काय मोदी, फडणवीस आणि शिंदे कराळे मास्तरांनी सगळ्यांचीच शाळा घेतली Karale Master on Fadnavis | Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #karalesir #eknathshinde #devendrafadnavis #narendramodi
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    .
    ►TH-cam : / viralmarathii

ความคิดเห็น • 1.2K

  • @harshadadhadwad
    @harshadadhadwad 11 หลายเดือนก่อน +6

    .....धन्यवाद सर!

  • @mahadevmanere272
    @mahadevmanere272 11 หลายเดือนก่อน +48

    सर आपण खरं आणि रोखठोक बेधडपणे बोलतात. खूप खूप धन्यवाद.

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 11 หลายเดือนก่อน +89

    श्री कराळे गुरुजी ज्यांना संविधान w भारतीय कायदे समजले असे तुम्हा सारखे सामान्य हिंदू लोक राजकारणात यावेत , व देशातील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा ....🙏

  • @babanhiwale7374
    @babanhiwale7374 11 หลายเดือนก่อน +37

    अच्छा हुआ फोन है , नहीं तो ये क्रांति नहीं होती।❤❤❤

  • @MDS-in8ud
    @MDS-in8ud 11 หลายเดือนก่อน +48

    मस्त
    तुमची देशाला गरज आहे

  • @sandipbarmase5457
    @sandipbarmase5457 11 หลายเดือนก่อน +34

    खुप छान सर

  • @arvindjadhav1738
    @arvindjadhav1738 11 หลายเดือนก่อน +26

    व्वा सर व्वा क्या बात है मस्त पैकी छान भाषण केले आहे.💯🙏👍

  • @yogeshluche3448
    @yogeshluche3448 10 หลายเดือนก่อน +7

    एकदम झकास सरजी ❤

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 11 หลายเดือนก่อน +211

    कराळे सरांनी संपूर्ण महाराष्ट्रात अशीच जनजागृती करावी 🙏

    • @sharadkothekar8888
      @sharadkothekar8888 11 หลายเดือนก่อน +7

      कराळे सर, बरोबर आहे.

    • @user-bb7mk1wu2j
      @user-bb7mk1wu2j 11 หลายเดือนก่อน +2

      ​@@sharadkothekar8888😂😂😢😢😂

  • @shraddhabkadam2478
    @shraddhabkadam2478 11 หลายเดือนก่อน +32

    खूप छान भाषण आसत तूमच भाऊ भारताच्या संविधान बदल जनजागृती करणारे ह्या महाराष्ट्रात पहीलेच वक्ते आहेत तूम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बदल ओबीसी व ईतर धर्मातील लोकांचे बरेच गैरसमज आहेत ते तूमच्या भाषणातून दूर होतात धन्यवाद भाऊ जय भिम जय संविधान तूम्हाला खूप मंगलमय शूभेच्छा.

    • @shankarkadam7885
      @shankarkadam7885 6 หลายเดือนก่อน

      Jai shivray ,jai shree ram, Har Har mahadev

  • @shobhanaghusale4642
    @shobhanaghusale4642 11 หลายเดือนก่อน +11

    जबरदस्त. भाषण गुरुजी जय भीम

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 11 หลายเดือนก่อน +19

    एकदम बरोबर बोललात सर

  • @sarikarandil8843
    @sarikarandil8843 11 หลายเดือนก่อน +10

    सर खुप छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @sahilbarade5197
    @sahilbarade5197 10 หลายเดือนก่อน +17

    दम आहे भावात । कराळे सर 🙏 ❤❤❤

  • @mrgamers7927
    @mrgamers7927 11 หลายเดือนก่อน +5

    एक नंबर सर

  • @rahuldongre3169
    @rahuldongre3169 11 หลายเดือนก่อน +10

    Jay Bheem sar

  • @ravindranangare2230
    @ravindranangare2230 11 หลายเดือนก่อน +19

    सर आता तुमचे फॉलोअर्स वाढणार 😂😂
    लगे रहो मुन्ना भाई

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 11 หลายเดือนก่อน +28

    एक नंबर कराळे साहेब....👍👍🙏🙏

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 11 หลายเดือนก่อน +18

    अगदी खरय सर्व बहुजन समाजाला महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय कराळे सर धन्यवाद 💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय सविधान जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @vijaymeshram1726
    @vijaymeshram1726 11 หลายเดือนก่อน +25

