अतिशय सुंदर व अभ्यास पूर्वक speech... सरांची खुप deep study आहे..खुप हुशार माणूस आपल्यात नसणे हे सर्वांसाठी क्लेशदायक... याचे पुढील speech ऐकणे व या movement मध्ये भाग घेणे...(आजची दीक्षित सरांची movement)हे महत्वाचे आहे...👍👍👍
डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे खूप माहितीपूर्ण लेक्चर 👌👌👍🙏🙏 मी गेली 3 वर्ष हा डाएट प्लॅन करतेय 17 kg कमी केले वजन आणि किडनी डोनेट केली भावाला मी☺️ (आता डॉक्टर जगन्नाथ दिक्षीत हा वारसा पुढे नेत आहेत) धन्यवाद सर 🙏🙏
प्रातस्मरणीय आदरणीय अणुकरणीय कै.डॉ.श्री श्रीकांतजी जीचकार प्रथम विनम्र अभिवादन ! आरोग्याची दैवता धंन्वतरी प्रत्यक्ष रुपाने भुतलावर अवतरली असा अवतारी महात्माच होते.जगातील सर्वात जास्त शैक्षणिक पदवीधर विवीध ४० विद्यापीठाच्या पदव्या मीळवणारे, असुन हि अतिशय सृजनशील, नम्रता अंगी बाळगणारे. अशा थोर व्यक्तीचा क्रमीक अभ्यासक्रमात पुस्तकात समावेश महाराष्ट्र सरकारने त्वरीत करावा हि नम्रपणे विनंती
I was shocked 😲 When I saw this man's knowledge. He got 20 highest degree in 24 years, and 40 University, धन्य ही महाराष्ट्राची माती, जिथे जन्म घेतात असी रत्ने. 🚩🚩🚩💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳
अतिशय अप्रतिम व्याख्यान डॉक्टर जिचकार यांनी दिले. Dibities का होते याच वास्तव सांगितलं. आपल्या सर्वांचे दुर्दैव आहे की इतकी बुद्धिमान व्यक्ती अपघातात निघून गेली. भारतीयांचं अपरिमित हानी झाली. सदरील व्याखणाचा व्हिडीओ उपलब्ध नसावा. 🙏🏽🙏🏽🙏🏽
आदरणीय कै. श्रीकांत जिजकर साहेब यांना विनम्र अभिवादन. आपण सदर व्याख्यान उपलब्ध करून दिले यास्तव आपणास धन्यवाद साहेब. आपणाकडे आणखी काही व्याख्याने असतिल तर आपण कृपया अपलोड करावी ही नम्र विनंती.
मंगेश जी धन्यवाद ! आपली अपेक्षा लवकरच आम्ही पूर्ण करू. या चॅनेलवर असलेली श्री. अभिजित धर्माधिकारी यांची श्री. मनोज गोविंदवार यांनी घेतलेली प्रेरणादयोयी मुलाखत जरूर ऐका आणि आपली प्रतिक्रिया नोंदवा ! श्री अभिजित धर्माधिकारी यांच्या मुलाखतीची लिंक : - th-cam.com/video/gf8uRm0qQ3k/w-d-xo.html
डाॕ जिचकार यांचे भारतात अनमोल कार्य आहे. अनेक पदव्या मिळवणारे खूप बूध्दीमान व्यक्तीमत्व म्हणून लौकीक होता. लवकर काळाच्या पडद्याआड गेले हे भारताचे दुर्दैव. धन्यवाद हे उपयुक्त भाषण उपलब्ध करुन दिल्याबद्दल.
In Every 100 yrs... Maharashtra gets GEM like Dr. Jichakar... ThankYou for uploading the lecture... Salute to Dr.Jichakar... We have missed a lot of knowledge from him...Due to his early exit.
