नितीन गडकरी यांचा जरांगे पाटलांना कडक इशारा | Nitin Gadkari | Manoj Jarange Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2024
  • नितीन गडकरी यांचा जरांगे पाटलांना कडक इशारा | Nitin Gadkari | Manoj Jarange Patil
    #nitingadkari #ManojJarangePatil #DevendraFadnavis #marathareservation #OBCReservation #ChhaganBhujbal #EknathShinde #ReservationPolitics
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    #sharadpawar #ajitpawar #pankajamundhe #ManojJarangePatil #DevendraFadnavis #marathareservation #OBCReservation #ChhaganBhujbal #EknathShinde #ReservationPolitics

ความคิดเห็น • 400

  • @mangalapendse4319
    @mangalapendse4319 8 วันที่ผ่านมา +10

    नितिन गडकरी यांचे प्रभावी भाषण ! त्यांचे कार्य वाखाणणया सारखे आहे सर्वाशी प्रेमाने वागून जनतेचे प्रश्न सोडविणे हेच त्यांचे उद्दीषट आहे ते परत असंख्य मताने निवडून येतील यात शंका नाही

  • @pralhadbule4403
    @pralhadbule4403 4 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विकास नागपूरचा -भारतातील रस्त्यांचा. धन्यवाद गडकरी साहेब.

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 หลายเดือนก่อน +20

    नक्किच येणार आहेत
    त्यात काय शंका नाही
    गरज नाही फिरण्या ची

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 หลายเดือนก่อน +23

    गडकरी जि आमची " महाराष्ट्र चि शान " आहेत असा एक अजात शत्रू असेललं एकमेव राजकीय माणूस,. राजकारण गेलं चुलीत फक्त महाराष्ट्र चा विकास आणि ध्यास... फक्त देवाला एकच विनंती आहे ह्या माणसाला एकदा तरी या देशाचा " पंतप्रधान " करा मी भरून पावेल आणि तोच माझ जीवन सफल झालं असा मी मानेन... मी मला कुठल्याच पक्ष च्या दावणीला न बांधलेला मी माणूस... मी अपक्ष 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @NandiniJadhav-up3lq
      @NandiniJadhav-up3lq หลายเดือนก่อน

      गडकरी साहेब तुम्हाला पण क** शब्दा जनतेचा इशारा तुम्हाला बोलायचं तर महागाईवर बोला मुलांना नोकऱ्या नाही त्याच्यावर बोला आरक्षणावर बोला ज्या करून झालेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर बोलायचे काही सुद्धा गरज नाही एक मराठा लाख मराठा

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 หลายเดือนก่อน +6

    भारतीय कायदा व्यवस्था कमकुवत व दुबळी आहे . भ्रष्टाचार सिद्ध होत नाही. पण राजकारणी मात्र करोडोंच्या मालमत्ता कमवून बसले. कोर्ट मध्ये केस चालते व नंतर तेच नीच लोक सुटतात व आपण खूप महान कार्य केल्यासारखे पुनश्च हरिओम करतात.

    • @MAU9820.
      @MAU9820. หลายเดือนก่อน +1

      Change THE INDIAN CONSTITUTION 😅😊

  • @rajaramgudge9710
    @rajaramgudge9710 หลายเดือนก่อน +21

    नितीनभाऊ खेड्याकडे चला रस्ते जोडा पंदन रस्ते बनवावा

  • @SuhasKuche-oc5oq
    @SuhasKuche-oc5oq หลายเดือนก่อน +8

    साहेब आपण विषेश विदर्भ राज्य फार devlopment केले आपण संपूर्ण भारताचा च विकास केला परंतु आमच्या विदर्भाला आपल्या सरकार नी कुणीही प्राथमिकता दिली नव्हती तरीही आज नागपूरकरांनी कोणत्याही जाती पातीचा पक्ष्याचा विचार न करता विकासा करिता मतदान करावे व गडकरीच काय तर मोडिजिंचे विकास कामाला मतदान करावे

  • @dhananjaydeo1482
    @dhananjaydeo1482 หลายเดือนก่อน +4

    Great sir 💐

  • @rameshsonekar7552
    @rameshsonekar7552 หลายเดือนก่อน +2

    Thanks

  • @Janardhan_pente15
    @Janardhan_pente15 3 วันที่ผ่านมา

    खरचं साहेब तुम्हाला आपल्या भारत देशाचे पंतप्रधान होवोत हि मनोमन इच्छा आहे..

