अतिशय छान व उपयुक्त माहिती थोडक्यात मिळाली . धन्यवाद . बोल भिडू म्हणूनच दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे . राजकारण विषय बरोबर अशाही गरजेचे विषयावर video बनविल्याबद्दल आभारी.
@@GoRisings येऊन गेले पण. Serious फक्त त्यांच्यासाठी आहे जे careless असतात. बाकी दर वर्षी अशी साथ येते पावसाळी वातावरणात. काळजी घेतली तर 7 दिवसात बरा होतो हा आजार असे स्वतः डॉक्टर बोलतात.
2 कोटी नोकऱ्या, परदेशातून आलेला काळा पैसा, मिळालेले 15 लाख, 35 रुपयांनी मिळणारे पेट्रोल, 400 रुपयाला मिळणारा गॅस,100 स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन आणि सगळीकडे होत असलेला विकास पाहून. माझे डोळेच आले...... 😂
बोल भिडू चा मी एक फार जुना सबस्क्राईबर म्हणून तुम्हाला सांगतो... माझे पण डोळे आले होते परंतु मी सिपलॉक्स डी नावाचं mesicen वापरलं efetive आहे लगेच बरे झाले एका दिवसात
खरंच का भाऊ ... खरंच तुमचे डोळे चागले झाले असतील तर नक्की रिप्लाय करा माझे डोळे खुप दुःखात आहे आणि मी.तुमची कमेंट्स. रात्री 3..20.. झाले तेव्हा बघत आहे.. plz खर सांगा ...
1:27 त्याला कारण म्हणजे आमच्या गावा ( उत्तूर ) मध्ये एक डॉक्टर आहे त्याची फी जगा वेगळी आहे. एक हजार रुपये. लुटत आहे पेशंटना . 2:13 हजार रुपये कोण द्यायचे त्या डॉक्टर ला .
डॉकटरानी करोडो लाखोच्या हवेल्या बंगले बांधले आहेत . कितीही छोटा डॉक्टर असो मेडीकल ऑफीसर असो तो कमीत कमी 50, 100, २००, 300, 400 , तपासणी फीस घेतो . आणि अँन्टीबायोटीक आयड्रॉप मात्र 25 रुपयाला येतो . त्यामुळे 70% लोग केमिस्टकडे जाणे योग्य पर्याय समझतात.
I will not come as my eyes have come. If I come with my coming eyes then your eyes will come & you will not come. But still if you come with your coming eyes all office eyes will come & all will not come. So I will not come and all will come. I will come back when my coming eyes will go & all will come without their eyes coming.
Please madam mala eka prashanach utter pahije आपल्या रानात शेतात जि धनुरा जुन्या भाषेत काँग्रेस हा जो गवताचा प्रकार आहे तो अस म्हणतात कि काँग्रेस पक्षाने तो बाहेरुन आणुन भारतात बिया टाकल्या होत्या तर त्याचा नक्की काय प्रकार आहे तो नक्की कळेल का मि एक काँग्रेस ला कंटाळलेला सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शेतकरी आहे
अतिशय छान व उपयुक्त माहिती थोडक्यात मिळाली . धन्यवाद .
बोल भिडू म्हणूनच दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे .
राजकारण विषय बरोबर अशाही गरजेचे विषयावर video बनविल्याबद्दल आभारी.
राज्यात अन् देशात जे राजकारण चाललंय ते बघून डोळे तर येणारच 👀
This is serious case not a joke
Tumhala dola Ala tar kalel
@@GoRisings येऊन गेले पण. Serious फक्त त्यांच्यासाठी आहे जे careless असतात. बाकी दर वर्षी अशी साथ येते पावसाळी वातावरणात.
काळजी घेतली तर 7 दिवसात बरा होतो हा आजार असे स्वतः डॉक्टर बोलतात.
Sahi baat😂😂
अंजन घालणे
😂😂right
महाराष्ट्रातला राजकारण बघुन डोळे येतातच
अत्यंत महत्वपूर्ण माहीती सवीस्तर दिलीत 🙏
2 कोटी नोकऱ्या, परदेशातून आलेला काळा पैसा, मिळालेले 15 लाख, 35 रुपयांनी मिळणारे पेट्रोल, 400 रुपयाला मिळणारा गॅस,100 स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन आणि सगळीकडे होत असलेला विकास पाहून.
माझे डोळेच आले......
😂
बोल भिडूने यातील किती मुद्दे लावून धरले यावर एक विडिओ करण्यात यावा
😂ye sahi tha guru👍
th-cam.com/users/shortspZQAqELAGyw?feature=share
संदर्भा सह स्पष्टीकरण 😂
😭
टिप : सकाळी उठल्याबरोबर लाळ डोळयाला लावने, मात्र 24 तास मध्ए पूर्ण ठीक hote
Khare aahe ka?
