कराडे सर तुम्ही भाषण सांगतात ते योग्य सांगता. पण तुम्ही ज्यांनी बीजेपींना खतपाणी घातलं त्यांनाच तुम्हीच मोठे करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. आता वंचित बहुजन आघाडीला साथ द्या.
कराळे सर तुमच भाषन फार छान आहे पन आम्हाला एकच सांगा दोन हाजार गरिबांच्या खातेत येतात ना हे पैसे येनारे नाही तुमच्या भाषना मुळे गरीबांचा तळतळाट घेऊ नको मोदी आहे मनुन नाही तर बंद झाले मना तुम्हाला किती पैशा मधे विकत घेतल हे आधी सांगा मग भाषन करा तुम्ही 2014, भाषा करता तेवा कापुस तुर बाजरी गहू मका भाव काय होते आणि आताचे भाव काय आहे याचा जरा विचारा करा चांगला
अअंगणवाडी साठी जी औषध उपचार पेटी2014पासुन मिळाले ली नाही पण आताऔषाधाची पेटी पाठवलीआम्हाला1986पासुन भरपुर औषधे मिळाली काँग्रेस सरकार आम्हाला जिवंत ठेवले
गुरूजी तुम्ही काहीम्हणा मुलांना शाकवनच मला बर वाटते तुमच्या मुळ त्याच भविष्य घडते.यान काहि आपल बर होणार नाही माझ्या अडाणी बुध्दीन मी लीहील चुकल असन तर क्षमस्व.
विधानसभेवर निवडून यायला हवे सर तम्ही... तुमच्या सारख्या सुशिक्षित शिक्षकांची गरज आहे ह्या देशाला.
नक्कीच दादा
Asha lokana matdan kara
भाषण देण्यामध्ये कराळे सराना कोणीच हरवू शकत नाही... युवा पिढीचा नेता...❤❤❤
म्हणूनच खाली बसवले😂😂
currect
Gap 😅😂 Modi chi biti ahe tumhal mhanun purn भाषांत मोदी मोदी करायचाय bjp cha ekcha neta sbpe bhari😅😅😅😅😅only modi
Tula konicha tikit deyina gelt
Tula राजकारणात नाही कॉमेडी सर्कस mdhe ठेवायला पहिजे
असा मर्द पाहीजे बोलनारा खुप चागल भाषन कराळे सर तुमच 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Tula zavla ka ratri tyane ..nahi Mard boltoy mahnun manalo 🤣🤣🤣🤣
अरे हा चाट्या आहे
हा मास्तर नावाले कलंक आहे
@@SadhanadKadam-ft5dh waaa kay bolale saheb
खूप सज्जन असल्यासारखं काय मराठीत बोलतो माहिती आम्हाला तुम्ही लांडे किती आतल्या गाठीचे आहे
जय इंडिया आघाडी जय महाविकास आघाडी जय कराळे सर अप्रतिम भाषण असे युवा नेते या देशात तयार झाले पाहिजेत तरच संविधान वाचेल
व्वा...कराळे सर,अगदी निर्भिड पणे भूमिका मांडत आहात तुम्ही,आता वाटून राह्यलं की लोकशाही मजबूत करतो आहोत आपण.
Mala paheeje aamdarzale tar krale sir pan kahi aamdar neevdu aalyyvr badltat ase Karu nca krn mi bon aamdar balle pahile aahe🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
AAPAN ???? tu kay shettta upatla 🤣🤣
लय भारी मास्टर.... शरद पवार साहेबांनी हिरा शोधला
शरद पवार कुत्रा किती वर्षानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर गेला आहे हे चेक कर 😡😡😡
कराळे सर सारखे लोक च मोदींची पोल खोलू शकतात छान मस्त आगे बढे जीत तुम्हारी है
कोणा कोणाला वाटे नितेश बाळकृष्ण कराळे सर आमदार झाले पाहिजे ❤❤
@pradipbhendekar4054 माहीत आहे भाऊ
@pradipbhendekar4054 माहीत आहे सर्व भाऊ
Yes
लोकसभा निवडणूक आहे मित्रा, लिंबू पिळून घ्यावे.😂😂
@@AshokTiknar हो भावा माहीत आहे तरी मास्तर आमदार होणार
खरच सर खतरनाक अहेजी तुम्ही तुमची कदर लोकांना समजायला पाहिजे सत्य काय आहे..great sir ❤❤❤❤
कराळे सर BJP हद्दपार झाली पाहिजे पूर्ण भारतातून अवघड जगेच दुखणं झाला. हटाव BJP.
बापुच फोटो फक्त स्मशान भूमीत लावायचा राहिलाय फक्त.
कराळे सारखे असे कुत्रे स्टेजवर अशी कितीही खोटी माहिती देऊन स्टंटबाजी केली तरी कुत्र्यांची लायकी फक्त भुंकण्याचीच असते हे लक्षात ठेवा.
