प्रत्येक शिक्षण संस्थेत आधी काम केलेल्या लोकांनी शासना विरुद्ध कोर्टात केस टाकावी की पवित्र पोर्टल मधून आलेल्या लोकांना न घेता आम्हांला पर्मनंट करा म्हणून, विजय तुमचाच करणार आहे, कारण तुम्ही आधी काम केल आहे..
अर्थ खात एकनाथ शिंदे यांच्या कडे राहायला पाहिजे होते आता आता फक्त शिक्षकांना मागील वर्षी जो त्रास अर्ध खात्याने दिला आता तरी वाईट अनुभव येऊ नये म्हणजे झालं
यांच्या किंतु परंतु हे पाहयाच का? हे शिक्षण सम्राट होणार पैसाच पैसा कमविणार. अन्याय अत्याचार करून रझाकार काहीच नव्हते हे सिध्द करणार. शिक्षक उपाशीच किंवा अर्धपोटी राहून जीवन काढणार. आणि यांची आरती करत राहणार. आणि म्हणतच राहणार संविधान लोकशाही लोकनेते. वा वा.
साहेब पूर्वी तुम्ही पण शिक्षक आमदार असताना बिन कामाचे होता आता पण पाठीवर हात ठेवा म्हणता पण शिक्षक खुप हुशार आहेत मागच्या वेळेस तुम्हाला दणका या वेळेस काळे ला भेटेल
जे शिक्षक रात्रंदिवस मेहनत करतात त्याना सरकार वाऱ्यावर सोडत आहे. अर्थमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे असायला पाहिजे होते.
प्रत्येक शिक्षण संस्थेत आधी काम केलेल्या लोकांनी शासना विरुद्ध कोर्टात केस टाकावी की पवित्र पोर्टल मधून आलेल्या लोकांना न घेता आम्हांला पर्मनंट करा म्हणून, विजय तुमचाच करणार आहे, कारण तुम्ही आधी काम केल आहे..
हा पाळीव प्राणी आहे... दिशाभूल करणारी भाषण असतात याची...
अर्थ खात एकनाथ शिंदे यांच्या कडे राहायला पाहिजे होते आता आता फक्त शिक्षकांना मागील वर्षी जो त्रास अर्ध खात्याने दिला आता तरी वाईट अनुभव येऊ नये म्हणजे झालं
यांच्या किंतु परंतु हे पाहयाच का? हे शिक्षण सम्राट होणार पैसाच पैसा कमविणार. अन्याय अत्याचार करून रझाकार काहीच नव्हते हे सिध्द करणार. शिक्षक उपाशीच किंवा अर्धपोटी राहून जीवन काढणार. आणि यांची आरती करत राहणार. आणि म्हणतच राहणार संविधान लोकशाही लोकनेते. वा वा.
साहेब पूर्वी तुम्ही पण शिक्षक आमदार असताना बिन कामाचे होता आता पण पाठीवर हात ठेवा म्हणता पण शिक्षक खुप हुशार आहेत मागच्या वेळेस तुम्हाला दणका या वेळेस काळे ला भेटेल
#3rdtait_notification_ज
साहेब पहिली जानेवारी फेब्रुवारी ची एरियस निघाली नाही आणि ....... करता
ऊर्दु विभागात समायोजन होत नाही मार्गदर्शन करावे
कोण काय म्हणेल त्यापेक्षा तुम्ही काय करत आहेत ते पहा
3361 निधी नाही
अघोषित शाळा घोषित केल्या का
First comment