आलेल्या भक्तांची कोडी सोडविताना व प्रार्थना करतांना श्री आंधळे सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 191

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 3 วันที่ผ่านมา +4

    मी खूप वाट पाहतो याची. भक्तांची संकटं दूर करताना बघणं खूप सुंदर आहे.🙏

  • @SangitaShinde-jd2ly
    @SangitaShinde-jd2ly 3 วันที่ผ่านมา +18

    गुरूच्या ज्ञानाने शिस्य होतो मोठा,जीवनात कधीं नाही होणार तोटा,गुरुं चया,दिल्या वचनाला जागा व,तुला अजुन एडू काय मी मागावं,गुरू लां माझ्या सुख,आयुष लाभाव,जय जगदंब भाऊ

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 3 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब गुरुजी आई जगदंबा आणि आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम माऊली.आपली जनसेवा वाखाणण्याजोगी आहे.आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो हिच जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

  • @suvarnadongare3086
    @suvarnadongare3086 3 วันที่ผ่านมา +2

    Sir tumhi khup chan saglyanchya prashan sodvtat aani khup chan samjun sagtat aai Jagdamba 🙏🙏🙏🙏

  • @surekhataware7828
    @surekhataware7828 3 วันที่ผ่านมา +3

    सर,तुमचे बोलणे ऐकले की वाटते तुमच्या तोंडून देवच बोलतो आहे.
    इतक्या दूरच्या माणसांचे सुद्धा तुम्ही सर्व सांगता,अगदी अचूक

  • @rahuljagtap2924
    @rahuljagtap2924 2 วันที่ผ่านมา +1

    फार आनंद होतो भक्ताचे सकट दूर करत आहे महाराज आपण ❤

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 3 วันที่ผ่านมา +1

    जय मातादी सर तुमच्या हातून असेच जगद्कल्याणाचे कार्य निरंतर होत राहो.🎉🎉

  • @RamchandraDattaramYadav
    @RamchandraDattaramYadav 3 วันที่ผ่านมา +3

    आदरणीय गुरुवर्य नमस्कार

  • @ram_RBG
    @ram_RBG ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्या ज्ञानाला प्रणाम महाराज!!
    तुम्हाला विनंती की, कोणी सरकारी कर्मचारी जर तुमच्याकडे आले तर कमीत कमी भ्रष्टाचार करू नका असे सांगा...समस्त जनतेचे कल्याण होईल.

  • @vijaychoudhari2013
    @vijaychoudhari2013 3 วันที่ผ่านมา +1

    💐 जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कर💐🙏🙏🙏🙏🙏💐 नमो आदेश 💐🙏🙏🚩🚩

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब,नमो आदेश
    तुम्हांला भरपूर आणि निरोगी आयुष्य लाभो,कारण संकटात अडकल्यांना तुमची फार गरज आहे‌
    श्री स्वामी समर्थ,

  • @urmilamahadik9636
    @urmilamahadik9636 3 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब नमो आदेश चरणस्पर्श भाऊ आशीच जन सेवा तुमच्या हातून घडत राहो माणूस म्हणून तर तुम्ही उत्तम आहात पण गुरू म्हणून तर तुम्ही फारच उत्तम आहात आज मी जगदंबा समोर नतमस्तक झाले मला तुमचा त सतत जगदंबा दिसते नमो आदेश जय जगदंबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sunilsaudalkar4492
    @sunilsaudalkar4492 3 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब नमो आदेश गुमजी मी 19 जानेवारी च्या शिबिराला आलो होतो तीकडुन आल्या त्याच दिवसा पासुन अनुभव सूरू झाले खुप चांगले अनुभव येत आहेत तुमचा पहिला व्हिडिओ पाहिला तेव्हाच तुम्हाला गुरू मानले पण तुमच्या कडे यायला 1 वर्ष लागले कस यायचं या विचारात 1 वर्ष वाया गेले खुप वाईट वाटते पण आता खुप आनंदात आहे तुमचा आर्शिवाद असू द्या जय जयदंब नमो आदेश