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน +13

    भाषण करुन विकास होत नाही.तुम्ही मराठवाड्याचेही मंञी आहात .आपले मराठवाड्यासाठी विकासात्मक योगदान द्या.

  • @sandeepdeshmukhcharthana1864
    @sandeepdeshmukhcharthana1864 8 วันที่ผ่านมา +2

    जिंतूर परभणी अन् परभणी गंगाखेड रस्ता एकदा पहाच #गडकरी साहेब
    रस्ता लोकार्पण करण्या आधी हजारो दुरुस्त्या चालू आहे

  • @prakashpawar774
    @prakashpawar774 หลายเดือนก่อน +14

    भाषण इयकायच असेल तर
    बाळासाहेबांचं अनिदुसर म्हंजे
    नितीन गडकरी साहेबांचं

  • @ayush3792
    @ayush3792 หลายเดือนก่อน +6

    साहेब..मी बुद्ध धर्मीय आहे...पण मी तुम्हाला जाती पती पलीकडे जाऊन पाहतो...आपण विकास विकास पुरुष आहात..पुन्हा निवडून यावे..हीच बुद्ध चरणी प्रार्थना.... जय भीम जय महाराष्ट्र

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 หลายเดือนก่อน +2

    सत्य आहे.

  • @jayashreechate4070
    @jayashreechate4070 หลายเดือนก่อน +2

    Wow super🎉🎉

  • @bhagwanpawar3967
    @bhagwanpawar3967 หลายเดือนก่อน +2

    गडकरी साहेब
    शेतमालाच्या दराविषयी आणि
    भरमसाठ वाढलेल्या खतांच्या
    किंमती विषयी नाही बोलले

  • @craftguruji933
    @craftguruji933 2 วันที่ผ่านมา

    खरं आहे

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 หลายเดือนก่อน +2

    म्ही सर्व भारतीय आहोत

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 หลายเดือนก่อน +7

    सगळ्यात जास्त .... खाणारे अधिकारी महापालिकेत असतात. व त्यांना पाठबळ राज करणी लोकांचं असतं. वीट आले ह्या राजकारणी लोकांचा पण विलाज नाही.

  • @badrinathwagh7379
    @badrinathwagh7379 หลายเดือนก่อน +5

    बीजेपी चे कार्य आणि नितीन जीकार्य खूप छान आहे

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 หลายเดือนก่อน +1

    ģadkari is a very modest leader.advo Ram Gogte Vandre Mumbai51

  • @gayatripatil4130
    @gayatripatil4130 12 วันที่ผ่านมา +2

    गडकरी साहेब शेती रस्ते कडे थोडे लक्ष घालावे

  • @dhanajikoyale2283
    @dhanajikoyale2283 หลายเดือนก่อน +23

    गडकरी साहेब आपण आपल पुर्वीचे भाषण तपासा आपण काय म्हटलै होते मी कुणाला मताची भिक मागणार नाही फिरणार नाही कट आऊट लावणार नाही काही सागणार नाही मग आता का दारोदार भटकता.
    ...तुम्हाला आम्ही भाजपाचे महान नेते समजतो म्हणजे जरांगे पाटलावर ..काहीही बोलण्याचा आपला अधिकार नाही इथ बोलण्या आगोदर सभागृहात मराठयाची बाजु माडायचे होतो..