@@sandhyadevre3996 TV RR TV dd RR TV dd Rd dd FFF drd ft f Rd dd Rd FFF Rd r RR drd dd r ft TV Dr rrrrr RR r TV dd drd ser Rd f FFF TTV ft gvg drd rrf FFF FFF d Rd dd FFF Rd ft f FFF ft Dr Rd ft f fr dd ft f FFF fgr ft DCB DC d CCT r TV RR FFF c cc cc fcc dd f Rd DCB d cc x ft f xx ft TV dd r TV FFF f VV see d CCT ft FFF f FFF c CCT cvf FFF f xx dfffd RR Rd CCT cc FFF f fcc ese RR r DD DD r TTV crfç CCT f fcc ft Dr xx cc cc cc fr dd FFF RR r DD DD DD DD d Rd ft f fcc t FFF FFF çff FFF vc FFF FFF de FFF fd RR DD rct CCT f fcc dd r Rd ft FFF Rd dd fcdfdwct FFF f ft FFF drd FF TV dd xx dfffd DCB f fcc govo fr gft Ff FFF ceFF drr gf AA da tbh Rsx d gg rtg ft cc RR TV gtgr ft f fcc rrqtdf RR r ftc VV Rd VV y f frR fadF fffff ft FFF FFF vc t cc cc wexcc DCB Bank ft FFF ftcf Dr DD DD se FFF RR ee e ee VV f VV dd xx cc t FFF d CCTr Rd fte fcc CCT fd. Cc cc CCT c mi FX f xx cc c cc fc fcw FFF c t fc f çff wc to
those who available this speech they are great first salute them dr jichkar was a great that is our badluck that he is not alive now it is big loss of our country he is not now.all round personality very rare now i got confidence that i can reverse my diabetes i think that it is in first stage.i got basic logic so i will stop my tablets.thanks a lot again.
Shrikant Jichkar was known as the most qualified person in India. He obtained 20 degrees after appearing for 42 University examinations. He was also a bureaucrat, politician, known to be elected as the youngest MLA in the country at age 26.... Great...
looking at his politeness, cannot believe he was in politics. He apologized for having interrupted. Also, since he was in politics, he could have easily formed some organization and earned lot of money but he is doing it for free. That speaks of his greatness. really inspired.
The only fitness talk given by Dr Shiekant Jichkar sir to the society which is GOD GIFT for our health....other talk by others is money making buisness !!! Thanks to him and friends.
Yes. You are right. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ! या चॅनेलवर असलेली श्री. अभिजित धर्माधिकारी यांची श्री. मनोज गोविंदवार यांनी घेतलेली प्रेरणादयोयी मुलाखत जरूर ऐका आणि आपली प्रतिक्रिया नोंदवा ! श्री अभिजित धर्माधिकारी यांच्या मुलाखतीची लिंक : - th-cam.com/video/gf8uRm0qQ3k/w-d-xo.html
I have great respect to Dr.Jichkar and his this self experience knowledge will help for all human beings good health,this is very informative and easy to understand the way he explained.thanks and miss you sir your presence
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर सर्वात जास्त सुशिक्षित भारतीय व्यक्ती श्रीकांत जीचकर च असतील । he was the amazing chemical in maharashtra soil......
Nicely explained , I am going to make the life style changes as mentioned by Dr Jichkar from today. thanks for uploading such a useful information. ( Starting : 21St Aug 2022 :-) ).
♏️♏️Excellent insights speech on Diabetes & Weight loss by Late Dr. Shrikant Jichkar & extended by Dr. Jagannath Dixit. Request to all, let as support such wonderful health consensus by joining this march.🌹
Yes you are right ! आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ! या चॅनेलवर असलेली श्री. अभिजित धर्माधिकारी यांची श्री. मनोज गोविंदवार यांनी घेतलेली प्रेरणादयोयी मुलाखत जरूर ऐका आणि आपली प्रतिक्रिया नोंदवा ! श्री अभिजित धर्माधिकारी यांच्या मुलाखतीची लिंक : - th-cam.com/video/gf8uRm0qQ3k/w-d-xo.html
Great. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ! या चॅनेलवर असलेली श्री. अभिजित धर्माधिकारी यांची श्री. मनोज गोविंदवार यांनी घेतलेली प्रेरणादयोयी मुलाखत जरूर ऐका आणि आपली प्रतिक्रिया नोंदवा ! श्री अभिजित धर्माधिकारी यांच्या मुलाखतीची लिंक : - th-cam.com/video/gf8uRm0qQ3k/w-d-xo.html
Dr.श्रीकांत जिचकार यांचे एकंदर शिक्षण आणि कार्य पाहता त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावे असे मला वाटते।
True...