@@gauriteli8857 ho gauri ,,max 24 hrs madhe purn thik hote
सरळ सरळ रात्री झोपताना डोळे काढून वाटीत ठेवा आणि सकाळी उठल्यावर डेटॉल ने धुवून घ्या, संपला विषय.😊
69 calls from MIT
117 calls from AIIMS
77 calls from Harvard
68 calls from Standford
89 calls from Cambridge
99 calls from Oxford
Pagal
😀😀😀 hahaha
Tuzya papani tevle ka
😂😂😂😂
Ceplox d is also useful
धन्यवाद बोल भिडू❤
जरासा उशीर झाला आहे तुम्हाला,
पुण्यात तर पाऊस बंद झाला ,त्यामुळे कमी अल आता automatic डोळे येणे😂😂😂
छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 😊
ज्यांचे डोळे नाही आले त्यांनी लाईक करा ❤🎉
Maze aata ale😢
tuzi comment vachun mala dole aale😋
@@wildyoutuber2615 😂😂
@@wildyoutuber2615 kya itna chubhne laga hu main 🤣🤣
@@madhugondali9867 😞😎
Thank You Bol Bhidu For Giving An Essential Information..
डॉ .कडे जाण्याची चूक मुळीच करू नका लूट चालू आहे नुसती घरीच उपचार करा
average patient stereotype 🥴🤡🤡
काय क रा व भाऊ मग डोले आलेत😢
डोळे आले असताना हा व्हिडिओ बघत आहे 😝
तुम्हचे डोळे कीती सुंदर आहेत वो❤️🥺
बोल भिडू चा मी एक फार जुना सबस्क्राईबर म्हणून तुम्हाला सांगतो...
माझे पण डोळे आले होते परंतु मी
सिपलॉक्स डी नावाचं mesicen वापरलं efetive आहे लगेच बरे झाले एका दिवसात
खरंच का भाऊ ... खरंच तुमचे डोळे चागले झाले असतील तर नक्की रिप्लाय करा माझे डोळे खुप दुःखात आहे आणि मी.तुमची कमेंट्स. रात्री 3..20.. झाले तेव्हा बघत आहे.. plz खर सांगा ...
15 दिवस काहीपण सांगतात....
लोकांना घाबरवू नका....
1. डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत
2. गुलाब पाणी घालावे डोळ्यात
3. मुबलक प्रमाणात झोप घ्यावी
4. मोबाईल कमी बघा
2-3 दिवसात होतील बरे....
डॉक्टर च्या खिशात उशीत पैसे टाकू नका....
लुटतात सगळे doctors
Khrch ka
Barobr
Ka ghabrvtay.. Khrch dole aale astil tr 2-3 divsat kami hotatch.. Tyasath gulab pani best aahe.. Aani dhnyacha panyat cotton budvun dolyanvr thevav..
@@maheshbagad1706धन्याच पानी काय अस्त भाऊ
आमच्या घरात पण सगळ्यांचे डोळे आलेत 😢😢😢
Tack care
आमच्या पण 😅
Khup chan mahiti 👌🙏🙏🙏om kali
Maze dole aale aani ha vidio aala😢 thanku bol bhidu😵🤥🤝
First time correct information at media..... good. Feeling good as a doctor
डोळ्यात शेळीचा दुधाचे थेंब सोडायचं घरगुती उपाय 100%रिझल्ट
राजकारणी एकमेकांना डोळे मारतात...त्याचाच हा परिणाम आहे बहुधा😂😂😂😂😂😂
खूप छान माहिती दिलीत...
🆕 Subscriber
khup ushira post kela aapan video... maze dole yeu gele pn....
🙄खूप लवकर बनवला व्हिडिओ डोळे येऊन पण गेले अगोदरच
Thank you for clearing my doubts ❤
1:27 त्याला कारण म्हणजे आमच्या गावा ( उत्तूर ) मध्ये एक डॉक्टर आहे त्याची फी जगा वेगळी आहे. एक हजार रुपये. लुटत आहे पेशंटना . 2:13 हजार रुपये कोण द्यायचे त्या डॉक्टर ला .
माहीत खूप छान आहे
डोळे आले असतील तर ते जपुन ठेवा किंवा ते आलेच तर मस्त पैकी एका परातीत थंड पाणी घेऊन ते धुवून साफ करून पुन्हा वापरा!!
छान माहिती
Ceflox dee draf kasa ahe
Thank you
Please suggest me best solution
Khupach lvkr sangitl 👍🏼
Dual degrees simultaneously, one from open university and one from regular mode is be vallid before 2022 ?please make the episode on this thing
Evadha Abhyas kela tar dole yetil na
Khup khup Thanku
Thank you bol bhudu
Maza ekch dola ala ahe... Dhanyawad to point hi video mdhe ghetla, confusion dur zal..
Thank. S mem
Nakala mas laun zhala aata chashma lawlya nantar suchtay sharirachya magchya bhagat kahi kombun thewaychi wel n yao mhanje zhal
Lay ushira upload kela video ..mala Dole yeun gele
मला आलेले आज सकाळपासून 😭😭
Also Telangana madam..
Thank you for information ❤️ mala pn zaly
कोणी कोणाला पाहून डोळे मारले...
म्हणून कोणाला डोळे आले...