    • @gorakhnathbandagar9716
      @gorakhnathbandagar9716 หลายเดือนก่อน +2

      या देशाच महान पर्व नितिनजी गडकरी साहेब

    • @MAU9820.
      @MAU9820. หลายเดือนก่อน

      Chopun kadnar jirangya Patil la uchala ani thokun kadha

    • @Omnamahshivay11108
      @Omnamahshivay11108 หลายเดือนก่อน +1

      @@MAU9820.😂

    • @krutikadhas2759
      @krutikadhas2759 29 วันที่ผ่านมา

      ​@@MAU9820.आयघाल्या तुझ्या बुडात दम आहे का शेमण्या

  • @madhavbadgire1006
    @madhavbadgire1006 หลายเดือนก่อน +2

    जय श्री राम ❤❤

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 29 วันที่ผ่านมา +4

    कुठं बारामती चा विकास होतो तर कुठे नागपूर चा विकास होतो पण आमचे नेते स्व विलासराव देशमुख यांनी संपूर्ण महाराष्ट्रात विकास केला होता

  • @sandeshsatpute1516
    @sandeshsatpute1516 หลายเดือนก่อน +36

    नितीन गडकरी फेका माणूस आहे
    पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे ते शिक्रापूर रस्त्याचे 10 वर्षापासून भूमिपूजन करत आहे
    पण रस्ता काही होत नाही

  • @vamanmbandalbandsl255
    @vamanmbandalbandsl255 หลายเดือนก่อน +2

    Saheb. Tumhala manto. Mhrhata samajacha nadala lagu nka ek mhrhata

  • @user-zp6xi1cb1s
    @user-zp6xi1cb1s หลายเดือนก่อน +34

    साहेब आम्ही तुमचा मनापासून सदैव आदरच करतो. परंतु मराठा संघर्ष योद्धा आदरणीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्याबद्दल एकही अपशब्द बोलू नये, ते आम्ही कदापीही सहन करणार नाही.

    • @NandiniJadhav-up3lq
      @NandiniJadhav-up3lq หลายเดือนก่อน

      वाह गडकरी साहेब तुम्ही मराठ्यांच्या बद्दल तुम्हाला बोलायचा काहीही अधिकार नाही साहेब तुम्हाला बोलायचं मराठ्यांच्या आरक्षणावर बोला जरा आगे पाटलांना काहीही बोलायची गरज नाही

    • @pradnayajoshi4080
      @pradnayajoshi4080 หลายเดือนก่อน +4

      Ka te ghan shivye detail ऐकून घ्यायचं का त्या jarangela अटक करा फार मजला आहे तो

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 หลายเดือนก่อน +1

      घरी घेऊन जा त्याला

    • @vivanpatil
      @vivanpatil หลายเดือนก่อน +2

      त्याने दुसऱ्याच्या आई बहीण ला शिव्या द्यायच्या त्या ऐकून घ्यायच्या का मग त्याच्या आई बहीणला पण लागू होतात त्या शिव्या

    • @ashwinraut1147
      @ashwinraut1147 หลายเดือนก่อน +1

      Sahan karnar nahi mhanje Kay karnar aahe aatmahatya.😂😂😂

  • @subashkdhapatkar6552
    @subashkdhapatkar6552 หลายเดือนก่อน +7

    मराठ्यांवर अन्याय, दडपशाही करण्यात मराठे नेते सुरवातीला आन्दोलन दरम्यान वापरली आता थोडी फार लोक मान्य नेते कामाला लावले

  • @subhashkadam2019
    @subhashkadam2019 หลายเดือนก่อน +2

    पेट्रोल मध्ये इथेनॉल मिश्रणा वर बंदी का घातली आहे ते पण सांगा

  • @rameshkhairnar2554
    @rameshkhairnar2554 หลายเดือนก่อน

    थेट

  • @vilasranshinge739
    @vilasranshinge739 หลายเดือนก่อน +3

    आता काय घरो गजरी फिरताय साहेब,तुम्ही तर म्हटले होते, मी फिरणार नाही,,ब्यानर नाही,आता,,,शेवटी असर,

  • @ganpatjadhav9891
    @ganpatjadhav9891 หลายเดือนก่อน +40

    गडकरी तुम्ही तुमचा प्रचार करनार नव्हता मग आता हा तमाशा कशासाठी दलबदलू पणा कशासाठी करता.