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 3 วันที่ผ่านมา +2

    Om namo aadesh guru charan sparsh ❤

  • @AnitaGhuge-m5z
    @AnitaGhuge-m5z 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझा भावाला खुप खुप कर्ज झालं आहे त्याला काही तरी मार्ग दाखवा आपण कुठे राहता

  • @jaym8717
    @jaym8717 วันที่ผ่านมา

    सर तुम्हाला फक्त पाहिलं तरी छान वाटत 🙏😊💐🌹🌺🌷🌸💮🏵️🌻🌼

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble5891 3 วันที่ผ่านมา

    Jai jagadamba Guruji 🙏🏻🙏🏻

  • @SuvarnaBidwe
    @SuvarnaBidwe 3 วันที่ผ่านมา

    चरण स्पर्श भाऊ जय जगदंब भाऊ आपल्या शिष्यासाठी एकदिवस महीन्यातुन ठेवावे असे मला वाटते योग्या आहे कि नाही माहीत नाही शिष्यासाठी आपनच एकच गुरू चरण स्पर्श भाऊ क्षमा आसावी चरण स्पर्श भाऊ 🙏 🙏🙏🙏🙏

  • @pratikkadam1191
    @pratikkadam1191 3 วันที่ผ่านมา +2

    🙏 जय जगदंब गुरूजी 🙏

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 3 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब गुरुवर्य ❤❤❤

  • @Vijaygagare0
    @Vijaygagare0 3 วันที่ผ่านมา

    Jay jagdamb, namo adesh guruji 💞

  • @poojagaikwad2616
    @poojagaikwad2616 3 วันที่ผ่านมา

    Jay jagdamb guruji 🙏🙏

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 3 วันที่ผ่านมา +5

    जय जगदंब आई मि तुमच्या पर्यंत पोहचु शकत शनाही मला मार्ग दाखवा लक्ष्मी टिकत नाही

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 3 วันที่ผ่านมา +4

    पुण्याला या ना सर
    आम्हांला खूप लांब आहे

  • @ankushgoremehkar
    @ankushgoremehkar 3 วันที่ผ่านมา +2

    जय महाकाली गुरुजी🔱🔱🔱🔱🚩🚩🚩

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 วันที่ผ่านมา +1

      जय जगदंब
      जय महाकाली

  • @balajishinde818
    @balajishinde818 3 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @artichachad9705
    @artichachad9705 3 วันที่ผ่านมา

    Shree swami samarth

  • @SantoshPosture-g1h
    @SantoshPosture-g1h 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब ओम नमो आदेश जय जगदंब
    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

  • @Manju........444
    @Manju........444 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब आई नमस्कार गुरुजी

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब जय मल्हार गुरुभाऊ नमस्कार

  • @SvJadhav-j4t
    @SvJadhav-j4t 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ कमाल कमाल कमाल कमाल कमाल कमाल कमाल न कमालच करता.जय जगदंब

  • @JyotiPawar-j5h
    @JyotiPawar-j5h 3 วันที่ผ่านมา

    Jay Jagdamba guruji

  • @sujatapatil508
    @sujatapatil508 วันที่ผ่านมา +2

    महसूल विभागाच्या लोकांना सांगा त्यांना काय काळा पैसा खाण्याची लागली सवय आणि त्यांना उद्भवतात मग आणि समस्या पहिल्यांदा स्वच्छ आणि इमानदार पणे काम करा तेव्हा तुमचं जीवन सुखकर होईल लोकांच्या खिशातला पैसा ओढून घेता आणि पगार असताना देखील गरीबा कडून पैसे काढतात अशा लोकांचे प्रश्न कशाला सोडवता

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ🙏🙏🙏🙏🙏

  • @sakshirathod206
    @sakshirathod206 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब 🙏🏻🚩

