जेष्ठ नागरिकांचे खर्च मेडीकल तसेच मदतनिस ठेवण्याचा खर्च अति होतो व उत्पन्न म्हणजे मुदतठेवी पेंशन यातुन वजावट १० हजार ठेवली त्यांच्या उत्पनातुन मेडीकल आणि मदतनिस यांचा पगार याची पण वजावट करावी ही नम्र विनंती
आमी आमचे आई वडीलच करून सुद्धा आमाला घरा बाहेर काढल व आमचा वर्ती केस टाकलं उलट या जेस्ट नागरिक कायदात हे . काही जेस्ट लोक याचा उलट फायदा सुद्धा घेत आहेत. मग या वर काय कायदा करणार बोला 😢
समजा ज्येष्ठ नागरिकाने मुलाने देखभाल केली नसल्याने property परत मिळण्या साठी कोर्टात अर्ज केला तर निकाल व्हायला 10 वर्ष लागणार तो पर्यंत त्याने काय करायचे त्यातच गेला तर दुःख उरी बाळगून मरायचे एव्हढेच
सर्व जेष्ठ नागरिकांना पेन्शन मिळत नसते. खेडेगावात जेष्ठ नागरिकांना तर फार दिव्यातून लागते. हल्ली मुले आणि सुना आपल्या घरातील जेष्ठ नागरिक असलेल्या आई वडीलांची पाहिजे तशी काळजी घेत नाहीत. तरी सर्वच जेष्ठ नागरिकांना महीना कमीत कमी १०,००० रुपये जेष्ठ नागरीक निवृत्ती वेतन म्हणून ध्यावे. पेन्शन धारक सोडून. कारण आजपर्यंत सर्व निवडणुकीत ते मतदान करत आलेले आहेत. म्हणून सर्व लोकप्रतिनिधींनी याचा गांभीर्याने विचार करावा. मग ते लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका प्रतिनिधी. सर्वच प्रतिनिधींनी याचा विचार करावा आणि जेष्ठ नागरिकांच्या साठी चांगले निर्णय घ्यावेत कारण त्यांच्या मतांवर तुम्ही ऐशाआरामी जिवन जगत अहात.
जर ॲग्रीमेंट किंवा गिफ्ट डिड मधे शर्तींचा उल्लेख असेल तर या सेकशन 23 चा उपयोग काय? या सेक्शन शिवाय ही शर्तींचे पालन न झाल्यास हस्तांतरण nul & void होईल.
वा वा, भले हो तुमचे! तुम्ही जन्माला आले तेव्हा कोणती प्रॉपर्टी घेऊन आला होता??? तुमच्या जवळ तुमची कोणतीही प्रॉपर्टी नसतांना तुमच्या आई वडिलांनी तुमचे संगोपन केले की टाकले कचऱ्यात???? काहीच नसताना त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला असतो.स्वतः च रक्त पाजून आपला श्वास देऊन मरणायातना सहन करून आपला जीव धोक्यात टाकून आई आपल्याला जन्म देते, आपला घाम गाळून, सर्व इच्छा मारून वडील आपल्याला जपतात आणि जेव्हा ते म्हणजे म्हतारे झाले तेव्हा आज त्यांच्या जवळ स्वतः साठी काहीच नाही कारण आपलं सर्वस्व त्यांनी फक्त आपल्या साठी खर्च केले अशा स्थितीत त्यांना आपण सोडून दिले तर उद्या आपली मुले ही आपल्या सोबत तेच करणार.😮😮

काही नाही प्रत्येक व्यक्तीने आपल्या गरजा नातं जपावे एकमेकांना मदत करावी वयानुसार, मग बघा ना कोर्ट कचेरी ना भांडण तंटा
श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹
वाढत चाललेल्या लोकसंखेत भर नको म्हणून 40 वर्षापूर्वीमुलेच नको असा नीर्णय घेतलेल्या वृद्धांची काय ?
Changala decision aahe.Sr citizens chya against law aahe ase ka lihile aahe????
How much time it takes for court decision?