Pmo la mail krun phte
1
@@kishlokhande22 zq
अगदी बरोबर !
प्रत्यक्ष परमेश्वर आपली काळजी घेतो त्या साठीच देवाने अशा डॉक्टरांना जन्म दिला खूप धन्यवाद
"You are the Master of Yourself" हे वाक्य.. मन वेधून घेतं!
व्याख्यान आयोजित करून आरोग्य ज्ञान उपलब्ध करून दिल्याबद्दल !आभार! धन्यवाद!👍👍🙏
Perfect
दो दो
अतिशय सुंदर व अभ्यास पूर्वक speech... सरांची खुप deep study आहे..खुप हुशार माणूस आपल्यात नसणे हे सर्वांसाठी क्लेशदायक... याचे पुढील speech ऐकणे व या movement मध्ये भाग घेणे...(आजची दीक्षित सरांची movement)हे महत्वाचे आहे...👍👍👍
Dr श्रीकांत जिचकर साहेब फार विद्वान. समाजसेवी राजकारणी होते. ते जिवंत राहिले असते तर महाराष्ट्रचे मुख्यमंत्री राहिले असते.. खरोखर महान माणूस.. 🙏🏻🙏🏻🙏🏻.
डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे खूप माहितीपूर्ण लेक्चर 👌👌👍🙏🙏 मी गेली 3 वर्ष हा डाएट प्लॅन करतेय 17 kg कमी केले वजन आणि किडनी डोनेट केली भावाला मी☺️ (आता डॉक्टर जगन्नाथ दिक्षीत हा वारसा पुढे नेत आहेत) धन्यवाद सर 🙏🙏
❣️
Mam tumhi diet plan mdhe sakal sandhyakal chaha ghet hota kay n jevnat kon konte padarth ghet hota pls sanga mlapn weight loss kraycha ahe
@@smitabhandurge393 मी चहा घेत नाही आणि कधी इच्छा झाली तर 55 मिनिट मध्ये घेते ...रोज ग्रीन टी घेते बिना फ्लेवर वाला
Thanks Mam...☺️
औऔपऔऔषटट1
प्रातस्मरणीय आदरणीय अणुकरणीय कै.डॉ.श्री श्रीकांतजी जीचकार प्रथम विनम्र अभिवादन ! आरोग्याची दैवता धंन्वतरी प्रत्यक्ष रुपाने भुतलावर अवतरली असा अवतारी महात्माच होते.जगातील सर्वात जास्त शैक्षणिक पदवीधर विवीध ४० विद्यापीठाच्या पदव्या मीळवणारे, असुन हि अतिशय सृजनशील, नम्रता अंगी बाळगणारे. अशा थोर व्यक्तीचा क्रमीक अभ्यासक्रमात पुस्तकात समावेश महाराष्ट्र सरकारने त्वरीत करावा हि नम्रपणे विनंती
vary good
Completely agree
No dought
100% tru
Keshav dharmadhikari
I was shocked 😲
When I saw this man's knowledge.
He got 20 highest degree in 24 years, and 40 University,
धन्य ही महाराष्ट्राची माती,
जिथे जन्म घेतात असी रत्ने.
🚩🚩🚩💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳
Very true
he is also known as most educated person of india
Great, salute to you, Proud of you sir, great great knowledge
पुन्हा असा वक्ता ,नेता,ज्ञानी, विचार संपन्न व्यक्ती होणे नाही, महाराष्ट्राने गमावलेला एक हीरा
Abhay Bhalerao yes
0
ईशवरांनी पाठविलेला असा वक्ता होने नाही
अतिशय अप्रतिम व्याख्यान डॉक्टर जिचकार यांनी दिले. Dibities का होते याच वास्तव सांगितलं. आपल्या सर्वांचे दुर्दैव आहे की इतकी बुद्धिमान व्यक्ती अपघातात निघून गेली. भारतीयांचं अपरिमित हानी झाली.