  • @vaibhavfund5208
    @vaibhavfund5208 หลายเดือนก่อน +17

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 หลายเดือนก่อน +15

    जरागें पाटलांना काय इशारा देतात साहेब तुमच्या मतदाराचे काम करत आहे जरागें यात कर पोट दुखत आहे

  • @RamVyawahare
    @RamVyawahare หลายเดือนก่อน +1

    श्री गडकरी साहेब या सुविधा श्रिमत
    साठी

  • @rajendrasuryawanshi6483
    @rajendrasuryawanshi6483 หลายเดือนก่อน +2

    रस्ते गडकरींनी केले तर मग टोल कशासाठी

  • @govindgajmal6116
    @govindgajmal6116 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला काय करायचं ते करा
    पण शेतकऱ्यांना पायदळी तुडवू नका
    शेतकरी शेती करताना रात्रंदिवस मेहनत करतो
    खर्च वजा करून नेट प्रॉफिट काही च राहत नाही

  • @subhashrathod56
    @subhashrathod56 หลายเดือนก่อน +2

    मी मी करणे योग्य नाही. 75 मतदान करुनच दाखवा?

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 หลายเดือนก่อน +6

    गोड बोल्या.... जुमला parti

  • @shridharwaratkar5127
    @shridharwaratkar5127 หลายเดือนก่อน +4

    आपनास कृषी मंत्री पद प्राप्त होवो , व शेतकर्याचा वाली होन्याची संधी भेटावी

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo หลายเดือนก่อน

    साहेब मिहान सारखा प्रकल्प परभणीला पण द्या.

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 หลายเดือนก่อน

    Thank Q

  • @anildeshpande1239
    @anildeshpande1239 หลายเดือนก่อน +4

    शाब्बास गडकरी साहेब.. योग्य बोललात.. यांना कोणीतरी आवरायला हवेच.

  • @anjumm999
    @anjumm999 หลายเดือนก่อน

    INDIA . will win all 48 seats to save Constitution and save India..

  • @ksttayadepatil2685
    @ksttayadepatil2685 หลายเดือนก่อน

    संगीत शिक्षकांना रोजगार संधी केव्हा उपलब्ध करून देणार आहेत.

  • @user-pr2qu5pt2w
    @user-pr2qu5pt2w หลายเดือนก่อน +32

    साहेब तुम्ही प्रचार करणार नाही असे स्वतः म्हणत होता आता काय करताय

  • @achutnawale5200
    @achutnawale5200 หลายเดือนก่อน +18

    बोलाची कढी बोलाचाच भात पोटात काही नाही भुक तशीच

  • @sureshsable6932
    @sureshsable6932 หลายเดือนก่อน

    साहेब ज्याचि लायकि नाहि त्याला येवढ मोठ का करताय.

  • @ars8496
    @ars8496 หลายเดือนก่อน

    गोड बोलायच जनतेच्या प्रश्नावर दुर्लक्ष करायचे धोरण सांगायचे

  • @bharatarinathmodake5281
    @bharatarinathmodake5281 หลายเดือนก่อน

    Very good 🎉

  • @MarutiChavhan-yf6hi
    @MarutiChavhan-yf6hi หลายเดือนก่อน +2

    गडकरी साहेब तुम्हाला जनता चागलीवकती म्हनून ओळख तात तसेच रहा

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 หลายเดือนก่อน

    प्रत्येक शब्द खरा बोलनारा नेता असा शेरा आहे गडकरी साहेबांना हे कधी कळणार कांग्रेस ला आणि प्रकाश आंबेडकर यांना

  • @misalbm3523
    @misalbm3523 4 วันที่ผ่านมา

    Only Indian exlent leader

  • @bhivanandbaviskar1691
    @bhivanandbaviskar1691 หลายเดือนก่อน

    Nice Speech Sir!

  • @user-se7on3cd3c
    @user-se7on3cd3c หลายเดือนก่อน +10

    गडकरी साहेब तुम्ही पंतप्रधान व्हायला पाहिजेत जेणेकरून शेतकऱ्यांसाठी काम करू शकाल

  • @omprakashkadam7367
    @omprakashkadam7367 หลายเดือนก่อน +6

    जूणे सेवा निवृत्त नवीन कामावर जनतेने निवडून दिले तरच बरे

  • @arjunb.pacpl_
    @arjunb.pacpl_ หลายเดือนก่อน

    मी एक 25 वर्षा पूर्वी आपणावर एक लेख लिहिला आपल्या कामा संदर्भात आपला काम करण्याची हातोटी वेगळी आहे तस तुम्ही हुशार आहात आपण महाजन , गोपीनाथ जी याना खिशात ठेवल.

