#58 VLOG - Melbourne City Unlocked | Christmas आधीचं मेलबर्न | आता शहर कसं दिसतंय? | Harshada Swakul

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.4K

  • @HarshadaSwakul
    @HarshadaSwakul  4 ปีที่แล้ว +133

    यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली? Comment मध्ये सांगा

    • @ruhii_1701
      @ruhii_1701 4 ปีที่แล้ว +14

      Your happiness😍

    • @VaidehiiR
      @VaidehiiR 4 ปีที่แล้ว +8

      everything is fabulous 😀😀.….. but the way you're talking is greatttt yar😍😍

    • @mr.gyaneshpatil444
      @mr.gyaneshpatil444 4 ปีที่แล้ว +5

      Tumchi icream khali padleli

    • @seemapawar3820
      @seemapawar3820 4 ปีที่แล้ว +15

      Hare ram hare kruishna

    • @hobbies1946
      @hobbies1946 4 ปีที่แล้ว +8

      Your smile aani hare Krishna hare ram enjoyment

  • @abhisheksurve5181
    @abhisheksurve5181 4 ปีที่แล้ว +46

    कोणी विचार केला होता कि मेलबर्न मध्ये सुद्धा कृष्ण नामाचा संकीर्तन ऐकायला मिळेल??खूप मस्त आणि छान विडिओ, keep it up👍👍👍

  • @mahadevyelwande6957
    @mahadevyelwande6957 4 ปีที่แล้ว +125

    राम कृष्ण हरी पंढरीनाथ महाराज शत शत नमन😍😍🙏🙏🚩

  • @prathameshmhaskar8379
    @prathameshmhaskar8379 4 ปีที่แล้ว +29

    हर्षदा ताई तुम्हाला आनंदी बघुन खुप मस्त वाटतं....☺️ गौरव सर कॅमेरा घेऊन खुप दमत असतील बिचारे..😪😂

  • @sonalibachute1483
    @sonalibachute1483 4 ปีที่แล้ว +69

    हर्षदा ताई ह्या विडिओ मध्ये खूप मस्त कॉलेजमध्ये असणाऱ्या मुलीसारखी बिनधास्त आणि गोड आणि अल्लड वाटली❤️❤️❤️

    • @KedarKumbhar
      @KedarKumbhar 4 ปีที่แล้ว +2

      Mothya aarchi cha role dya tai na
      😜

    • @tosushil
      @tosushil 4 ปีที่แล้ว

      Agreed....

  • @maheshkole4877
    @maheshkole4877 4 ปีที่แล้ว +12

    तिथली संस्कृती दाखवल्या बद्दल धन्यवाद । तिथलं हे आवडलं की सगळे आपल्या दुनियेत मस्त आहेत , ना कुठले पोलीस अडवतात ना कोण नाव ठेवत

  • @sanjayrajguru1921
    @sanjayrajguru1921 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर कोल्हापुरी भाषेत सांगायचे झाले तर ताई जिंकलेस

  • @gpranit
    @gpranit 4 ปีที่แล้ว +15

    ताईची गालावरची खळी आणि मेलबर्न भटकंती । बेस्ट कॉम्बो रविवार साठी।👌👌

  • @didipatil4701
    @didipatil4701 4 ปีที่แล้ว +2

    मला एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे तु या सगळ्या गर्दीत पटकन ओळखू येतेस
    तु सगळ्यांपेक्षा स्ट्रॉंग आहे 💪💪💪
    indian brand

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 4 ปีที่แล้ว +8

    नगर हरिनाम संकिर्तन करणार्या ऑस्ट्रेलियन वैष्णव भक्तांचं दर्शन घडलं. हरे कृष्ण। रामकृष्ण हरि।। 🙏💐

  • @उद्देशशिलाताईतराळ-द3फ

    एकंदरीत सांगू का ताई.
    आम्ही मेलबर्नकडे कमी आणि तुझ्या स्माईल आणि शब्दांकडे जास्त बघत होतो.
    सुंदरस मेलबर्न आणि त्यात तुझ्यासारख्या सुंदर रिपोर्टरने त्या मेलबर्नच्या सुंदरतेत जास्त भर पाडली👌👍

