तुमचे व्हिडिओ खूप खरे असतात आणि अगदी खरे हुबेहूब अनुभव असतात. त्यामुळेच तुमची लोकप्रियता वाढली आहे. हिंदी मध्ये पण चॅनेल काढले तरी देखील चालेल नक्कीच आम्ही तिथे देखील तुम्हाला उदंड साथ देऊ या. ❤❤❤❤
Dada tumche vichar kharach khup chan ahet... aplyala kahi kahi goshti mhit nhi ani tya mule kiti moth hou shakta he samajtay... tumchya videos madhun sarvanna ek idea miltey ki jr aplyavr ashi situation aali tr aapn ky karu shakto.... Thank you so much ki tumhi he channel chalu kelat ani amchya prynt hya goshti pohochavtay.... Bappa ani swami nehmi tumchya pathishi raho 😊
बोरोबर आहे सर्वांना भूत बाधा होते, आणि भूत हि दिसतात..😊🙏🏻 आणि देव बाधा हि होते काही लोकांना.. परंतू देव दिसतं नाहीत..🙏🏻 या संकल्पना हि उघड्या होणं गरजेच आहे नाही का?😊🙏🏻 सर्व कथा रंजक च असतात देवाच्या काय किंवा भुताच्या काय.. कथे ला कथे पर्यंत ठेवा. 🙏🏻😊 कथे पासून.. अंधश्रद्धा गाठू नका.. आणि पसरू हि नका.. 😊🙏🏻 माझे कुठलेही चॅनल नाही..🙏🏻 प्रति स्पर्धी समजाल तसे काही नाही.. फक्त अंधश्रद्धा विरोधी आहे.. 🙏🏻 भुताची भीती देव देव म्हणते.. हे सर्वना माहिती आहे. देव आस्था आहे भूत भूत म्हणून आस्था बदनाम करू नका. 🙏🏻😊

मरने के बाद आत्मा के शांति के लिए पूर्व शरीर जलाना और दशक्रिया विधि श्राद्ध कार्य सब करना होता है ताकि आत्मा को नया शरीर मिले और वह पिशाच बनकर भटकने से राहत पाये और लोगों को तकलीफ़ ना दे.. हिंदू सनातन ही सत्य है बाक़ी सब मानवनिर्मित धर्म हैं जो की ग़लत राह पर हैं उनकों मुक्ति मोक्ष नहीं मिलता कभी मरने के बाद भी मरने के लिए ये बाक़ी धर्म की आत्माए तड़पती रहती है और लोगो को भी परेशान करती रेहती है.. ✅
@@purshottammaratha1948 yes you’re right but because those spirits bodies dead but they didn’t process natural death they might suicidal murdered or dead with brutal planned or let say naturally dead but didn’t fallowed proper 13 days spirit peace ritual or even spirits whom are wishing something which could’ve remained before them ended up life.
Ho audience bhetel web series la pan apan jar koni swata anubhav sangat asel tar lavkar vishwas thevto. Pan Web series mhanje scripted asel ase vatate ani mg aaturtene baghat nahi.