    बहोत खूबसूरत सर तुमची भाषा खूप आवडते मला आणी ह्या भाषेत आपण लोकांना अशी फटके बाजी करता तर सारे च चीत होऊन जातात सर तुम्ही महाराष्ट्र भर जनजागृती करावी सर

  • @pratapsingkankarwal1292
    @pratapsingkankarwal1292 11 หลายเดือนก่อน +36

    सर तुमचे भाषण ईतका जबरदस्त आहे की माझे रक्त सळसळ करते मी एक सर्व साधारण माणुस आहे. मलाहि वाटतयं की आमदारकी चे फॉर्म भरावा परन्तु तुम्ही तुमच्या परिने मला एक मदत केली तर बर होईल. आणि ती म्हणजे मझ्या मतदार संघात दोन चार ठिकाणी आपले सभा घेऊन भाषण करावे. धन्यवाद सर

    • @ravindrabawankar1309
      @ravindrabawankar1309 11 หลายเดือนก่อน +1

      आम्ही सुद्धा येऊ. सरांनी एक फळी तयार केली आहे

  • @ganeshmali6540
    @ganeshmali6540 11 หลายเดือนก่อน +66

    अगदी खरं बोललेय मास्तर तुम्ही,
    हे सरकार गरीबाच्या विरोधी आहे,
    गरीब लोकांना खूप जीवन जगणे अवघड झाले आहे... 👍

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 11 หลายเดือนก่อน +152

    कराळे सर 🎉 जय शिवराय जय भीम जय महाराष्ट् अतिशय सरळ सोप्या पद्धतीने सर्व सामान्य जनतेला समजेल असे सांगीतले तुमच्या विचाराची गरज आहे जनतेला खरच तुम्हाला सखोल अभ्यास आहे 🎉🎉🎉🎉

    • @shamraobavane4000
      @shamraobavane4000 11 หลายเดือนก่อน +4

      टीव्ही वर रामायण महाभारत व इतर सीरीयल दाखवतात परंतु भारतीय संविधान सीरीयल च्या रुपात दाखवला पाहिजे

  • @ghanshyamchore2360
    @ghanshyamchore2360 11 หลายเดือนก่อน +122

    कराळे सरांसारखे व्यक्त व्हा. बहुजनांनो उठा जागे व्हा.

  • @sureshchandanksr6010
    @sureshchandanksr6010 11 หลายเดือนก่อน +11

    🙏 मास्तर चालु द्या. जय हो
    ❤❤❤❤❤

  • @rajendranakshe7582
    @rajendranakshe7582 11 หลายเดือนก่อน +240

    कराळे सर मनोरंजन करीत नाही.
    झोपलेल्या मतदाराला उठवत आहे.
    बहुजन हिताय बहुजन सुखाय

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 11 หลายเดือนก่อน +2

      Janta sarve margane jage karat aahe. Barech NGO aajhi 2024 chi ladahi aahe . Ase jantela Jagruti kam chalu aahe..

    • @ShobaPawar-dn6sq
      @ShobaPawar-dn6sq 7 หลายเดือนก่อน

      ​@@ashokahire4204😮

    • @pratiktarhekar119
      @pratiktarhekar119 6 หลายเดือนก่อน

      Bhadakne ke kam

    • @shankarkadam7885
      @shankarkadam7885 6 หลายเดือนก่อน

      Jai jai shree ram

    • @ravindrayadav8831
      @ravindrayadav8831 4 หลายเดือนก่อน

      Qq​@@ashokahire4204

  • @chandangaikwad5452
    @chandangaikwad5452 11 หลายเดือนก่อน +8

    कराळे सर,
    सुंदर ओघवती वाणी तरुणाईची धडाडी पाहिली / ऐकली की याची शास्वति वाटते की या
    महाराष्ट्राचे आणी या देशाचे भवितव्य भविष्यात नक्कीच उज्वल असणारआहे

  • @bhagyashalirupali5661
    @bhagyashalirupali5661 11 หลายเดือนก่อน +18

    कराळे साहेब 10000टंके खरच आहे

  • @rameshjadhav1435
    @rameshjadhav1435 11 หลายเดือนก่อน +14

    बरोबर आहे कराळे साहेब❤❤❤❤

  • @kisanpise1632
    @kisanpise1632 11 หลายเดือนก่อน +21

    आदरणीय श्री. कराळे गुरुजी एकदम जबरदस्त भाषण केले आहे. मनःपूर्वक अभिनंदन गुरुजी.💐💐

  • @satyadarshan9361
    @satyadarshan9361 10 หลายเดือนก่อน +17

    कराळे सर संसद मध्ये तुमची गरज आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 หลายเดือนก่อน

      कशाला कचरा काढायला.

