राणी स्वयंवर || Part 1 || Episode 743 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
    Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #comedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Second Channel-
    / @teachertakatak
    Facebook- / teacher-taka-tak-sures...
    Instagram-
    / teacher_taka_tak
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching

ความคิดเห็น • 395

  • @pradipikhare1454
    @pradipikhare1454 ปีที่แล้ว +24

    सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे हा गुरुजी😂❤ ,4 ते 5 एपिसोड निघायला पाहिजे पुढे राणी च्या लग्ना निमित्ताने विदर्भात होणाऱ्या लग्न समारंभात होणाऱ्या मजेदार गोष्टीवर प्रकाश टाकला तर खूप आनंद होईल👍

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 ปีที่แล้ว +79

    राणी स्वयंवरात मारती दादाचाच नंबर येईल 👍👍🙏
    नांदेडकर 🙏🚩

  • @ajinathsanap2039
    @ajinathsanap2039 ปีที่แล้ว +32

    गुरूजीनी घेतल बा मनावर मारतीच अन राणीच दया जुळवून😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @musicmd77
    @musicmd77 ปีที่แล้ว +11

    मला तर व्यसन लागलं हो teacher taka tak च 😂❤

  • @subhashingle2162
    @subhashingle2162 ปีที่แล้ว +4

    जबर विषय काडला सर..लयं भारी 👌👌👌फक्त एक वेळ नलू मॅडम च आणि झाबरू गोंडाचा विषय काळा...

  • @kapilmhasal8359
    @kapilmhasal8359 ปีที่แล้ว +9

    राणी स्व्यमवर चांगलच गाजणार आहे. वाटते एपिसोड 1 आजच आता सर्वांची वाट पाहण संपली .आतुरता मारुती ❤ राणीच्या लग्नाची .

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke ปีที่แล้ว +2

    स्वयंवर ठेवल्यावर सर्व प्रकारचे मुलं येतील . मुलाची योग्य माहिती न मिळाल्यास मुलीची फसवणूक होऊ शकते . देंडकेभाऊ ला मुलाची खोलफिटींग केल्याशिवाय पोरगी देऊ नका म्हणा ..........
    पोरगी शिकलेली आणि सुंदर आहे , सधन कास्तकार आहेत देंडकेभाऊ .
    चांगलं स्थळ पहा , वेळ लागला तरी चालेल , मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे . आजकाल तसेही उशीराच लग्न होतात . काळजी नका करू हो देंडके भाऊ , मी पाहते स्थळ तुमच्या पोरीसाठी ....😅😅
    जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👌👌👌👌

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 ปีที่แล้ว +20

    सर त्या मारोतराव अन राणीच जमवून दया तेवढं😍🙏

  • @atultarke8852
    @atultarke8852 ปีที่แล้ว +45

    राणी च लग्न मारूती शीच झालं पाहिजे सर........... ❤

  • @omchavhan1779
    @omchavhan1779 ปีที่แล้ว +7

    Raut sir न देंडगेची लय मज्या घेतली आज 😂😅

  • @drswapniltembhare111
    @drswapniltembhare111 ปีที่แล้ว +31

    मारूती राणी चा योग आला पाहिजे 💕👍

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 ปีที่แล้ว +10

    राणी स्वयवर च्या देंडके साहेबांना हार्दिक शुभेच्छा स्वयंमवर चा कार्यक्रम चांगल्या रीतीन पार पडो हिच इच्छा❤😅

  • @SUNIl-en9lc
    @SUNIl-en9lc ปีที่แล้ว +7

    आजच राऊत गुरूजि भेटले बाॅ😂😂तुम्ही सागल्यानुसार.जिल्हा परिषद शाळेला Water purifier दीले होते मी मागच्या वर्षी सर मी बुलडाणा पोलीस ओळख माझी👍

  • @aakashgaygole934
    @aakashgaygole934 ปีที่แล้ว +9

    होऊन जाऊद्या मारुती च लगण 🔥

  • @manishashekokar6463
    @manishashekokar6463 ปีที่แล้ว +13

    The most awaited topic of this series....RANI SWAYAMVAR😍

  • @ganeshbahakar871
    @ganeshbahakar871 ปีที่แล้ว +3

    तिस म्हशी आहेत तिन खंडी बकरी आहे बुलेट गाडी आहे,कारभार एकहात्या आहे एकच नंबर काम आहे शेती 5एकर,आहे दुधाचा धंदा,गांव शेगाव जवळ,बेलुरा,जि,बुलढाणा,

  • @laxmandhandar4752
    @laxmandhandar4752 ปีที่แล้ว +1

    आमच सगळ्याईच मन आहे मारतीच लग्न रानी सोबत झाल पाहीजे.