  • @shrikantture8956
    @shrikantture8956 4 ปีที่แล้ว +3

    हा ब्लॉग पुर्णपणे चैतन्याने भरलेला वाटला...
    तुम्ही मस्त माहिती देता, या शहरांप्रमाणेच तुम्हीही खूप आनंदी वाटलात...❤️
    आणि त्याहून विशेष गौरव सरांनी खूप मस्त शूट केला आहे..👍
    माझं पण आवडत शहर आहे हे..🙏

  • @mukundshirsat5810
    @mukundshirsat5810 4 ปีที่แล้ว

    अतिशय छान व्हिडीओ....
    सादरीकरण अस होत की, मी स्वतः त्या ठिकाणी हजर आहे...अस वाटलं...
    खूपच भारी...आणि असेच ब्लॉग पाहायला खूप आवडतील...
    सो....किप इट अप...थँक्यू

  • @chetanpawar2385
    @chetanpawar2385 4 ปีที่แล้ว +41

    लै च भारी राव पुणेकर आपल्याच नजरेने बघणार जग👆👉😀😀👆👌👌👌👍

    • @nitinchavan7460
      @nitinchavan7460 4 ปีที่แล้ว

      Sir, Are you PSI Or Preparing for Exam?

  • @rajuyewankar2738
    @rajuyewankar2738 4 ปีที่แล้ว

    मस्तच मेलबर्न सिटी 1 नंबर
    तिथली नदी , स्टेशन सर्वकाही स्वच्छ व सुंदर आहे व्हिडीओ पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा फिल मिळाला Thanks हर्षदा

  • @samtanandvavhale7
    @samtanandvavhale7 4 ปีที่แล้ว +41

    🙏🌹 पुण्यातून घरी बसून मेलबर्न तुझ्यामुळे बघता आलं खूपच छान शूट केला आहे फर्ग्युसन रोडवर आणि डेक्कन वर वाढलेली पोर मी ही लाईन खूप आवडली. 😊🤭👌👍

    • @samtanandvavhale7
      @samtanandvavhale7 4 ปีที่แล้ว

      Thank you all of you 😊🧡🤳

    • @SpiritXd5
      @SpiritXd5 4 ปีที่แล้ว

      @@samtanandvavhale7 Whats so special about fergusson Road and Deccan though .?

  • @amittambe3486
    @amittambe3486 4 ปีที่แล้ว +1

    *निखळ मनोरंजन असा विडियो..छान मस्त..!!*

  • @royal7950
    @royal7950 4 ปีที่แล้ว +3

    खरच ताई आता तुला विडीयोत नाही समोरासमोर नजरेत बघाव वाटतं इतकी तु आता मला, आम्हाला जवळची वाटते .. Australia, melborn तु आम्हाला घरातुन शहर दाखवतेस. खरच खुप मनापासुन आभार गौरव सर आणि तुमचे..☺️

  • @vijaybabar3502
    @vijaybabar3502 4 ปีที่แล้ว

    मस्तच..खुप छान. .. प्रत्यक्ष मलबर्न लाच आहे अस वाटतय तुमचा वीडियो पाहाताना .. Thanks

  • @RutujaG28
    @RutujaG28 4 ปีที่แล้ว +44

    खूप मस्त वाटल...🤩
    आणि "जास्त लाज नाही काढणार" हे भारी होतं 😂😝🤭

    • @ykstudio125
      @ykstudio125 4 ปีที่แล้ว +2

      Ho na🤣🤣🤣🤣

  • @dhananjayshende5557
    @dhananjayshende5557 4 ปีที่แล้ว +1

    खूप मस्तं।। नागपुर मधून melbourne city पाहत आहो।।

  • @swaraj4814
    @swaraj4814 4 ปีที่แล้ว +9

    6:55.
    त्यांना कोणी धमकी नाही दिली,
    त्यांना जबरदस्ती धर्मांतर नाही केले,
    नाही त्याच्या शहरात /देशात कोणी बंदूक ,बॉम्ब
    फोडले गेले धर्मांतरसाठी
    नाहीतर आमच्या मुलांना श्री रामाची आई कोण?
    हे ही माहिती नसणार
    हिच आपल्या संस्कृती ची खासियात आहे
    हरी बोल ❤️
    *सगळे श्रेय a.c.bhaktivedanta श्रीला प्रभूपदा ह्यांना 🙏🏻🙏🏻

