ऐक मोठे धाडस 4 एकर वांगी नियोजन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustr...
Office -8421981181
7 Race 50 ml🏁🏁
amzn.in/d/02AC...
What's up channel-
whatsapp.com/c...
Facebook connects
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instagram
...
For job Linkin
/ rohit-borgave-86209887
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
*कोल्हापूर-
सम्मेद मगदूम 7385593676
*सांगली - सातारा -
सम्मेद पाटील 8390364482
*तासगाव -
सतीश हावळे 9923514320
*सांगोला - पंढरपूर -
सोमनाथ महारनवर 9767179356
*माळशिरस - वेळापूर -
पुनीत खुळे 8379959354
*मोहोळ - सोलापूर -
किरण क्षीरसागर 9763840911
*छत्रपती संभाजीनगर -
उमेश खेकाले 9595154645
*फुलंब्री - खुलताबाद -
दादासाहेब ढेपले 9588657582
*जालना - बदनापूर -
विष्णू अंभोरे 9579314010
*गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार -
सम्मेद पाटील 7028280888
सर एकदा ज्या जमिनीत कोथिंबीर पीक घेतल्यानंतर त्याच जमीनीत कीती दीवसाने कोथिंबीर घेवू शकतो
बोरगावे सर नमस्कार सर आपल मार्गदर्शन फार फायदेशीर ठरते सर आपल आभार सर
साहेब तुमचा गाव पत्ता अड्रेस पाठवा
खुप छान माहिती दिली सर
वांग्याचं पुढे काय झालं 5 महिने झाले.
हा प्रश्न महत्त्वाचा आहे
पॉसिटीव्ह घ्या... राव
सर,
इतक्या मोठ्या वांगी प्लॉट ला सतत स्प्रे घेणे म्हणजे अवघड वाटते,
वरील प्लॉट वराती कोणत्या यंत्र द्वारे करतात,
कारण आळवणी अणि स्प्रे हे खूप कष्टदायक वाटते,
मी मोबाईल मध्ये पाहून दोन वर्षे शेती केली, शेतीला लावलेला खर्च सुद्धा निघाला नाही राव , सगळं करून पाहिलं तीन एकर क्षेत्रांमधील ठिबक भंगारमध्ये विकला आणि ज्वारी पेरून दिलेली आहे.परभणी विद्यापीठाची सुधारित फुले वसुधा जातीची ज्वारी आहे , पन्नास ते साठ कुंटल सहज झडेल. काडी वर म्हाडी असी शेती करू नाही .
Saheb konakade ashi drip asel tar kadwa
@@apnasapnamanymany8721 जुनी कशाला घेता ,नॉन आयएसआय ठिबक वापरा ५वर्ष टिकते .पाच वर्षांत आपली पण हौस होऊन जाते.
Kiti kharch yenar,,, ekri
@@apnasapnamanymany8721 १५ते१६हजार रुपये प्रयेंत येतो.
मी आता बरेच दिवस शेतकर्यांचे व्हिडिओ बघतो शेतकरी कंमेरे समोर लबाड बोलतोय असं वाटतं
एकरी 90 टन वांगी एकजण सांगत होता
असे बरेच शेतकरी कोण टनावर सांगतो तर कोण लाखो रुपये सांगतो परवा एकाने 250 रुपये हिरव्या मिरच्या विकल्या असं सांगत होता
शेतकरी हाच शेतकरयाचा शत्रू
यामुळे शेतकर्यांचे एकी नाही आणि भाव मिळत नाहीत आणि व्यापारी आणि राजकारणी गैर फायदा घेतात
शेतकरी
Sir video khup chhan hota.pudil khat niyojan cha video lavakr taka.
Khup chan
बंगाळी वागे आहे पण फळ पोखरणारी अळई खुप आहे व पावसा मुळे देठ काळे पडलेत उपाय सागा 🙏
रोहीत ❗ व्हीडीओ एकच नंबर 👌👌👌👌🌹
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
खूप छान आहे वांगी
जबरदस्त भाऊ
1 no video dada
सर माझा महकु 4 नंबर जातीचा 15 गुंठे मल्चींग ठिबक सोय करुन वांगी प्लाॕट आहे
Dada kiti nighata vange aple mla roj lagta vange
Dada , Fertilizer and pesticides schedule step by step cha video share kra 🙏
Chan ...khupch
शेंडे आळी नियोजन वर व्हिडिओ बनवा
सेंद्रीय खत व्यवस्थापन माहिती द्या
भाऊ काकडी साठी पण एक व्हिडिओ बनवा
1acre mdhe kiti vangi lagwad hoil?
1 Acore la kiti rope lawli sir sanga
5800te 6200
सर मी 1 एकर वांगी लावणार आहे कोणती जात लावावी
जमीन मुरमाड आहे
Super
Sir without drip yachi lagvad keli tr chalel ka??
Ya varshi rate bhetel ka vangyala
Chhan mahiti aahe... he hi satya aahe ki Vichar purvak, marketcha abhyas karoonch lagvad karavi...calculator ne lakpati bantoch..moolat tase nastech Mi don acr lavle hote.. surat market madhe 4-5 rupye bhav hota... bhade 2rupye kg majoori 1.5 rupye kg. Hati .50 paise kg yaiche ani swatachi hamali vegli..
Niyojan kas kelo hoto
Bhau gharche Lok pahije km krayl.karn lebor mhtl tr loss jate.lebor laun krayc mhtl tr 400 rs caret jayl pahije.mhnje 30 rs cha bhaw bhetn garjec ahe..