  • @Iamtheboss1111
    @Iamtheboss1111 3 วันที่ผ่านมา

    Jay jagdamb👌

  • @AvinashTodkar.
    @AvinashTodkar. วันที่ผ่านมา

    Guru dev dutt namo namah

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw 3 วันที่ผ่านมา

    जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली जय जगदंब जय आदिशक्ती

  • @vijaydagale7758
    @vijaydagale7758 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ चरण स्पर्श

  • @ranjitpatil3320
    @ranjitpatil3320 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब 🚩

  • @Nandkishor_Lande_Landewadi
    @Nandkishor_Lande_Landewadi 3 วันที่ผ่านมา

    ओम नमो सद्गुरू जय जगदंब

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंबा भाऊ 🙏🏻

  • @MangeahLanke
    @MangeahLanke 3 วันที่ผ่านมา

    Jay jagdamb...

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंबा

  • @neetapandhare2000
    @neetapandhare2000 3 วันที่ผ่านมา

    Jay jagdamb

  • @RakshanaWetoskar-to7kz
    @RakshanaWetoskar-to7kz 3 วันที่ผ่านมา

    गुरूजी लोकांचे अनुभव ऐकून खूपच श्रध्दा वाटते विषयी. गुरूजी दयाकरून आम्हाला पणं दर्शन आणि कोडी सोडविण्याच्या वारांची तारीख द्या

  • @उतरेश्वर.खाडे
    @उतरेश्वर.खाडे 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ,

  • @BhagwanGarad-dz5rv
    @BhagwanGarad-dz5rv 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ नमो आदेश

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब जगदंब जगदंब.

  • @balajipatil2213
    @balajipatil2213 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ

  • @sumantkulkarni3815
    @sumantkulkarni3815 2 วันที่ผ่านมา

    🙏🏽🙏🏽

  • @UmeshShinde-oj6ey
    @UmeshShinde-oj6ey 3 วันที่ผ่านมา

    नमस्कार भाऊ 🙏
    जय जगदंब

  • @हेमंतधर्माळे-अमरावती
    @हेमंतधर्माळे-अमरावती 3 วันที่ผ่านมา +1

    माऊली माझं कस होईल मला तर काही समजत नाही आहे खूप अडचणी येत आहे....
    🙏🏻जय जगदंब 🙏🏻

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 วันที่ผ่านมา +1

      जे देवाच्या मनात असेल तसे होईल

  • @pwankhede2026
    @pwankhede2026 3 วันที่ผ่านมา

    एक जगदंब नमो आदेश

  • @NilamBandgar-h9q
    @NilamBandgar-h9q 3 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @RajuThakur21
    @RajuThakur21 3 วันที่ผ่านมา +1

    राम

  • @sontoshkomatkar3911
    @sontoshkomatkar3911 3 วันที่ผ่านมา

    जय कालिका

  • @ushakedari7158
    @ushakedari7158 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ उपासना सीबेराच फायदा होतो आहे

  • @harshakhete7030
    @harshakhete7030 3 วันที่ผ่านมา +4

    Jay jagdamb guruji amhi उपासनेला आलो होतो 22Dec la .tumhi sangital hote ki mazya sasubainche ऑपरेशन करावे लागणार नाही आणि तसेच झाले

  • @popatsable6605
    @popatsable6605 3 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipjadhav5039
    @dilipjadhav5039 วันที่ผ่านมา

    शिकलेल्या लोकांना पण अडचण आहे मला वाटलं आम्हाला च आहे

  • @dipalidhokle8173
    @dipalidhokle8173 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब सर मी अजुन तरी तुम्हाला गुरु केल नाही फक्त मनात आहे की तुम्ही माझे गुरु होवे म्हणुन पण तुम्ही माझ्या दोन वेळा स्वपन्नात आले का असे झाले असेल सर

