मम्मीची पोलखोल 🥱॥ आत्या आली उन्हाळ सुट्टीला 😜॥ फुल्ल कॅामडी 😂॥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 17

  • @PriyankaKale-xb2kh
    @PriyankaKale-xb2kh 4 หลายเดือนก่อน +12

    सुलभा ताई खूप काम करतात दादा. मी त्यांच्या गावातच राहते.

  • @rakeshshende2427
    @rakeshshende2427 4 หลายเดือนก่อน +8

    Dada.खूप. छान.मजहै.मुलीचे.नाव.परी.आहे..पण.वहिनी.सहन.नाय.करत.आहे.

  • @minakshikumbhar-mk4kz
    @minakshikumbhar-mk4kz 4 หลายเดือนก่อน +9

    दादा आता प्रगतीचे अति झालं आहे परी छान बोलते

  • @karunabhabutkar3400
    @karunabhabutkar3400 4 หลายเดือนก่อน +10

    बहीण अशी ही आरामाला येऊ नये यात स्वतः भावाने तीला समजून सांगावे!तीचाबायकोला होणारा त्रास ही बघावा नाहीतर सुट्टी ची माती होणारच !!!

  • @sangitakulkarni2274
    @sangitakulkarni2274 4 หลายเดือนก่อน +10

    परी ❤😂🤦‍♀️🙆‍♀️

  • @shalimarsalescorporation5334
    @shalimarsalescorporation5334 2 หลายเดือนก่อน

    सुंदर सोपं पण मजा येते

  • @pravingode504
    @pravingode504 หลายเดือนก่อน

  • @preranadeshmukh6986
    @preranadeshmukh6986 3 หลายเดือนก่อน +1

    Pari khupach mast ♥️😂😂😂🥰

  • @TabuTamanna
    @TabuTamanna 4 หลายเดือนก่อน +4

    Tumse gaon kaun sa

  • @jyotijedage6570
    @jyotijedage6570 4 หลายเดือนก่อน +3

    😊😊

  • @SunitaShelake-tw7iq
    @SunitaShelake-tw7iq 4 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤😂

  • @SurekhaTawhare-lt7nx
    @SurekhaTawhare-lt7nx 4 หลายเดือนก่อน +30

    दादा स्वतःचा निर्णय स्वतःचा घ्या बहिण रोज रोज येत नाही बायकोला ताब्यात ठेवा

  • @rahulkadam8906
    @rahulkadam8906 4 หลายเดือนก่อน

    बहीणीच्या कपाळावर कुंकू का नाही?

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 หลายเดือนก่อน

    आयजी chya जीवावर बायजी बायकोच्या जीवावर बायजी बायकोच्या जीवावर सगळ्याचे कौतुक करतात पुरुष ह्यांना जीवावर तर एकही दिवस पुरुष कुणाचं करणार नहीती