व्हायरल, आला आहे, ओषध सागा
भरपूर दम लागला आहे थोडं शांतपणे माहिती द्यावी
Ankur 1no verity ahe and panchganga pn chan ahe
एकच नंबर
चार एकर वांग्यामध्ये किती टन मान निघाला, भाव किती लागला, तुमचा फोन नंबर पाठवा
मी लावली आहे १एकर अजय अंकुर
Sir grafted vangi baddal thodi mahiti sanga
Khup chan mahiti dili,Beans varti pan akhada video banva.
Trap kitila padel bhau 1
स्प्रे कशाने करता येवढं मोठा प्लॉट.
Parna guchha rogavar bolayla. Pahije
👌👌 राम राम छान आहे
ऑरेंज बिनकाटेरी वांगी जातीचं नाव काय
भाऊ काकडे आणि वांग एकत्र आंतरपीक चालेल
Sir pandhri mashi just she Kay karaee
कलिंगड व वांगे आंतर पिंक जमेल का
जुलै मध्ये लागवड चालेल का
किति दिवसाचा प्लॉट आहे
Must
छान प्लाट आहे, मी कोल्हापूर हून आहे, पुढील महिन्यात 15 गुंठे वांगी लागवड करु काय? Thank you for uploading this required video from your channel, I was searching this such video last day.
good
Bhau pahilya khatapasun mahiti dya pls
Sir shend Ali aani khod kid niytran karta yet
Sir 4.5 by 2.5 he antar chalel ka.
Ho chalel
@@borgavetechonologysir actuly 1 aker us lavnyasathi 4.5 footachi sari padli ahe.pan plan badlala.ata 1 sari vangi 1 sari mirchi lavanyache fix kele ahe.tumche margdarshan milale tar khup changale hoil.sir please replay dya.
@@borgavetechonology sir October 5 2021 la vangi,mirchi lagwad karnyache yojile ahe.tari apan mala konti variety lavavi he sangave.
Chhan mihiti
Ek no dada
Vdo chan banvta pn bhajipala che pyese ghari yeu parynt ky khare naste tumi ase plot vdo kelele gutte gheun vikat ja ky pn fekta 20 lakh
वागि बोकडा वायर्स विडिओ बनवा
galan vanggachi mahiti dya
आता वागी लागवड करता येईल का
Mast
ग्रीन.हाऊस.व्हिडीओ.टाका
नंबर
84 21 981 181
No1
किती दिवसाचा प्लॉट आहे....
झेंडा कश्याचा आहे
Advance technology uas utpadnachi mahiti dya
Nice
Kate re .mange .DA she.....
तुमचा मोबाईल नंबर पाठवा सर मी सांगली जिल्हा मधील भिलवडी गावचा आहे.
8421981181
दादा एकच नंबर. खूप मोठा प्लॉट आहे. छान आणला आहे. अभिनंदन व शुभेच्छा. वेलो वेळी update देत जावा. वाट पाहत आहे. भारत कदम पंढरपूर
Amhala ek majur Nahi milt tyamul vichar Kru shkt Nahi.
Ake acer madhe....6/2 antera ne kiti rope bastate
6*2 = 12, 1089/12 = 90.75
90.75*40= 3630.
@@pravinpatil7841 dada thank you 😊👍l🙏
अजित 111 जात आहे 10/4 वर लावलेतर चालेलका
करल्याचा vdeo बनवा एखादा
सद्या लॉकडाऊन असेल कारणाने भाजीपाला विकणे खूप अवघड झाले आहे मार्केट मध्ये गिराईक नाही.. आमचा 20 गुंठे वांगी प्लॉट आहे .. तोडणी चालू होऊन फक्त 15 - 20 दिवस झाले आहेत फक्त .. सद्याच्या लॉकडाऊन च्या परिस्तितीमध्ये खूप अवघड झाले आहे आज परत लॉक डाउन वाढणार अश्या बातम्या येत आहे म्हणून वांग्याची छाटणी करावी म्हणतोय या बाबत तुमच्या मार्गदर्शन हवे आहे .. छाटणी करावी का नको?? केली तरी कशी करावी पुढचं शेड्युल कस ?? कृपया मार्गदर्शन करावं
Hi
मिर्ची मध्ये वांगे आंतरपीक घेतले तर चालते का
गफ बस
माझा 35दिवसाचा प्लॉट एवढाच आहे
कौन से जात की है भैया
उसका नाम तो बताओ
Thimet mara
Rate nhi rav
👍👍👍
Favani vyavasthapan sanga
Majha plot chalu ahe 2 ekar chq
Market bhav ky ahe ata 🙏
Sir nambar milel ka🙏
Very nice sir
मसत
योग्य माहिती नाही अधांतरी माहिती आहे
Tumache khatache and spray sarv aikale tar roj kahina kahi sodave lagel and te lokana kashtala and paishala parawadnar nahi
Aho fakt shenkhat and kombad khat takun nako tewde production milate ka ewad sopi gosht awagad karun sangata aho pagal hotil shetkari tumach sarv aikun
वांग्याला आता ग्रामीण बाजारामध्ये सात ते आठ रुपये किलो चा दरआहे
Dada tumcha kade ahe ka vange mla roj pahijhe 1 pickup
@@pramodkoli2712 सोलापूरला आहे आमच्याकडे 1.5acre चा प्लॉट आहे नंबर
@@pramodkoli2712 konta gao ahe tumcha
Bokadya rogavar Kay karave,,?
Khup chan