  • @parthanantawaghmare8139
    @parthanantawaghmare8139 ปีที่แล้ว +1

    लयच हुशार आहे देंडके बा राणी ले ठेवते वाटते बगर लग्नाची 🙏🏻

  • @khushiambade3779
    @khushiambade3779 ปีที่แล้ว +3

    मामाचे भाचे पण आहे ..त्याना पण पाठवा राणीला पाहायला लग्नासाठी.

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 ปีที่แล้ว +23

    खूप खूप धन्यवाद सर 🎉🎉 हा विषय आणला 🎉🙏🙏🙏

  • @user-dt1zn5zx9q
    @user-dt1zn5zx9q ปีที่แล้ว +6

    दोन्ही जावई इपित्तर भेटल्यामुळे देंडक्या चोखू चोखू पाणी पित आहे 😀😀😀

  • @sapnaborkar7475
    @sapnaborkar7475 ปีที่แล้ว +2

    राऊत गुरुजी नी पण राम राम केला देंडके ले😅😅😅😅😂

  • @nishikantsakhare4155
    @nishikantsakhare4155 ปีที่แล้ว +3

    शिवलाल ले दनके बसले पाहिजे😂😂

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 ปีที่แล้ว +1

    *बेस्ट डायलॉग - बाळू भाऊ :- मायचा अग्गवू चाय लेकाचा नाय काय शिल्लक च बोलते...*

  • @bholanevare4320
    @bholanevare4320 ปีที่แล้ว +41

    पाच वाजता ची वाट कोण कोण बघते त्यांनी लाईक करा

    • @mama_37
      @mama_37 ปีที่แล้ว +2

      Like साठी दररोज एकच प्रश्न विचारता सर, तुम्हीं 😂😂 repet repit 😅

    • @user-dt1zn5zx9q
      @user-dt1zn5zx9q ปีที่แล้ว +1

      @@mama_37 😀😀☝️☝️

  • @gopalraut2149
    @gopalraut2149 ปีที่แล้ว +1

    देंडके च्या मागं हात पाय धुऊन लागले 🤓🤓😀😀😀😛😛😛🤪🤪🤪🤪🤪♥️♥️♥️♥️

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 ปีที่แล้ว +7

    सर आपल्या मारोती सोबतच झालं पाहिजे राणी च लग्ग 🙏

  • @nileshtayade3671
    @nileshtayade3671 ปีที่แล้ว +1

    भुजंग राव देंडके रामपूर वाल्या सोबत थोड चांगल वागा हो नाहीतर राऊत सर डबल मागं लागन तुमच्या 😂😜😜

  • @nayanpunse5766
    @nayanpunse5766 ปีที่แล้ว +1

    मारोती साठी च राणी च special ahe maroti sathi ch ahe te 😂❤

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 ปีที่แล้ว +2

    राणी स्वयंवर जरी केले तरी वर मात्र मारुती च राहणार.