  • @machhindrabagul8808
    @machhindrabagul8808 8 หลายเดือนก่อน +1

    Great speech sir.jaybhim.

  • @shivajiborkar1168
    @shivajiborkar1168 11 หลายเดือนก่อน +11

    बरोबर आहे कराळे सर

  • @milindnarwade8438
    @milindnarwade8438 11 หลายเดือนก่อน +10

    सर,बरोबर बोलता तुम्ही 👍👍👍

    • @ukhardabramhane5528
      @ukhardabramhane5528 11 หลายเดือนก่อน +1

      Very nice speech karale sir Jai shiv ray jai bhim

  • @sasarmasale8891
    @sasarmasale8891 11 หลายเดือนก่อน +121

    कराळे सर खरच तुम्ही खुप च अभ्यास पुर्ण सत्य बाजू मांडता, सलाम आहे तुम्हाला 🙏🙏🙏

  • @indrajeetshinde3711
    @indrajeetshinde3711 11 หลายเดือนก่อน +37

    Jay Maharashtra only Udhavji B Thakaray ☝️☝️🌹🌹🌹🌹💐🌹💐💐💐💐

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 11 หลายเดือนก่อน +1

      कराळे सर जिंदाबाद , जयभीम सर

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 11 หลายเดือนก่อน +8

    जबरदस्त सर 👉

  • @anilnikam6309
    @anilnikam6309 7 หลายเดือนก่อน +1

    Right sir

  • @pankajvasave1560
    @pankajvasave1560 10 หลายเดือนก่อน +1

    Khari gost ahe Sir 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ashokkhedkarramkrushnahari4755
    @ashokkhedkarramkrushnahari4755 11 หลายเดือนก่อน +11

    Right sir, Congrratulations ❤😂🎉

  • @Sahil28656
    @Sahil28656 11 หลายเดือนก่อน +19

    काय कपडे उतरवले जुमला पार्टीचे.. कडक... 👍👍👌👌

  • @Marathibhari
    @Marathibhari 10 หลายเดือนก่อน +11

    कराळे सरांना full support 🔥🚩

  • @jitendrayelamkar2512
    @jitendrayelamkar2512 11 หลายเดือนก่อน +6

    अगच खर आहे दादा

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 11 หลายเดือนก่อน +6

    Ekach no karale sir बीजेपी walyani जरूर bhashan aikawe जय महाराष्ट्र

  • @machhindranathtambe4668
    @machhindranathtambe4668 11 หลายเดือนก่อน +12

    सॅल्यूट सर् जी 💯% 🙏

  • @maheshkhadse265
    @maheshkhadse265 11 หลายเดือนก่อน +20

    सरांनी सर्वसामान्य माणसाची भाषेत अवघ्या जगाला सांगितलं अडचणी 🫡

  • @SadhuramZodpe
    @SadhuramZodpe 6 หลายเดือนก่อน +4

    खरंच कराळे सरा सारखे प्रत्येक सभेतून जन जागृती झाली पाहिजे जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत

  • @PandurangMane-ys9sf
    @PandurangMane-ys9sf 11 หลายเดือนก่อน +32

    सर जनगनना झाल्याशिवाय मतदान नाही
    सर 20 वर्षे झाली जनगनना नाही झाली

  • @SanjayPatil-fc2th
    @SanjayPatil-fc2th 11 หลายเดือนก่อน +40

    कराळे सर,खरंच संपूर्ण देशभरात जाऊन लोकांची जनजागृती करण्याची गरज आहे.पब्लिकलां समजले पाहिजे.पुन्हा पुन्हा अशा नालायक राजकारण्यांना पुन्हा पुन्हा निवडून देतात.

  • @user-vp5je8kw9i
    @user-vp5je8kw9i 11 หลายเดือนก่อน +97

    धन्यवाद.सोप्या भाषेत विनोदी भाषेत सत्य अभ्यासपुर्ण विष्लेषण जनतेच्या नजरेसमोर आणले.बी. जे. पी.हटाव देश बचाव.

    • @raviunwankhede8068
      @raviunwankhede8068 11 หลายเดือนก่อน +2

      मोदी भक्तांनी आपल्या घरच्या गरजेच्या वस्तू व महागाई याच्यावर थोडी नजर टाकावी

    • @amitpote1098
      @amitpote1098 10 หลายเดือนก่อน

      ​@@raviunwankhede8068अहो कितीही महागाई झाली तरी अंधभक्त ला काय फरक पडणार. 2024 ला आपण आमदार व्हा साहेब अणि आवाज उठवा.

