ही वक्ती गणेश भक्त नाही जाहिरात भक्त आहे यांना राजकरणत याचेच असेल...? आमचा पुणे मध्ये खूप महणजे आकडा नाही सांगता येणार. मंडळ चे अध्यक्ष तर आहे पण मंडळ कार्यकर्ता च गणेश भक्त पण गणपती बाप्प चे भक्त आहे
त्यांना कसबा विधान सभेतून भाजप तरफ उभे राहायचे आहे.. म्हणून सर्व सोशल.मीडिया सोबत घेवून जाहिरात चालू आहे.... बाकी.नाही ... हे आपण जाहिरात म्हणूनच बघावे
ही व्यक्ति पैश्याची चटक लावते आहे, उद्या हात वर करेल, मग काय करणार, मला आजही हे गणित कळले नाही की एक व्यावसाईक पैसा वाढवण्या साठी पैसा गुंतवतो, इथे कुठली गुंतवणुक❓सगळे अजब आहे, असो
Sarv माणिकचंद चा गोवा गुंथका का पैसा white करत आहेत te ..पुण्यात बाकीचे व्यावसायिकांना त्यांच्या जाहिरात करायला बंदी आहॆ वाटतं ?? आता गणपती च्या जागी पुनीत बालन ला बसावा
खर तर पुण्याचे खरे हिरो सर्वसामान्य समाजसेवक संतोष पंडीत आहेत.
💯 ❤
संतोष पंडित हा दलाल आहे.
MVA cha 🥄🥄🥄🥄
😂😂😂 joke
Tula kahi bhetla aahe ka tynchya kadhun 😂
Mumbai -Ambani ✅
PUNE - Punit Balan 💯✅
👍👍👍
एवढे कार्य केले आहे तर आता Cancer hospital सुरू करुन अनेक cancer patient ची सोय करावी.
कळवतो त्यांना!
पुनीत बालन हे रसिकलाल माणिकचंद धारीवाल चे जावई आहेत.
बरोबर ज्यादा तो माणिकचंद का ही फायदा दिखता है
👍👍
My advice to him being a philanthropist far more better than being a politician I knew him when he was a kid
अच्छा बरं!
👍👍
Proud of you dear sir 🙏 Pune Maharashtra
Haddddd
लाचार.,.....आहे तुम्ही तुमची जागा दाखवली धन्यवाद
@@laxmankadam3158 buddhila laglela ganj aani vicharanchi lacharta disli
@@sakheesparadise6194agdi barobar
😂
लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण
कशी वाटली मग जागा पसंद पडली का?
आशा व्यक्तीच राजकारणाला योग्य दिशा देऊन समाज हिताची कामे करून दाखवतील
🙌
ही वक्ती गणेश भक्त नाही जाहिरात भक्त आहे यांना राजकरणत याचेच असेल...?
आमचा पुणे मध्ये खूप महणजे आकडा नाही सांगता येणार. मंडळ चे अध्यक्ष तर आहे पण मंडळ कार्यकर्ता च गणेश भक्त पण गणपती बाप्प चे भक्त आहे
विद्या बालन चा मुलगा 😂😂😂😂😂😊
अनोरस का ?
Tuzi jalli ka zatya pendrive😂😂😂
😅😊
😂😂
Jay ho balan baba
जय हो
जय हो 🙏
गुटख्यात कमाईपण दोनशे टक्के आहे
🙌👍
मुळशी पॅटर्न चित्रपटाचे निर्माते बालन नव्हे तर आमचे दाजी अभिजित भोसले आहेत
👍
एक चित्रपट निर्मिती सोडली तर बाकी त्यांचे नेमके कोणते व्यवसाय आहेत तेच सांगितल नाही...
आणि व्हिडीओला टायटल देताय पुनीत बालन कोणकोणते व्यवसाय करतायत.😅😅
Nit aiklat tr kalel kadachit
आपण एकदा परत व्हिडिओ पहावा आपल्याला कळून येईल एकंदरीत सर्वच माहिती दिलेली आहे.
@@sakheesparadise6194 ho ka...thikey
1st Sarvjanik Ajoba Ganpati solapur.
हो
पुनीत बालन म्हणजे धारीवाल यांचे जावई आणि धारीवाल हे साहेबांचे खास दोस्त होते...😂😂
❤
नक्कीच राजकारणात यावं
गुटखा किंग
महाराष्ट्र विकला जाईल त्यानंतर आपल्याला जाग येणार
कोण झोपलाय?
@@DolandTrunk डोळे उघडे ठेऊन सगळेच झोपलेत किंवा झोपेचे सोंग घेतले आहे.
@@PARIKSHITJAMADAGNI पण महाराष्ट्र कसा विकला जाईल?
त्यांना कसबा विधान सभेतून भाजप तरफ उभे राहायचे आहे.. म्हणून सर्व सोशल.मीडिया सोबत घेवून जाहिरात चालू आहे.... बाकी.नाही ... हे आपण जाहिरात म्हणूनच बघावे
मग! कशी वाटली जाहिरात?
बालन साहेब भगवान महावीर स्वामींच्या विचाराचीं पताका
खादयांवर घेऊन अहिंसेचा प्रचार आणि प्रसार करणे आज काळाची गरज आहे
अजैन माणसाची विचार धारा
मंडळे भिकारी झाले आहेत का?