  • @sapanapuyed2760
    @sapanapuyed2760 หลายเดือนก่อน +48

    गेल्या 10, वर्षांत झालं तेच पुढे होनार शेतकरी विरोधी आपले धोरण आता रोपे तयार केली कि शेतकर्यांचा विकास झाला गेली 10 वर्षाच्या काळात शक्य झाले नाही तर शेतकर्याला पार देशोधडीला लावले शेतकरी कंगाल झाला आहे मराठा समाज रस्त्यांवर आलाय त्याला जबाबदार कोण फक्तं आपले स्टेजवरून भाषणं करताना शेतकऱ्यांचा विचार आपल्याला सुचत नाही वारे शेती विरोधी पक्ष काँग्रेस वाईट भाजप बरं वाटलं पणं भाजपने तर शेतकर्यांना भिकेला लावल

    • @laxmanshewale428
      @laxmanshewale428 หลายเดือนก่อน

      😅😅

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 หลายเดือนก่อน

      अरे त्या शरद पवार व नेत्यांना एकदा तरी बोला. तुमचं नुकसान कोणी केलं. शरद पवार व त्याची सुकन्या सुप्रिया सुळे यांचा मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. त्यांना बोलायचं सोडून तुम्ही भाजप लाच ज्ञान शिकवताय तुमची हिंमत नाही का जाब विचारायची शरद पवारांना. निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी जाणूनबुजून जरांगे ला आणलय. निवडणूका झाल्या नंतर जर कांग्रेस निवडून आली तर ही आरक्षणाची नाटके बंद होणार आहेत. भाजपच्या विरूध्द हा कट मविआ ने रचला आहे . भाजप सत्तेतून बाहेर काढली तुम्हा लोकांना कोणीही आरक्षण देणार नाही. कारण मविआ आरक्षणाच्या विरोधात आहे.

    • @mallikarjunkore4409
      @mallikarjunkore4409 หลายเดือนก่อน

      7:23मराठा समाज 50 वर्ष झोपले होत का चिव चेना एनसीपी ची चाट लं

    • @Vijay-nt2xc
      @Vijay-nt2xc หลายเดือนก่อน

      बरोबर बोललात… बिजेपी हे फक्त भांडवलदारांना जपनारी पार्टी आहे

  • @ajinathmankape1234
    @ajinathmankape1234 หลายเดือนก่อน +2

    यांना नागपूरचाच विकास करायचा आहे

  • @dineshchopade8833
    @dineshchopade8833 หลายเดือนก่อน +4

    शीर्षक वेगळे आणि विषय वेगळा आहे

    • @rajkumarkadam2266
      @rajkumarkadam2266 หลายเดือนก่อน

      मूर्खपणा,,,,,,

  • @TopsonGanpatTopson
    @TopsonGanpatTopson หลายเดือนก่อน +18

    साहेब भाषण करून प्रश्न मिटणार नाहीत

  • @RajendrBhakre
    @RajendrBhakre หลายเดือนก่อน +1

    नितीन गडकरी साहेब नितीन गडकरी साहेब तुम्ही जयराम साहेब असं काही बोलायचं नाही ना तर तुमचा प्रभाव करण्यात येईल तुमचा प्रभाव असा करायला तर येईल की तुम्ही आयुष्यात विसरणार नाही फक्त जयराम साहेबांनी काय बोलायचं नाही

  • @user-sr3tw1so5i
    @user-sr3tw1so5i หลายเดือนก่อน +3

    साहेब तुमच कार्य खूप चांगलं आहे. शेतकरी मारले साहेब तुम्ही. साहेब मी पैसे व्याजाने घेतले आहेत सोयाबीनचे भाव आज वाढतील उद्या वाढतील घेतले . आपल्या मंत्र्याने तेल खूप आयात केले तुम्ही सांगता तेलवर्गीय पिकाची शेती करा. उत्पादन खर्च शेतकऱ्याची दयनीय अवस्था, पहिले आठ वर्ष शेतकऱ्या विषयी चांगले निर्णय घेतले साहेब विश्वास उडाला इतका चांगला पक्ष असून नाविलाजाने सोडावे लागत आहे. जसं मुलीला माहेर सोडून जाव वाटत नाही त्याप्रमाणे शेतकरी आपल्यापासून दुरावत आहे😂