  • @anantaraykar3507
    @anantaraykar3507 4 ปีที่แล้ว

    मॅडम तुम्हाला एक अनुभवातून सांगतो तुम्ही ऑस्ट्रेलिया ला गेल्यापासून तिकडची संस्कृति कशी आहे हे सांगता खूप छान माहिती देतात तुमचे खूप मनापासून आभार
    परंतु तुम्ही भारतात महाराष्ट्रात राहून येथिल इतिहास जाणून घेऊन त्याची माहिती दिली तर खूप माहिती मिळेल गडकिल्ले। महापुरुषांचा इतिहास सैनिकांचा इतिहास इत्यादी

  • @avinashchikhale6994
    @avinashchikhale6994 4 ปีที่แล้ว +17

    तुमच्या कडे बगून एक गाणं म्हणावसं वाटलं " कस डिंपल येतंय गालावरी दीवाना मनाला करताय माझ काळीज ऋतलय तुझ्या मधी तुझ्याच मागे पळतय😃🥰❤️ खूप छान होती माहिती keep it up

  • @poemsbyomkar4405
    @poemsbyomkar4405 4 ปีที่แล้ว +1

    Mala aksharsha Melbourne la jaun alyacha anubhav ala tumchi energy ani tya shaharachi vibe julun alyasarkh vlog madhun vatl👌Melbourne far sundar ani lavish vat,ani vlog ch music ani baki sagl mhnje सुंदर,अप्रतिम,आणि शब्दापलीकडे👌👌👌

  • @vikrantchavan3371
    @vikrantchavan3371 4 ปีที่แล้ว +46

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेबद्दल तिथे किती उत्सुकता आहे.

  • @mithilatapaswi1834
    @mithilatapaswi1834 4 ปีที่แล้ว

    मला आजचा video सगळ्यात जास्त आवडला.. राजकारण वगैरे विषय नव्हता.. खूप enjoy केलं..

  • @thenileshkolage
    @thenileshkolage 4 ปีที่แล้ว +183

    असा नवरा प्रत्येक मुलीला भेटावा जो बायकोच्या मागे कॅमेरा घेऊन फिरतोय..😀

  • @anilsawlekar5389
    @anilsawlekar5389 4 ปีที่แล้ว

    Tujhe presentation apratim.Far khelkar paddhatine sangtes. Tujhya najarene aamhi Melbbourne pahile.Dhanyavad. Merry Christmas aani yetya Navin Varshachya Hardik Shubhechha..

  • @nilsolat3428
    @nilsolat3428 4 ปีที่แล้ว +5

    मज्जाच आहे राव तिकडे,इथे वैताग आलाय राव .... 😗😗

  • @keshavmodi9215
    @keshavmodi9215 4 ปีที่แล้ว +10

    खूप छान 👌👌.....लवकरच million मध्ये views येणार या vlog ला.

  • @onlycalm786
    @onlycalm786 4 ปีที่แล้ว

    Thanks to you... आज मेलबर्न पूर्ण फिरायला मिळाले.... अप्रतिम

  • @kiransuryawanshi9176
    @kiransuryawanshi9176 4 ปีที่แล้ว +4

    मला ऑस्ट्रेलियन लोक आवडले 🥰😍
    छान दाखवले सर्व!! Keep it up harshda , god bless you Both.

  • @rushikeshgholap00
    @rushikeshgholap00 4 ปีที่แล้ว

    सर्वच गोष्टी आवडल्या..... अगदी तू सुद्धा

  • @ravikantindap5941
    @ravikantindap5941 4 ปีที่แล้ว +5

    ऑस्ट्रेलीयातील प्रत्यक्ष शेती विषयक माहिती द्याल का?

