परीची बुद्धिमत्ता अप्रतिम आहे . अभी तो सिर्फ पिक्चर शुरू हुआ हैं पुरा पिक्चर बाकी .है . असेच व्हिडिओ टाकत रहा .आपोआप परिणाम दिसू लागतील . प्रसिद्धी मिळवा .लवकरच एखादा.मराठी निर्माता आपल्याला काम करण्याची संधी देईल .पैसाच पैसा .एक वेळ त्या मंजुळे साहेबाची गाठभेट घ्या .बघा प्रयत्न करून.
आता काय करावे ह्या परीला , किती हुशार आहे सग ❤
परी कीती छान बोलती 😂😂🔥🔥🔥👌👌👌
बायको सारखी मारत राहते. जास्तच ओव्हर दाखवते ॲक्टिंग चांगली नाही वाटत कॉमेडी फक्तं परी आणि तिच्या पपा ची कॉमेडी खूप छान naturaly वाटते
अहो दादा तुमची परी खुप हुशार आहे परीला कोण असे बोलायला शिकवते
फारच हुशार आहे परी
््
परीची बुद्धिमत्ता अप्रतिम आहे . अभी तो सिर्फ पिक्चर शुरू हुआ हैं पुरा पिक्चर बाकी .है . असेच व्हिडिओ टाकत रहा .आपोआप परिणाम दिसू लागतील . प्रसिद्धी मिळवा .लवकरच एखादा.मराठी निर्माता आपल्याला काम करण्याची संधी देईल .पैसाच पैसा .एक वेळ त्या मंजुळे साहेबाची गाठभेट घ्या .बघा प्रयत्न करून.
परी किती हुशार आहेस लय भारी
तुम्हाला खूप गोड वाटतं परीच बोलण हे चांगले नाही
😂😂🎉🎉🎉
Ek Number Comedy Video😂😂😂😂
एकनंबर व्हिडिओ
Khupach Chhan Video.
Must video 😂😂😂
Pri nice👌
काय ❤
प्रगती ताई तुमचं गाव कुठलं आहे
चुकीची गोष्ट आहे लेकराच्या पुठे नवरयाला मारायच हजारो लोक व्हि डी ओ पहातात हे मला तरी चुकीच वाटत 😮
❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤
God hushar mulgi ahe tila changla shikwa... daru chakra dusri bai he bolna samajna.. tich way nahi😊
😂😂😂😂😂😂No 1😅😅😅😅😅😅😅
Khupch chchan video
नवर्याला नेहमी नेहमी मारणे हे ठीक नाही
Chivu cha hatat bottle kashala dili tondala lagel na
Very comedy
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अश्याने परी चाभ्रट होण्याची शक्यता आहे