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 ปีที่แล้ว +3

    राणी व मारुतीचं लग्न म्हणजे जागतिक प्रश्न झाला आहे

    • @yogeshdhage2003
      @yogeshdhage2003 ปีที่แล้ว +1

      देडकें चे जावाई कुठं गेले

  • @_Arjun_1555
    @_Arjun_1555 ปีที่แล้ว +3

    खुप दिवसापासून देंडके साहेबांची entry नव्हती episode मधे....😅😅😅

  • @ptcreation3285
    @ptcreation3285 ปีที่แล้ว +3

    देडके साहेब ग्रेट पापा

  • @omkadam94
    @omkadam94 ปีที่แล้ว +2

    शांताराम भाऊ आणि देविदास भाऊ सगळी मॅटर solve करतात गावातली ❤😂

  • @kishorkailuke9472
    @kishorkailuke9472 ปีที่แล้ว +2

    सदया मी टावेल वर आहे देंदके मस्त डायलॉक 😂😂

  • @vikasingle5823
    @vikasingle5823 ปีที่แล้ว +1

    आला रे भाऊ राणि स्वयमवर

  • @krantishende5156
    @krantishende5156 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर 👌
    मारती तिने मामाचे मंदिर केले
    आता मामाच मारतीचे लग्न जमवनार

  • @sachinkawale7230
    @sachinkawale7230 ปีที่แล้ว +2

    देंडके आणि धुटके परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे

  • @user-eq5dq6cm3h
    @user-eq5dq6cm3h ปีที่แล้ว +2

    मारुती आणि राणी चं लग्न झाले पाहिजे

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 ปีที่แล้ว +1

    मस्त ऐपीसोड सर धन्यवाद 🙏🙏

  • @youngeditz1786
    @youngeditz1786 ปีที่แล้ว +13

    Most waited series thank you sir🥰🥰🥰

  • @chandrashekharkhartadearni5639
    @chandrashekharkhartadearni5639 ปีที่แล้ว +1

    राऊत सर, नमस्कार. खूप छान एपीसोड. राणीच लग्न या वर्षी व्हायला नको. स्वंवर/पोह्यांचा कार्यक्रम आयोजित करत रहा. धन्यवाद.

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 ปีที่แล้ว

    मस्त बा सुरुवात बाळू भाऊ पासून झाली देविदास,शांताराम यांनी गुरुजी ना पुढं करून विचार पुस केली. पण हया देंड के समोर हात टेकले बा गुरुजी चे धड बोलतच नाही राव, उत्तम सादरीकरण👌👌🙏

  • @vikramjangle6407
    @vikramjangle6407 ปีที่แล้ว +1

    विडीयो एक नंबर आहे संर

  • @user-rx5le2wt1i
    @user-rx5le2wt1i ปีที่แล้ว +1

    गावाकडचे वातावरण खूपच छान असते सर

  • @TechnologyWing
    @TechnologyWing ปีที่แล้ว +1

    Swanwayvar झाला पाहिजे जोरदार 😅🙏

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 ปีที่แล้ว

    खुप छान संदेश दिला आहे आपण गुरुजी

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 ปีที่แล้ว +1

    Khup mast video sir

  • @ankitganorkar1923
    @ankitganorkar1923 ปีที่แล้ว

    Mast ho rauat sir.....1no

  • @rxgamer3440
    @rxgamer3440 ปีที่แล้ว

    पोरांचे पण दिवस येतील भाव खाचे. 😅 पोरांनो पैसा कमवा नाहीतर कोनीच पोरगी देणार नाही ओ 😂

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 ปีที่แล้ว

    मारुती भाऊच आणि राणी ताईच लग्न जमलं पाहिजे सर 😊😊😊😅

  • @ravidaterao1363
    @ravidaterao1363 ปีที่แล้ว

    सर तुम्ही खुपचं हुशार आहात जेव्हा ज्याचं लग्न करायचं आहे तेव्हाच कराल👌

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 ปีที่แล้ว +1

    नंबर एक एपिसोड 👍👍👍

  • @ganeshpardhi2444
    @ganeshpardhi2444 ปีที่แล้ว

    आला बाबो राणी स्वंय वराचा व्हिडीओ.👌👌👍👍

  • @bharatkhandre834
    @bharatkhandre834 ปีที่แล้ว +1

    जमते का रे मारतीचे 😂❤😅

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 ปีที่แล้ว

    देंडके यांनी मुलाबाबत जे सांगितले ते बरोबर आहे सर खुप विचार करावं लागतो हा स्वयंवर चा विषय आता पूर्ण करून टाका सर धन्यवाद