  • @sandeepshelar
    @sandeepshelar 4 ปีที่แล้ว

    हा व्हिडिओ खूपच सुंदर आहे, अपार्ट न्यूज.
    thank you taai

  • @mayurchorge5332
    @mayurchorge5332 4 ปีที่แล้ว +5

    0:50 हरे कृष्णा हरे राम ..खुपचं छान 👍🏻

  • @professor3440
    @professor3440 4 ปีที่แล้ว

    इतका अप्रतिम होता , एकदम मस्त , सगळ्यात चांगली एक गोष्ट म्हणजे तुला कुठल्याच प्रकारची घायी नव्हती...! आणि मी आजपर्यंत इतक्या व्यवस्थित vlog कोणाचा पहिला नव्हता..सगळे घाई करतात

  • @omkanade6729
    @omkanade6729 4 ปีที่แล้ว

    नेहमप्रमाणेच आणखीन एक छान व तितकाच सुंदर व्हिडिओ झाला...अस भास झाला की मी पण मेलबर्न मध्ये फिरतोय..धन्यवाद

  • @satissoul8925
    @satissoul8925 4 ปีที่แล้ว +23

    कधी गौरवला पण समोर आणा... बंदे मे Patient है बहोत..👍👌👌

  • @ajinkyajawalekar8151
    @ajinkyajawalekar8151 4 ปีที่แล้ว

    खुपच छान मॅडम,
    महाराष्ट्रात बसून तुमच्यामुळे थोडं का होईना मेलबर्न बघता आलं. अॉस्ट्रेलियातील विविध विषयांना घेउन असेच व्लॉग बनवित राहा.
    अॉस्ट्रेलिया किंवा मेलबर्न येण्याचा कधी योग आला तर भेटू नक्की तिकडे

  • @ramchandrasakhare7105
    @ramchandrasakhare7105 4 ปีที่แล้ว +4

    गळ्यातले, कानातले... गळ्यातले,कानातले हे आवडलं 😂😂

  • @jarahatke9863
    @jarahatke9863 4 ปีที่แล้ว +2

    तिकडे तर गाणे म्हणणारे च जास्त दिसत आहे. आणि तिकडे सध्या उन्हाळा आहे पण इकडे आता प्रचंड थंडी पडली आहे. बाकी खुप छान वाटलं . शांत वातावरण आपल्या कडच्या सारखी वर्दळ नाही एकदम

  • @mandarmanerkar9063
    @mandarmanerkar9063 4 ปีที่แล้ว +72

    बाकी कोणाचे भक्त असण्यापेक्षा कृष्णभक्त असणे केव्हाही चांगले नाही का..? 🙏😜

    • @Sahil-my9xc
      @Sahil-my9xc 3 ปีที่แล้ว +2

      Iskon wale aahet te tyancha pn alg ajenda aahe aani to kuthe nahi kuthe BJP prynt jato😂

    • @sumitdeosarkar1683
      @sumitdeosarkar1683 3 ปีที่แล้ว +3

      @@Sahil-my9xc iskon ch ani bjp ch ky ghen den aahe bhava kahi pn manat yeil te bolaych😂😂😂

    • @priyankasweetz5572
      @priyankasweetz5572 3 ปีที่แล้ว

      @Sahil dokyavar padlas ka?
      tondala yeil te kahihi bolaycha mahit nastana...

    • @rohanpowar220
      @rohanpowar220 3 ปีที่แล้ว

      @@Sahil-my9xc matlab kuch bhi 🙄

    • @Sahil-my9xc
      @Sahil-my9xc 3 ปีที่แล้ว +1

      @@priyankasweetz5572 mohtrma aap pahile check krlo brabr uske baad cmnt krna kitne sare BJP ke ministers iskon se tallukaat rkhte hai to

  • @sandeshpatil9079
    @sandeshpatil9079 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती देता ताई.........खूप मस्त सिटी आहे मेलबर्न......आम्ही येणार आस्ट्रोलिया ला तेव्हा भेटणार का

  • @जयश्रीराम-त6छ
    @जयश्रीराम-त6छ 4 ปีที่แล้ว +9

    व्हिडिओ छान होता. दुसऱ्या देशातील इतकी स्वच्छ आणि सुंदर शहरं बघितल्यावर आपल्या देशात हे शक्य नाही याची खंतही वाटते. संपूर्ण शहर फिरलीस पण फारसं शाॅपिंग केलं नाहीस जे तुला खुप आवडतं.😜 अप्रतिम माहिती दिलीस.👍

  • @shubhamsolaskar4835
    @shubhamsolaskar4835 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान harshada ताई...mla सर्वात जास्त तुझे डिम्पल आवडले...😅

  • @tanmaybodke1440
    @tanmaybodke1440 4 ปีที่แล้ว +24

    स्वछता सगळ्यात भारी....❤️💯

  • @prashantmhase9717
    @prashantmhase9717 4 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर शहार आहे मेलबर्न... आणि मला आवडला ते यारा नदी...👌

