.देवाच्याच अंगात देव कसा येईल.

    • @akshayhajare8769
      @akshayhajare8769 ปีที่แล้ว

      ​are bahu sant awtar vagere mai nahi.....manus ch astat pn vichar bhari astat​@@induvarma4827

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 ปีที่แล้ว +1

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @jaisuryabhosale916
    @jaisuryabhosale916 ปีที่แล้ว +1

    ❤🎉🚩💎🚩🕉🚩🙏💎🕉🚩🙏💎💐💐📯
    #Hindavi_Swarajya
    💐📯🚩🙏💐📯🚩🙏🕉
    #Har_Har_Mahadev 🚩💐📯🙏💎🚩💐📯🚩🙏💎💐📯🚩

  • @krishindian5857
    @krishindian5857 ปีที่แล้ว +3

    Ha amchya hindu dharm cha apmaan ahe ha khotarda ahe, hindu bhavanno dev angat yene he khara ahe ani he science ni manya kelay.jay shree ram

    • @shrikantvyavahare8235
      @shrikantvyavahare8235 ปีที่แล้ว

      Asel te praman khup Kami asel, pan angat yeta त्याचं नाव खाली लुबाडणूक होती. म्हणून ग्रामीण भागातील लोकांना साठी त्यांनी सांगितलं आहे

    • @upeshambhulkar9223
      @upeshambhulkar9223 ปีที่แล้ว

      Ho👍🏻🚩

  • @sanjaypotavale8925
    @sanjaypotavale8925 ปีที่แล้ว +7

    महाराज एकदम खर सांगितलं तरी पण लोक अजून पण अंधश्रद्धा बाळगून आहे

  • @induvarma4827
    @induvarma4827 ปีที่แล้ว +16

    अंगात येने हाही एक भक्तिचा भाव आहे.ही मानस कुनाच्याही भक्ति प्रकाराला नाव ठेवत नाहीत.आनि सगळीच वार येनारी मानस खोटी नसतात.पन प्रत्येकजन वारे येने ह्या प्रकाराला नाव ठेवतात.वारे येने हेही भक्तिचा ऊच्च भाव आहे.

    • @deshmukhrahul287
      @deshmukhrahul287 ปีที่แล้ว

      Ha barobar ahe ,pan yacha chukicha wafar pan kahi lok kartat na mauli ,Ani angat ene Ani bhaw yachat farak ahe

    • @deshmukhrahul287
      @deshmukhrahul287 ปีที่แล้ว

      Bhaw ha niragass ,Ani pawitra asto satguru tukaram maharjan sarkha

    • @induvarma4827
      @induvarma4827 ปีที่แล้ว +1

      अंगांत येनारी मानस कुनालाही नाव ठेवत नाहीत.पन यांना मात्र प्रत्येकजन नाव ठेवतात

    • @Shelarpatil
      @Shelarpatil ปีที่แล้ว

      ​@@induvarma4827ho he barobar ahe. Mazya vadilanchya angat khandoba eto. Vare eun gelyavr sagle sagale maskari kartat. Me sangun bagitla tyna ki ya bhangadit padu naka pn te sushikshit adani ahet, me sangun kahihi upyog hot nahi.

    • @induvarma4827
      @induvarma4827 ปีที่แล้ว

      @@Shelarpatil त्याना बोलनारे अति शहाने आहेत

  • @heritagetraveltours68
    @heritagetraveltours68 6 หลายเดือนก่อน +1

    अंगात येणाऱे दुसराची नीदा करीत नाही चांगलच सांगतात

  • @asalunke8360
    @asalunke8360 ปีที่แล้ว +7

    डोळ्यात अंजन घालणारे स्पष्टीकरण. आशा आहे अंधश्रद्धा निर्मूलन साध्य होईल

  • @pramd3546
    @pramd3546 ปีที่แล้ว +2

    Shatri ji aapla barech satsang patat matra he nahi khara sagle tase nastat

  • @gorakhpawar1553
    @gorakhpawar1553 ปีที่แล้ว +2

    अजुन पण देव कळला नाही का ? मग एवढे दिवस काय केले. अनंत वाचाळ बरळती बरळ........................ 😅

