यमन रागाच्या सोप्या आलापाचे नोटेशन आमच्या चॅनलवर यापुर्वी दिले आहे ते पहावे. लिंक खाली देत आहोत : th-cam.com/video/sgqZhno6j98/w-d-xo.htmlsi=BUlqLFYp9pFckLpM
माऊली कधीकधी आपला आवाज ठीक नसतो. आणि लोकांची काळी २ ची मागणी असते ती पुर्ण करतो. आवाज फुटला किंवा फॉल्सनोट लावले तरी चालतील पण रागाचे शास्त्र नियम चुकता कामा नये. राम कृष्ण हरी 🙏
आपले बिलकुल चुकीचे नाही. पण बेसिक शिकणाऱ्यांसाठी हा विडियो भाग १ आहे. वर्ज्य स्वर थोडा स्पर्श देऊन गोडवा येण्यासाठी बऱ्याच रागांमध्ये वापरतातच. ते भजन संगीतात चालते पण शास्त्रीय बंदिशी वगैरे नियमाप्रमाणेच गातात त्यात बिलकुल वर्ज्य स्वर चालत नाहीत. राम कृष्ण हरी. 🙏
माऊली मग त्यात हसण्यासारखे काही असते का हे आम्हाला आज समजले.. चुक काही असेल तर नक्कीच सांगा.. त्यात सुधारणा नक्कीच करू.. हसुन खिल्ली उडवून तुमची प्रगती होईल असे तुम्हाला वाटत असेल तर असले गैरसमज मनातुन काढून टाका. राम कृष्ण हरी 🙏
हो पण प्रेक्षकांच्या मागणीनुसार काळी २, सफेद ४ किंवा काळी ४ असे विडियो द्यावे लागतात. तब्येत बरी नसल्यास किंवा नेहमीचा रियाज नसल्यास तार सप्तकात स्वर ठळक न लागणे सामान्य बाब आहे माऊली 🙏

. खूप खूप छान !
पाठवत चला असे सोपे आलाप. भजनी मंडळींना फार उपयोगी पडतील.
व्वा मस्त
खुप खुप धन्यवाद सर असाच मार्गदर्शन करा 🙏 देव आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
वाह छान भक्तिमय माऊली
अप्रतिम जयहरी
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद माऊली. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा. जय हरी
राम कृष्ण माऊली छान माहितीपूर्ण मार्गदर्शन
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
सुंदर आलाप
धन्यवाद.
खूप उपयुक्त माहिती मिळाली.
अतिशय सुंदर खुप खुप धन्यवाद
पद्धत आवडली जय गुरू 🙏
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद माऊली. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
फारच छान
Ram krushn hari guruji me pan shikle tumche ragache aalap khup chan gayayla yetay mala ❤❤🎉🎉🎉🎉🎉 dhanyvad mauli
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
छान आणि स्तुत्य उपक्रम .धन्यवाद!
खूप छान आलाप
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
Mauli khup sundar
Pratyek rag ch alap dil tr br hoil
Khupch sundar mauli🙏
Khup chan Mauli
Khup khup chan
खूप छान .सुंदर सहज समजेल असे सांगितले.
Very nice 👌🙏
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
वागु@@sangeetvaibhavofficial
🎉❤
छान मला आवडणारा राग 👌
खूप छान माऊली राम कृष्ण हरी
खूप छान आणि सुंदर माहिती देता असेच सर्व रागातील माहिती देवून आलाप कसा गायाचं त्याची नोटेशन सोबत माहिती द्यावी. Ramkrishnahari
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद माऊली. शेअर करा. नवनवीन राग, आलाप, रागधारी सोपी गाणी भजने पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा.
खूप सुंदर❤❤
राम कृष्ण हरि
Khup sunder
आपण काली दोन ला म्हणजे दुधात साखर माऊली खूप छान सुंदर
मला तुमची स्पोया पद्धतीनं शिकवण आवडलं , ❤
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा.
खूप सुंदर आवाज
प्रतिक्रिया दिल्याबद्दल माऊली. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
Khup chan mahiti
छान माहिती
छान सर.. मनापासून धन्यवाद ❤❤
खूप छान...धन्यवाद 🙏
Super 👍🙏🏿 🙏🏿🙏🏿
Vidio khup aavdala, prayatan karun baghate.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद माऊली. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा. राम कृष्ण हरी
Asech Navin Navin amhas shekyaka bhetel 👌👌👌
छानच
खूप छान बुवा
माऊली, बोलणे स्पष्ट ऐकू येते परंतु गायन रेकॉर्डिंग कर्कक्ष ऐकू येतेय परत बनवा विडिओ तुमचा आवाज खूपच छान आहे. 🙏🙏💐💐💐
धन्यवाद माऊली... पुढचे विडिओ बनवताना ती काळजी घेतली आहे. तेही विडियो ऐकून प्रतिक्रिया द्या. राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर सर कलावती राग आलाप नोटेशन दिले तर बरे होईल
Chan ahe mala pan shikaych ahe
ऑनलाईन रितसर शिकायचे असेल तर संपर्क करा. 7021620023 / 9930057882
Khup chan ymn ragache notetion please dyave
यमन रागाच्या सोप्या आलापाचे नोटेशन आमच्या चॅनलवर यापुर्वी दिले आहे ते पहावे. लिंक खाली देत आहोत :
th-cam.com/video/sgqZhno6j98/w-d-xo.htmlsi=BUlqLFYp9pFckLpM
Sir msla maze manorth purn kRe deva ya abhangche noteshan pathva
Chan ahe avaj sir online class aplykDe ahe ka
ऑनलाईन क्लास साठी 9930057882 / 7021620023 यावर संपर्क करा.