सदरील व्याखणाचा व्हिडीओ उपलब्ध नसावा. 🙏🏽🙏🏽🙏🏽
Jichkar sir and Dixit sir are the most influential and selfless personalities. Sustainable plan leading to a healthy lifestyle.
its true
This lecture plays very imp role in my life......thanks dr. Jichkar saheb.. मि सातवी त असतांना तुमच्या कडून माझा सत्कार झाला होता,।खूप खूप धन्यवाद।।।।
अप्रतिम माहिती. धन्यवाद.
डॉ श्रीकांत जीचकर सरांचे भाषण उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले आभार. खूपच महत्वाचे भाषण.…
आदरणीय कै. श्रीकांत जिजकर साहेब यांना विनम्र अभिवादन. आपण सदर व्याख्यान उपलब्ध करून दिले यास्तव आपणास धन्यवाद साहेब. आपणाकडे आणखी काही व्याख्याने असतिल तर आपण कृपया अपलोड करावी ही नम्र विनंती.
मंगेश जी धन्यवाद ! आपली अपेक्षा लवकरच आम्ही पूर्ण करू.
या चॅनेलवर असलेली श्री. अभिजित धर्माधिकारी यांची श्री. मनोज गोविंदवार यांनी घेतलेली प्रेरणादयोयी मुलाखत जरूर ऐका आणि आपली प्रतिक्रिया नोंदवा !
श्री अभिजित धर्माधिकारी यांच्या मुलाखतीची लिंक : - th-cam.com/video/gf8uRm0qQ3k/w-d-xo.html
th-cam.com/video/weDl11dH4Y4/w-d-xo.html
डाॕ जिचकार यांचे भारतात अनमोल कार्य आहे. अनेक पदव्या मिळवणारे खूप बूध्दीमान व्यक्तीमत्व म्हणून लौकीक होता. लवकर काळाच्या पडद्याआड गेले हे भारताचे दुर्दैव. धन्यवाद हे उपयुक्त भाषण उपलब्ध करुन दिल्याबद्दल.
In Every 100 yrs... Maharashtra gets GEM like Dr. Jichakar... ThankYou for uploading the lecture...
Salute to Dr.Jichakar...
We have missed a lot of knowledge from him...Due to his early exit.
You are right.. this is a big loss
Soo true we are waiting for another selfless doc like him
डाँ.श्री.श्रिकांत जिचकर यांच्या बाबतीत अस म्हणावे लागेल की प्रामाणिकपणे व बेंबीच्या देठापासून अगदि मोफत सल्ला देणारे देवधूत.
अगदी खरं,,,,
Great
Dr Jichkar is the only man in this country who has got the maximum number of educational degrees to his credit till date
Thanks
No. It's Jay Chhaira.
@@sandhyadevre3996😊😅
❤
@@sandhyadevre3996 TV RR TV dd RR TV dd Rd dd FFF drd ft f Rd dd Rd FFF Rd r RR drd dd r ft TV Dr rrrrr RR r TV dd drd ser Rd f FFF TTV ft gvg drd rrf FFF FFF d Rd dd FFF Rd ft f FFF ft Dr Rd ft f fr dd ft f FFF fgr ft DCB DC d CCT r TV RR FFF c cc cc fcc dd f Rd DCB d cc x ft f xx ft TV dd r TV FFF f VV see d CCT ft FFF f FFF c CCT cvf FFF f xx dfffd RR Rd CCT cc FFF f fcc ese RR r DD DD r TTV crfç CCT f fcc ft Dr xx cc cc cc fr dd FFF RR r DD DD DD DD d Rd ft f fcc t FFF FFF çff FFF vc FFF FFF de FFF fd RR DD rct CCT f fcc dd r Rd ft FFF Rd dd fcdfdwct FFF f ft FFF drd FF TV dd xx dfffd DCB f fcc govo fr gft Ff FFF ceFF drr gf AA da tbh Rsx d gg rtg ft cc RR TV gtgr ft f fcc rrqtdf RR r ftc VV Rd VV y f frR fadF fffff ft FFF FFF vc t cc cc wexcc DCB Bank ft FFF ftcf Dr DD DD se FFF RR ee e ee VV f VV dd xx cc t FFF d CCTr Rd fte fcc CCT fd. Cc cc CCT c mi FX f xx cc c cc fc fcw FFF c t fc f çff wc to
Dr जिचकार श्रीकांत यांचे दुर्मिळ व फारच सुंदर भाषण!