Hindi madhe je channel yenar ahe apal mystry talk ch tya mdhe Vegalya story aalsatilna mhanje ankhi chan jhal mhanje jyana hindi kalat tyana hindi madhe story aikayla or next story chi vat bghyla sudha avdel 😍
Dada mi aani mazi mumy aamhi tumche video constant pahto .kahi video far imotional astat ..kahi lok khup suffer karat ashya negetive situation madhe .tya goshtich far vait pn vat
मटन किंवा इतर काही खाण्याच्या गोष्टी सोबत आधी लोक कांदा कोळसा घेऊन जायचे कारण त्या काळी लोक लांब पायी चालत जायचे मग कुठे वाटेत भूक लागली की कोळसा पेटवून ते जेवण गरम करून खता येईल आणि सोबत कांदा निंबू 😂
मी स्वतः गेलोय यातून त्यामुळे ज्यांना ज्यांना जे जे अनुभव येतात ते वेगवेगळ्या प्रकारचे पण थरारक असतात.छोटे छोटे अनुभव बऱ्याच जणांना येतात.मलाही ते आले पण एकच मोठा अनुभव सांगतो. शिक्षण ऐन टप्प्यात आले होते पण तिकडे जायला मन धजतच नव्हते.हाताला फोड येईपर्यंत शेतातले काम करायचो.आईबापाला वाटायचे एवढा हुशार पोरगा असा का वागतोय.काहीतरी बघायला हवे.एका ठिकाणी बघायला जायचे ठरले पण मी तिकडेही जायला तयार नव्हतो.शिव्या वगैरे खाऊन रागारागाने तयार झालो.मोटारसायकलवरुन जायचे होते.रस्ता खाचखळग्यांचा.सामान्यपणे सव्वा तास लागायचा पण तिरमिरीत पाऊण तासातच तिकडे पोहोचलो.रात्री त्या बघणाराकडे गेलो.नॉर्मल होतो.त्याच्यासमोर बसलो.थोडा गारवा जाणवू लागला.नंतर थंडी वाजू लागली.नंतर ओरडणे आणि चिरकणे सुरू झाले.भाषा बदलली.वेगळीच कुठली तरी भाषा बोलू लागलो.हा अंगात येण्याचा माझा पहिला अनुभव.काय होतेय,कसे होतेय ते समजत होते.पण स्वतः ला आवरता येत नव्हते.त्या माणसाने आम्हाला दुसरीकडे जायचा सल्ला दिला. हे राहुन राहुन बरेच दिवस चालू होते.एक वेळ अशी आली की तीन दिवस तर मला मराठी बोलताच येत नव्हते.मराठी लिहीताही येत नव्हते.बोलायचोही वेगळीच भाषा आणि लिहायचोही वेगळीच.कुणीतरी उचलून आपटतेय अशा कोलांटउड्या मारायचो.डोके जमिनीवर दाणदिशी आपटायचे पण लागत काहीच नव्हते. दैव कृपेने पुढे हळूहळू हा त्रास कमी झाला,बंद झाला.पण जे काय होते ते नेमके काय होते याचा उलगडा मात्र अजूनही झाला नाही.मागची पीडा गेली यात समाधान मानून जास्त सुखाचेही म्हणता येणार नाही आणि जास्त हलाखीचेही म्हणता येणार नाही असे जीवन जगत आहे.
Dada mla. Pan khup anubhav aahet te pan khup vichitr mla pan sangaych aahe pan tumhi gava kade yeu shakta ka khup anubhav aahet mazha babtit pan khup kahi aahe mla 2 vela. Bhoot badha jhali aahe
तुमचे व्हिडिओ खूप खरे असतात आणि अगदी खरे हुबेहूब अनुभव असतात. त्यामुळेच तुमची लोकप्रियता वाढली आहे. हिंदी मध्ये पण चॅनेल काढले तरी देखील चालेल नक्कीच आम्ही तिथे देखील तुम्हाला उदंड साथ देऊ या. ❤❤❤❤
Honestly best channel for stories.
Jai shree Ram ✨
Jai bajrangbali ✨
मी माझ्या बहिणीला 5 प्रेता पासून वाचवलं आहे हि खरी घटना घडली आहे
30 min cha video baght asatana 2k Varun 3k parynt views gele video che ...so happy for your stories 😊 keep it up
Thank you so much sir Asach support rahudyat 🙏
Best Channel आहे ... मी सगळे video पाहिले.. ..
Thank you so much Nikhil sir 🙏🙏🙏
या सगळ्या गोष्टीवरुन एकच गोष्ट लक्षात येते
की चहा अतिशय महत्त्वाचा आहे😂😂😂😂
Vimal pan😂
दादा तुमचे अनुभव प्लिझ सांग आणि तुम्हाला ह्या गोष्टी मधे कसं इंट्रेस्ट कसा आला नकी सांग💯🙏🏻
मी सुद्धा प्रत्यक्ष बघितले आहे म्हणून मला या गोष्टींवर विश्वास आहे आणि आम्ही खरोखर बघितलं आहे आम्ही 4 जन होतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे घडलं
बॅकग्राऊंड कलर आणि तुमचं ठिकाण जे निवडताना ते बघूनच पहिले तर आमचे फाटून जाते
😂😂 correct
@@kirtibavane1283😂😂😂😂
💯🤣🤣
Dada tumche vichar kharach khup chan ahet... aplyala kahi kahi goshti mhit nhi ani tya mule kiti moth hou shakta he samajtay... tumchya videos madhun sarvanna ek idea miltey ki jr aplyavr ashi situation aali tr aapn ky karu shakto....