  • @nandkishorekude7772
    @nandkishorekude7772 ปีที่แล้ว +1

    देंडके ला 10 ते12एकर वाला जावई पाहिजे..😂 म्हणजे मारूती कडे आहे.. सर्व गुण संपन्न आहे..😂 फक्त उंची कमी आहे.. बाकी सर्व ठीक आहे.. फक्त उंची न मार बसते वाटते बा...😅😅 मारूती च अन राणी च जमेल असं वाटुन राहील बावा...😂😂 आता सर्व काही सरांच्या हाती 😂🤣🤣🌹🌹🌷🌷🌷🙏

  • @ashokgunjal7430
    @ashokgunjal7430 ปีที่แล้ว +2

    राऊत सर मारोती आणि राणीच लग्न झाले पाहिजे

  • @vijaychoudhari-of2je
    @vijaychoudhari-of2je ปีที่แล้ว +1

    Aala Aata ful Mahol Episode 🥳🥳🥳🥳🥳

    • @yogeshdhage2003
      @yogeshdhage2003 ปีที่แล้ว +1

      देंडके ले तीसरा जावाई घर जवाई भेटते बोआ

  • @maheshmeshram9067
    @maheshmeshram9067 ปีที่แล้ว +1

    🙏 Video is back op to video nice video sir rani sovanvar🙏

  • @shripawar3275
    @shripawar3275 ปีที่แล้ว +3

    Sir tata IPL बघायला जाण्याचा video banava

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  ปีที่แล้ว +1

      चालणार नाही,कारण viwer नाहीत आपले

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 ปีที่แล้ว

    खुप धन्यवाद सर देंडके विषय घेतला 😂👌

  • @dhiraj1802
    @dhiraj1802 ปีที่แล้ว +1

    सर आता या सिरीज मद्ये राणी आणि मारोती च लग्न उरकून टाका सिरीज लांब झाली तरी चालेल..

  • @ashishborde7260
    @ashishborde7260 ปีที่แล้ว +3

    चंडिका देवी ,कुरणखेड मी लग्नात होतो गुरुजी काल राऊत गुरुजी भेटले नाही.😂😂

  • @surajbhalerao8925
    @surajbhalerao8925 ปีที่แล้ว

    सामान्य परिस्थिती असलेल्या मुलाला पोरी मिळत नाही सर सर्वाना नोकरीवाला मुलगा पाहिजे🙏

  • @Amolchechre
    @Amolchechre ปีที่แล้ว

    लिहून देतो मारोती राणी च लग्न होणारच 😅

  • @user-rx5le2wt1i
    @user-rx5le2wt1i ปีที่แล้ว +2

    जगन चे व्हिडिओ बनवा सर खूप छान आहे जगन

  • @Fun-science
    @Fun-science ปีที่แล้ว +1

    DENDKE N SHANKHAPUSHPI GHETALI KA KAJU KHAUN RAYLE....😂😂

  • @user-sd9hu8cz7k
    @user-sd9hu8cz7k ปีที่แล้ว +1

    मारती च आणि राणी च लग्न होऊ द्या 😂

  • @rahulgharde5436
    @rahulgharde5436 ปีที่แล้ว

    Jisaka muze tha intazar vo ghadi aagayi😀😀😀🌷🌷🌷

  • @ShrikrishnaGhatolkar
    @ShrikrishnaGhatolkar ปีที่แล้ว +12

    जगन चा वाढदिवसाचा व्हिडिओ बनवा❤

  • @manishjadhav5143
    @manishjadhav5143 ปีที่แล้ว +2

    sir ji ranich ani marotich nalu ani zabru cha jamun dya

  • @sandippoundkarudkhed3569
    @sandippoundkarudkhed3569 ปีที่แล้ว +1

    तुमचे व्हिडीओ आवाजावर ओळखू येते राऊत सर खुबच छान

  • @prakashkute6416
    @prakashkute6416 ปีที่แล้ว +1

    मग या महिन्याच्या अखेरीस, स्वयंवरात का होईना पण मारतीचं अन् राणीचं शुभ मंगल होतेच समजा....