Sir, you must become the Chief Minister of Maharashtra. I have become your hardcore fan after listening to your videos for the first time 🙏💝💐
सर तुम्ही लोकांचे डोळे उघडा..
अंधभक्त काही सुधरत नाही😅
लोक अंधभक्त आहे पण तू आणि तुयी खानदान 70 वरशा पासून काँग्रेस चे नौकर आहे
आंध भक्ताना समजावन समुद्राच पाणी गोड करन्या इतकं अवघड आहे
tu kaay zata uptatoy ka ..tyala sangaylay
@@artdemo5766 laykit bol
कराळे सर एक नंबर...अब की बार तडीपार....
Karhale सर आणि कागने सर हे दोघे बेस्ट आहेत आणि अशेच सुशिक्षित मानस राजकारणात हवे याना गरीब विद्यर्थ्यांसाठी काही करू शकतील
आज के लालू प्रसाद यादव जी,म्हणजे गरीब जनता साठी लढणारा माणूस , लोकांला हसवून हसवून परफेक्ट मुद्दे मांडतात , धन्यवाद सर जी, लोकांला जगवण्या साठी .
आता अबकि बार 400पार नाही तर महाराष्ट्रातून तडीपार जनताच करणार आहे.
Swapn chhan bagata. Chhan. Hadapsar tar kana ani pappu hoil
लई धुतला... असच राजकारणी हुशार पाहिजे.
फार आवडतात नितेश सरांची भाषणे आणि त्यांची बोलण्याची style.
अबकी बार इंडिया सरकार
जबरदस्त विचार मांडले सर, भाजपची चिरफाड केली.
सर तुमी एकदा आमदाकीले उभे राहा आमी तुमच्या पाठीशी खंबीरपने उभे राहू
अब कि बार bjp का अंतिम संस्कार 💐
Gazab 😂
Petrol - 400 par
Diesel - 400 parr
Dal chawal - 400 parr
Cilender - 4000 parr
@@shubhampardeshi8348
Tuzya 100 pidhya jatil zatu
गददार हद्दपार भाजप तडीपार 😂😂😂
@@Nagesh_Deshmukh अंधभक्त 💩💩💩
नागपूर च्या मतदारांना सगळे समजते.तुम्ही वर्धा कडे जास्त लक्ष द्या
Only पंजा 💐💐
Yes Boss
कराळे सर तुमच्यासारखा खासदार पाहिजे या महाराष्ट्रामध्ये
कराळे सर तुम्ही खरंच भारताच्या प्रत्येक मनुष्य म्हणेल की पंतप्रधान व्हायला पाहिजे.... असेच व्यक्तिमत्वाची गरज आहे या देशाला
Congratulations and best wishes for crossing one crore subscriber's...
Bahut zabardast speeches.
सर तुम्ही एकदा उभे रहा आमदारकीला आम्ही तुमच्या पाठीशी आहे नाशिककर तुम्ही निवडून येणार 101%
अगदी बरोबर बोललात सर🎉
कराळे मास्तर always right 😊
निनिश कराळे सर बे बाग बोलणारा आणि करून ही दाखवणारा- सच्चा देश प्रेमी - धर्म निरपेक्ष - भारतीय संविधानाचा सच्चा भक्त - चा जय जयकार🤝🇮🇳💐💐💐💐
असच भाषण करा सर bjp कोमात गेली पाहिजे सर बेस्ट ऑफ लक सर
73 वर्षों वाले पीएम बनेंगे और 24 साल में रिर्टार्ड वाह रे सरकार
Pannauti Buddha kab samshan jayega iski hum rah dekh rahe hai.
बरोबर आहे भावा... सांग समजावून त्या शरद पवार साहेबांना.... अजून भावी पंतप्रधान म्हणवून घेतात ते
Nahi jat to jam medical checkup asta tyache tyacha kon game karel tevhach janar@@vivekmhatre7814
अनुभव व सुशिक्षित माणसांची देशाला गरज आहे
कराळे साहेब आती ऊत्तम
खतरनाक 😂
कराळे साहेब अगदी बरोबर बोललात
कराळे सर नक्की आमदार होणार...
या भ्रष्ट सरकारशी लढायच असेल तर ज्ञाणाशिवाय तारणहार नाही! जय कराळे गुरुजी 🤞👍
Very good sir .... Keep it up😊
काही शिका भक्तांनो.....मूर्ख कुठचे .....खूप छान कराडे गुरुजी...❤❤❤
याला मानते बुध्दी याले मानते शिक्षण हा आहे खरा अभ्यास ....असा विद्वान माणूस आपल्या महाराष्ट्र आहे हे आपल्या साठी खूप मोठी गोष्ट आहे ...❤❤❤❤❤
एक नंबर सर ❤
कराडे सर तुम्ही भाषण सांगतात ते योग्य सांगता. पण तुम्ही ज्यांनी बीजेपींना खतपाणी घातलं त्यांनाच तुम्हीच मोठे करण्यासाठी प्रयत्न चालू आहे.