  • @Abhishek_Lavani_king
    @Abhishek_Lavani_king 3 วันที่ผ่านมา +3

    Jay jagdamb guruji nmo Adesh ❤🙏🏻 charansparsh

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 วันที่ผ่านมา +3

      जय जगदंब
      भरपूर आशीर्वाद

  • @SudhakrKashid-l7e
    @SudhakrKashid-l7e 3 วันที่ผ่านมา

    नमस्कार करतो सर

  • @rajanisonar7609
    @rajanisonar7609 3 วันที่ผ่านมา +2

    सर मला पण तुमच्या कडे येण्याची खूप इच्छा आहे मुलीला मुलं बाळं नाही म्हणून येणार आहे कधी येवू

    • @dattatrayjadhav8544
      @dattatrayjadhav8544 3 วันที่ผ่านมา

      काही करू नका ओम नमः शिवाय हा मंत्र रोज 11000 वेळा जप करा 3 महिन्यात 1001/% फरक दिसेल विश्वास ठेवा

    • @rajashrithakar9452
      @rajashrithakar9452 3 วันที่ผ่านมา +1

      Friday la jaych ast pn tyaadhi call krun booking kraychi aste

    • @BharatSharma-nc4ns
      @BharatSharma-nc4ns 3 วันที่ผ่านมา +1

      शुक्रवारी जाऊ शकता त्यांना पाहिले फोन करा.आणि जावा. पण एक सांगतो.जे काम घेऊन जसाल ते 100 % होतील.आमची झालीत.

    • @rajashrithakar9452
      @rajashrithakar9452 3 วันที่ผ่านมา

      @@BharatSharma-nc4ns ho dada asha comment nkki krt ja

    • @SandeepGaikwad-y1o
      @SandeepGaikwad-y1o 3 วันที่ผ่านมา

      गुरुजी 🙏 माझे शिबीर झाले आहे जानेवारी २०२४ ला. अनुभव दृष्टांत सुद्धा छान येते होते सगळे काही व्यवस्थित होत चालले होते. माझे वारे मोकळे झाले होते. भावाला लग्नासाठी मुलींची स्थळ स्वतः हुन यायला लागली होती. भुत, पिशाच्च,करणी, पित्र यांचा त्रास बंद झाला होता. पण आता परत त्रास चालू झाले आहेत माझे वारे बंद झाले आहे. भावाचा जाॅब गेला बॅंकेंचा जॉब शोधतो आहे.५महिने झाले जॉब शोधतो आहे पण कुठेच भेटत नाही आहे.जॉब नसल्याने लग्नासाठी मुली शोधणं थांबवलय अशा खूप अडचणींना तोंड देत आहे मला तुमच्याकडे यायचं आहे पण सेवेकरी फोन उचलत नाही.कृपया मार्गदर्शन करावे 🙏

  • @AnjaliKshirsagar-m3w
    @AnjaliKshirsagar-m3w วันที่ผ่านมา

    गुरुजी काळूबाई ला जायचं आहे दोन-तीन वेळा निघालो पण जान होत नाही काही कारण निघत. एकदातरी पायथ्याशी जाऊन माघारी आलो

  • @SamikshaRajas-g4s
    @SamikshaRajas-g4s 2 วันที่ผ่านมา

    सर आपन कुष्णा सोबत भवानी ची पुजा करु

  • @devrajkasbe9391
    @devrajkasbe9391 วันที่ผ่านมา

    Jay jagadamà Gurubhau 🙏🙏🙏

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 3 วันที่ผ่านมา

    Jy jagdamb bhau
    Tumchi tbbet kshi aahe.
    Maz aayushh mazya guruna labho

  • @power_of_trading3144
    @power_of_trading3144 3 วันที่ผ่านมา +2

    सर तुमची मुंबई येथील शिष्य सौ सुनिता गिरी यांचा पत्ता पाहिजे....मदत करा सर अडचणीत आहे...plz...