  • @Dj_RoyalShetkari5152
    @Dj_RoyalShetkari5152 ปีที่แล้ว +1

    मारूतीले दा❤😂

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 ปีที่แล้ว +1

    नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂

  • @shubhamwankar1717
    @shubhamwankar1717 ปีที่แล้ว +1

    मारोती भाऊ तुमचा योग आला आता,

  • @kunalpawar6115
    @kunalpawar6115 ปีที่แล้ว +1

    गुरुजींना सूटया लागल्या वाटते मस्त लग्न फिरन सुरु आहे😃
    सगळा खेळ गुरुजीच करतात अन फोन लाऊन देंडके ला विच्यारतात😅😅पन मला वाटते मारत्या च लग्न नाहीच झाल पाहिजे न कारण सीरियल चा मुळ ढांचा बदलून जाईल,3 कैरेक्टर पोलिस मधे लागले आता मारोती च लग्न झाल की कैरेक्टर कमी पडेल ती जुनि मज्या चालली जाइल

  • @laxmanrathod3785
    @laxmanrathod3785 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤ खूप छान सर❤❤❤

  • @mahadeokhupsare7709
    @mahadeokhupsare7709 ปีที่แล้ว

    Thanku sir 🙏👍👌 rani swayamwar thevlya mule aaj

  • @hemantdeshmukh2816
    @hemantdeshmukh2816 ปีที่แล้ว

    Jai Jai Vidarbh 👌👌👌 Hemant Deshmukh from Dhamangaon Dev 💐💐💐

  • @user-nu8ts1li5r
    @user-nu8ts1li5r ปีที่แล้ว

    Very good😂😂😂😂

  • @akshaychavan7508
    @akshaychavan7508 ปีที่แล้ว +1

    मले वाटते रे बा मारती च रानी च लग्न झाल पाहीजे

  • @ShubhamKhadse-tz6kj
    @ShubhamKhadse-tz6kj ปีที่แล้ว

    Yaylagal ranichy ghari 🤣🤣🤣😉😉🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @shyamgohatre4228
    @shyamgohatre4228 ปีที่แล้ว +1

    छप्री मामा आता राणीच्या स्वयमवर ची डेट कडणार अहाय

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 ปีที่แล้ว

    जय हो छपरी बाबा 🙏🙏🤣😂

  • @veeringle1204
    @veeringle1204 ปีที่แล้ว +1

    ये सब झांकी हैं मारोतराव अभि बाकी हैं
    😅

  • @sohamdukare6732
    @sohamdukare6732 ปีที่แล้ว +1

    😂😂😂❤❤❤

  • @ganeshdethe5703
    @ganeshdethe5703 ปีที่แล้ว

    मारोति संग रानी

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 ปีที่แล้ว

    खूब उभा आय बा देंडके टॉवेल वर वलीत करायला

  • @gauravsawarkar9569
    @gauravsawarkar9569 ปีที่แล้ว +2

    5 वाजता चा चहा आणि राऊत सरचा video एकदम टकाटक कार्यक्रम❣️🤟

  • @rinkuwankhede9199
    @rinkuwankhede9199 ปีที่แล้ว

    राणी च मारूती चं लग्नं झाल पहिजे राऊत गुरूजी

  • @pranavpadghan8840
    @pranavpadghan8840 ปีที่แล้ว +1

    Mast sir😂😂

  • @dnyanupayghan9048
    @dnyanupayghan9048 ปีที่แล้ว +4

    ❤👌

  • @poonamsanap3679
    @poonamsanap3679 ปีที่แล้ว

    Ek no topic 😅😅

  • @amolwankhade857
    @amolwankhade857 ปีที่แล้ว

    😂😂😂😂 स्वयंवर लवकर करा

  • @indianfarmer6860
    @indianfarmer6860 ปีที่แล้ว

    तुमचं पार्ट खूप खतरनाक आहे राऊत सर

  • @comedy.vidio123
    @comedy.vidio123 ปีที่แล้ว +2

    सर मारती आणि राणी च लग्न झालंच पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🥰💪

  • @rupeshkalokar4066
    @rupeshkalokar4066 ปีที่แล้ว

    झाल पायजेन मारोती आणी राणी लग्न सर 🙏🙏

  • @shubhamwankhade7012
    @shubhamwankhade7012 ปีที่แล้ว +2

    दवाखाना वीडियो टाका 😂😂