  • @baburaowarade3645
    @baburaowarade3645 หลายเดือนก่อน +4

    मनोज jarange पाट लाना इशारा denare हे जनसंघी आहेत ,आणि है तर शिवाजी MAHARAJAPASUN CHALAT आले आहे,tyaweles ekte शिवाजी होते ,आता KARODE शिवाजी मैदानात आहे जरंगेसी आपन आपली तुलना केरू नए

    • @geeta607
      @geeta607 6 วันที่ผ่านมา

      काय फाजीलपणा आहे एक लाख मराठा पाच लाख मराठा, एक लाख मराठा, दहा लाख मराठा? मग दहा लाख ओबीसी, मग अमुक लाख ब्राह्मण, लाखो दलीत, धनगर ? सैन्य लढवायचे आहे काय महाभारताप्रमाणे हिंदूंचा सर्वनाश करायला? प्रगत भारतासाठी, मुलाबाळा साठी सर्वांनी हिन्दू म्हणून एकत्र रहा आणि जातीयवादी प्रवृत्तीचा कपटी म्हातारा आणि गावठी मिथूनला ठेचून काढा.

  • @yashwantshinde2693
    @yashwantshinde2693 หลายเดือนก่อน +3

    Very good

  • @AshokGaikwadVlogs95
    @AshokGaikwadVlogs95 หลายเดือนก่อน +4

    ओन्ली बीजेपी🚩🚩🚩🚩

  • @bahiranathkalamkar8684
    @bahiranathkalamkar8684 หลายเดือนก่อน +2

    गडकरी गरीब परवेटन करु शकत नाहीत गरिबांसाठी रोजगार पाहिजे आणि शेतकर्‍यांच्या मालाला किंमत पाहिजेत चेष्टा नको

  • @mugdhanadkarni6461
    @mugdhanadkarni6461 หลายเดือนก่อน

    😊

  • @ajinathmankape1234
    @ajinathmankape1234 หลายเดือนก่อน +1

    झाले 25 वर्ष जालना लोकसभेचे भाजपचे खासदार आहे पण काहीच काम नाहीये

  • @santoshgawade-ns6vn
    @santoshgawade-ns6vn หลายเดือนก่อน +2

    साहेब फक्त नागपूरचा विकास करू नका राज्याचा आणि पूर्ण देशाचा करा

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 หลายเดือนก่อน

    गडकरी साहेब आपण देशात उत्तम कामे केलीत त्या बद्दल धन्यवाद पण महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरात मध्ये जातं होते त्या वेळी कांहीच विरोध केला नाही बोललात सुध्दा नाही

  • @vinayaksamant4633
    @vinayaksamant4633 หลายเดือนก่อน

    Thanks Gadkaar.

  • @prashanttayade9092
    @prashanttayade9092 หลายเดือนก่อน

    High vision personality.

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 หลายเดือนก่อน +1

    नक्किच काम केले आहे
    चांगले
    चांगले च रहा

  • @prakashpawar774
    @prakashpawar774 หลายเดือนก่อน +4

    वक्त्येपणात खरेपणा असणारा नेता
    श्री नितीन गडकरी साहेब

  • @VilasMahajan-ul1nx
    @VilasMahajan-ul1nx หลายเดือนก่อน +3

    Only Bjp

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 หลายเดือนก่อน +3

    किती मोठे झाले तरी वरीश्टांच्य इशारा ची वाट पहावी च लागले

  • @bharatkorde1898
    @bharatkorde1898 หลายเดือนก่อน

    पडतील साहेब संभाळून बोला तुम्ही फार चांगले आहात

  • @mahendradubal2830
    @mahendradubal2830 หลายเดือนก่อน +7

    Ek maratha lakh maratha

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही फिरणार नव्हता मत मागणार नव्हता मग आता हे काय एक नक्की प्रत्येक भासणात कोटी कोटी रुपयांचे शब्द उच्चारून लोकांना गुमराह करण्यात हुशार आहात

