काय वानू अंबेच्या मी रुपाला गुणाला | Kay wanu ambechya mi rupala gunala
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
- गाण्याचे बोल:-
काय वानू अंबेच्या मी रुपाला गुणाला
अंत नाही पार नाही तिच्या भजनाला || धृ ||
गौरवर्ण गौरीसम शोभा दिसे निरुपम
रवि शशी तेज लाभे दोन लोचनांना || १ ||
हिरवा शालू हिरवी चोळी ल्याली आज राजस बाळी
किरीट कुंडलांची दीप्ती मोहवी मनाला || २ ||
गळा साज अलंकार वज्रटीक चंद्रहार
बाजूबंद जोडवी ही कर चरणाला || ३ ||
पाटल्या नि बिलवर नथ बुगडी सुंदर
उणे नाही कोठे काही साजरेपणाला || ४ ||
अशी लक्षुमी ही माय हिचा महिमा सांगू काय
अष्ट दिशा धावुनी आल्या हिच्या दर्शनाला || ५ ||
Khuoop sunder Bhajan man bharoon aale
सुंदर गाणं अप्रतिम
खुपच छान आहे देवीचे भजन
अंबे चे भजन त्यात तुमचे लय बध्द स्वर वा वा ❤❤
खुप छान
Agadi mast
Khup chan sunder ❤
सुंदर
👌👌👌
या गण्या चे पूर्णबोल पाठवावे
शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
हे गाणे लिहून पाठ वावे
शब्द Discription मध्ये दिलेले आहेत.
Phili ol lihun sanga
गाण्याचे शब्द पाठवा
चाल छान शब्द पाठवा
@@anuradhadeodhar4885 शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
खुप छान