तुझी चाल जनु गं हरणी || Tujhi Chal Janu Ga Harani || Prashant More
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- ''मोर्चा'' च्या प्रचंड यशानंतर आम्ही घेऊन येत आहोत एक सुंदर छक्कड (लावणी)
मराठी संगीत विश्वात-लोकसंगीतात लावणीचे स्वतःचे स्वतंत्र विश्व व अस्तित्व आहे. आणि या लावण्यांत लावणी गाणारे पुरुष किंवा लावणी मधील छक्कड गाणारे बोटावर मोजता येतील एवढेच आहेत, ह्या बोटांवर मोजता येतील यात लोककवी प्रशांत मोरे ठळक नाव आहे. खूप वर्षांनी छक्कड हा प्रकार संगीत विश्वात येतो आहे त्याचे आपण जोरदार स्वागत कराल अशी अशा आहे. तरुणाईचे पाय थिरकण्यासाठी येत आहे छक्कड घेऊन लोककवी प्रशांत मोरे. आपणांस ठेका, ठसका आणि शब्द आवडतीलच....
गीतकार :- संजय गुरव / प्रशांत मोरे
संगीत :- प्रशांत मोरे
गायक :- लोककवी प्रशांत मोरे
संगीतसंयोजक :- अशोक वायगंणकर
Please do "LIKE".."SHARE".."SUBSCRIBE"...
AND KEEP "SUPPORTING"...
FOLLOW US ON :
FACEBOOK :
/ 100007076107136
INSTAGRAM :
www.instagram....
मोरे सर आपली ही लावणी ऐकून साक्षात होनाजी बाळा ऐकतो आहे आम्हास वाटले , आपणास जनतेने दिलेली लोककवी उपाधी सार्थ वाटत
अप्रतिम सादरीकरण सर जी👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌
कोरस,वाद्यवृंद व लोककवी आदरणीय प्रशांतजी मोरे सरांच्या गोड आवाजासाठी कदम परिवार मरवडे ता. मंंगळवेढा यांच्याकडून आभाळभर मनापासून शुभेच्छा,सर कविता गायन म्हणजे तुमचा श्वास. शुभेच्छा, शुभेच्छा.
जबरदस्त
अप्रतिम सर, मनःपूर्वक अभिनंदन ! आपण खऱ्या अर्थाने लोक कवी आहात .
Jabardast dada
खुप खुप छान अप्रतिम दादा 👌👌👌🎤🎤🎼🎼🎵🎵🎹🎹🎹❤❤लवयु दादा
एकच नंबर सर ,लय भारी ,अभिनंदन 💐
Awesome लावणी सर...
Ek number sir......
Khup sundr. Sir. 👍👌
Good sir
छान
super #swarangmusic
Nice sir
Mastch Sir Kadak 😘😘😘😘😘😘😘
Ly bhari Dada khup khup Chan
सपान पडलं गोड💐💐👌👌
खुप सुंदर साहेब
दादा अप्रतिमच ...
एकदम सुंदर...
👌👌👌👌
जबरदस्त 👍👌👌
वा दा
Khup khup chan sir
Mi
Netradeep optics Nerul w
खूप छान आहे ऐकून बरे वाटले सर
दादा आवाज 👌👌💞💞
Prashant more sir is class teacher Miss you sir 👌👍💘 🤩😍💘😍💘😍😍😍💘😍
👌👌
Hi.dada.me.sihara.waman.wani
खूपच छान सर
अप्रतिम....
भारीच ना।।
Aprtim
Mast sir
सुंदरचं
खूप सुंदर 1नंबर अभिनंदन दादा
Super
Nice.
😍
Mast
व्वा
Nice