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 4 ปีที่แล้ว +4

    MCG वर BOXING DAY cricket match आहे....MCG cricket ground पाहण्यास उत्सुक आहे 👌🙏👍

  • @anikethulawaleproduction1808
    @anikethulawaleproduction1808 4 ปีที่แล้ว

    मला यामध्ये इस्कॉन चे..भक्त खूप आवडले...hare krishna... love you lord of krishna

  • @_neha_1
    @_neha_1 4 ปีที่แล้ว +9

    खूप मज्जा आली 😘😘😘
    And your happy face 😗😗😍😍

  • @nileshkhot7185
    @nileshkhot7185 4 ปีที่แล้ว

    1 नंबर
    खुप छान सादरीकरण....editing 👍👍

  • @AnkitAnku123
    @AnkitAnku123 4 ปีที่แล้ว +4

    ज्या मातीत जन्मलो ती माती आणि ज्या नात्यात वाढलो ती नाती किमान हे तरी मानसानी विसरू नये म्हणजे झालं!!

  • @Sportsnews_81
    @Sportsnews_81 4 ปีที่แล้ว

    गंभीर विषय रोजच असतात पण अशी हर्षदा पहिल्यांदाच पाहायला मिळाली, जे काही दाखवलत ते अप्रतिम होत .

  • @sagarnalage9148
    @sagarnalage9148 4 ปีที่แล้ว +3

    अशी सुनियोजित, सुव्यवस्थित शहरे आपल्या भारतात कधी पहायला मिळायची देव जाणो😢

  • @dnyaneshwaridawange3177
    @dnyaneshwaridawange3177 4 ปีที่แล้ว +1

    Hare Rama hare Krishna. He khup awadal. Iskon great job

  • @ganeshnikamgn3263
    @ganeshnikamgn3263 4 ปีที่แล้ว +19

    9:20 जमलंय...!!

  • @gaurigunjal5320
    @gaurigunjal5320 4 ปีที่แล้ว

    Wow....mast ch vlog kelas..1st time tula baghitl ...nahitr aeravi abp maza shivay nahi pahat...mla tu far aawadte...cool yrr..

  • @Swap89
    @Swap89 4 ปีที่แล้ว +7

    पुणेकर कोठे पण जाऊदे.. पुण्याची आठवण तर काढणार ❤️

  • @laxmangoral4015
    @laxmangoral4015 4 ปีที่แล้ว

    Tikdchi etki swachta ani discipline bgitl tr aplya kadchya citya peksha Gavch br vatat..pn tumhi tith rahun pn hikdch sagli memories kiti mast missing krty.. that's really great ❤️

  • @chaitanyamhasawade5119
    @chaitanyamhasawade5119 4 ปีที่แล้ว +4

    Melbourne is like my spirit city! Thanks for this vlog. I felt refreshed literally!🙂

  • @santoshpatil2890
    @santoshpatil2890 4 ปีที่แล้ว

    Aaj vegalch mood hota tumcha !!!
    Maza pn mood fresh zala video pahun !!
    Thanks

  • @akshaygiram7231
    @akshaygiram7231 4 ปีที่แล้ว +3

    तो कार्यकर्ता भारी होता , शेवटी आलेला त्याच्या आयटम सोबत 😝😝

  • @rajshinde6585
    @rajshinde6585 4 ปีที่แล้ว +1

    आज तु खुप छान दिसत आहे आणि मुड पण खुप ffresh दिसत होता आणि गॉगल्स वर तु खुप सुंदर दिसत होती तो गॉगल्स सुट झाला तुला आणि watch सुद्धा छान आहे.... आणि एक मला खुप वेगळ वाटल कि तिथे रात्रि 8.15 वाजले तरि सुद्धा उजेड आहे its amezing खुप छान ब्लॉक i like more...

  • @bhushangholap
    @bhushangholap 4 ปีที่แล้ว +8

    ओ.....ताई होम टूर 😁 कधी बाकी व्हिडिओ भारी एडिट केलाय 👍

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई 😊 घरात बसुन मेलबर्न ची सफर अनुभवायला मिळाली

  • @electricalfact440
    @electricalfact440 4 ปีที่แล้ว +6

    भारतात आता हिवाळ्यात 6:00 pm वाजता अंधार पडतो, आणि तिकडे 8:20 pm झाले तरी सूर्य दिसतोय,
    नवलच आहे बाबा निसर्गाचं पण.