  • @HarshadChavhan-px4pi
    @HarshadChavhan-px4pi ปีที่แล้ว +4

    तुम्ही खोटे आहेत
    महाराज त्याच कारण सांगतो
    तुम्ही जर खरे असता तर या विषयावर चर्चा केली नसती

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 9 หลายเดือนก่อน +1

      फक्त तुम्ही च एकटे खरे आहेत 😂😂😂

  • @pradiprg
    @pradiprg ปีที่แล้ว +3

    absolutely wrong statements about god coming into the lives of some people. It is just his ideology, wrong concepts.

  • @sanjivanchavan5911
    @sanjivanchavan5911 ปีที่แล้ว

    Maharaj budha jar bola na
    Akda

  • @being_79455
    @being_79455 2 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @anantalahudkar9049
    @anantalahudkar9049 ปีที่แล้ว +5

    बंनडल महाराज आहे हे

  • @ganeshghule5625
    @ganeshghule5625 ปีที่แล้ว +1

    🕉🧘‍♂️त्रिकुटा वैष्णो प्रिया जी के Great Heart इस पृथ्वी माता पर १०_०६_२०२० को जम्मु कश्मीर की धरती पर सुर्य भगवान के प्रथम किरण के साथ अवतरित हो गए है l अद्भुत सेनानी नाम से प्रकट होंगे l 🕉🧘‍♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart kalki is coming 🕉🙏1st Task🐮🙏 Help me- stop korona Vaxcination.🕉🙏2nd task 🚀🔥 World war 3 बाद विष्णुविधान (नया संविधान) के साथ विश्व मे शांती l 🕉🧘‍♂️अद्भुत सेनानी🧘‍♂️🕉

  • @arunkadus100
    @arunkadus100 ปีที่แล้ว

    पण सध्या सगळ्या मालिका कथा काय समाजात अंधश्रध्दा पस्थवितात यावरही आपण विवेचन कराव. आणि हं परमेश्वर कुणी पाहिला का ?या प्रश्नावर आपण तुकाराम महाराजांना देवान विमान पाठविल का ?कृपया आपण विवेचन कराव . कारण आपण उच्चशिक्षित आहात . आपण खर आध्यात्म तुकाराम महारांजाच्या बाबतीत विश्लेषन कराव .

  • @arunkadus100
    @arunkadus100 ปีที่แล้ว +1

    पण सध्या सगळ्या मालिका कथा काय समाजात अंधश्रध्दा पस्थवितात यावरही आपण विवेचन कराव. आणि हं परमेश्वर कुणी पाहिला का ?या प्रश्नावर आपण तुकाराम महाराजांना देवान विमान पाठविल का ?कृपया आपण विवेचन कराव . कारण आपण उच्चशिक्षित आहात . आपण खर आध्यात्म तुकाराम महारांजाच्या बाबतीत विश्लेषन कराव .

  • @arunkadus100
    @arunkadus100 ปีที่แล้ว +1

    पण सध्या सगळ्या मालिका कथा काय समाजात अंधश्रध्दा पस्थवितात यावरही आपण विवेचन कराव. आणि हं परमेश्वर कुणी पाहिला का ?या प्रश्नावर आपण तुकाराम महाराजांना देवान विमान पाठविल का ?कृपया आपण विवेचन कराव . कारण आपण उच्चशिक्षित आहात . आपण खर आध्यात्म तुकाराम महारांजाच्या बाबतीत विश्लेषन कराव .

  • @arunkadus100
    @arunkadus100 ปีที่แล้ว +2

    पण सध्या सगळ्या मालिका कथा काय समाजात अंधश्रध्दा पस्थवितात यावरही आपण विवेचन कराव. आणि हं परमेश्वर कुणी पाहिला का ?या प्रश्नावर आपण तुकाराम महाराजांना देवान विमान पाठविल का ?कृपया आपण विवेचन कराव . कारण आपण उच्चशिक्षित आहात . आपण खर आध्यात्म तुकाराम महारांजाच्या बाबतीत विश्लेषन कराव .