Thank you so much ki tumhi he channel chalu kelat ani amchya prynt hya goshti pohochavtay....
Bappa ani swami nehmi tumchya pathishi raho 😊
Wahh kya story hai😊😊😊😊😊
देवांचे पण अनुभव अस्तिन तर ते ही सांगा सर ,कोणाला देवाण वर विशवस नसतो ना त्या मुळे
Dev gan, Manushya gan aani Rakshas gan hyavar sagal avalambun aste deep madhe research kara
बोरोबर आहे सर्वांना भूत बाधा होते, आणि भूत हि दिसतात..😊🙏🏻
आणि देव बाधा हि होते काही लोकांना.. परंतू देव दिसतं नाहीत..🙏🏻 या संकल्पना हि उघड्या होणं गरजेच आहे नाही का?😊🙏🏻 सर्व कथा रंजक च असतात देवाच्या काय किंवा भुताच्या काय.. कथे ला कथे पर्यंत ठेवा. 🙏🏻😊 कथे पासून.. अंधश्रद्धा गाठू नका.. आणि पसरू हि नका.. 😊🙏🏻 माझे कुठलेही चॅनल नाही..🙏🏻 प्रति स्पर्धी समजाल तसे काही नाही.. फक्त अंधश्रद्धा विरोधी आहे.. 🙏🏻 भुताची भीती देव देव म्हणते.. हे सर्वना माहिती आहे. देव आस्था आहे भूत भूत म्हणून आस्था बदनाम करू नका. 🙏🏻😊

साबण आणि निरमा खाल्ला म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी एकदम खटखट खटखट, एकदम वोके😂
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ,शाम मानव खूप लक्ष ठेऊन असतील या चॅनेल वर घटना सांगणाऱ्या लोकांवर.
Gap pret bada aste Tula nahi kalenaar
@@must604 शाम मानव ला म्हणावं पुण्यात गोल्ड man भोंडुदेवरुसी इन्स्टा, युट्युब , फेसबुक सर्वत्र धुमाकूळ घालत आहेत. तिकडे पहा जरा
Ghetat hyana gopchyat mag
@@SwapnilDodke-u3x तुला दिसल का कधी भूत
त्याचा आईच tanna श्याम मानव च्या
कडक
Thanks for watching 🙏❤️🙏
छान
Interesting & Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉🙏
हर हर महादेव 🙏🕉🙏
I genuinely appreciate your work sir it's Fantastic 😍 love it
Thanks for watching and your love and support 🙏❤️🙏
सर्व लोकांचे अनुभव ऐकायला खूपच मजा येते. पुढील वाटचालीस आपणास शुभेच्छा... 👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Khup khup dhanywad 🙏🏻 ajun anubhav aaiknya sathi baghat raha 🙏🏻
मरने के बाद आत्मा के शांति के लिए पूर्व शरीर जलाना और दशक्रिया विधि श्राद्ध कार्य सब करना होता है ताकि आत्मा को नया शरीर मिले और वह पिशाच बनकर भटकने से राहत पाये और लोगों को तकलीफ़ ना दे.. हिंदू सनातन ही सत्य है बाक़ी सब मानवनिर्मित धर्म हैं जो की ग़लत राह पर हैं उनकों मुक्ति मोक्ष नहीं मिलता कभी मरने के बाद भी मरने के लिए ये बाक़ी धर्म की आत्माए तड़पती रहती है और लोगो को भी परेशान करती रेहती है.. ✅
😂😂😂😂😂
FYI, I have seen so many ghosts who were Hindu while alive, what would you say about them.
@@purshottammaratha1948 yes you’re right but because those spirits bodies dead but they didn’t process natural death they might suicidal murdered or dead with brutal planned or let say naturally dead but didn’t fallowed proper 13 days spirit peace ritual or even spirits whom are wishing something which could’ve remained before them ended up life.