  • @prakashphalphale7339
    @prakashphalphale7339 หลายเดือนก่อน

    Development made from the tax of people who elected you not from your party or pocket

  • @ganpatjadhav9891
    @ganpatjadhav9891 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही सगळया देशात रस्ते तयार केले मग आमच्या नाशिक जिल्ह्यातील आमदार खासदार काय मेले का त्यांना का निधी दिला नाही.

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 หลายเดือนก่อน

    अनधिकृत लेआऊट मध्ये साडे तीनशे कोटी रुपये खर्चून सिमेंट रस्ते बनवले.त्याला तुम्ही चांगले म्हणतात

  • @user-ri1wv5eo8p
    @user-ri1wv5eo8p หลายเดือนก่อน +5

    नितीन जास्त बोलू नका तुमच्या विरोधात आता मुनगंटीवार तयार करत आहे भाजप तुम्हाला कधी समजणार...

  • @govindgajmal6116
    @govindgajmal6116 หลายเดือนก่อน +2

    गडकरी साहेब तुम्ही एकटे विकासाची कामे करतात
    महाराष्ट्रात भाजपच्या देवेंद्र फडणवीस ची मनमानी कारभार बंद कोण करणार

  • @satishgawade7255
    @satishgawade7255 หลายเดือนก่อน +1

    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷☝️☝️☝️☝️☝️👌

  • @vamanmbandalbandsl255
    @vamanmbandalbandsl255 หลายเดือนก่อน +1

    Mhrhata samajala ishara deu nka. Samir wakankar fyn

  • @anandraobharati301
    @anandraobharati301 หลายเดือนก่อน

    शिक्षण भारतात घ्या आणि नोकरी परदेशात करायची का?

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t หลายเดือนก่อน +2

    खुप आशीर्वाद आहे नितीन गडकरी साहेब

  • @kiranjadhav5598
    @kiranjadhav5598 หลายเดือนก่อน +2

    Jidhar jarange udhar hum.

  • @Sanjaybhosale-ur4xn
    @Sanjaybhosale-ur4xn 25 วันที่ผ่านมา

    साहेब तिकीट मिळण्यापूर्वी आपली भाषा वेगळी होती तिकीट मिळाले की झाली सुरुवात‌ भाजप निती भाषनबाजी

  • @sampatborate304
    @sampatborate304 หลายเดือนก่อน

    परंतु स्थानिक कामगारांना नोकरी देत नाहीत ना

  • @user-lf2xw9up1t
    @user-lf2xw9up1t หลายเดือนก่อน

    जवान बच्चे को काम नही मिला लोग का उमर गुजर गए तपस्या वाले बचे थे आज तक भगवान को कोस रहे है

  • @poojachouhan7677
    @poojachouhan7677 หลายเดือนก่อน

    Sabse Sundar sabka data rajkarnatil mahan purushshala vandan

  • @sujalkute
    @sujalkute หลายเดือนก่อน +7

    करमणूक म्हणून ठिक आहे. पण तुमच्या कडे कृषी मंत्री पार्ट टाईम आहे. धोरण नाही. फक्त बोला चा भात बोला ची कढी. काय तोंड घेऊन सभा घेता.

  • @bhaskarkhemnar6687
    @bhaskarkhemnar6687 หลายเดือนก่อน

    गडकरी साहेब तुम्ही महाराष्ट्र चे एकमेव नेता आहात

  • @arunbhosale5078
    @arunbhosale5078 หลายเดือนก่อน +3

    स्वप्नातल्या गप्पा मारतात हे साहेब, सोलापूरचे उड्डाणपुलाचे कामाचे अडचण वाढवून गेले

  • @user-zq5ey6us2x
    @user-zq5ey6us2x หลายเดือนก่อน +15

    बस बस बासस.... नीती(ही)न बडबडकरी 😜🤪😝