नमस्कार, माऊली आपण माहिती देतं असतांना तुमचा आवाज साफ येतो .पण गायनाचे वेळी आवाज जास्त घुमतो त्यामुळे स्पष्ट ऐकायला येतं नहीं.रामक्रूष्ण हरी.
दादा भिमपलास रागाचा एक सोपा आलाप करून दिलात तर खुप मदत होईल Please...
नक्कीच भिमपलासचा सोपा आलापाचा विडियो अपलोड करू. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
फारच सुंदर नोटेशन पण आवाज कीलेर ऐकू येत नाही सरजी
सावकास नोटेशन दाखवा
Sar. Rag. Boup. Kali. Two. Dakava
तुमच्या सुचनेनुसार नक्कीच विडीओ बनवुन अपलोड करू. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
Malkans Ragache Notesation sahit Alap wa gane Krupa kara
Mauli kalavati ragacha krupaiya alap dilet tar khup abhari rahin 6:55
मावुलीआपला आलापाचे काहि समजत नाही सुवारी आवाज लहान जाला हो माऊली आलाप बरोबर आहे पन सावुड कमि आहे
Sir kali 2 madhe tumacha awaj phutato ahe
Kali 1 madhe mhana
माऊली कधीकधी आपला आवाज ठीक नसतो. आणि लोकांची काळी २ ची मागणी असते ती पुर्ण करतो. आवाज फुटला किंवा फॉल्सनोट लावले तरी चालतील पण रागाचे शास्त्र नियम चुकता कामा नये. राम कृष्ण हरी 🙏
माऊली शिवरंजनीमध्ये शुद्द गंधारचा वापर अजून गोडवा येण्यासाठी वापरतात तसेच अल्प कोमल धॆवत पण वापरतात.
माफ करा चुकीचे नसेल तर !!!
आपले बिलकुल चुकीचे नाही. पण बेसिक शिकणाऱ्यांसाठी हा विडियो भाग १ आहे. वर्ज्य स्वर थोडा स्पर्श देऊन गोडवा येण्यासाठी बऱ्याच रागांमध्ये वापरतातच. ते भजन संगीतात चालते पण शास्त्रीय बंदिशी वगैरे नियमाप्रमाणेच गातात त्यात बिलकुल वर्ज्य स्वर चालत नाहीत. राम कृष्ण हरी. 🙏
बाकीचे आलाप पणसांगा
Ajun ragachi mahiti dya
काळी२.मध्यें. विठठ.विठठ.नोटेशन द्
या
काय लिहिले ते नीट समजले नाही माऊली
गुरु तुमचा नंबर
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. संपर्क - 7021620023, 9930057882
Sansar ka dhandha
माऊली तुम्ही काय म्हणताय ते समजले नाही.
माऊली आवाज जास्त धुमतो म्हणून ऐकताना कानाला त्रास होतो
पुढचे विडियो बनवताना ती काळजी घेऊ. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
सुधारणा करणे स्वतःमध्ये नंतर U tyubla टाकावे कायपण सांगताय 😂😢😮😊
माऊली मग त्यात हसण्यासारखे काही असते का हे आम्हाला आज समजले.. चुक काही असेल तर नक्कीच सांगा.. त्यात सुधारणा नक्कीच करू.. हसुन खिल्ली उडवून तुमची प्रगती होईल असे तुम्हाला वाटत असेल तर असले गैरसमज मनातुन काढून टाका. राम कृष्ण हरी 🙏
Gandhar swar lagat nahi scale Kami Kara.
हो पण प्रेक्षकांच्या मागणीनुसार काळी २, सफेद ४ किंवा काळी ४ असे विडियो द्यावे लागतात. तब्येत बरी नसल्यास किंवा नेहमीचा रियाज नसल्यास तार सप्तकात स्वर ठळक न लागणे सामान्य बाब आहे माऊली 🙏
आवाज बरोबर नाही आणि हळू आवाज आहे
पुढच्या वेळेस नक्की काळजी घेऊ माऊली. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
पेटि चा आवाज बरोबर नाही
Rag.bhairavi.dya.0nline.devu.shakal.whatsp.varun.fee.dharun..milel.ka
खूप छान
खूप छान ❤
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद माऊली. शेअर करा. नवनवीन विडियोसाठी सबस्क्राईब जरूर करा.
माऊली शिवरंजनीमध्ये शुद्द गंधारचा वापर अजून गोडवा येण्यासाठी वापरतात तसेच अल्प कोमल धॆवत पण वापरतात.
माफ करा चुकीचे नसेल तर !!!
आपले बिलकुल चुकीचे नाही. पण बेसिक शिकणाऱ्यांसाठी हा विडियो भाग १ आहे. वर्ज्य स्वर थोडा स्पर्श देऊन गोडवा येण्यासाठी बऱ्याच रागांमध्ये वापरतातच. ते भजन संगीतात चालते पण शास्त्रीय बंदिशी वगैरे नियमाप्रमाणेच गातात त्यात बिलकुल वर्ज्य स्वर चालत नाहीत. राम कृष्ण हरी. 🙏
खूप छान
खूप छान
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद माऊली. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.