तुमच्याकडे जर खरच पैसे असतील ना तर मी म्हणतो या गोष्टी तुम्ही वेब सेरीज म्हणून पण सुरू करू शकतात एवढा प्रतिसाद भेटेल ❤❤❤ की बस
Thank you for your love and suggestions 🙏❤️🙏
Ho audience bhetel web series la pan apan jar koni swata anubhav sangat asel tar lavkar vishwas thevto. Pan Web series mhanje scripted asel ase vatate ani mg aaturtene baghat nahi.
Hya madhe jar VFX che kahe help lagle tar mala nake sanga me tumchya team madhe kaam karayla avdel
नको, webseries scripted वाटते
❤❤ khup bhari
Khup khup dhanywad 🙏🏻
होळकर ब्रीजचा खूप थरारक अनुभव आहे! प्रवासात मटण नेत नाहीत हे माहीत होत पण कोळसा नेतात हे पहिल्यांदाच माहित झालं!
मी बाहेर कुठे मटण घेऊन जातो तेव्हा कोळसा ठेवतो जवळ
@@VinodSalve-x4pandhasahrdda astay
मस्त व्हिडिओ आहे मी प्रत्येक व्हिडिओ पहातो 😊😊😊
मस्त स्टोरी
Thank you 🙏❤️🙏
Daaru piun tumche video baghnyat veglich maja aahe
Daru pinyapeksha मूत पी majha
Nice story
Thank you 🙏
Khup chan aahe
Mla awadtat tumche video chan astat sir
खर सांग भावा ते मटन तु खाल्लेलास ना एकट्याने😂
छान स्टोरी
Hindi madhe je channel yenar ahe apal mystry talk ch tya mdhe Vegalya story aalsatilna mhanje ankhi chan jhal mhanje jyana hindi kalat tyana hindi madhe story aikayla or next story chi vat bghyla sudha avdel 😍
Yes thank you so much Asach support aani prem rahudyat
Sir mala tumcha ha podcast itka avdto ki jalela videos sudha mi part part bghte mi tumchya hya podcast chi khup motui fan ahe
Thank you so much ma’am Asach prem aani support rahudyat 🙏❤️🙏
Manoranjan ani. Savdhangiri donhi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏❤️🙏
Okay bro
दादा Q.N.A घ्या की ओ ..बाकी स्टोरी लय भारी आहे ❤❤
Okay 🙏
Sit mast aahe stories
🙏❤️🙏
सगळं खोटं आहे...बाकी टाईमपास मस्त आहे 😂😂
खरं असेल
❤
🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay bajrang bali 🚩🚩
भाऊ मम्मी पप्पा कुठे तरी फिरून आलेत आणी तुम्हाला गंडवलंय घरी येऊन😅
Original content
🙏❤️🙏
तुमचे व्हिडिओ बघण्याची खूप सवय झाले plz तुम्ही एक दिवस आड असे व्हिडीओ दाखवत जा
khup mast mast vdo yetayet, ekdm perfect channel ahe ashya goshti aiknyasathi faar sunder♥️❤
Thanks for watching 🙏❤️🙏 Asach support aani prem rahudyat 🙏❤️🙏
Masta vatla story 1 no.