देणगी घेऊन स्वताचं अस्तित्व विसरून गेले आहेत.... जिथे सामाजिक संदेश दिला जात होता तिथे जाहिरात....
शहर विद्रूपीकरणचा गुन्हा दाखल करा
😂😂😂
अरे 😂
हा फक्त जिथे पैसे भेटणार तेच काम करतो हा बालन
खरचं काय 😮
ही व्यक्ति पैश्याची चटक लावते आहे, उद्या हात वर करेल, मग काय करणार, मला आजही हे गणित कळले नाही की एक व्यावसाईक पैसा वाढवण्या साठी पैसा गुंतवतो, इथे कुठली गुंतवणुक❓सगळे अजब आहे, असो
डोकं लावलं की कळेल.
Advertisement मुळे लोकांना माहिती होईल हा कोण आहे आणि त्याद्वारे प्रमोशन होतं
मी या मसाला कधी ऐकले नाहीं
मसाला कसा ऐकतात? 🤔🤔
Manikchand gutkha cha malak aahe he pan sanga
😂😂😂
Rasiklal Manikchand Dhariwal ki jai ho.
मला 7 लाखांची गरज आहे...देतील का... कर्जाने आयुष्य बरबाद केले आहे...थोडे थोडे करून फेडतो
😂 वा
राजकारण्यांचा योग्य वापर करत आपला हेतू साध्य करणे ही गोष्ट या व्यक्तीला छान जमते
Ho
🙏👍
पुनीत बालन कोन विद्या बालन चा भाऊ का😂
कोणी नाही
बालन हे रसिकलाल यांच्या कोणत्या मुलीचे मिस्टर हे माहीत आहे का तुम्ही लाख दोन लाखात विकला गेलाय
बरं 😂
बापरे एवढे 😮
हे काही बरोबर नाही @PrimeSamwad 😂
Income source ky aahe tyancha te explain kara
😂 यात पण तेच केलय
नही!
Manikchand Cha Jawai..
ઘારીવાલ નો જમાઈ
तुम्हाला किती पैसे भेटले
०
सात करोड.........🥳🎉🕺
विद्या बालन चे कोण म्हणायचे 😂😂😂
कोण नाही 😂
Gai chap ghutha ka khana band kara yala rajkarna madhay yacha ahe
खरय दादा
👍👍
ही जाहिरात चालू आहे खूप काही घेतलेय पुणे त balan डिस्ट्रिक्ट नका करू तुमचा बालन तुमच्या कडेच राहू द्या
ये माझ्या बालन बाळा सगळे तुला असं बोलतात 😢
न्यूज देण्यासाठी तुम्हाला काय प्रेरक ठरलं?? उदात्तीकरण दुसरं काही नाही
उदात्तीकरण नव्हे, तर जागोजागी दिसणाऱ्या पोस्टर आणि होल्डिंग मागे चेहरा कोणाचा आणि ते करतात काय. याबद्दलची माहिती.!
उदात्तीकरणाचा अर्थ सांगा बरं
Akhi mlach japli tumhi balan chi
नशीब बाबा एकाला तरी समजला व्हिडिओ 🙏😭
हे कन्ये, आपल्या video चा विषय काय, आणि आपण बोलता काय 🤪 आनंदी आनंद गड़े इकडे तिकडे चोही कडे
" जिकडे - तिकडे " असत ते!
तुम्हाला किती पैसे दिले
Tumhala kay vatat kotbhar dile astil kya 😂kypn bolta
झिरो
सात करोड....🎉🕺🥳
Chhota ratan tata mhnav ky atta
नाही 😂
paiso ki dalan...punit balan
लोकसभा 2029
👍
Yz😂😂😂
Pmc che paise baki ahe Akash chinh
उच्चार सुधारा😂
Okay sir.
Paid video vattoy
😅 आताच कुठे.!
तुला हवे आहेत का मग ...🤑
Vidya Balan cha bhau ahe to
😂😂
Dekha .. Hila dala naa 😂😂
इकडे नको हलवू रे....🤮
Sarv माणिकचंद चा गोवा गुंथका का पैसा white करत आहेत te ..पुण्यात बाकीचे व्यावसायिकांना त्यांच्या जाहिरात करायला बंदी आहॆ वाटतं ??
आता गणपती च्या जागी पुनीत बालन ला बसावा
बरोबर 👍
👍
😂😂😂😂
आरतीला पण यावं लागत मग.... प्रसाद काय असेल 🤔
Black paise white hone wala hai
Kaafi faila hua business hai 😅
desh ambani ch pune punit Balan tuhmi basa dhokla khat hyanchi vajvat
Wrong information
How?
Kon ahe te sang
बहिरी आहेस काय?
Madam pahila ganpati solapuratil aajoba ganpati ahe te pahun tilakani sarvajanik ganpati chalu kele.
Kahihi chukichi mahiti deu naka
नको
Paid news
बरं!
😂😂@@PrimeSamwad
Kuthka
तूच खा!
Paid news 🗞️🗞️🗞️
😂 बरं
Ka mahit
Bai le pocket alele distay...
Paid promotion karayche tar kara. Pan ad asa liha
आमच्यासारख्या छोट्या चॅनेल कडून का प्रमोशन करून घेतील?
नाही लिहत जा!