  • @VaishaliGote-i4b
    @VaishaliGote-i4b วันที่ผ่านมา

    ❤❤🎉🎉🎉

  • @balajishinde818
    @balajishinde818 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏🙏

  • @Manju........444
    @Manju........444 2 วันที่ผ่านมา

    गुरुजी पुण्यात होणार आहे का आपले शिबीर आणि असेल तर कधी कलवताल का भाऊ साठी विचारत आहे खूप प्रोम्बम मध्ये आहे तो गुरुजी

  • @dilipaher7947
    @dilipaher7947 2 วันที่ผ่านมา

    Amchy bhabhamadhe khup bhanda chalu ahe kshi upay dagha plz

  • @sandeepsakate9080
    @sandeepsakate9080 3 วันที่ผ่านมา

    महाराज आपण प्रत्येकाला जात का विचारता. खरं तर जात विचारायला नाही. पाहिजे.

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 3 วันที่ผ่านมา

    भाऊ मलासुद्दा काहीतरी विचारायचं होते पण राहून गेले गर्दी पाहून तुमची तब्बेत कशी आहे व्हाट्सअप वर विचारतो जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप छान वाटले

  • @SavitaGopale-w9d
    @SavitaGopale-w9d 3 วันที่ผ่านมา +2

    जय जगदंब सर आम्ही गेल्या दीड महिने पासून कॉल करतोय आमचा एक ही कॉल उचला जात नाही आणि आम्ही शिबीर सुद्धा केला आहे 16 जून 2024 ला आमचा कॉल लवकरात लवकर उचलून आणि सहकार्य करावे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 วันที่ผ่านมา +1

      होनमाणे सर जर कॉल उचलीत नसतील एकच उपाय की मला माझ्या पत्यावर पत्र लिहून त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर लिहून पाठवा त्या मोबाईल नंबर वरती कॉल करेल मी

  • @rajashrithakar9452
    @rajashrithakar9452 3 วันที่ผ่านมา +2

    Jay jagadamb bhau 🙏
    Maze 12 janewari la shibhir zal aahe
    Tumhi march mdhe bolavle aahe tr Friday la yeu ka

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 วันที่ผ่านมา +1

      होनमाणे सरांना कॉल करून व बुकिंग घेऊन मगच निघावे थेट येऊ नये

  • @shankarkshirsagar4537
    @shankarkshirsagar4537 3 วันที่ผ่านมา

    मी बी महाराज लय संकटात आहे माझे पण भविष्य बघावे

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 3 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब गुरूजी

  • @devrajkasbe9391
    @devrajkasbe9391 วันที่ผ่านมา

    Jay jagadamà Gurubhau 🙏🙏🙏

  • @AbhiKaranjkar
    @AbhiKaranjkar 3 วันที่ผ่านมา

    Sir maje nav abhijeet karanjkar mala bhetayche aahe plz vibration dya ki lavkar yog julun yeyil..

  • @ketanindia2914
    @ketanindia2914 3 วันที่ผ่านมา

    Mi gujrati ahet mag maza prashna kasa jau sove hinar

  • @NileshPatil-z7v
    @NileshPatil-z7v วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरूजी डायरेक्ट address var aapna bhetata ka?

  • @rupeshshinde7402
    @rupeshshinde7402 3 วันที่ผ่านมา +1

    माफ करा गुरुजी , माहित नाही म्हणुन प्रश्न विचारतो आहे , जगदंब माता म्हणजे कोणती देवी आहे . मुळ ठिकाण कोणतं आहे .

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 วันที่ผ่านมา +6

      जगदंबा म्हणजे संपूर्ण जगाची आई
      त्यामुळे कुठल्याही देवीला आपण जगदंबा म्हणू शकतो परंतु रेणुकामाता व तुळजाभवानी ला अधिक प्रमाणात जगदंबा म्हणून संबोधल्या जाते

    • @rupeshshinde7402
      @rupeshshinde7402 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@jagdambadevisansthanरिपलाय दिल्या बद्दल खुप आभारी आहे . जगदंब माता देवी म्हणुन यु ट्यूब ला सर्च केल्यावर अनेक देवीचे मुखवटे दाखवतात . मार्गदर्शन केल्याबद्दल 🙏🙏🙏

    • @ganeshsawale6899
      @ganeshsawale6899 วันที่ผ่านมา

      सर नबर द्या न तुमचा.