  • @yuwarajshahare8815
    @yuwarajshahare8815 5 หลายเดือนก่อน +6

    सर, तुम्हाला डॉ. Aambedkar🤜 समजले ही फार मौलाची गोष्ट आहे, धन्यवाद! अन्य लोकाना पण असेच समजावून सांगा, तुमचे खुप आभार.

  • @mahadevbhosale6297
    @mahadevbhosale6297 11 หลายเดือนก่อน +51

    एक नंबर सर आमचा मनातील गोष्टी बोलून दाखवता अंधभक्ताना कधी कळेल.

  • @arjunmarkad6466
    @arjunmarkad6466 11 หลายเดือนก่อน +15

    मास्तर खरं बोलतोय

  • @bansilalsaheblaltamboli1950
    @bansilalsaheblaltamboli1950 11 หลายเดือนก่อน +8

    कराळे सर Very good job🙏

  • @kamblesangramar-0475
    @kamblesangramar-0475 11 หลายเดือนก่อน +5

    Jai Bhim

  • @Shrikantkatkar15
    @Shrikantkatkar15 11 หลายเดือนก่อน +162

    खरच मोदी आणि शहा तसेच शिंदे आणि फडणवीस हे देशातील सर्वात मोठे भामटे यांनी जनतेला फसवले तेव्हा येत्या निवडणुकीत मतदान करू नये अशी मतदार राजा तुला नम्र विनंती.... जय हिंद

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 11 หลายเดือนก่อน +2

      Karalesirapanbolatahattebarobarahematdaranielctionmadhyegadhayagaduntakalpahijejaishivraijaibheem

    • @KK-ks9sy
      @KK-ks9sy 11 หลายเดือนก่อน +3

      मग कोणाला मते दयायचे ते पण सांग ना तु.

    • @vishvanathmali8879
      @vishvanathmali8879 9 หลายเดือนก่อน

      तुला कावीळ झाली आहे . रस्ते /३७० / तीन तलाख / जगातील भारताची शान / कां हीच दिसत नाही . कीतीही बोबला पुढील २५ वर्षे भाजप येईल . कांहीही बरळतोय .

    • @jagdishkurle5252
      @jagdishkurle5252 6 หลายเดือนก่อน

      Ha tumhi gala kadhun thaknya peksha tumhich vhana pm bar vatel amhale

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 4 หลายเดือนก่อน

      दारू पिऊन इकडं कशाला आलाय .. झोप गपचिप

  • @joytiramghadge
    @joytiramghadge 11 หลายเดือนก่อน +20

    कराळे सर🎉 दी ग्रेड आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम

  • @suhasbhagat8616
    @suhasbhagat8616 10 หลายเดือนก่อน

    Bhary sir...
    ,🙏🙏🙏👍👍👍👍

  • @tukaramchavan8798
    @tukaramchavan8798 10 หลายเดือนก่อน +3

    100% correct.

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 11 หลายเดือนก่อน +121

    एक नंबर सर हे सगळे चोर जनता ला गोड गोड बोलून नौटंकी ड्रामा करून जनता ला लूट त आहे आणि सांगते शासन दारी

  • @chandrakantpatil4870
    @chandrakantpatil4870 11 หลายเดือนก่อน +25

    Wahhhh छान असे लोक बाहेर आलेत तर मोदी जाणारच असे भाषण , शिंदे, फडवणीस, दादा पण नाही बोलू शकत

  • @Sureshfurniturmartshahapur
    @Sureshfurniturmartshahapur 7 หลายเดือนก่อน +2

    Jay sir

  • @uma5149
    @uma5149 11 หลายเดือนก่อน +11

    कराळे सर खर बोलतात तुम्ही

  • @sudampawara5115
    @sudampawara5115 11 หลายเดือนก่อน +5

    सत्य परिस्थिती.

  • @PandurangMane-ys9sf
    @PandurangMane-ys9sf 11 หลายเดือนก่อน +52

    जनगनना झाल्याशिवाय मतदान नाही
    सर आपण पुढाकार घ्या
    अगोदर जनगनना मगच मतदान होईल

    • @ravindrabawankar1309
      @ravindrabawankar1309 11 หลายเดือนก่อน

      अबे चोट्याओ त्यानच ठेका घेतला का ❓बे. तून काही कराच का नाही. आरक्षणाचा. त्याले एकट्या ले होईल ❓तून भी हात गुंडले पाहिजे का नाही.

