सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटेवरी ठेवूनियां ॥१॥ तुळसी हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥ध्रु.॥ मकरकुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणि विराजित ॥२॥ तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥ धन्यवाद माऊली..आभारी आहे
खूप छान सुंदर माऊली
धन्यवाद 🙏
अप्रतिम माऊली 👌
धन्यवाद 🙏
खूप छान माऊली ऐकून मन प्रसन्न होते
धन्यवाद 🙏
🚩🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी 🙏 🚩
खुप छान माऊली
धन्यवाद 🙏
खुप सुंदर चाल आवाज तितकाच मधूर धन्यवाद गुरूजी
धन्यवाद 🙏
अप्रतिम, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली.
धन्यवाद 🙏
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद माऊली
धन्यवाद 🙏
खूप खूप छान गायन माऊली आणि समजून सागण्याची पद्दत 🙏
धन्यवाद 🙏
खुप छान माऊली
@@arunparab4979 धन्यवाद 🙏
खूप छान माऊली धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूप छान माऊली, 🙏
धन्यवाद 🙏
खूप छान माऊली नोटेशन सहित
धन्यवाद 🙏
खूप छान गुरुजी
धन्यवाद 🙏
जय.हारि.माऊलि.आती.सूदर.
धन्यवाद 🙏
Kup sundar
धन्यवाद 🙏
खूप छान चाल आहे
धन्यवाद 🙏
खुप छान सर
धन्यवाद 🙏
Khoop sundar
धन्यवाद 🙏
छानच माऊली...
@@vasantgarad4903 धन्यवाद 🙏
छान नोटेशन..... अप्रतिम गायन.... नोटेशन छान समजावून सांगितले आहे सर. धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
अप्रतिम सादरीकरण
धन्यवाद 🙏
Aaple gayan vadan tutorial farce sunder❤❤mauli
धन्यवाद 🙏
Chan bheya
धन्यवाद 🙏
खूप छान गुरुजी ❤️🙏
धन्यवाद 🙏
खूप सुंदर माऊली काळी एक(1)मध्ये पाठवा की
धन्यवाद 🙏
🙏🙏👍👍🌹
🙏
खूपच सुंदर सर हेच नोटेशन काळी दोन पट्टीमध्ये वाजवले तर चालेल का सर
धन्यवाद 🙏
काळी २ पट्टीत वाजवायला चालेल
खूप छान नोटेशन. नंबर द्या सर.
धन्यवाद 🙏
9819189337
छानच माऊली....चांगले नोटेशन
माऊली हे नोटेशन काळी 1 मध्ये गायले तर चालेल का ??
🙏
काळी २ किंवा काळी ३ या पट्टींत गायन करावे.
काळी १ या पट्टीत वादन करता येईल.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटेवरी ठेवूनियां ॥१॥
तुळसी हार गळां कासे पीतांबर ।
आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥ध्रु.॥
मकरकुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
धन्यवाद माऊली..आभारी आहे
@@surendrapadalkar76 माऊली आपल्या सुचनेनुसार आता काळी तिनमध्ये चांगले वाजवता यायला लागले आहे
@@vasantgarad4903 खुप छान 👍👍
माऊली काळी २ मध्ये सांगा
🙏
मला वाटते याच नोटैशनवर काळी दोन वाजवली तर चालेल.
तरीपण माऊली काय सांगतात ते बघा
रुप पहाता लोचनो नोटेशन छान देने
हो नोटेशन देणार आहे.
खूप खूप छान सुंदर माऊली खूप शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन माऊली आपण काली तीन ला म्हणजे दुधात साखर माऊली
धन्यवाद 🙏
खूप छान सुंदर माऊली
धन्यवाद 🙏