डॉ. जिचकार सरांचे आभार मानावे तेवढे थोडेच .... कारण आपण विनासायास 100 वर्षे कसे जगू हे शास्त्रीय पद्धतीने पटवून दिली आहे
Very Nice
Amazing... नादच खुळा... Brilliant माणूस...🤔🤔👏👍
अतिशय छान विश्लेषण व छान उपाय_ जनतेच आरोग्य चांगले राहो यासाठी कै . जिचकार साहेबांची मनापासून ची तळमळीला आज एक जिवंत स्वरूप मिळतेय हेच खरे श्रेय
those who available this speech they are great first salute them dr jichkar was a great that is our badluck that he is not alive now it is big loss of our country he is not now.all round personality very rare now i got confidence that i can reverse my diabetes i think that it is in first stage.i got basic logic so i will stop my tablets.thanks a lot again.
Salute to Dr Jichkar for such a knowledge and social services.
खुप खुप धन्यवाद, डॉ जीचकरांचे अनमोल भाषण प्राप्त करून दिले💐💐👌👌
Jichker sir was Gem..
Outstanding.. hats of you.. every sentence is important and informative..simple saral language..nice information..
Khu chan
हे व्याख्यान अतिशय सुंदर आहे.या महान ज्ञानतपस्वीस विनम्र अभिवादन.🙏🙏
धन्यवाद !
ते आपल्यातुन अवेळी निघून गेले.देश त्यांची उणीव आज जाणवते. त्यांचे लिखाण प्रकाशित व्हावे.
Rip ..kase ani kadhi ?
Dr. Shrikant Jichkar died in Car Accident on June 2, 2004. We lost 2 most intelligent persons Dr. Jichkar and Rajeev Dixit .
Long Story Shortened same for Rajiv Dixit lived for short
@@ashwinharipurkar1754 उ
@@pradnyadaware8255 2004 मध्ये अपघात झाल्याने
डॉ.जिचकार यांचे भाषण उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
Sir aapanahi hi link aaplya jeevlaganna pathwa... dhanyawad
Best
Thanks
Very nice
Dr Jichkar is very brilliant personality
आमचा हंसतमुख दादा म्हणजे
वि द्या भू ष ण डॉ.श्रीकांत जिचकार
आज असता तर महाराष्ट्राची अशी दुर्दशा झाली नसती.
खूप मोठं नुकसान झालंय.. लोकोत्तर व्यक्ती होते सर.
ताई, तुम्ही जिचकार सरांच्या नात्यात आहात का?
Shrikant Jichkar was known as the most qualified person in India. He obtained 20 degrees after appearing for 42 University examinations. He was also a bureaucrat, politician, known to be elected as the youngest MLA in the country at age 26....
Great...
Dr jichkar siranche anmol margdarshan aahe
looking at his politeness, cannot believe he was in politics. He apologized for having interrupted. Also, since he was in politics, he could have easily formed some organization and earned lot of money but he is doing it for free. That speaks of his greatness. really inspired.
Great I say great thanks to you tube who gave the lectures of Dr jichkar the great and very talented personality of India really very very brilliant
डॉक्टर जिचकर सरांचे जे अतिउत्कृष्ट भाषण आम्हाला उपलब्ध करून दिले त्याबद्दल धन्यवाद .