आता वंचित बहुजन आघाडीला साथ द्या.
कराळे sir जिंदाबाद
Super sir !
Karale sir your speech is extraordinary you are a teacher don't join any political party stay independent we are with you
Sansad madhe jayala पाहिजे sir tumhi dhanyavad
Ek no. guruji...
कराळे सर तुम्ही चालते फिरते मनोरंजन केंद्र का करून घेतल हे लोक तुम्हाला वापरत आहेत.
तुमच्या सारखे सराची गरज आहे देशाला
शस्त्रास्त्र शिकलेला बेरोजगार खुप घातक आहे। हे मात्र खरं आहे।
कराळे सर अभ्यासू भाषण
बरोबर बोललात कराळे सर.❤❤❤
पनौती
BJP RSS हटाव देश बचाव.
EVM का कमाल तो गदा पहलवान.
कराळे सर अगदी वास्तव सहज निर्भिड पणे बोलतात अशाच प्रकारच्या लोकांची गरज आहे समाजाला
Ok.sir.vitthal.D.Shingade.
भाजपा हटावो देश बचावो
मस्त कार्यक्रम केला शरद पवार नी याचा
U r right karale sir 👍 congratulations 💐 mahavikas aaghadi zindabad
Kadak sir..
एकच नंबर साहेब
Sir Aapn asech Nehami changale Vichar manda Jay hind sir
Sir tumch boln mla faar aavdte❤❤❤❤
अबकी बार ०००००
कराळे सर तुमच भाषन फार छान आहे पन आम्हाला एकच सांगा दोन हाजार गरिबांच्या खातेत येतात ना हे पैसे येनारे नाही तुमच्या भाषना मुळे गरीबांचा तळतळाट घेऊ नको मोदी आहे मनुन नाही तर बंद झाले मना तुम्हाला किती पैशा मधे विकत घेतल हे आधी सांगा मग भाषन करा तुम्ही 2014, भाषा करता तेवा कापुस तुर बाजरी गहू मका भाव काय होते आणि आताचे भाव काय आहे याचा जरा विचारा करा चांगला
मविआ चे प्रवक्ते कराळे सर❤❤❤
एकच नंबर सर जी❤👍🙏
अअंगणवाडी साठी जी औषध उपचार पेटी2014पासुन मिळाले ली नाही पण आताऔषाधाची पेटी पाठवलीआम्हाला1986पासुन भरपुर औषधे मिळाली काँग्रेस सरकार आम्हाला जिवंत ठेवले
विपरीत बुद्धि विनाशकारी 🎉🎉
U r the best sir 🙏🙏🙏
अबकी बार बिजेपी पे पलटवार ......मोदी सरकार अडानी, अंबानी सरकार
Wah great speech ❤
your real hero sir
am from state of telangan
2014 ला तुमच्या जागेची किंमत किती होती आज कीती आहे यांचा विचार केला पाहिजे
Tumhala saglch knowledge aahe ba sir... Wah! Wah! Sir.... Kiti kalji aahe shetkryanchi tumhale..... Tumchya sarkhe shikle Sare nivdun aalyavr nkkich srvanche sgle prashn sutatil... 😄😂👍
Verry.nice.sar
❤❤❤
अबकी बार bjp तडीपार 😂
😂😂😂😂
karale cha gu khala vatat
Mast sir 1 no.
Sir suprime speech
Nice gavarani speech
What a speech!
मी येते सर तुमच्या प्रचाराला विधानसभेच्या.
Only Rahul Gandhi Congress
महाराष्ट्रीय कन्हैयाकुमार ,
अब की बार पंजा पंजा पंजा,,
Karale sir aage bado hum tumhre sath hai🎉🎉
Love you sir ❤❤❤❤
मास्तर आमदार होणार❤
अबकी बार 400 पार ❤
अब कि बार 400 पार❤❤❤❤❤❤
खतरनाक कराले मास्तर 🎉🎉
लय आहे अशे बोलणारे फक्त्त बोलते
महाविकास आघाडी जिंदाबाद
Correct 💯 Jo pm education var 18% GST lavto to punha noko
Ess Baar Satta Parivartan Hona Chahiye Jago Bhartiyon Jago 💯👈
Sir ..tumhala khup vait comment kelya ..pn educated aslya mulee tumhi lokancya dole ukdtat..jo shikshit ahe na tyanich politics mde entry keli pahije nd tumhi keli..khup chan😊😅
गुरूजी तुम्ही काहीम्हणा मुलांना शाकवनच मला बर वाटते तुमच्या मुळ त्याच भविष्य घडते.यान काहि आपल बर होणार नाही माझ्या अडाणी बुध्दीन मी लीहील चुकल असन तर क्षमस्व.
एकच नंबर सर
भावी आमदार असते सर
हा आहे खऱ्या शेतकऱ्याचा पोरगा