Thanks for watching 🙏❤️🙏
पण वीडियो उशीरा येत आहेत 😊
मस्त अनुभव 😊
दादा मी तुझे सगळे व्हिडिओ बघितले तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात
Thank you so much 🙏❤️🙏
Kup Chan video astat sir tumche 🙏😘
Thank you for your support and love 🙏❤️🙏
❤
Om bhat swaha 💀👻☠️😛🥸
Best of you 👍👍👍
Thank you 🙏❤️🙏
भाऊ व्हिडिओ खूप छान होता... फक्त एकच अपेक्षा आहे डेली १ व्हिडिओ टाकत जा खूप भारी वाटतात expreience ऐकायला
अगदी बरोबर आहे
🙏🙏🙏
सर माझी पण थरारक अनुभव आहे खुप वेगळा अनुभव आहे माझा गावातील लोकांना माहिती आहे तुम्हाला ही माझं अनुभव आवडतील
Instagram var DM kara sir kiva Google form fill up Kara link description Madhe ahe 🙏❤️🙏
Dada mi aani mazi mumy aamhi tumche video constant pahto .kahi video far imotional astat ..kahi lok khup suffer karat ashya negetive situation madhe .tya goshtich far vait pn vat
Sir Tumi Khup Ushira Takata Video Ek Divsa Aad Takat Java Please. Aamhi Khup Vat Bagat Asto Stories Chii. Thank You 🙏, For Khup Chaglya Stories Ahe Mystery Talks Var❤
Thank you so much Pratahmesh sir for your love and support ❤️ nakki praytna karu jastit jasat video upload karaycha 🙏❤️🙏
@@mysterytalksofficial Thank You❤
साबण खाणारच सकाळी काय झालं असेल बर ? नुसताच फेस,वास अनं आवाज 🧼🫧😷🎷💣😅🎉
😂
😂😂
Nice video
Thank you 🙏❤️🙏
Hi majay kaday आपल्या पुणे ते lay far experience ahyt totally real story ahyt ani tumi pan jaun bagosaktat
❤❤❤❤❤
अंधश्रद्धा पसरवणे बंद करा
अशा गोष्टीमुळे अख्खा देश मागे पडत चालला आहे
बापरे😂
भाऊ जो पर्यंत स्वतः सोबत होत नाही ना तो पर्यंत सगळे असेच बोलतात😂😂 कधी गावच्या ठिकाणी राहून बघ म्हणजे कळेल😂
मटन किंवा इतर काही खाण्याच्या गोष्टी सोबत आधी लोक कांदा कोळसा घेऊन जायचे कारण त्या काळी लोक लांब पायी चालत जायचे मग कुठे वाटेत भूक लागली की कोळसा पेटवून ते जेवण गरम करून खता येईल आणि सोबत कांदा निंबू 😂
😂😂😂😂
का.. भुतं गावातच राहतात का.. 🤣🤣@@chetank4610
खुप छान अनुभव होता
Thank you much 🙏❤️🙏
Mast👌❤️
Thank you 🙏❤️🙏
Sir tumche videoes mi nehmi pahto Ani mala te khup avadtat😊 , Amhi tumhala asach support karat rahoo. Keep going 😃👍🙏!...
Thank you so much sir Asach tumcha prem ani support rahudyat 🙏❤️🙏
Dada best ❤❤❤
Thank you so much 🙏❤️🙏
❤❤❤❤
❤ एकच नो
Thank you 🙏❤️🙏
The Hissing 😡 Background Sound is Damn Irritating..Mr Mohite Patil
रोज टाकत जा व्हिडिओ सर
Ho nakkich prayatna karu ani lavkarat lavkar videos gheu yeu. Dhanywad 🙏🏻
😮😮😮
No.1 bhai 👻🧡👻
Thank you so much 🙏❤️🙏
Dada tumche video mi always share krte ani hindi channel la pn asach support karel..keep growing 😊👍🏻
Thank you so much 🙏❤️🙏
इससे साबित होता हैं कि मांसाहारी भोजन भूत & राक्षसों का
भोजन है।।
जास्तीत जास्त 20 मिनट video ठेवा sir.......30-40 मिनिट खूप जास्त होतात....
Ek number story mazhya aali 😮
Thanks for watching sir and your support 🙏❤️❤️
Khup chan ❤
Thank you 🙏❤️🙏
Dada roj ek video takat ja rav lai bhari vatta story aikayla ❤
Nakki try karu sir 🙏❤️
Khup chaan dada ❤❤
Thank you so much keep watching 🙏❤️🙏
Dada roj video takat java khup vat pahavi lagte
Nakki try karu sir 🙏❤️🙏
Khup mast aahe anubhav pan dada plzzz lavkarat lavkr vidoe taknya cha prayatn kara ❤
Thank you so much ma’am 🙏❤️🙏nakki try karu ma’am jastit jasat video upload karaycha 🙏❤️🙏
Super.....keep it up ❤❤❤
Thank you so much 🙏❤️🙏
Lay bhari distoy dada.tu 🥰
Manapurvak abhari 🙏❤️🙏
माज़्या कडे 7 अनुभव आहेत
Mast ❤
Thank you 🙏
भाऊ सगळ्या मटणाच्या गोष्टी सांगतोय आधीच तोंडाला पाणी सुटायलय 😂
😆😂
मटण म्हणजे बडे का असेल
Khup vat pahat hoto video chi
Thanks for your love and support 🙏
Mhanun satvik aahar recommended aahe Hindu dharmat, tamsik aahar negative energies la attract karto. Khayla manus kahi pn khau shakto pn jashi vel asel tase khave he recommended aahe pn satvik aaharane vichar, achar aani anubhav stwik rahta positive energy pn sath detata
Thank u so much 🙏🏻
Vishrantwadii madhe kuthe
मी स्वतः गेलोय यातून त्यामुळे ज्यांना ज्यांना जे जे अनुभव येतात ते वेगवेगळ्या प्रकारचे पण थरारक असतात.छोटे छोटे अनुभव बऱ्याच जणांना येतात.मलाही ते आले पण एकच मोठा अनुभव सांगतो.