सरांचे भाषण एक अमूल्य खजाना आहे👌👌👌👌👌
This lecture plays an important role in our life .Great Dr.Jirekar sir🙏🙏🙏
Salute to Dr Shikant Jichkar🙏This great information in simple language make my life moro energetic and help to live healthy life.
एकदम जबरदस्त, खूपच भावपूर्ण मार्गदर्शन आहे,
मानवाला जीवन जगण्यासाठी प्रेरणादायी असे आहे.
जिचकर म्हणजे भारतातील अनमोल रतन
Sir aap great ho
छान
Very very nice informative. Thank u jiskar sir
@@nehaguptaa4835 chan
भारत रत्न आहेत जीचकार साहेब. पुन्हा जन्माला या.🙏😥
The only fitness talk given by Dr Shiekant Jichkar sir to the society which is GOD GIFT for our health....other talk by others is money making buisness !!! Thanks to him and friends.
Yes. You are right.
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद !
या चॅनेलवर असलेली श्री. अभिजित धर्माधिकारी यांची श्री. मनोज गोविंदवार यांनी घेतलेली प्रेरणादयोयी मुलाखत जरूर ऐका आणि आपली प्रतिक्रिया नोंदवा !
श्री अभिजित धर्माधिकारी यांच्या मुलाखतीची लिंक : - th-cam.com/video/gf8uRm0qQ3k/w-d-xo.html
Thank you so much for availability of Dr Shrikant Jitkar's lecture
I have great respect to Dr.Jichkar and his this self experience knowledge will help for all human beings good health,this is very informative and easy to understand the way he explained.thanks and miss you sir your presence
डॉ. Jichkar is grate, grate, and grate person
Grate ho
फारच सुंदर भाषण. चांगले विचार आणि चांगले मन , शुध्द आत्मा... खूपच आभारी आहे. हे भाषण उपलब्ध करुन दिल्याबद्दल. खरंच......धन्यवाद.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर सर्वात जास्त सुशिक्षित भारतीय व्यक्ती श्रीकांत जीचकर च असतील । he was the amazing chemical in maharashtra soil......
अगदी खरंय
आंबेडकरांपेक्षा जास्त शिकलेले होते.Most learned man of this country. An encyclopaedia.
@@Berar24365 will be...
Even after almost 20 years after this speech it's really worthy today also
डॉ जिचकार यांचे भाषन उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारी आहे सर
Thank you mam
Able to know about sir from Dr Dixit sir , thanks for him too..very much informative,I will start follow this from today only 14 Dec,2022.
Nicely explained , I am going to make the life style changes as mentioned by Dr Jichkar from today. thanks for uploading such a useful information. ( Starting : 21St Aug 2022 :-) ).
All the best
जगातील आज तागायत सर्वात जास्त degree घेणारे विद्वान हुशार व्यक्तीस सादर प्रणाम
खुप छान माहिती मिळाली खरंच खूप खूप आभार हा व्हिडीओ बघायला मिळाला त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काय करावे हे समजलं drजिचकरांचे खुप धन्यवाद 🙏🙏
डॉ.जिचकार साहेबांचे अतिशय माहितीपूर्ण व महत्वाचे भाषण उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद
Very nice sheech sir
Jabardast bhashan
Great vyaktimatvv👍🙏🙏
Thankyou very much
उत्कृष्ट मार्गदर्शन ..
आत्मिक कळकळ तळमळ ..
मौल्यवान व्यक्तिमत्व !!!
Only one word for doctor is "Genius" 🙏
Very True
Dr.Shrikant Jichkar was a very brilliant person in India..
L
Wow ,Sr most healthy secret tips,information about bodybuilding activities.thanks for your guidance
Hi
Hi shilpa
Doctor is a real noble person and evolutionary leader for this movement. Thanks for this video and spreading awareness
Jinchkar sir jaisa padha likha world me nahi hai
♏️♏️Excellent insights speech on Diabetes & Weight loss by Late Dr. Shrikant Jichkar & extended by Dr. Jagannath Dixit. Request to all, let as support such wonderful health consensus by joining this march.🌹
Yes you are right !
