भाग १ | जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्र कथा,श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम, सासवड, पुणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • || राम कृष्ण हरि ||
    #chotekadammauli
    #kadammaulikirtan
    #varakarikirtan
    भाग १ | जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्र कथा,श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम, सासवड, पुणे
    जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३७५वा वैकुंठगमन सोहळा.
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
    वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
    सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
    || राम कृष्ण हरि ||

ความคิดเห็น • 13

  • @bhikajikokate7356
    @bhikajikokate7356 2 หลายเดือนก่อน

    माऊली आपणास सप्रेम जय हरी

  • @dr.babasahebd.pujari.patta9773
    @dr.babasahebd.pujari.patta9773 2 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद, माऊली नमस्कार 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bapujategavkar2824
    @bapujategavkar2824 2 หลายเดือนก่อน

    जय हरि जय शामनाथ

  • @navnathtoke5402
    @navnathtoke5402 2 หลายเดือนก่อน

    Nice 🙌🙏🚩🎊🎊🎊🎊Ram Krishna Hari mauli 🙌🙏

  • @shitalkshirsagar8073
    @shitalkshirsagar8073 2 หลายเดือนก่อน +4

    माऊली महाराज तुम्ही प्रत्येक वाक्याच्या शेवटी व्वा असा शब्द म्हणता खरंच तुम्ही त्या... व्वा या शब्दासारखे आहात 🙏 धन्य ती माऊली....कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्विक तयाचा हरीक वाटे देवा 🙏 तुमच्याबद्दल काय बोलावे त्यासाठी शब्द कमी पडतील..... तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏 तुम्ही पहायला, ऐकायला मिळता पण तुमचे दर्शन व्हावे एवढीच इच्छा 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @arjunkulkarni3173
    @arjunkulkarni3173 2 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी

  • @ganorepoonam4394
    @ganorepoonam4394 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @sagarsonawane7760
    @sagarsonawane7760 2 หลายเดือนก่อน +1

    श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम यांना साष्टांग दंडवत

  • @sambhajijagtap8147
    @sambhajijagtap8147 2 หลายเดือนก่อน

    गुरुमाऊली🙏

  • @sohamkhaladkar6670
    @sohamkhaladkar6670 2 หลายเดือนก่อน

    Ram kurshan hari

  • @ramchandrakhese5790
    @ramchandrakhese5790 2 หลายเดือนก่อน

    तुकाराम तुकाराम

  • @sagarsonawane7760
    @sagarsonawane7760 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व कीर्तन अपलोड करा

  • @akshayrathod4366
    @akshayrathod4366 2 หลายเดือนก่อน

    सर्व दिवसाचे तुकाराम चरित्रं taka