  • @devidasvikhe6308
    @devidasvikhe6308 3 วันที่ผ่านมา

    Mala pahila lahan pani hote jata pan amche ajjine kadle aahe pan mi amvsya aani pornima la mala rag yeto ka sanga maj name Devidas r. Vikhe 18/07/1995

  • @RupaliKharat-rn9iz
    @RupaliKharat-rn9iz 3 วันที่ผ่านมา

    Mi sarkh8 aajari aaste aani maza sobat sasr kadche javubai aani nande yancha sibat bhandan zale mhnje maza patat nahi aani aajri hi sarkh padte mi ky asave

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 3 วันที่ผ่านมา +2

    जय जगदंब गुरू मला पण तुमच्या कडे यायचं आहे मुलानं साठी पण तुमचा फोन लागत नाही खुप प्रश्न आहेत गुरू मनामध्ये 🎉🎉🎉

  • @anitakange9615
    @anitakange9615 วันที่ผ่านมา

    गुरुजी तुमच्या कसे कोठेयायचे

  • @DilipBhumkar-x3f
    @DilipBhumkar-x3f 2 วันที่ผ่านมา

    Dada me tumche video pahate pan kay coment karu samjtch nahi mala pan yayche tumcha kade

  • @ravindragiri4484
    @ravindragiri4484 2 วันที่ผ่านมา

    सर मला कर्जमुक्ती तून मार्ग दाखवा मी नक्की येवून जाईल

  • @vatsaladabhade4706
    @vatsaladabhade4706 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ मला उपासनेला यायचे आहे व प्रत्यक्ष भेट पण घ्यायची आहे खूप गळ्याला आले आहे खूप फोन लावत आहे पण फोन उचलला गेला नाही भाऊ काय करु म्हणजे आपले मार्गदर्शन मिळेल please फोन उचला

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 3 วันที่ผ่านมา

    सर तबियत कशी आहे आता? काळजी घ्या. जय जगदंब 🙏

  • @prajwalgogawale8630
    @prajwalgogawale8630 3 วันที่ผ่านมา +2

    ।जय जगदंब नमो आदेश🙏 सर तुम्ही माझ्या प्रश्नाला उत्तर दिल्याबद्दल आपले धन्य वाद. पण सर तुम्ही पुण्यात लवकर शिबिर घ्या. कारण तुमचे व्हिडिओ बघून कधी शिबिर करावेअसे वाटते

  • @shailachaudhary2447
    @shailachaudhary2447 2 วันที่ผ่านมา

    सर मी बीडहुन बोलते मला तुम्हांला भेटाची इच्छा आहे मला काही प्रश्न आहे मला पण आई तुळजाभवानी मातेचे वारे येते

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरूजी पुढच्या शुक्रवारी येऊ का मुलाला घेऊन आपल्या कडे

  • @ketanindia2914
    @ketanindia2914 3 วันที่ผ่านมา

    Address sanga pls

  • @nitinbongulwar5106
    @nitinbongulwar5106 วันที่ผ่านมา

    koni hi call reicve karat nahi
    reply pan det nahi sir

  • @vishwajeetpatil8720
    @vishwajeetpatil8720 3 วันที่ผ่านมา

    Sir satara sangli yethe shibir ghya

    • @vishwajeetpatil8720
      @vishwajeetpatil8720 3 วันที่ผ่านมา

      चरणस्पर्श गुरुजी या कॉमेंट ले उत्तर द्या

    • @sachinzambare1536
      @sachinzambare1536 2 วันที่ผ่านมา

      भाऊ च्या तबेती मुळे पुढील 6 महिने बाहेर गावी कुठेच शिबिर नाही..