शिक्षण ऐन टप्प्यात आले होते पण तिकडे जायला मन धजतच नव्हते.हाताला फोड येईपर्यंत शेतातले काम करायचो.आईबापाला वाटायचे एवढा हुशार पोरगा असा का वागतोय.काहीतरी बघायला हवे.एका ठिकाणी बघायला जायचे ठरले पण मी तिकडेही जायला तयार नव्हतो.शिव्या वगैरे खाऊन रागारागाने तयार झालो.मोटारसायकलवरुन जायचे होते.रस्ता खाचखळग्यांचा.सामान्यपणे सव्वा तास लागायचा पण तिरमिरीत पाऊण तासातच तिकडे पोहोचलो.रात्री त्या बघणाराकडे गेलो.नॉर्मल होतो.त्याच्यासमोर बसलो.थोडा गारवा जाणवू लागला.नंतर थंडी वाजू लागली.नंतर ओरडणे आणि चिरकणे सुरू झाले.भाषा बदलली.वेगळीच कुठली तरी भाषा बोलू लागलो.हा अंगात येण्याचा माझा पहिला अनुभव.काय होतेय,कसे होतेय ते समजत होते.पण स्वतः ला आवरता येत नव्हते.त्या माणसाने आम्हाला दुसरीकडे जायचा सल्ला दिला.
हे राहुन राहुन बरेच दिवस चालू होते.एक वेळ अशी आली की तीन दिवस तर मला मराठी बोलताच येत नव्हते.मराठी लिहीताही येत नव्हते.बोलायचोही वेगळीच भाषा आणि लिहायचोही वेगळीच.कुणीतरी उचलून आपटतेय अशा कोलांटउड्या मारायचो.डोके जमिनीवर दाणदिशी आपटायचे पण लागत काहीच नव्हते.
दैव कृपेने पुढे हळूहळू हा त्रास कमी झाला,बंद झाला.पण जे काय होते ते नेमके काय होते याचा उलगडा मात्र अजूनही झाला नाही.मागची पीडा गेली यात समाधान मानून जास्त सुखाचेही म्हणता येणार नाही आणि जास्त हलाखीचेही म्हणता येणार नाही असे जीवन जगत आहे.
Upay ky kela
@@Userid288 अशा गोष्टींसाठी आमच्या आजोळगावी एक दर्गा आहे.तिथे उपाय केले.
Kadak video
Thank you 🙏❤️
Sir me n chukta Roz tumche video bghto ratri kamavarun alyavr Ani aikt aikt zopi jato
Thank you sir 🙏❤️🙏
❤❤
Dada mla. Pan khup anubhav aahet te pan khup vichitr mla pan sangaych aahe pan tumhi gava kade yeu shakta ka khup anubhav aahet mazha babtit pan khup kahi aahe mla 2 vela. Bhoot badha jhali aahe
I like ghost
My fav channel
Wellcome sir🙏
😱😱😱😱😱
❤💫
🙏❤️🙏
19:40 la ha shaant ka jhala achanak..ghabrlo na raav..nit bagha ekda to ksa baghtoy😂😂
नमस्कार दादा आमृही मोहीते पाटील तासगांव खुप छान असतात दादा वीडीओ🙏