  • @venugamer0.3
    @venugamer0.3 6 หลายเดือนก่อน +2

    कराळे सर नमसकार ❤❤❤❤🙏🙏😳

  • @ashishmagar1551
    @ashishmagar1551 4 หลายเดือนก่อน +1

    उत्तम शिक्षक व आदर्श राजकारणी

  • @fakkadpanchras8829
    @fakkadpanchras8829 11 หลายเดือนก่อน +23

    सर तुम्ही येत्या निवडणुकीत उभे रहा.तुम्हाला मतदार नक्कीच निवडून देणार.तुमच्या सारखें विधानसभेत पाहिजे.जय भिम

  • @mahadevsatpute1020
    @mahadevsatpute1020 11 หลายเดือนก่อน +13

    कराळे सर गोदी मिडीया ने सांऊड सिस्टीम मध्ये बिघाड करून ठेवलाय आवाज किलेर येत नाही सत्य मेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र

  • @janardanpedamkar4661
    @janardanpedamkar4661 11 หลายเดือนก่อน +4

    सुंदर जनजागृती व प्रबोधन

  • @Gsk3587
    @Gsk3587 11 หลายเดือนก่อน +213

    कराळे मास्तरांच्या बोलण्यावर जर कोण टीका करत असेल त्याने सिलिंडर 5000 रु ला आणि पेट्रोल 500 रु नि विकत घ्यावे आणि स्वतः ची स्वतः च जिरवून घ्यावी

    • @manojushir3610
      @manojushir3610 11 หลายเดือนก่อน

      आपल्या ला लवकर तिकीट मिळावे हा सरांचा आटापिटा आहे. भाव तर नक्की वाढले आहे त. सरकार कुणाचेपण असो. भाव कमी होणार नाहीत. शेतमालाची निर्यात जे सरकार करेल ते पडणार एवढे नक्की आहे. कांदा निर्यात बंद म्हणजे महाराष्ट्र मधे बी जे पी सीट कमी होणार.

    • @vidhyadharmokal7468
      @vidhyadharmokal7468 11 หลายเดือนก่อน +14

      congress chya kalat tula fukat bhetat hota ka , Aamchi tayari aahe vikat ghenyachi tumhi asech aayushyabhar aamchya bhikevar jaga

    • @pravingawai3417
      @pravingawai3417 11 หลายเดือนก่อน

      ​@@vidhyadharmokal74681100rs gas

    • @yasinshaikh6445
      @yasinshaikh6445 10 หลายเดือนก่อน

      ​@@vidhyadharmokal7468tuzya sarkhe saglech srimant nahiye na Bhartat kahi gor garib pn aahe hatavr pot bharnare modi sarkar kahi tyanchya personal account mdhun tr kharch krt nahi kelch tr jantecha Paisa aahe to

    • @pravinkadam6174
      @pravinkadam6174 10 หลายเดือนก่อน +9

      अहो सर तुम्ही चांगले शिकलेले आहेत , काँग्रेस च्या काळात मजुराला 100 rs मजुरी होती आणि आज 400 आहे ,सिलेंडर 500 हुन 900 वर गेले तर चुकीचे का

  • @chandrakantfedujwar6216
    @chandrakantfedujwar6216 11 หลายเดือนก่อน +7

    Very nice thought Karale sir

  • @sunildushing701
    @sunildushing701 11 หลายเดือนก่อน +7

    कराळे सरासारखे आमदार खासदार मंत्री,असायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रात खुप अभ्यासू व गोर गरिबानाचे शेतकर्यानचे राज्याच्या देशाच्या हिताशी खरी हकिकत बोलनारे कराळे सर दिल से सल्युड आहे सर तुमाला जय हिंद जय भारत 💙🙏🇮🇳

  • @user-mt6tb4vw1r
    @user-mt6tb4vw1r 10 หลายเดือนก่อน +2

    Great Sir... We like so much

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 11 หลายเดือนก่อน +63

    बरोबर आहे लोकांना हीत जपणारा निर्णय घेण्यात आला पाहिजे हे महाशय काय करायचं ते कळलेच नाही

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 11 หลายเดือนก่อน +4

    Sir, you are Right speech.