Neville Roy Singham var video banva... Sadhya vishay hot ahe
Are Neosporin EYE Ointment lava baas baki kahi nahi
मेंढी चे दूध हे डोळे येणे यावर रामबाण औषध आहे.
Thank u for u r kind information 😊
Dolyatun nagin alyawar kay karawe pls ek episode banwa khup rare case ahe
doctor kde jaych
swata ky karaych nahi
डोळे आले की डोळा मारायचा😂😂😂
Aho mam lotepred ls ha drop 500 rupay cha ahe
Dr pan Kai Karu sakat 4 divas kam hot nahi
डॉकटरानी करोडो लाखोच्या हवेल्या बंगले बांधले आहेत .
कितीही छोटा डॉक्टर असो मेडीकल ऑफीसर असो तो कमीत कमी 50, 100, २००, 300, 400 , तपासणी फीस घेतो .
आणि अँन्टीबायोटीक आयड्रॉप मात्र 25 रुपयाला येतो .
त्यामुळे 70% लोग केमिस्टकडे जाणे योग्य पर्याय समझतात.
Aho batata thevla ka lagech dole jat ahe
Adhichya video chi link pathva
Chala ptkn follow 😊
काहीच नाही 2 दिवस 3 टाईम Joxen नावच ड्रॉप टाकायचं 2 थेंब
आणि 2 दिवस 24 तास चष्मा वापरायचा
सर्व काही बरोबर होते
मैडम चे केसाची hairstyle पाहून डोळे आले असतील
Dr tari kuthe swastat sodtat. Lagech dhigbhar medicine detar
Naturally
Mhnje aamhi pharmcist 4 varsh degree mde halvat hoto
तुम्ही पण eye7 chaudhary Eye Centre चा video बघितला वाटतं 😂
BTW Thanks 🙏❤
डोळ्याच्या साथीवर तुमचे डोळे लवकरच उघडले
4 diwas ntr buste
4:22 👈😎
चांगला लाइट बल्ब लावा हो
कंटाळा आला सांगून सांगून
डोळे दुखायला लागले तुमचे विडिओ बघून
तुमचे केसांची style बघून
एका बाबांची आठवण येते.
शक्य असेल तर बदला .
Pc वर काम केले तर चालते का , डोळे येऊन गेल्यावर.
Me ek chemist ahe n ani me ciplox d provide krto
Drop ची advtizing करायला तुम्हाला किती पैसे मिळाले???
डोळ्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय कोणतेही औषध वापरू नये,याचे गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो
डोळे आलेल्या पेशंटचे हातपाय डोके गच्च पकडून त्याच्या डोळ्यात पांढऱ्या कांद्याचा रस घालावा.
I kool
Maze gele like kara😊
वाट लागली पार
2 दिवस झाले डोळे आलेत
सगळा चेहरा विद्रूप झालाय
डोळ्यात आस वाटतय काचेचे तुकडे गेलेत का एवढे टोचतय, डोळे सुजलेत.😢😢🥹🥹
Same
Majhe pn dole kalch aalet ,atach dr kde jaun aalo ek tas aadhi video upload kela astat tr gelo nasto dr kade😶😶
आता ही अफवा कोणी पसरवली ?
नेपाळी लाल साडीत पोरी बघून डोळे येतायत ??
#बादल_बरसा_बिजुली
तुझ्या केसांच रहस्य सांग की, I Love Your Hairs ❤😅😅😅😅
Maggi kha daroj
राणा अय्युब 😅
Direct pandra kanda ras.. Ekdum gayab😢
Dole ki aajar😂
नाशिकला आल्यावर येणारच येणार
Mala mobile phau 👀 ala 😂❤
Mosidi drop only 30 rupess ❤
I will not come as my eyes have come. If I come with my coming eyes then your eyes will come & you will not come. But still if you come with your coming eyes all office eyes will come & all will not come. So I will not come and all will come. I will come back when my coming eyes will go & all will come without their eyes coming.
धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त आहे.
Ohhh madam mhitet Amhala Kiti doctor shahane ahet te
माझे बी डोळे आलेले हाय काय औषध हाय मला ते सांगा
Kisan credit card video banva
Love you maithili
Kahi karu naka Directly docter kade ja
Please madam mala eka prashanach utter pahije आपल्या रानात शेतात जि धनुरा जुन्या भाषेत काँग्रेस हा जो गवताचा प्रकार आहे तो अस म्हणतात कि काँग्रेस पक्षाने तो बाहेरुन आणुन भारतात बिया टाकल्या होत्या तर त्याचा नक्की काय प्रकार आहे तो नक्की कळेल का
मि एक काँग्रेस ला कंटाळलेला सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शेतकरी आहे
me to
Eyes have come ?? - चिमणराव
Dr च स्वतःकडचे जेनेरिक औषध देतात,मेडिकल वाला बसतो माशा मारत
अहो लोकांनी डोळे मारायचे कमी केले पाहिजे. का नाही डोळे येणार मग 😂
कृपया कोणी कोणाला डोळा मारू नये😅😅
Sponsor by doctor jaykal...😝😝😝