हा शिलालेख आम्ही गेलो होतो तेव्हा चांगला अवस्थेत होता.. खुप छान माहिती दिलीस मित्रा.. आणि जे कचरा करतात आणि दारु पिण्यासाठी गडावर येतात.. त्यांनी हा व्हिडिओ बघुन तरी स्वतामध्ये सुधारणा करावी..🙏
दादाराव यांना आणि आपणास नमस्कार.😊 प्रेरणा दायक video आहे. आणि दुर्गांवर दारूची पार्टी...? किती कृतघ्नपणा म्हणायचा...गड, किल्ले कशासाठी बांधले, आणि हे करतायत काय...? आपल्या दुर्ग संवर्धन कार्याचे पुन्हा कौतुक आणि शुभेच्छा
खूप छान सादरीकरण 🥰🥰
Mast hai i like your video i full support your video
शिवशंभू प्रतिष्ठान रोहा, रायगड कित्येक वर्षे अखंडपणे अवचितगड संवर्धन मोहीम राबविण्यात येत आहेत 🙏🚩🚩
हो ते दिसत होत किल्ल्यावर सवर्धनाचं काम 😊
Great work bhau
.....Awesome.....💓
Great work sunil 👍
हा शिलालेख आम्ही गेलो होतो तेव्हा चांगला अवस्थेत होता.. खुप छान माहिती दिलीस मित्रा.. आणि जे कचरा करतात आणि दारु पिण्यासाठी गडावर येतात.. त्यांनी हा व्हिडिओ बघुन तरी स्वतामध्ये सुधारणा करावी..🙏
धन्यवाद.. जय शिवराय 🚩नक्कीच सुधारणा व्हावी
Jay Shivrai Vishal mane sir
दादाराव यांना आणि आपणास नमस्कार.😊 प्रेरणा दायक video आहे. आणि दुर्गांवर दारूची पार्टी...? किती कृतघ्नपणा म्हणायचा...गड, किल्ले कशासाठी बांधले, आणि हे करतायत काय...?
आपल्या दुर्ग संवर्धन कार्याचे पुन्हा कौतुक आणि शुभेच्छा
🙏धन्यवाद... जय शिवराय 🚩
😢👏👏👏
आपण किल्ल्यांवर जाताना भान ठेवायला पाहिजे, हे वैभव पुढच्या पिढीला सुद्धा दाखवायचं आहे🙏🙏
jay may bhvani.❤
jay shivray....😂
महाराजांच्या गड किल्ल्याचे पावित्र्य राखले गेलेच पाहिजे.
Vishal mane vlogs