    • @priyankasweetz5572
      @priyankasweetz5572 3 ปีที่แล้ว

      कारण तिकडे तेव्हा उन्हाळा असतो. ते समशीतोष्ण हवामानात येतात म्हणुन सूर्य आकाशात जास्त काळ रेंगाळत राहतो.

  • @ravindrapatil5748
    @ravindrapatil5748 4 ปีที่แล้ว

    खुप छान, स्वच्छ शहर, एकदा तरी पाहायलाच हवं. व्हिडीओ आवडला.

  • @dhanashreemore2380
    @dhanashreemore2380 4 ปีที่แล้ว +4

    Masta!! Changing my perception about australia...❤ u r a damn good influencer!

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  4 ปีที่แล้ว

      ❤️❤️ Thank you Dhanashree

  • @pravinrankhambe8376
    @pravinrankhambe8376 4 ปีที่แล้ว

    मला तर तूच आवडली सगळ्यात जास्त...♥️♥️😍😍
    खूप भारी व्लॉग केलास....
    Much more love from Maharashtra

  • @dhanarajchavan6460
    @dhanarajchavan6460 4 ปีที่แล้ว +11

    🌾🍀🍁🌳आम्हाला ऑस्ट्रेलियातील शेती बद्दल माहिती द्या.🌻🌼🌾🌴

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 4 ปีที่แล้ว +2

    कॉफी एकच घेतली बिचारा कॅमेरामन 😜😜😜 अनलॉकचा खूप खूप आनंद दिसला तुमच्या चेहऱ्यावर. तो कायम असाच राहू दे आणि हळू हळू हे जग कोरोना मुक्त होवू दे हीच परमेश्र्वराकडे प्रार्थना 🙏🙏🙏 हरे रामा हरे कृष्णा 🙏🙏🙏

  • @poojakenijapan1544
    @poojakenijapan1544 4 ปีที่แล้ว +8

    Mast.. भारी होता vlog.. कोरोना free city बघायला चांगले वाटतंय.. सेव्हन एलेवन chain जपान मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे.. तुमच्या इकडे लोकं बरीच camera friendly दिसतायत.. 👍
    मला इकडे शूटिंग आधी काही वेळा परवानगी घ्यावी लागते..शिवाय एखादा फोटो or video social media वर टाकायची वेगळी परवानगी 😀 तुम्हाला पण अशी परवानगी घ्यावी लागते का?

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  4 ปีที่แล้ว

      अरे देवा. कोणाची परवानगी लागते तुम्हाला? स्थानिक council chi ka? Yes इकडे camera friendly ahet

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  4 ปีที่แล้ว +1

      Ohh ho ka array bapare.. nahi nahi ikade asa kahi nahi atleast on the streets.. and thank you 😊❤️🙏🏽

    • @poojakenijapan1544
      @poojakenijapan1544 4 ปีที่แล้ว

      @@HarshadaSwakul लोकांची किंवा दुकानदारांची.. 😀

  • @sachinchavan2589
    @sachinchavan2589 3 ปีที่แล้ว

    सध्या आपल्याकडे लॉकडाऊन आहे. त्यामुळे मला बराच रिकामा वेळ आहे. सहज तुमचे व्हिडिओ पहिले. खूप छान वाटले.

  • @Sharkdisplay
    @Sharkdisplay 4 ปีที่แล้ว +9

    11:23 नजर लागली 😂

  • @swapnilsabale2872
    @swapnilsabale2872 4 ปีที่แล้ว

    खूप छान 👌
    Excited for Boxing day vlog

  • @raneg7914
    @raneg7914 4 ปีที่แล้ว +13

    What a beautiful city

  • @shrishailthore8997
    @shrishailthore8997 4 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं व्हिडिओ पाहून हर्षदा ताई

  • @sarveshshyam1707
    @sarveshshyam1707 4 ปีที่แล้ว +7

    Mala tumchya camera chi clarity sarvaat jaast aavdli😂😂🔥 Anyway, i love watching foreign vlogs, looking forward to see more from u❤️

  • @nandkishorchaudhari5813
    @nandkishorchaudhari5813 4 ปีที่แล้ว

    हा ब्लाँग आवडला आपल्याला, मनापासून👌
    असेच एक्सप्लोरिंग विडिओ दाखवत जा...

