🔴LIVE: उद्धव ठाकरे आक्रमक मनोज जरांगे यांना कडक इशारा नक्की पहा! Raj Thakrey On Manoj Jarange Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 38

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 2 หลายเดือนก่อน +1

    UBT ल माहीत आहे ,दुनिया झुकती है ,झुकाना वाला चाहिए .दुनिया आता सावध झाली पाहिजे .

  • @shamraobisen7273
    @shamraobisen7273 2 หลายเดือนก่อน +6

    तत्वशून्य भाषण

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 2 หลายเดือนก่อน +4

    मुद्दे सोडून भाषण. टीका सोडून काही नाही. भूमिका तर मांडलीच नाही. आरक्षण यावर शब्द नाही. पाठिंबा नाही. फक्त्त मत पाहिजेत.

  • @sureshyadav7560
    @sureshyadav7560 2 หลายเดือนก่อน +1

    1966ला बाळासाहेब होते
    एक वचक होता ताकद होती
    पण आज 2024 ला तुमचं काय
    फक्त मी आणि आदू

  • @mohanlokhande6324
    @mohanlokhande6324 2 หลายเดือนก่อน +1

    अडीच वर्षांत शेतकऱ्यांची आठवण झाली नाही

  • @darkdevil9245
    @darkdevil9245 2 หลายเดือนก่อน +7

    उध्वस्त बालू शेख .

  • @rajendrapuranik8565
    @rajendrapuranik8565 2 หลายเดือนก่อน +4

    MArathi marathi Nako bolu. अडीच वर्षात काय केले ते सांगा.मराठी लोकांसाठी काय केले ते सांगा कृपया

  • @dr.musandemaruti3332
    @dr.musandemaruti3332 2 หลายเดือนก่อน +3

    अरे बाबांनो खोटे कायपण दाखवू नका, कुठे असा इशारा दिसतोय.

  • @dattuauti1892
    @dattuauti1892 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब मराठी माणूस आणि मराठी गिरणी कामगार उद्ध्वस्त कोणाच्या काळात झाला.त्यावेळीच असलेला मुंबईतील मराठी टक्का आणि आत्ताच असलेला मुंबईतील मराठी टक्का वाढ झाली की कमी झाली.कमी झाली तर कोणाच्या काळात झाली ते पण सांगा.

  • @sandeshkamlakar7955
    @sandeshkamlakar7955 2 หลายเดือนก่อน +4

    जा्रांगेना प्रेमळ सल्ला. मग ह्यांना पाठींबा कोण देतंय

  • @sandeshkamlakar7955
    @sandeshkamlakar7955 2 หลายเดือนก่อน +1

    जाऊ द्या उद्धवजी. तुमची भूमिका आज बदलली आहे

  • @rameshchaudhari452
    @rameshchaudhari452 2 หลายเดือนก่อน

    खूपच दुखत आहे. यांचे राजकारण संपेल लवकरच

  • @BalawantMore
    @BalawantMore 2 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 2 หลายเดือนก่อน +1

    Uddhavs Shivsena controlling BMC since 1985. Where is Marathi Manoos.

  • @Surya._patil_
    @Surya._patil_ 2 หลายเดือนก่อน

    🎉

  • @newtonclasses-m3m
    @newtonclasses-m3m 2 หลายเดือนก่อน

    विशाळगडावर मस्जिद बांधण्यात यांचाच हात होता..रमझान मध्ये बीरयानी वाटली त्यावर यांचाच फोटो होता..त्याच काय?

  • @explorer7791
    @explorer7791 2 หลายเดือนก่อน

    इतर समाज म्हणजे कोणता ते स्पष्ट सांगा

  • @anilgharge8362
    @anilgharge8362 2 หลายเดือนก่อน +5

    अरे मराठी माणूस कोणी घालवलाआणि विकासाबद्दल काहीतरी बोल तुझे तेच तेच ऐकू लोक कंटाळलेत

  • @DhananjayKorade-ny6gx
    @DhananjayKorade-ny6gx 2 หลายเดือนก่อน +1

    मराठी माणूस मुंबईत आहे का आता मराठी माणूस फसणार नाही

  • @DhananjayKorade-ny6gx
    @DhananjayKorade-ny6gx 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही काय दिल लाडकी बहीण काय करतीय बघा

  • @kisanaher6357
    @kisanaher6357 2 หลายเดือนก่อน

    " बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी" बाकी शून्य.

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 2 หลายเดือนก่อน

    आता सगळेच बोगस चालू आहे पक्ष सुद्धा बोगस करून टाकलेत

  • @vilasraopatil7826
    @vilasraopatil7826 2 หลายเดือนก่อน

    , महामार्गा ला तुझ्या कोणाचे नांव दिले.तयाने महामार्ग बांधला काय .जरा. मनाला विचारुन बघाना.ट

  • @shivajigadhe8235
    @shivajigadhe8235 2 หลายเดือนก่อน

    बागलादेशा बदल,बोला, आरक्षणा,बोला,,नुसता,बडबडनको, डापचीमबंगाल,रेफकेस,बदल,बेल

  • @nitinbhagat7134
    @nitinbhagat7134 2 หลายเดือนก่อน

    टोमणे सम्राट

  • @atulhuddar3950
    @atulhuddar3950 2 หลายเดือนก่อน

    सरळ सरळ बोल की परत वसुली सरकार साठी चान्स द्या.

  • @fulchandsingrol864
    @fulchandsingrol864 2 หลายเดือนก่อน

    सिर्फ मोदी

  • @sopanpawar88
    @sopanpawar88 2 หลายเดือนก่อน

    मराठा आरक्षणावर बोला

  • @ashoktambare7944
    @ashoktambare7944 2 หลายเดือนก่อน

    काय फालतु विचार, काय विकास करणार

  • @BalasahebJadhav-ed4uf
    @BalasahebJadhav-ed4uf 2 หลายเดือนก่อน


    अती शहाना नेता

  • @Mangal-od3hq
    @Mangal-od3hq 2 หลายเดือนก่อน

    Bogus

  • @RavsahebSarade-mp9hq
    @RavsahebSarade-mp9hq 2 หลายเดือนก่อน

    Tuza Photoch Nahi Tar Tuza Pax Vidhan Sabha Nikala NantrSampnar Aahe.