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद !
या चॅनेलवर असलेली श्री. अभिजित धर्माधिकारी यांची श्री. मनोज गोविंदवार यांनी घेतलेली प्रेरणादयोयी मुलाखत जरूर ऐका आणि आपली प्रतिक्रिया नोंदवा !
श्री अभिजित धर्माधिकारी यांच्या मुलाखतीची लिंक : - th-cam.com/video/gf8uRm0qQ3k/w-d-xo.html
Dr. Vichar che bhashan khup. Sunder
डॉ. श्रीकांत जिचकार एक असामान्य व्यक्तिमत्व. भारतरत्न.
Really in today's pandemic situation this is most trustworthy speech of jichkar sir .....really miss you sir in this health emergency situation...
सर आज तुमची गरज होती
अगदी मनातलं बोललात
I'm k l sawale retired proff at yeoda TQ daryapur distt Amraoti liked ur diet plan and I'm following it and getting benifit thanks
Great. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद !
या चॅनेलवर असलेली श्री. अभिजित धर्माधिकारी यांची श्री. मनोज गोविंदवार यांनी घेतलेली प्रेरणादयोयी मुलाखत जरूर ऐका आणि आपली प्रतिक्रिया नोंदवा !
श्री अभिजित धर्माधिकारी यांच्या मुलाखतीची लिंक : - th-cam.com/video/gf8uRm0qQ3k/w-d-xo.html
Jichkar sir salute tumhala khup knowledge dilyabaddal
खरच डाँ.विदवान व्याक्ती होते.👍
Dr was way ahead of his Time .. such a Great loss to humanity..
खूप छान माहिती मिळाली आहे 🙏🙏🙏🙏
so important info.in just 2 hour.....so important for lifetime....thanks Dr. jichkar sir
CJ - such a simple and meaningful communication. if this is a long sustainaible theary, its worth to adopt for life. thanx dr.
30:08 the famous dixit diet logic was formulated by dr.Jichkar
30:30 humorous side of sir
Followed by proper explanation of diet and insulin relation.
Dr Dixit is an angel for us. thanks 🌷🌷
Great. Person
Should also thanks to Late Dr Jichkar sir
Suparb ,jai maharashtra.....sir tumhi gele nahit ,aaplya bhashnatun amar zalat🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जीवन जगण्याचा जिवंत मार्ग.
सलाम साहेब........
तुम्ही आमच्यामध्ये असायला हवे होते.
Jabardast explaination dil sir, no one explained like u .manapasun dhanywad sir🙏🙏
जगातील सर्वात व्यक्तिमत्व❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप खूप खूप धन्यवाद dr जिचकर salute आहे तुम्हाला.
Nice video
Very useful discourse for those needing guidance. So sad such a knowledgeable personality has left us forever.
Kiran Salwi अगदी खरी गोष्ट!
Kiran Salwi fxzsety
मराठी भाषांतर
Thank you very much for uploading this video
Thank You Sarika Chaudhari
Nice explanation and information about diabetes. Useful to all people.❤
Im very thankful to Jichkar saheb
Really a legendary personality who is incomparable to any person in india as far as educational degrees are concerned
Add me
खूप छान भाषण आहे. नक्कीच फायदा होईल . धन्यवाद
Very good, तलमल फार फार महत्त्वाची.
Respectable salutations to Dr Jichkar
Excellent speech
Really miss u sir.सर पुनः परत या
खूप छान माहिती आहे
Most motivating video👌👍🏻Thanks for the video😇❤
सर्वांना समजेल असे भाषण आहे
धन्यवाद !
छान व्याख्यान आहे
नमन डॉ. जिचकार
Thanks for uploading. ..
Very nice lecture. ..
Great man......
ओला
It is so informative that I am going through it 3rd time
Excellent speech.Humorous,informative,also easy to follow with lots of knowledge of various things required in diet n exercise.
Excellent work
Thank you so much
Thanks for sharing n helping people to understand about insulin.
Khup chhan
मराठी माणूस ❤️❤️