  • @nanavare0272
    @nanavare0272 4 ปีที่แล้ว +8

    एकदम फ्रेश वाटलं ताई😃

  • @shraddhabhandari2495
    @shraddhabhandari2495 4 ปีที่แล้ว

    सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट स्वच्छ नदी....

  • @dattapotdar1200
    @dattapotdar1200 4 ปีที่แล้ว +13

    Proud to be grown in Ferguson road and Deccan area 😂😂

  • @shi640
    @shi640 3 ปีที่แล้ว

    तायडे लय भारी
    घरबसल्या फुकटात मेलबर्न दर्शन दिलं तुम्ही
    👌👌👌

  • @dr_strange_00725
    @dr_strange_00725 4 ปีที่แล้ว +5

    Saglyat jast ghost avadli ti mhanje 8:03 bhikarya cha swag🔥🔥😅😅

  • @madhukaretape5572
    @madhukaretape5572 4 ปีที่แล้ว

    हर्षदा ताई मी बॉलिवूड. किंवा मराठी सेलिब्रिटी पेक्षा तुमचा खूप मोठा fan आहे..

  • @ganeshmahind963
    @ganeshmahind963 4 ปีที่แล้ว +8

    Never watch this type of vlog .really it's so beautiful how you easily explained everything hat's off !

  • @sachinchavan2589
    @sachinchavan2589 3 ปีที่แล้ว

    माझे भाऊ आणि बहीण पुण्यात गोखलेनगर येथे राहतात.त्यामुळे तूम्ही पण जवळपास आहात.आभारी आहे.

  • @harsh5942
    @harsh5942 4 ปีที่แล้ว +6

    छान आहे ❤️❤️

  • @vinayaklingayat8276
    @vinayaklingayat8276 4 ปีที่แล้ว

    तूमी खुप मज्या मज्या करताय छान अशाच आनंदी रहा 👍👌

  • @venusworld335
    @venusworld335 4 ปีที่แล้ว +4

    beautiful city tour..ENJOYED From here solapur.!!

  • @kalyanee938
    @kalyanee938 4 ปีที่แล้ว +1

    बाहेर पडल्यावर कित्ती कित्ती खुश झालीयेस हर्षदा ताई 😄😍
    सुंदर vlog

  • @aryadeshpande3666
    @aryadeshpande3666 4 ปีที่แล้ว +4

    My India is best. Jay Hind

  • @pritam1971
    @pritam1971 4 ปีที่แล้ว

    फारच सुंदर व्लॉग! अनेक आठवणींना उजाळा मिळाला. Thanks for taking me down the memory Lane !! Great vibe 👍 . Gaurav’s work deserves special appreciation ! Keep it up .

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  4 ปีที่แล้ว +1

      Haha thank you so much Pritam sir.. Gaurav la pan sangate 😊😊

    • @pritam1971
      @pritam1971 4 ปีที่แล้ว

      @@HarshadaSwakul Nakki sanga Madam 😂 Gaurav सरांना 😀

  • @abhaydhulasawant4958
    @abhaydhulasawant4958 4 ปีที่แล้ว +3

    पुढच्या टेस्ट match ला जाणार आहात का ?😅 MCG ला जायचा मार्ग सापडलाय u said 😁😅

  • @ajinkyadandawate8900
    @ajinkyadandawate8900 4 ปีที่แล้ว

    हर्षदा मॅडम आज फार जास्त मजा आली. तुम्ही फार हॅप्पी दिसला. जबरदस्त एनर्जी आणि आपकी ब्युटी क्या बात!! जाम मजा आली आज!!!!!

  • @satishkolhe1983
    @satishkolhe1983 4 ปีที่แล้ว +3

    8:04 बेवडा 😂😂

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 4 ปีที่แล้ว +2

    केवढा तो हर्ष चेहर्यावर😂😂...लय भारी ब्लाॅग. मस्त वाटल... Mind Fresh. 👌👌

  • @suhasmagar2978
    @suhasmagar2978 4 ปีที่แล้ว +4

    Please also make a vlog of Christmas Night in Melbourne. By the way video was really nice. 👍👍