  • @rajendrashnde61191
    @rajendrashnde61191 4 หลายเดือนก่อน

    खुप छान सर....❤ विजयी भव... जय हिंद जय महाराष्ट्र

  • @pradippatil8250
    @pradippatil8250 11 หลายเดือนก่อน +48

    कराले सर तुम्ही मुख्य मंत्री व्हायला पाहीजे.

  • @ravidehade3069
    @ravidehade3069 11 หลายเดือนก่อน +29

    कराळे सर , या व्हिडिओचा आवाज येतं नाही , काहीतरी गडबड केलीय या लोकांनी

  • @gamanthakare4911
    @gamanthakare4911 11 หลายเดือนก่อน +16

    कराळे खूप सुंदर विचार आहे

  • @pallavisagar996
    @pallavisagar996 5 หลายเดือนก่อน

    Kdk nilach bhadak jay bhim 🙏 jay shivray sir

  • @januarymohite9343
    @januarymohite9343 11 หลายเดือนก่อน +29

    माजी आमदार कराळे सर 2024.1000%%%

  • @Jalindarlad0505
    @Jalindarlad0505 11 หลายเดือนก่อน +7

    Very nice sirji

  • @ravipatil549
    @ravipatil549 10 หลายเดือนก่อน

    You r right sir

  • @pandurangsonkawade4280
    @pandurangsonkawade4280 6 หลายเดือนก่อน +2

    मारतर आपण तर पिंजरा चे कलाकार पेक्षा जास्त जबरदस्त निघालो, काय धुल आपण, जनतेच्या मनात तिल प्रश्न आपण मांडले आहेत, खुप छान अभिनंदन आपलं 🎉

  • @maltigamare5688
    @maltigamare5688 11 หลายเดือนก่อน +9

    Barobar..ahe

  • @SnehaRamteke-me2dm
    @SnehaRamteke-me2dm 11 หลายเดือนก่อน +6

    Great Salute sir❤

  • @bhimraobirare3854
    @bhimraobirare3854 11 หลายเดือนก่อน +14

    एक आवाज मोदी प्रयांत पोहचू द्या.

  • @sumed-fz2su
    @sumed-fz2su 11 หลายเดือนก่อน +3

    sir तुमची गरजया maharashtra आहे

  • @user-zn6qu1lw2b
    @user-zn6qu1lw2b 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏खूप छान सर.

  • @sanjaymahajan0238
    @sanjaymahajan0238 11 หลายเดือนก่อน +19

    मास्तर ही शेवटची पंचवार्षिक आहे त्यांची मतदार हुशार आहे

  • @sudarshansakharkar4913
    @sudarshansakharkar4913 11 หลายเดือนก่อน +11

    ग्रेट कराले सर

  • @AnubhavSongs
    @AnubhavSongs 10 หลายเดือนก่อน

    Great sir

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 11 หลายเดือนก่อน +5

    सर बरोबर अभ्यास पूर्वक विश्लेषण बाजप मुक्त देश महाराष्ट्र करा 🙏विनंती

  • @priyankarathod3022
    @priyankarathod3022 11 หลายเดือนก่อน +74

    कराळे सर..... आमदार झाले पाहिजे....

    • @ammolsakhare4132
      @ammolsakhare4132 10 หลายเดือนก่อน +1

      खासदार खासदार 👍👍👍👍👍 झाले पाहिजे

    • @mdk4201
      @mdk4201 4 หลายเดือนก่อน

      तिकीट मिळणार का

    • @MithunRamteke-ut7gn
      @MithunRamteke-ut7gn 4 หลายเดือนก่อน

      Sir तुमच्या sarkhe लोक आमदार खासदार मंत्री झाले पाहिजे

  • @prabhass6939
    @prabhass6939 11 หลายเดือนก่อน +38

    प्रत्येक भारतीय नागरीकांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेतले च पाहीज

  • @RamdasKarhale
    @RamdasKarhale 8 หลายเดือนก่อน +1

    N.1 sr भाषण केले जाते आणि त्या अनुषंगाने येणारे अनेक लोक आपल्या देशात अजूनही आहे की काय

  • @MangeshIngle-dy5cb
    @MangeshIngle-dy5cb 3 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे गुरुजी

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 11 หลายเดือนก่อน +6

    🙏🙏जय हिंद जय महाराष्ट्र

  • @dipakmeshram8293
    @dipakmeshram8293 11 หลายเดือนก่อน +72

    भाजप हटाहो देश बचाव .

    • @sweet_shorts.
      @sweet_shorts. 7 หลายเดือนก่อน

      भाजप हटाव अन मा अंन बहन मुल्ले के पास भेजो