आई वडिलांच्या जवळ प्रॉपर्टी च नसेल व मुलगा व सून सांभाळत नसेल तर काय करावे
मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर कोणी देईल तर बरे होईल
@@prakashbhamre7770 वृध्दाश्रम मधे पाठवावे जे फ्रि असतात
आमी आमचे आई वडीलच करून सुद्धा आमाला घरा बाहेर काढल व आमचा वर्ती केस टाकलं उलट या जेस्ट नागरिक कायदात हे . काही जेस्ट लोक याचा उलट फायदा सुद्धा घेत आहेत. मग या वर काय कायदा करणार बोला 😢
@@rupeshd.kanhekar995 अवघड आहे.!🤔
भवतू सब्ब मंगलम .
समजा ज्येष्ठ नागरिकाने मुलाने देखभाल केली नसल्याने property परत मिळण्या साठी कोर्टात अर्ज केला तर निकाल व्हायला 10 वर्ष लागणार तो पर्यंत त्याने काय करायचे त्यातच गेला तर दुःख उरी बाळगून मरायचे एव्हढेच
प्रेमाने रहा.
सर्व जेष्ठ नागरिकांना पेन्शन मिळत नसते. खेडेगावात जेष्ठ नागरिकांना तर फार दिव्यातून लागते. हल्ली मुले आणि सुना आपल्या घरातील जेष्ठ नागरिक असलेल्या आई वडीलांची पाहिजे तशी काळजी घेत नाहीत. तरी सर्वच जेष्ठ नागरिकांना महीना कमीत कमी १०,००० रुपये जेष्ठ नागरीक निवृत्ती वेतन म्हणून ध्यावे. पेन्शन धारक सोडून. कारण आजपर्यंत सर्व निवडणुकीत ते मतदान करत आलेले आहेत. म्हणून सर्व लोकप्रतिनिधींनी याचा गांभीर्याने विचार करावा. मग ते लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका प्रतिनिधी. सर्वच प्रतिनिधींनी याचा विचार करावा आणि जेष्ठ नागरिकांच्या साठी चांगले निर्णय घ्यावेत कारण त्यांच्या मतांवर तुम्ही ऐशाआरामी जिवन जगत अहात.
हा निर्णय जुना आहे पूर्वी असा निर्णय दिला आहे लोकांची दिशाभूल करू नका
शीर्षक मधे Against असे का लिहिले आहे ??😮😮
जर ॲग्रीमेंट किंवा गिफ्ट डिड मधे शर्तींचा उल्लेख असेल तर या सेकशन 23 चा उपयोग काय? या सेक्शन शिवाय ही शर्तींचे पालन न झाल्यास हस्तांतरण nul & void होईल.
CDM जिल्हा अकोला येथे अर्ज केला होता पण जमीन वापस मिळाली नाही सर जी
निकाल लागायला 20 वर्ष लागले असतील.😮😮
👌🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤
Aai vadil hayat nahi tr hya kesacha nikal hi courtatun kashya pakarelagel kes keli tevha hayat hote
ज्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी property ठेवली नाही त्यांनी निश्चिंत रहा, त्याने आपल्या आईवडिलांना नाही सांभाळलं तरी चालेल.
वा वा, भले हो तुमचे! तुम्ही जन्माला आले तेव्हा कोणती प्रॉपर्टी घेऊन आला होता??? तुमच्या जवळ तुमची कोणतीही प्रॉपर्टी नसतांना तुमच्या आई वडिलांनी तुमचे संगोपन केले की टाकले कचऱ्यात???? काहीच नसताना त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला असतो.स्वतः च रक्त पाजून आपला श्वास देऊन मरणायातना सहन करून आपला जीव धोक्यात टाकून आई आपल्याला जन्म देते, आपला घाम गाळून, सर्व इच्छा मारून वडील आपल्याला जपतात आणि जेव्हा ते म्हणजे म्हतारे झाले तेव्हा आज त्यांच्या जवळ स्वतः साठी काहीच नाही कारण आपलं सर्वस्व त्यांनी फक्त आपल्या साठी खर्च केले अशा स्थितीत त्यांना आपण सोडून दिले तर उद्या आपली मुले ही आपल्या सोबत तेच करणार.😮😮
रककम मीळण्या पेक्षा मदतीची गरज शरीर साथ देत नसल्याने आवश्यक असते ती कशी मीळेल व त्यांची व्यवस्था कशी होईल याचे आदेश देणे गरजेचे. उलट फेर होणे गरजेचे .
Very old verdict
हे अट लिहली navti
Dok firalay ya Chanel valyach...juni batmi
😅